सभागृहातील शिविगाळीचे प्रत्यक्ष साक्षीदार Amol Mitkari बघा काय म्हणतात....| MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • #amolmitkari #ncp #mahayuti #maxmaharashtra
    पावसाळी अधिवेशन आज पेटलेल पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षा मध्ये शिवीगाळ झालाच समोर आल. सभागृहाचं कामकाज बंद पडलं. नमक काय घडलं पहा...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

Комментарии • 177

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 8 дней назад +32

    सभागृह आणि सभापती आपल्याच हातात आहे असे समजून लाड आणि दरेकर वागतात...

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 8 дней назад +100

    दानवे साहेबांनी दरेकर आणि लाड यांचा संपूर्ण उतरवला आहे

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 8 дней назад +1

      Kaa BJP Kaa ReTula Vait hai

    • @prathamm7481
      @prathamm7481 8 дней назад +1

      right 🤘

    • @pg4707
      @pg4707 8 дней назад

      लायकी नाहीये त्या दनव्या ची, बायल्या साला😂😂😂

  • @akashd2843
    @akashd2843 8 дней назад +50

    दानवेच्या वक्तव्या वरून तर आता नक्की वाटते आहे राज्यात सत्ता ही 100% महाविकास आघाडी सरकार येणार 🙏🙏

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 8 дней назад +2

      Balasahebchya Putra natewaik var Muslim dharjine panacha around karunaye swahacha dna Chek karava

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 8 дней назад +84

    भाजपचा माज उतरवला पाहिजे

    • @vinodthere8742
      @vinodthere8742 8 дней назад

      भाजपवाले हिंदुत्व शिवाय निवडणूक जिंकता येत नाही म्हणून हिंदूचा मुद्दा उकरून काढून देशात दंगली निर्माण करण्याचे काम भाजपवाले करत आहेत याला जनता विधानसभेत धडा शिकवणार

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 8 дней назад

      माज तर उ बा ठा गट cha आणि शरद पवार यांच्या गटाच्या उतरला पाहिजे.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 8 дней назад +36

    दानवे साहेब❤🎉

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 8 дней назад +32

    कोण हा प्रसाद लाड... शिवसैनिक आजही मर्द मावळे आहे.‌..जय भवानी

  • @anilhumane7857
    @anilhumane7857 8 дней назад +18

    एक नंबर

  • @sachinnannaware9323
    @sachinnannaware9323 8 дней назад +18

    या अमोल मिटकरी च्या नजीकच्या काळातील वागण्या बोलण्यातून , जयंत पाटील यांच्या स्वतःहून घेतलेल्या भेटीवरून व विरोधी पक्षाबद्दल अतिशय सावधपणे बोलताना हा लवकरच शरद पवारांकडे येणार यात शंका नाही.

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 8 дней назад +38

    चांगला माज उतरवला लाड आणि दरेकर चा दालने साहेब नंबर वन

  • @RamKadam-jw7bm
    @RamKadam-jw7bm 8 дней назад +28

    अमोल मिटकरी अर्धे तरी खरे बोलले अमोल मिटकरी धन्यवाद

  • @deepakgund8745
    @deepakgund8745 8 дней назад +24

    एकटा च वाघ लढला.. दानवे साहेब.🎉

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 8 дней назад +7

    निवडणुकीत उतरला आता यांचा माज असाच उतरवला पाहिजे.
    विरोधी पक्षाला बोलू देत नाहीं 😮

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 8 дней назад +8

    सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 8 дней назад +1

      हे सर्व मिले बघत आहेत. हे फक्त स्वतःच्या कमाईचे बघतात. शेतकरी किंवा जनतेचे यांना काही पडलेले नाही.

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 8 дней назад +5

    मेटकरी हळू हळू पलटी मार... 👍👍🔥🔥

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 8 дней назад +25

    आरे शीव्याच दिल्या पाहिजे त्या लाडला

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 8 дней назад +6

    काही सत्ता धारी असं समजतात की सभागृह यांच्या पक्षाच्या मालकीचे आहे

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 7 дней назад +2

    ‌‌शिवीगाळ तेही आईबहिणीवरून हे तर उ.बा.ठा. गटाचे ब्रीद आहे. पक्षप्रमुख ते प्रव्यक्ते सर्व जण शिव्या पदवीधर आहेत.

