शिंदेंचा राजीनामा येतोय, ११ ऑगस्टला ४० अपात्र.. निखिल वागळे Nikhil Wagle on Shinde Disqualification

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • शिंदेंचा राजीनामा येतोय, ११ ऑगस्टला ४० अपात्र.. निखिल वागळे Nikhil Wagle on Shinde Disqualification
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार हे जवळपास निश्चित झालं असा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप केलेला त्यानंतर ४८ तासांत अजित पवार यांना सत्तेत घेतलं. जर narendra modi असे वागत असतील तर भाजपवर कोण विश्वास ठेवणार. भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतो हा लोकांचा ठाम समज झालेला आहे. आमदार अमोल मिटकरी पहिल्यापासून अजित पवारांचे 'चमचे' आहेत. अजित पवारांच्या दुसऱ्या समर्थकांनी थेट शिंदेंच्या घरा समोर बॅनर लावले. शिंदे २०२४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील यावर त्यांच्याच गटातल्या आमदारांचा विश्वास नाहीये. कारण, जर एकनाथ शिंदे अपात्र झाले? तर पुढे ४० आमदारांचं काय होणार. १६ आमदार तर जातीलच पण उरलेल्या २४ जणांचं काय होणार? आणि, मग शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार. अजित पवारांना का घेतलं बरोबर शिंदेसेना विजय मिळवू देऊ शकत नाही तेव्हा अजित पवारांना बरोबर घ्यायचा, निर्णय झाला. #NikhilWagle #eknathshinde #ajitpawar #MarathiNews #निखिलवागळे #uddhavthackeray #NCP #devendrafadnavis #MaharashtraPolitics #शिंदेअपात्र #bjp #16MLA #RahulNarvekar #ठाकरे #Disqualification
    शिंदेंच्या नेतृत्वात लोकसभेत मोठं यश मिळेल याची खात्री भाजपला नाही. अशा परिस्थितीत शिंदे अपात्र झाले तर भाजपचा प्रश्न सुटेल. fadnavis सांगतील हा कोर्टाचा निर्णय आहे आम्ही काय करु शकत नाही. एकनाथ शिंदेंना आताच नाराज करणं भाजपला परवडणारं नाही. स्पष्ट उत्तर द्यायचं तर शिंदे, कधी जातील ते ११ ऑगस्ट नंतर नक्की होईल. मोदींना कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ४० जागा पाहिजेत. शिंदे CM राहिले तर भाजपला तेवढ्या जागा मिळणं शक्य नाही. त्यामुळं शिंदेंच्या खुर्चीला धोका आहे. दुसरा मुद्दा, अजित पवारांना cm पदाचं आश्वासनं मिळालं नसेल. तर ajit pawar काकांना दुखवून, पक्ष फोडून केवळ सत्तेसाठी bjp कडे जातील का? पूर्वी उपमुख्यमंत्री होतेच. अजित पवारांनी ज्या पद्धतीने निधी वाटला. शिंदेंच्या आमदारांना खूष ठेवलं आहे. मंत्रीपदासाठी आसुसलेले रोज बडबडणारे भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळालं नाही पण अजितदादांनी १५० कोटी दिले. पण १०५ आमदार असलेल्या भाजपला सर्वात कमी महत्व मिळतंय या महायुतीत.
    #modi #MahavikasAghadi #ShindeVsThackeray #politics #राष्ट्रवादी #shivsena #सुप्रीमकोर्ट ajitdada #shindefadnavis #marathi
    Nikhil Wagle on Eknath Shinde Disqualification l Ajit Pawar l Maharashtra Political Crisis l CM Eknath Shinde l Rahul Narvekar l Disqualification l PM Modi l Uddhav Thackeray l Devendra Fadnavis l Bharat Gogawale l निखिल वागळे विश्लेषण l Maharashtra Politics l Shivsena l 16 MLA l उद्धव ठाकरे l Congress l BJP l एकनाथ शिंदे अपात्र l marathi l Mahavikas Aghadi l सुप्रीम कोर्ट l nikhil wagle l Marathi News
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 579

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 Год назад +141

    वागळे साहेब अभिनंदन एकनाथ शिंदे जानार हे शभर टक्के जानार जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 Год назад +71

