🚩⛰️ किल्ले ढाक बहिरी | ढाक चा किल्ला | बहिरी देवस्थान | Dhak fort | karjat | Raigad | Dhak bahri |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • छ.श्री.शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन किल्ले ढाक बहिरी 🚩🚩⛰️⛰️
    Dhakgad Fort | Dhak fort
    दिनांक १/१/२०२५ रोजी नेहमीप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात नवीन कील्याने करायचे ठरले म्हणून यावेळी मी ,खुशी आणि आशुतोष आम्ही निघालो सकाळी ६ वाजता निघालो ढाक बहिरी किल्ला करायला.कर्जत मार्गे सांडशी या गावात जाऊन ठाकूर वाडीतून कील्या कडे जाण्यास निघालो. या मार्गे किल्यावर जाणयासाठी साधारण ३ तास लागतात.परंतु खडतर चढाई करून जावे लागते.३ डोंगर पार कडून आपण गुहे पासी जाऊन पोहचतो.गुहेत जाण्याचा कातल टप्पा हा खूप अवघड आहे. परंतु सावधान पने आपण वरती गुहेत जाऊ शकतो.
    किल्ले ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील कर्जत डोंगर रांगेतील कठीण श्रेणीचा किल्ला असून गिरिदुर्ग प्रकारातील २७०० फूट उंचीचा किल्ला आहे.
    मित्रानो खूप लोक फक्त बहिरी देवीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करतात.आम्ही मात्र ढाक चा किल्ला देखील करायला गेलो होतो.यासाठी खूप वेळ जातो तरी आपण जात असाल तर वेळेचे भान राखणे महत्वाचे आहे.
    #ढाकबहिरी
    #ढाककिल्ला
    #ढाकदुर्ग
    #dhakfort
    #dhakdurg
    #dhakkilla
    #कर्जत
    #raigad
    #karjat
    #रायगड
    #सह्याद्री
    #travel
    #nitintrekkers7474
    #शिवकन्या_खुशी
    #mountains
    #climbing
    ढाक बहिरी किल्ला
    ढाक चा डोंगर
    ढाक किल्ला
    Dhak bahari Fort
    Dhak cha dongar
    Dhak killa
    Uplod for promotional and *preview purpose only in * Appreciation of music, song, singer
    All Rights to music Label Co. & No Copyright infringement intended.
    All rights are reserved to their respective labels / copyright holders.
    No Copyright ©️ Infringement intended.All rights are reserved to their respective labels / copyright holders.
    If any artist or label has copyright issues with my video presentation, please send an e-mail to : nitintrekkers7474@gmail.com and I will remove it immediately!
    If you like this video, please LIKE,SHARE & SUBSCRIBE.
    If you have any request please - FOLLOW ME

Комментарии •