Amol Mitkari on Result 2024 : अजितदादांना भाजप-शिंदेंची मतं मिळाली नाही, अमोल मिटकरींचा मोठा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июн 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 172

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Месяц назад +84

    शेठासाठी बोडा जाळला दादा ने 😂

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 Месяц назад +80

    मिटकरी तुझा दादा मिशी कधी काढणार विचार बर

  • @nitinpawar5205
    @nitinpawar5205 Месяц назад +41

    अजित दादा घरी बसा खूप लोकांना धमकी देत होते लोकांनी तुम्हाला तुमची ताकत बारामतीत दाखवली

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 Месяц назад +38

    आरे दरिंदर, पक्ष आणि चिन्ह तुमच्या कडे आहे..तरी दारुण पराभव झाला

  • @lakhanchavanke571
    @lakhanchavanke571 Месяц назад +22

    येणाऱ्या विधानसभेनंतर अजित पवार संपल्यातच जमा होणार

  • @rahulahire4758
    @rahulahire4758 Месяц назад +31

    आताही तुम्ही बोलायला चुकत आहे मिटकरी साहेब लोक भावनिक मुद्द्याला कधीच बळी पडले नाही तुम्ही शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावली मोदी आणि शिंदे यांनी शेतकऱ्याकडे लक्ष दिले नाही म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला पराभव पत्करावा लागला

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад

      बरोबर आहे

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Месяц назад +16

    अजित दादा म्हणत होतेना .खासदार कशी होते पाहतो.

  • @babasahebhpatil6526
    @babasahebhpatil6526 Месяц назад +7

    अमोल सर श्लोक म्हणून राजकारण करता येत नाही,शरद पवार साहेबांना ओळखायला पिढी जाईल तुमची, झालेली चुक मान्य करा.तुमची ही शेवटची टर्म आहे.

  • @ravindradeoramlondhe
    @ravindradeoramlondhe Месяц назад +12

    विधानसभा निवडणुकीत तुमचे सगळ्यांचे काय होणार आहे या निकालावरून समजून घ्या 😂😂😂

  • @amolghadg8680
    @amolghadg8680 Месяц назад +19

    मत मिळाली नाहीत मग काय उपटायला गेलाय काय

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 Месяц назад +13

    असू दे आत्ता कश्याला रडतो

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Месяц назад +11

    आरे तुम्हाला दिलेल्या जागेवर सुद्धा कुणाला तिकीट द्यायचे हे भाजपा ठरवणार हे कसॽ

  • @dineshsonawane8772
    @dineshsonawane8772 Месяц назад +3

    यापेक्षाही खराब परिस्थिती होईल विधानसभेत..... शेवटचा पर्याय फक्त काका..

  • @navnathchaugule7743
    @navnathchaugule7743 Месяц назад +12

    हे 100% खर आहे इंदापूर मधून तर भाजपने मतदान दादांना केलंच नाही

    • @abhijitkhude8866
      @abhijitkhude8866 Месяц назад +1

      अभ्यास कच्चा

    • @list-gk
      @list-gk Месяц назад

      कसे करणार तुम्ही त्यांच्या औकाती काढणार.... मागे विधानसभा ला पाडले होते

  • @jayvantvishe5832
    @jayvantvishe5832 Месяц назад +3

    हा माणूस जास्तच बोलतोय , याची जागा काय आणी हा बोलतोय किती , हा शरद पवार साहेबानं वर पण बोलत होता अगोदर ,

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 Месяц назад +5

    कोणाला दगा देणार तर हेच होणार.

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 Месяц назад +4

    हि तर ट्रायल आहे... विधानसभेत तर माजच मोडणार जणता 😂😂😂

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Месяц назад +11

    Matankari😂😂😂😂

  • @uddhavgore6229
    @uddhavgore6229 Месяц назад +4

    Jayant patil correct karykram kartil

  • @user-oo5cy7mv6u
    @user-oo5cy7mv6u Месяц назад +5

    दादा शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर मुत देणारा तू .
    रात्रीचा दिवस करून काम करणारा तू त्या कामातून ७००००करोड चा घोटाळा करून महाराष्ट्रातील बँकांना आणि सिंचनाला वाऱ्यावर सोडणारा ,
    सत्तेसाठी (पैसे=घोटाळा)कुठं ही जाणारा तू
    आता काही बोलू नको .
    Lot's of love from Pune 😘

  • @list-gk
    @list-gk Месяц назад +12

    तुझ्या दादा ची मतच नही पडली त्यांना

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад

      हे खरय

  • @sunilpathare-uk4hs
    @sunilpathare-uk4hs Месяц назад +2

    वेळ कमी भेटला घड्याळ चिन्ह भेटून समाधान झालं नाही का

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +2

    😂😂दादा मिश्या कधी कळणार
    आरे काचा दादा घेऊन बसला😢
    दादा दादा करू नको

  • @user-zv9sz6zq9s
    @user-zv9sz6zq9s Месяц назад +2

    अरे अमोल.... 2019 mdhi ऑलरेडी याच्या पेक्षा जास्त मत मिळाली होती

  • @Chavan450
    @Chavan450 Месяц назад +2

    50,000 मिळायचं बंद होणार आता 😂

  • @atishdeshmukh4996
    @atishdeshmukh4996 Месяц назад +2

    अरे तो अजित मिशी कधी काढणार

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 Месяц назад

    अजित दादा नेतृत्व किती महत्वाचे आहे आम्हासर्वांना माहित आहे
    ७० हजार कोटी चा घोटाळा करुन आता काय महाराष्ट्र विकता काय मिटकरी