    40 आमदार अपात्र केल्यावर अजितदादा व टिम परत येणार आहेत व पुन्हा फडणवीस व शाहू यांना उल्लू बनवणार आहेत ते पण तिसऱ्यांदा हे लक्षात ठेवा 😂😂😂

    • @satishsute8465
      @satishsute8465 Год назад +2

      Ho ase सुद्धा घडू शकते

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 Год назад +75

    खरे भाजप सत्तेसाठी काहीही करतात.हे अनेक वेळा दिसून आले आहे.त्यामुळेच खरे भष्टाचारी भाजपच आहे हे जनतेला नेहमी वाटच आहेत.इतर पक्षातील भष्टाचारी आमदार किती घेतलेत ते जनतेला दिसते.

  • @जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने

    भ्रष्टाचार जनता पार्टी म्हणुन जनतेकडून शिक्कामोर्तब झालेले आहे.हे २०२४ मध्ये कळेल.

  • @sureshdbritto2569
    @sureshdbritto2569 Год назад +53

    १० ऑगस्टला राजीनामा येतोय शिंनदे चा

  • @ratanyeljale674
    @ratanyeljale674 Год назад +92

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव जय शिवराय जय शंभुराजे

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot Год назад +1

      Bomb blast virudhha bolle ki jail ghar tod marhan aana. Wah! Budhhi daridrya hyala ch boltat. Sagle tondaver padlet dar veli. Pan khote bolnyachi hauls fitat nahi. Sagle andaz chuklet. Pan sudhrat nahit. Gaddar la gaddar ch bhetnar.

  • @subhashjakore2506
    @subhashjakore2506 Год назад +39

    धन्यवाद साहेब वागळे

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku Год назад +62

    फक्त महाविकास आघाडी 2024 ला येणार

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Год назад +38

    हिंदू ह्रदय सम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Год назад +57

    सत्यमेव जयते! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 Год назад +21

    ठाकरे नावच भरपूर झाल आम्ही वाटच पाहत आहे कधी गद्दर परत2024लाऊभे राहतात

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Год назад +22

    खूप छान माहिती दिली आहे👍👍👍👍👍👍 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 Год назад +107

    वागळे,साहेब तुम्ही या शिवशेनेत तुमचे स्वागत करू.

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Год назад +8

      याच वागळेला शिवसैनिकांनी अनेक वेळा बदडून काढलाय, त्याने आयुष्यभर शिवसेनेला शिव्या दिल्या हे विसरलात का? आणि वागळे काहीही बडबडला की शिंदे अपात्र ठरणार, राजीनामा देणार , तरी यातलं काहीही होणार नाही. २०२४ पर्यंत शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार, कारण ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत.

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot Год назад +1

      Ho ho ja. Khup vela mar khallay jyanchi chaplusi kartey aaj. Ja. Konalahi ghetle jatey ata. Rahile kahi ch nahi. Konihi chaltey. Agdi konihi.

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Год назад +1

      या वागळे पेक्षा बाजारू औरत स्वाभिमानी असते

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 Год назад +1

      चुकिच बोलतात.सध्या च्या परस्थिती त हेच राजकारणात कामाला येतात.

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 Год назад

      @@anantparanjpe250 BOGUS JANATA PARTY
      50 KHOKE EKADAM OK...
      NIVADNUK LADUN JANATECHYA MANATALE CM BANA...GADDHARI KARUN NAHI...DADI VADUN ANAD DHIGE SAHEB HOU SHAKAT NAHI.
      DHIGHE SAHEB AAJ HAYAT ASATE TAR YA DADI CHA KHOPAKAR ZALA ASATA...CHUKILA MAFI NAHI..
      VIKAU GANG .

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 Год назад +48

    साहेब आपण बोलतोय ते बरोबर बोलताय

  • @vijendrapawar2969
    @vijendrapawar2969 Год назад +19

    वागळे साहेब,, तुम्ही अगदी बरोबर आणि अचूक बोलता,, खर आहे तुमच्या बोलण्यात काहीतरी खरे पण आहे

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Год назад +42

    मोदी आरोप केले मग अजितदादा काय म्हणाले 70कोटी पैकी 35हजार कोटी तुम्हाला देतो जरा तर नेते ना लाज वाटली पाहिजे आरोप करायचं व त्यालाच सोबत घ्यायचे हे जनतेला पटत नाही

    • @sugrivshingade2636
      @sugrivshingade2636 Год назад

      शिवसेनेचा पूर्ण जन्म गेला काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करण्यात.

