Baramati Loksabha | Rupali Chakankar, Ajit Pawar सडकून टीका Vikas Lawande यांचे झंजावाती भाषण;

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 май 2024
  • #ajitpawar
    #rupalichakankar
    #vikaslawande
    Welcome to Checkmate Times - Your Trusted Source for News and Updates!
    About This Video:
    रुपाली चाकणकर, अजित पवारांवर सडकून टीका; विकास लवांडे यांचे झंजावाती भाषण
    vikas lawande on rupali chakankar and ajit pawar
    Checkmate Times is dedicated to delivering the latest news, breaking stories, and insightful analysis on a wide range of topics. We strive to provide reliable, accurate, and unbiased news coverage to keep you informed...
    Don't forget to subscribe to our channel and turn on the notification bell so you never miss an update. Stay connected with us for the most current news, in-depth reports, and thought-provoking discussions.
    🌐 Follow Us on Social Media:
    Follow us on Web: www.checkmatetimes.com/
    Follow us on Facebook: / checkmatetimes
    Follow us on Instagram: / checkmate_times
    Follow us on Twitter: / checkmate_times
    Follow us on DailyHunt: m.dailyhunt.in/profile/Checkm...
    Follow us on Telegram: t.me/CheckmateTimes
    Follow us on Share Chat: sharechat.com/profile/checkma...
    Follow us on Moj: mojapp.in/@checkmatetimes
    Follow us on Josh: share.myjosh.in/profile/d0908...
    📧 Contact Us:
    For business inquiries, partnership opportunities, or to reach out to our editorial team, please contact us at - ctnnpune@gmail.com
    🙌 Support Our Channel:
    If you appreciate our content and would like to support our mission to provide quality news, consider becoming a super thanks at same platform
    Stay Updated:
    Checkmate Times is here to keep you informed and engaged. Join our growing community of viewers and be part of the discussion on the most important events shaping our world.
    Thank you for choosing Checkmate Times as your source for news and updates. We look forward to bringing you the news that matters.
    #News #CurrentEvents #Updates #Journalism #CheckmateTimes #checkmate
    #CHECKMATETIMES #checkmatetimes #चेकमेट_टाईम्स #चेकमेट_टाइम्स

Комментарии • 55

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 2 месяца назад +33

    ज्याने घडवला त्याचा नाही झाला तो दुसऱ्याचा कसा होईल

  • @SandipKambale-zm4xd
    @SandipKambale-zm4xd 2 месяца назад +35

    आजित,संपला,आहे,तो,विषय,संपला

  • @geetasathe6955
    @geetasathe6955 Месяц назад +6

    होऊ शकते मुलगी कमी नसते त्या पैकी एक सुप्रीया ताई आहे ❤❤❤

  • @user-to3yb4cg2i
    @user-to3yb4cg2i 2 месяца назад +12

    Dadaji Rupa

  • @shankarmodhave3604
    @shankarmodhave3604 2 месяца назад +16

    दादाची रुपा 🤣🤣🤣

  • @user-tl8ik3qs5y
    @user-tl8ik3qs5y 2 месяца назад +11

    बरोबर ❤❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Месяц назад +2

    आगदी बरोबर आहे

  • @user-vc5of6kw9o
    @user-vc5of6kw9o 2 месяца назад +23

    अहो ती सेलब्रेटी म्हणून वागते आहे तिच्याकडे जे पद आहे ते kaadun घ्या

  • @kisanpise1632
    @kisanpise1632 Месяц назад +2

    सर, अगदी स्पष्टपणे सडेतोड विचार व्यक्त केले आहे.

  • @vikramchavan7474
    @vikramchavan7474 Месяц назад +2

    विकास लवांडे यांना विधानपरिषदेत संधी द्यावी.

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 Месяц назад +2

    अगदी खर आहे काही लोक नाही रिटायर होउ शकत कारण ते विशेष असतात तशेच पवार साहेब हे विशेष च आहे त.

  • @Abhikale.15
    @Abhikale.15 2 месяца назад +5

    माझा दादा माझी वाहिनी😅

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 2 месяца назад +3

    जनतेच्या मनातील खासदार

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 Месяц назад

    👌🏼🚩

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 2 месяца назад +4

    एवढे ओरडून जळफळाट करून काही उपयोग नाही संयम ठेवा दादा दादा विकासाकडे पहिले पाहिजे लईच जोरात विकास चाललाय एवढा जोरात विकास

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад +1

    रुपालीताई चाकणकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील. अजित पवार यांची मेहनत व जिद्द वाखानण्या जोगी आहे. रुपालीताईंनी सुप्रियाताई सुळे यांना पराभूत केले असते.