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 Месяц назад +1

    अरे तू तर म्हणत होता ना सुप्रियाताई अजितदादा मुळे निवडून येत होत्या

  • @gjwhgaunagh
    @gjwhgaunagh Месяц назад

    मिटकरी मम म्हणा मम 😂😂😂

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Месяц назад +1

    अजित दादाची भाषा नम्र कधीच नाही उलट मगरुर उऩमत़ आहे

  • @Truth_seaker700
    @Truth_seaker700 Месяц назад

    विधानसभा मध्ये मिटकरी चा पण कार्यक्रम करणार.. आमचं आता ठरलंय

  • @dattamadaswar4905
    @dattamadaswar4905 Месяц назад

    आता आमदार किला पण हेच होणार.

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 Месяц назад +7

    कोल्हेना सल्ला देण्या ईतका हा मिटकरी एवढा मोठा नाही. सुमार बुद्धीचा माणुस.

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 Месяц назад +6

    Amlya yedzavya tuzi awakat kiti tu bolto kiti

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 Месяц назад +5

    उभ्याने मुतत होता मतं दीले असते तर...

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Месяц назад

    अजीत दादा संपले आता नंबर एशि चा

  • @user-iy4zu4to7r
    @user-iy4zu4to7r Месяц назад

    अजुनही अहंकार गेला नाही

  • @sagarraykar5704
    @sagarraykar5704 Месяц назад

    खर आहे

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Месяц назад

    मेटकरी पिशवी भरा,मागे फिरा😂😂

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Месяц назад +1

    नाशिकला standing खासदार शिंदेंचा असताना नाशिकवर तुम्ही दावा कसा करू शकता.

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 Месяц назад

    महाराष्ट्राच्या फायद्याचा आहे का नाही ते जनता ठरवेल तुझ्या मात्र फायद्याचा राजकारण आहे अजित

  • @AabasahebShinde-cn5th
    @AabasahebShinde-cn5th Месяц назад

    मिटकरी साहेब कदाचित नाही हे बिलकुल आवडलेलं नाही

  • @Raja33335
    @Raja33335 Месяц назад +3

    Are mitu 😂 SC ST Muslim sagli vote bank kat zali re mafi magun sharad pawar kade ja nahitar mati hoil tu mlc honar nahis😂

  • @rajpawar9401
    @rajpawar9401 Месяц назад

    वहिणीवर हसल्यावर राग आला पवार साहेबावर चंपा बोलला तेव्हा मितकरी काय झोपला होता काय

  • @uddhavgore6229
    @uddhavgore6229 Месяц назад +3

    Tumhi saheban baddal je bolle te amhi visrlo nahi

  • @baswantrajput6053
    @baswantrajput6053 Месяц назад

    Atta. Kase.vatteyaa.😅😅😅

  • @user-hl4np8nq7z
    @user-hl4np8nq7z Месяц назад +3

    Radu Nako bala

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Месяц назад

    कांचन कुल आणि जानकर हजारात पडतात पण अजीत दादाची बायको लाखांनी पडते... दादा इथच संपला

  • @santoshghare2945
    @santoshghare2945 Месяц назад

    मिठाची करी आंबट झाली..

  • @surajawhale1272
    @surajawhale1272 Месяц назад

    मिटकरी सुध्या यावेळेस राजकारणातून संपणार

  • @sagarraykar5704
    @sagarraykar5704 Месяц назад

    पुढारी एका बाजूला आणी जनता एका बाजूला

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Месяц назад

    भाजप ने अजीत दादाला संपवल्याबद्धल अभिनंदन

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Месяц назад

    विधानसभेला सुद़धा दादा पराभूत होणार आहेतकारण मुलगा झाला पत्नी झाली आता नंबर दादांचा आहे

  • @chandrabhanbuchale4288
    @chandrabhanbuchale4288 Месяц назад

    दादा आणि काय कळना का तुम्हाला

  • @sandipbhondve709
    @sandipbhondve709 Месяц назад +5

    Tu gap

  • @ashokkhaire8556
    @ashokkhaire8556 Месяц назад

    वैयक्तिक स्वार्था करीता काहीही बिनबूडाचे वक्तव्य करीत आहेत.

  • @ravindraraut9094
    @ravindraraut9094 Месяц назад

    आता आमदारकी आहे,एकही आमदार निवडुनच येणारच नाही.