  • @user-ur2rq5vk1g
    @user-ur2rq5vk1g Год назад +138

    महाराष्ट्रा मधे फ़क़्त आता उद्धव साहेब ठाकरे

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +4

      सोडून जाणा-यांना शिव्या देत बसण्यापेक्षा का गेलेत हा विचार केला असता तर ही वेळ आली नसती उध्दव प्रचंड अहंकारी आणि स्वार्थी माणुस आहे.

    • @sandippotdar6605
      @sandippotdar6605 Год назад +1

      पाहू महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे ते.....!

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Год назад

      Maharashtramadhyeatamahavikasaghadhianiudhavthkatesahebatamukhamtrihonarjaibheemjaishivrai

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Год назад

      छान विनोद! लगे रहो!!

  • @Jayhanuman231
    @Jayhanuman231 Год назад +28

    बरोबर बोले तुम्ही

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 Год назад +39

    70. हजार आता कुठे गेले मोदी साहेब अजित पवार निर्दोष झाले का

    • @sumituiic
      @sumituiic Год назад

      कोटी लिहायचे राहिले

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Год назад +26

    धन्यवाद वागळे

  • @hussainalji860
    @hussainalji860 Год назад +30

    Nikkal wagle sir great

  • @आराध्याओमराजपाटील

    ❤🎉 ग्रेट जय महाराष्ट्र

  • @shahadevkabade826
    @shahadevkabade826 Год назад +44

    वागळे साहेब अंध भक्तांना मिरच्या झोंबतात

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +174

    420 BJP जनता भाजपला माफ करणार नाही,२०२४ ला जनता भाजपला गाडून टाकणार.

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +5

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

    • @appa7235
      @appa7235 Год назад +3

      Mulasakat gadaych

    • @ShitalMagadum-z5w
      @ShitalMagadum-z5w Год назад +2

      100% BJP la map karayece tar rahile bajula pn. BJP paya padnar

    • @hanmantpatil1697
      @hanmantpatil1697 Год назад +4

      Only bjp

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot Год назад +2

      Janata murkha nahi. Ghari basun 😅

  • @VasantRegade
    @VasantRegade Год назад +45

    2024 भा ज प ला जनता धडा शिकवणार

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 Год назад +7

    Ekdum Satya 👌👍👏

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 Год назад +13

    लय भारी शिवसेनाप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे कडेच राहावी.

  • @sanjayshah2966
    @sanjayshah2966 Год назад +41

    राष्ट्रवादी सत्तेत रहान्यासाठी काहीही करु शकतात तो बँनर आता भाजपने घेतला आहे

  • @sanjayburate1241
    @sanjayburate1241 Год назад +11

    💯 right

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Год назад +36

    एखाद्या टोळीचा मुखियाच जर चोर निघाला तर त्याच्या चेलयाना रस्ताच मोकळा

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 Год назад +1

    साहेब एकदम बटोबार विश्लेषण

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Год назад +2

    धन्यवाद निखील वागळेसाहेब सत्य विश्लेषण करत आहात जयजिजाऊ जयशिवराय

  • @satishsute8465
    @satishsute8465 Год назад +14

    अजित पवार ed पासून वाचण्यासाठी गेले हे 100% सत्य आहे

  • @rampatil9582
    @rampatil9582 Год назад +2

    एकदम स्पष्ट वक्तृत्व निखिल वागळे साहेब आपण बोललात तसंच होणार 16 आमदार अपात्र होणार आणि शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    महाराष्ट्र मध्ये फक्त मा प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल शिवसेना जिंदाबाद निखिल वागळे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @RajendraChavan-cf6wu
    @RajendraChavan-cf6wu Год назад +7

    सगळे लाळघोटे , शेपटं हवलंत हाडूक मिळण्याची वाट पहात लाळ गाळत बसलेत

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Год назад +2

    बरं झालं ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @MrYashwantkale
    @MrYashwantkale Год назад +10