  • @lokdarara9974
    @lokdarara9974 8 дней назад +25

    म्हणजे हा सभागृहात झोपतो त्याला ऐकू येत नाही

  • @mohangiri9434
    @mohangiri9434 8 дней назад +49

    लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला,म्हणुन भा.ज.पा.बिथरली आहे.
    विधानसभेला भा.ज.प.ला पडायला पाहिजे.

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 8 дней назад

      आम्ही हिंदू आहोत bjp sobat राहणार आहोत

    • @dineshkashyap6644
      @dineshkashyap6644 8 дней назад

      ​@@inspirewithsmg5849काँग्रेस व इतर पक्षाचे मतदार ही हिंदूच आहेत

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 8 дней назад +5

    राहुल गांधी यांचे संसद बोलले आहेत यानी ईथे राहुल गांधी यांच्या विरोधात बोलण्याची काय गरज

  • @ganeshbhoite88
    @ganeshbhoite88 8 дней назад +2

    छान मेटकरी साहेब.. आपल्याला जो प्रकार आहे तो माहित असताना आपण.. शांत राहणे छान...

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 8 дней назад +17

    भाजपचे आमदार माजले सारखे करायला लागले त्यांनी दाखला दाखवून देतील लोक

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 8 дней назад +3

    मंग राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात प्रवेशा चां मुहरत कधी आहे.

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 8 дней назад +3

    याच्या गावात हा बाबा ग्रामपंचायत सदस्य निवडुन आणु शकत नाही,

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 8 дней назад +4

    वारा येईल तसा पाठ फीरवनारा

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 8 дней назад

    मितकरी तुमची किती उंची बोलता भरपूर

  • @RamKadam-jw7bm
    @RamKadam-jw7bm 8 дней назад +36

    दरेकर लाड भाजप ला महाराष्ट्रात ठेवणार नाही प्रसाद लाड दरेकर यांना भाजप नेते नी आवर घालावी

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 8 дней назад +1

    कोण ते आशिष शेलार त्याची अभिनंदन ठराव मंजूर करायला बरोबर आहे ठाकरे गटाचे

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 8 дней назад +1

    1 नं दानवे साहेब लाडाचा माज उतरवला
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 8 дней назад +1

    पत्रकार सुध्दा ग्यारंटी वाला आहे । अमोल साहेब यांच्या कडून वधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे।

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 8 дней назад +5

    याची काय बाईट घेता उगीच

  • @sachindighe2101
    @sachindighe2101 8 дней назад +2

    हा वरतून काळा तसाच आतून पण काळा ये

  • @ganeshkshirsagar17
    @ganeshkshirsagar17 8 дней назад +3

    दानवे साहेब तुम्ही बरोबर केले आहे

  • @saadshaikh9470
    @saadshaikh9470 7 дней назад

    Amol ji mitkari..Great ..kyaa baat hai..HINDUTVA ke baare me

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 8 дней назад +6

    लाड त्याच लाईकीचा

  • @nagnathshinde5106
    @nagnathshinde5106 8 дней назад +1

    हीच बाळा साहेबांची शिकवण नडला की फोडला

  • @vilassavant700
    @vilassavant700 8 дней назад +2

    हा मिक्स mit करी छपरी आहे बहिरा ससाणे आहे, हा त्याचाच भाऊ आहे

  • @ganeshandhale1481
    @ganeshandhale1481 8 дней назад +3

    शिवी दिल्याचे माहिती आहे पण काय बोलले हे माहीत नाही लबाडपणा शिकायचं असेल तर राजकारणाकडून शिका बस

  • @dattatrayapandhare9218
    @dattatrayapandhare9218 6 дней назад

    बहुतेक अमोल मिटकरी चा माज उतरला की काय अशी शंका येते..

  • @ashishkhewale2481
    @ashishkhewale2481 8 дней назад +1

    दानवे साहेब 🎉🎉🎉

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 8 дней назад +1

    मितकरी चाचेगिरी बंद करा

  • @sanjayingole4290
    @sanjayingole4290 8 дней назад +1

    Danve speech is good...

