वर्धापन दिन श्री विष्णू सोमनाथ देवस्थान 03/05/2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии •

  • @maheshtalavanekar414
    @maheshtalavanekar414 7 месяцев назад +1

    Great 🙏👍👍👍 आजच्या युगा मध्ये भजन गायकी कशी असायला पाहिजे तर ते या दोघा कडून शिकावे. आज असे पाहायला मिळते की रशिक प्रेक्षक भजना पासून दूर जाऊन घुमट आरती कडे जास्त वळायला लागले आहेत. आणि हे अंतर जर कमी व्हायला पहाजे तर अशी भजने व्हायला पाहिजे हे फार गरजेचे आहे. तरच एकदा जे रसिक प्रेक्षक भजना पासुन दुर गेलेले आहेत ते परत भजनात कडे वळणार ऐवढे मात्र नक्की. आणि जर असे व्हायला पाहिजे तर अशा भजनाचा हा एक मेव मार्ग आहे याची कलाकारांनी नोंद घ्यावी. . Thankyou. Sorry 🙏☺️❤ WALOR SIR ❤❤😊😊

  • @Balkrishnagad
    @Balkrishnagad  8 месяцев назад

    #नाम पावन पावन by Atish Karapurkar