    जगातील निचोत्तम पक्ष म्हणजे रंगा बिल्ला चा आहे

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Год назад +24

    हे पक्षाचे झाले नाही तर आपले काय होणार

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Год назад +39

    तीन इंजिन सरकार १०खाजदार निवडून पण येऊ शकत नाही

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +3

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

    • @vishalugale6091
      @vishalugale6091 Год назад +1

      ​@@ravindrajadhav1729esi liye desh pe loan amount badha hai,manipur me rape, that'why the prices of daily commodities like vegetables ,petrol diesel, cylinder are increasing

    • @abhishekmohod206
      @abhishekmohod206 Год назад +1

      ​@@ravindrajadhav1729Delhi-Gujrat mughlai aurangaya sarkar che chakar

  • @hemantpatankar3246
    @hemantpatankar3246 Год назад +13

    निर्भिड पत्रकार.. निखिल वागळे साहेब धन्यवाद

    • @chandrakantvaradkar7691
      @chandrakantvaradkar7691 Год назад +1

      आता निर्भीड झाला का पहिला सेनेचा मार खायचा आतां उद्दव कडून नोट मिळाली असेल

    • @deepakvanse3906
      @deepakvanse3906 Год назад

      बरोबर...

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Год назад +14

    अजित दादाला एकदा मुख्यमंत्री होऊद्या रे बाबा .मन राहुन जाईल नाहीतर.

  • @dayanandaade8210
    @dayanandaade8210 Год назад +3

    साहेब आपलं बरोबर बोलता म्हणून लोकांना दुख वाट्तय

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Год назад +4

    वा!!!आनंदाची बातमी. 🍉गद्दार घरीच दळण दळत बसणार. 🍉🍉😂😂

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 Год назад +29

    बीजेपी ला फक्त दोनच जागा मिळेना र महाराष्ट्र राज्य त

  • @dnyaneshwarkarnjkar7959
    @dnyaneshwarkarnjkar7959 7 месяцев назад

    विजय हा सत्याचा होणार ❤ जय महाराष्ट्र जय शिवसेना ठाकरे जय मनसे

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Год назад +1

    छान विश्लेषण केले अभिनंदन तुमचे

  • @chayagaikwad6286
    @chayagaikwad6286 Год назад +1

    सगळ्यांना नंबर भेटतात मलाच नंबर भेटत नाही नंबर देण्यात यावे

  • @nikhilganesh1438
    @nikhilganesh1438 Год назад +9

    चमचे नाही लोमते म्हणा लोमते 😂😂 गोटी

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Год назад +6

    सत्य परेशान होता है पराजीत नहीं .

  • @bhagwatshinde1407
    @bhagwatshinde1407 Год назад +1

    Right sir

  • @bhimraobasawnathe2480
    @bhimraobasawnathe2480 Год назад

    सर,आपण योग्य माहीती दिलीत.तसेच राष्ट्वादीचे मंत्री व आमदार सुद्धा अपात्र होतील.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु होईल.जयहिंद सर.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Год назад +3

    राईट.........................................💯🚩

  • @arunjadhav3759
    @arunjadhav3759 Год назад +7

    वागळे साहेब आपण सांगितलेली गोष्ट कदाचित खरी ठरू शकते

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Год назад

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 Год назад +1

    Barobar

  • @rajendraurane337
    @rajendraurane337 Год назад +1

    खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉

  • @9322258264
    @9322258264 Год назад

    जय महाराष्ट्र

  • @dinkarghube430
    @dinkarghube430 Год назад +7

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @ashokmane6055
    @ashokmane6055 7 месяцев назад

    Right Right Right Right Right Right

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Год назад +16

    बरोबर विश्लेसन ह्या गदार कोणी निवडून येणार नाहीं 🙏आयन्सी जण

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Год назад +2

    Right 👍

  • @rahulgopal5236
    @rahulgopal5236 7 месяцев назад

    जय महाराष्ट्र फक्त शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत गद्दारी ला माफी नाहीच

  • @dattaramnavarat2079
    @dattaramnavarat2079 Год назад

    वागळे साहेब धन्यवाद....

  • @prashantchavan7211
    @prashantchavan7211 Год назад +22

    BJP ला धोका आहे शिंदे सोबत राहून

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      सोडून जाणा-यांना शिव्या देत बसण्यापेक्षा का गेलेत हा विचार केला असता तर ही वेळ आली नसती उध्दव प्रचंड अहंकारी आणि स्वार्थी माणुस आहे.