  • @gauravs728
    @gauravs728 7 дней назад

    दोन शिव्या देण्या येवजी आठ दहा द्यायला हव्या होत्या पण बरं वाटलं 😂😂

  • @nilamjadhav834
    @nilamjadhav834 8 дней назад +3

    अरे हा बाजारभूंगा काय बोलनार रोजकरी आहे हा विकासावर बोलताना कधी दिसला नाही हा जेव्हा बि बोलेल फक्त टीका करून याला दूसरे येताय काय

  • @maheshjagtap2781
    @maheshjagtap2781 8 дней назад

    विधानपरिषद सभागृह फक्त सहा राज्यांत आहे.

  • @RamKadam-jw7bm
    @RamKadam-jw7bm 8 дней назад +17

    अमोल मिटकरी उध्दव ठाकरे यांच्या संनमान करतात मिटकरी साहेब जिंदाबाद

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 8 дней назад

    काय 😮 तमाशा चलाए 😂😂😂😂😂

  • @NarbaBaikare-rw8ej
    @NarbaBaikare-rw8ej 6 дней назад

    Aamol dada great

  • @shivajipathare2519
    @shivajipathare2519 8 дней назад +1

    दादांची पुण्याई म्हणून

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 8 дней назад +1

    पत्रकार सुपारी घेऊन आला

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 8 дней назад

    मिटकर साहेब
    घाबरता कशाला

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 8 дней назад

    पत्रकार साहेब लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया लाड व दरेकर साहेबाना वाचून दाखवा.म्हणजे पात्रता कळेल.

  • @abhinandanmalandkar1011
    @abhinandanmalandkar1011 8 дней назад +1

    पत्रकार paid आहे असे वाटते. कदाचित सत्ताधारी बाकावर असल्याचा वाटते

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 8 дней назад

    😊

  • @wavtal
    @wavtal 8 дней назад +1

    गुंडगिरी आमच्या रक्तात....- जय उभाठा 😂😂😂

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 8 дней назад

    Who is Mr.Shelar?He is a player of an Indian Team.म्हणून त्यांचा अभिनंदन करण्याचा ठराव करता येणार नाही.

  • @Rahul-oy9li
    @Rahul-oy9li 8 дней назад

    अमोल मिताकरी असे म्हणणे जेवण करण्याचा प्रयत्न केला पण जेवण केले नाही असं त्यांनी अंदाज आहे

  • @narendradaharwal7075
    @narendradaharwal7075 8 дней назад +10

    दानवे साहेब यांचा मस्ती उतरलीच पाहिजे

  • @vishnukantbhosale5800
    @vishnukantbhosale5800 8 дней назад

    अमोल मिटकरी खूष आहेत गालातल्या गालात...

  • @user-ji1gy3wh4w
    @user-ji1gy3wh4w 8 дней назад

    आरे 3वर्षा तुम्हीच मन्हाला होता की vidhanshabh अश्ये

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 8 дней назад

    सभापती पक्ष पाती आहेत

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 8 дней назад +1

    Ha Patrakar konasathi Chatugiri karato

  • @VijayGolipkar
    @VijayGolipkar 8 дней назад

    साहेब मुळात आपण जर ते अपशब्द ऐकले नाही तर आपण अशी चुकीची स्टेटमेंट कशी काय करता.

  • @maheshpatil5173
    @maheshpatil5173 8 дней назад

    तू कशाला घाबरतोस, तू लय मोठा

  • @vithalshingate1470
    @vithalshingate1470 8 дней назад

    दुसरी बातमी दाखवा

  • @vijaypawar3980
    @vijaypawar3980 6 дней назад

    तडीपार माणूस
    स्वता विरोधी पक्षनेते सांगतात माझा नाद करू नका, माझ्यावर ७५ केसेस आहेत,४वेळा तडीपार झालेला माणूस आहे मी.
    माझ्या कडे बोट दाखवलं तर ते बोट मोडून टाकीन.
    असा माणूस मी कट्टर आहे म्हणतो.
    सभागृहात कबुल करतो.
    अर्वाच्य भाषा, शिवीगाळ करतो.
    मग काय पुजा करण्याची.
    ताबडतोब तडीपार.