  • @vickyvayavhare6847
    @vickyvayavhare6847 Месяц назад +2

    Shinde any BGP xyla Nako Hote Tumi

  • @bhagwatdongare1852
    @bhagwatdongare1852 Месяц назад

    आरे आमोलदा युगेंद्रला आमदार करा आणि दादा काही वेगळा विचार करणार होते म्हणे विधानसभेला

  • @user-sw6ft3mp5o
    @user-sw6ft3mp5o Месяц назад

    गप रे...😂😂😂 जा घरी

  • @user-br7in5fr5b
    @user-br7in5fr5b Месяц назад

    मतं मिळाली नाही तर पडा एन डि ए तून बाहेर आहे का हिम्मत.मिटकरी साहेब या वयात तुम्ही शरद पवारांची साथ सोडून गेलात कशासाठी सत्ते साठीच ना.

  • @manishdj55
    @manishdj55 Месяц назад

    Haad

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 Месяц назад

    अजीत दादा वापस या ❤❤

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 Месяц назад +1

    आपटत बसा

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Месяц назад

    महाराष्ट्रातील जनतेने हवा काढलीय तुमची मीटकरी

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 Месяц назад

    बरोबर आहे मिटू फडवणीसणे गेम केला

  • @sunilpathare-uk4hs
    @sunilpathare-uk4hs Месяц назад

    आमदारकीला लोकांच्या मधून उभे राहून पहा मग कळेल

  • @user-cp2dc5sr1k
    @user-cp2dc5sr1k Месяц назад

    जनतेनं घरी बसवलं तुम्हाला. आराम कर

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 Месяц назад

    तुमचे वसमतचे आमदारांनी शिंदीच्या उमेदवारचा काम केले नाही

  • @pratapghayal6103
    @pratapghayal6103 Месяц назад

    काहिच सांगु नका

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 Месяц назад

    Vidhan sabhela pn game honar .... Note it😂😭

  • @pandurangsolanke7537
    @pandurangsolanke7537 Месяц назад

    आता पवार साहेबांनी यांना परत घेऊ नये

  • @appapatil5796
    @appapatil5796 Месяц назад

    बर असुदे भागली का
    तुझी आणि दादा ची

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON Месяц назад +2

    Mattonkari

  • @user-xj3dv5px8o
    @user-xj3dv5px8o Месяц назад

    मिटकरी, तुम्ही उपमुख्यमंत्री होशील

  • @user-dw3ic5hn7o
    @user-dw3ic5hn7o Месяц назад

    गावा गावातील ncp च्या पुढाऱ्यांनी सुद्धा मतदान नाही केलं 💯

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 Месяц назад

    तुम्ही बापाला बाप म्हणत नृव्हता म्हणून जनतेने नाकारले. हे मान्य करा

  • @prafulgaikwad245
    @prafulgaikwad245 Месяц назад

    मिटक्या अजीतदादा मिशा काढायला लाव तेवढं

  • @farhanmujawar7617
    @farhanmujawar7617 Месяц назад

    😂😂😂😂 only महाविकास आघाडी

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 Месяц назад

    "Dadagiri" ani atha dusryawar blame wov how it's a big.......

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI Месяц назад

    या आता विधानसभेला, रिंगण दाखवेल जनता.... ऑक्टोबर 2024... जाळ अन धूर संगटच!
    धरनमुत्रे

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 Месяц назад

    गद्दारी केली होती

  • @hanmantbote765
    @hanmantbote765 Месяц назад

    तुमची स्वतःची मत कुठे गेली

  • @jr26harshalpardeshi91
    @jr26harshalpardeshi91 Месяц назад

    😂😂😂😂

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад

    Mitkri tumi eyakda nivdnuk ladva magech klel

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Месяц назад

    Mishya kadnar hote na dada?

  • @sagarraykar5704
    @sagarraykar5704 Месяц назад

    आता खूप बोलू नाका

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt Месяц назад

    आता बसा बो...... लत.

  • @aniruddhakale4178
    @aniruddhakale4178 Месяц назад

    Back to pavilion 😂

  • @nitinshendge8712
    @nitinshendge8712 Месяц назад

    लागला पोपट बोलायला

  • @jaybamble2464
    @jaybamble2464 Месяц назад

    बाजारू विचारवंत

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад

    तू एवढी आवकात नाही की तू जनतेतून निवडून येशील

  • @user-kf9zs7xw5j
    @user-kf9zs7xw5j Месяц назад

    aho MITKARI ....kahi tari LAAJ watati ka nahi .....

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Месяц назад

    अरे बाटलेल्यांना कोण जवळ, जवळ करतंका.

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 Месяц назад

    Vidhansabhela ajun dhakka Basel

  • @prathmeshwarungase9936
    @prathmeshwarungase9936 Месяц назад

    🤮

  • @Royalshlokgaming
    @Royalshlokgaming Месяц назад +3

    Mitkri tujya aaila gadhav zavla hota ka
    Nehmi khot bolnar

  • @sagarraykar5704
    @sagarraykar5704 Месяц назад

    अजून किती वेल हवा होता

  • @akashidhole8853
    @akashidhole8853 Месяц назад

    Lavkar ale bite dyla

  • @SM-00987
    @SM-00987 Месяц назад

    मंग तुजी आई निजवायला गेलाय का त्यांच्यात