  • @santoshpatil7328
    @santoshpatil7328 2 месяца назад +13

    अजित दादा ची रखेल

  • @arjunrankhamb8574
    @arjunrankhamb8574 Месяц назад +4

    चाकण बाई दादाची रखेल आहे

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 2 месяца назад +8

    Te kaka putane kadhi ek hotil ani tuzi thomtil.. Kalnar pan nai😂

  • @atulghule178
    @atulghule178 Месяц назад +2

    रूप की राणी चोरों के राजा

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 2 месяца назад +4

    पवार साहेबांनी पण ऊसाचा पायाभूत उतारा वाढवून म्हणजे ८, ५० चा १०,२५ करून शेतकरी भिकेला लावले, आणि हा जाणता राजा शेतकरयांचा कैवारी समजतो स्वतः ला, बाबा रे जाता जाता तेवढी चूक दुरुस्त करून जा म्हणावं,

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 2 месяца назад +9

    Chakankar baiechya chapala zijalya asatil mage mage chalun.

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay Месяц назад +1

    Neet परिक्षा बद्दल आवाज

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda Месяц назад

    मुलगी वंशाचा दिवा होऊ शकते...

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x Месяц назад

    2:03 2:15

  • @user-kf8lp7cl1g
    @user-kf8lp7cl1g Месяц назад

    भावांनो मोठे साहेबा सोबत ह्याच अजित आणि तो प्रफुल्ल पटेल याची भावी खेळी कदाचीत नारायण पेशवे सारखे रघुनाथ पेशवे यांच्या सारखे वाईट कृत्य करण्याचा तयारीतच होते यात तीळ मात्र शंका नाही

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 26 дней назад

    काय बोललेत राव लवांडे

  • @sunilsolankure6841
    @sunilsolankure6841 Месяц назад

    Aajya sampala😂

  • @pankajanerai7915
    @pankajanerai7915 Месяц назад

    Kunachi barobari kuna sobat karat aahat pata nahi ji konsa nasha karta hai 😂

  • @aniketkkkkk2380
    @aniketkkkkk2380 2 месяца назад +2

    Aaj lal khup chatli vatat 😂😂

  • @swapnilmukadam2781
    @swapnilmukadam2781 Месяц назад

    Tya vakadyschi tulna महाराजांशी karayachi nahi

  • @newyashwantmensparlour759
    @newyashwantmensparlour759 2 месяца назад +2

    DaDa.. Yenar

  • @ketangadhave3357
    @ketangadhave3357 2 месяца назад +2

    नुसता बडबड करायच्या कामाचा

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Месяц назад

    gapre lavande

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 2 месяца назад +5

    अरे सुप्रिया बाहेरचीच आहे. ती सुळेंची आहे. घरच्या पवारांच्या तर सुनेत्राताईच आहेत. गर्विष्ठ सुप्रिया पडणार हे ठरलेलं आहे. सर्वांना कळतं प्रगती केंद्राबरोबर राहूनच सन्मानाने होईल. लोक आता शरद चे पाय चाटायला कंटाळले आहेत व स्वतःच्या सुनेवर टिका करताना लायकी पण दाखवून दिली आहे.

    • @rajendradeokar8374
      @rajendradeokar8374 2 месяца назад +9

      अस नाही होणार
      सुप्रिया ताईच निवडून येणार

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h 2 месяца назад +3

      स्वतचं बहिणी बद्दल असेच विचार असतील का तुमचे? स्वतचं सूनेवर काहीही टीका केली नाही त्यांनी... एवढं धादांत खोटं बोलू नये ... पत्रकार ने जे विचारलं अजित पवार जे बोलले त्यावर उत्तर दिलं त्यांनी .. व्हॉट्स ॲप अक्कल इथे बोलू नये

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 месяца назад +1

      ​@@user-bk3be8yi6hkhara ahe 💯

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 месяца назад +2

      ते सर्व विषयच बंद करू.
      सत्तर हजार कोटी रुपयांच काय ते पहिले सांगा.? भोपाळ च्या सभेत पंतप्रधान फेकू बोलला होता.
      अजित पवारांची बाजू घेणारे उत्तर दिले नाही.

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h 2 месяца назад +3

      तुमचा बोलण्यातून दिसत आहे की तुमच्याकडे सज्ञान बुध्दी नाहीये... तुमच्याकडे विचार शक्ती शून्य आहे .. समोर जे बोलणं चाललेलं आहे त्याचाप्रती आपल्याकडे आकलनशक्ती शून्य आहे.. एकंदरीत आपण अडाणी आहात अस दिसते... पवार साहेब विचारलेला प्रश्नाला उत्तर देत आहे . एवढं सुध्दा तुम्हाला कळत नसेल तर आपल्याला शरद पवार यांचा वयक्तिक राग आहे हे दिसून येते... सुप्रिया बाहेरची आहे हे जेव्हा तुम्ही बोललात तेव्हाच तुमचा अकलेची मर्यादा उघड झाली

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 2 месяца назад +4

    Rural che rup chakhley

  • @prakashbhapkar4171
    @prakashbhapkar4171 20 дней назад

    😅😅😅😅

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Месяц назад

    Sarva marathi jsnatene ya ajit pawar la modila vika