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 8 дней назад +1

    Sabha gruha madhe janteche prashna na mandata yennarya election cha prachar karat aahet he sagle..😢😢😢

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 8 дней назад

    AMBADAS DANAVE 1 ch No.I SALLUT YOU 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pintuwaghmode4611
    @pintuwaghmode4611 8 дней назад +3

    मग तू तिथं काय करीत होता

  • @onlinesevices-yr7pv
    @onlinesevices-yr7pv 8 дней назад +1

    parsad lad la hanyala pahije hote

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 7 дней назад

    विकास आणि काहीतर छान दाकवा

  • @adityagaikwad89
    @adityagaikwad89 8 дней назад

    Timepass parliament.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 8 дней назад +1

    पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय आणि ह्यांना ऐकू येत नाही वाह काय शिवसैनिक शिवसैनिक मानून शिव सैनिकाचा काय अपमान करता

  • @balma8552
    @balma8552 8 дней назад +5

    अमोल हुशार झाला आहे

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 8 дней назад +1

    Sabhagruhat rahun kay karata tumhi he nahi ayakala te nahi ayakal fact hech aikal sabhagruhatil bhasha asaivadhanik ahe he sarvat changale

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 7 дней назад

    Ghode Bajar karun aale Sabhagrahat midiyat Prasidhit milne tya karita sarv

  • @Gujuit34
    @Gujuit34 8 дней назад

    शेजारचा काय संभद

  • @Raysons2232
    @Raysons2232 8 дней назад

    BJP ची सीट पडली म्हणून पिसाळले आहेत.2024 la विधानसभा निवडणुकीत BJP हद्दपार

  • @user-zb7kg9xx9v
    @user-zb7kg9xx9v 8 дней назад +2

    Danve saheb King

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 8 дней назад

    Rane kishari bhide var kay kel

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 8 дней назад +1

    जय संविधान

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 7 дней назад

    Devendra ji mitkari khote bolto ,ata teri kaal ka ?

  • @wavtal
    @wavtal 8 дней назад +2

    😂😂😂😂बाजारू घाबरला

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 8 дней назад

    Patrakar mhanun tumhi tethe astana Aamdaranna kashala vichar ta ho ?

  • @user-ww2gc2re1k
    @user-ww2gc2re1k 8 дней назад

    सत्तर टक्के खरं बोलले अमोल मिटकरी आमदार साहेब

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 8 дней назад +1

    तुझ्या कानात काय गेलं होतं ते तरी साग

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 8 дней назад

    Patrakar hota titha tar sang na shivya.kar na tika.pramanik asashil tar.

  • @tukapatil6485
    @tukapatil6485 8 дней назад

    डर होणा चाहिए 🔥🔥🔥

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 8 дней назад

    Fule shau ambedker vicharever bhashane karun motha zalela neta pad malalyananter manuwadi vichardharechya pakshyachya mandiver jaun basnara neta

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 8 дней назад

    Je marathyana virod kartat te hinduch nahit

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 8 дней назад

    Bjp.ko.tadipar.karo

  • @audumbarpatil9087
    @audumbarpatil9087 8 дней назад +1

    शिवाजी महाराज यांच्या वर भाजपचे राज्यपाल व नेते चुकिच बोलले तेव्हा लाड, दरेकर झोपले होते का, मराठा हा हिंदू नाही का.

  • @user-jb4wl3ox2c
    @user-jb4wl3ox2c 8 дней назад +1

    तुम्ही काही बोला पण राहुल गांधी मोदींची आणि भाजप ची चांगलीच गोची केली

  • @udaypawar9521
    @udaypawar9521 8 дней назад

    तू चीया आहे तू

  • @shivawasu3317
    @shivawasu3317 8 дней назад

    Tule mahit nahi kay solya tu hota tar tu patrakar aahe ki zendu aahes paise khalle kay bjep che

  • @shreyasbhadane4114
    @shreyasbhadane4114 8 дней назад

    Bhamta

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 8 дней назад +1

    शीवी देणे शहाणपण नाही

  • @bhausahebdoke5152
    @bhausahebdoke5152 8 дней назад

    Haa obc aahe aani aichi shapat haa mali ahe aani haa bhujbalacha manus aahe he baara balutedarala arakshan deun chatrapati shahu maharajani chuk keli aani ti aatlltta marathyanlabhogavi lagat aahe

  • @hemantgole9257
    @hemantgole9257 8 дней назад

    B j p la Marathi lokani Maharashtra tum hadpar kele pahij

  • @jaybhimonly..5128
    @jaybhimonly..5128 8 дней назад +2

    Ha 12 bapacha 😂