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 Год назад +2

    निखिल सर जे झेल मध्ये पाहिजे ते सरकार मध्ये मंत्री आहेत हिच का लोकशाही ?

  • @shankarkadam305
    @shankarkadam305 Год назад +4

    Mast video

  • @balusaykar8931
    @balusaykar8931 Год назад

    खरय

  • @shekharhake8793
    @shekharhake8793 Год назад +2

    B j p जाणारच

  • @SanjayKamble-g9r
    @SanjayKamble-g9r Год назад +2

    दादा, शिंदे यांना घेऊन भाजप पण आपल्या कर्माची फळे भोगनार आहे, मांजर डोळे मिटून दुध पिते सगळे पहातात, बहोत बुरे दिन आनेवाले है भै या आपकी नौटंकी पुरे भारत देश की जनता जान चुकी है,***जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र,जय भारत, जय संविधान.

  • @prakashgulvi2452
    @prakashgulvi2452 Год назад

    2024का.इनतजार.है

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Год назад +1

    भाजप हटाव देश बचाव

  • @ashokmane6055
    @ashokmane6055 7 месяцев назад

    Right

  • @avimeshram4311
    @avimeshram4311 Год назад

    ठाकरे सरकार जिंदाबाद

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Год назад +11

    भाजपा वरचा लोकांचा विस्वास ऊडाला हे खरं आहे.

  • @anildalvi8254
    @anildalvi8254 Год назад

    खरच आहे.

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 Год назад +1

    Nice

  • @sawlaharigadekar922
    @sawlaharigadekar922 Год назад +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @jakirpatel3963
    @jakirpatel3963 Год назад +1

    Good wagale sir

  • @mohiniawasare3985
    @mohiniawasare3985 Год назад

    Correct wagle saheb

  • @dnyaneshwarbavche1395
    @dnyaneshwarbavche1395 Год назад

    उद्धव ठाकरे साहेब वनली निष्ठावान शिव सैनिक महाराष्ट्र आहे

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 3 месяца назад

    सुप्रीम कोर्ट काय करतय निखिल मग भाजप महाराष्ट्रतून जाईल मी मतदार

  • @rizwanaalloli7401
    @rizwanaalloli7401 Год назад +1

    Only Udhav Balasaheb Thakre Sarkar . Jai Maharashtra

  • @jeetendraarwel1444
    @jeetendraarwel1444 Год назад

    खरी पत्रकारिता

  • @dadasahebmandare4947
    @dadasahebmandare4947 10 месяцев назад

    Good

  • @pradipborse349
    @pradipborse349 Год назад

    हे एक दम खरंच आहे. शिंदे जाणार आहेत.

  • @vaibhavgotarne4329
    @vaibhavgotarne4329 Год назад

    Jay Maharashtra

  • @VasantRegade
    @VasantRegade Год назад +12

    शिंदे 100 टक्के जानार

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 Год назад +4

    2024 ला फक्त उद्धव ठाकरे 🚩🚩🚩

  • @namdevpansare591
    @namdevpansare591 Год назад +8

    Shinde shibe gari janar hai 100/. Khair hai sir

  • @VilasPawar-x1w
    @VilasPawar-x1w Год назад

    Super

  • @sudammalwal1620
    @sudammalwal1620 Год назад

    Vagle saheb khupac chan

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 Год назад

    अगदी बरोबर

  • @sureshshinde628
    @sureshshinde628 Год назад

    अगदी बरोबर आहे भाजप व राष्ट्रवादी राहाणार नाही

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Год назад

    ठाकरे सरकार जिदाबाद ❤

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад

    ह्या भजी खाऊच काय ऐकता नुसत्या गप्पा मारतो...😂😂😂😂

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 Год назад +11

    मीडिया वाले काय कोर्ट चे judge आहेत काय. जेव्हा कोर्ट चे निर्णय होणार तेव्हा बघू.

  • @satishyerdavkar1553
    @satishyerdavkar1553 Год назад

    Uddhav Thaakre saaheb aage badho hum tumhaare saath he.

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 10 месяцев назад

    आम्हीच चुकलो मतदान करायलाच नको म्हणजे पश्चात्ताप करायची वेळ येत नाही

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 Год назад

    सबर अली