डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणालाही चापट मारली नाही बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि आणि समाजाच्या उन्नती वर जनसामान्यच्या मनामध्ये मनामध्ये स्थान केलं आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वैर कोणा धर्माशी नव्हते हे तुमचे शब्द खूपच अनमोल आहेत
मी मराठा पण तुमच्या प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतो याच एकमेव कारण म्हणजे आपलं वास्तविक व्यक्त होण सलाम कांगणे सर तुमच्या विचारांना जय भगवान जय शिवराय जय भिम
सरांच्या संवादतला खूप महत्वाचा विषय महाराष्ट्र विधानसभा 2 दिवस जर गुन्हेगारीवर बोलत असेल तर शेतकरी दिन दलितांचे प्रश्न कधी मांडायचे ही महाराष्ट्राच्या प्रगतीची नाही तर अधोगतीची सुरवात मानावी लागेल 🙏
अगदी खर बोललात सर तुम्ही हे सर्व राजकीय लोक घडून आणतात सत्ता त्यांची त्यांच्याच बाजूंनी पोलीस प्रशासन राहतात कायद्याचं राज्य नाही गरीबाला वेगळा न्याय आणि श्रीमंतला वेगळा न्याय आहे😢
वंजारी समाज हा कष्टकरी प्रशासनात जास्त अधिकारी असणारा समाज. आणि ह्या बीड प्रकरणामुळं समाजाची बदनामी झाली हे खरच दुर्दैव आहें. आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे..
धन्यवाद कांगणे सर.. खरच महाराष्ट्राला तुमच्यासारख्या विचारवंत आणि बुध्दीच्या लोकांची गरज आहे ह्या महाराष्ट्राला ना की कोण्या भिकारचोट लोकांची ज्यांना महाराष्ट्र बिहार करून टाकलाय.
सर, हे सर्व माजोरी राजकीय पुढाऱ्यांच्या वरदान असल्यामुळे घडत आहे कायदा हातात घेऊन सर्व सामान्य लोकांवर दादागिरी करत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेनी विचार केला पाहिजे 🙏🙏🙏🙏
बीड जिल्ह्यात सगळी यंत्रणा, शासकीय, पोलीस, महसूल 60% पेक्षा बिंदूनियमावली विरोधात एकाच जातीची कारण राजकीय वरदहस्त.हम करे सो कायदाच होणार सर.द्या शुभेच्छा धनुभाऊला मंत्रिपदाच्या.
नेमक खरं सूत्रधार कोण आहे हे सिद्ध झाल्याशिवाय कोणावर पण आरोप नाही करता येणार त्यात जर त्यान्च्याच घरातला माणूस असला तर डायरेक्ट मुंडेवर आरोप करणं चुकीचं आहे जो कोणी आरोपी असेल तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
जय शिवराय भारत देशातल्या हुतात्मे स्वतःची बलिदान केले आता त्यांनी जात गोत पाहिली नाही कोण कोणत्या जातीची होती ती विचार कधीच केला नाही करता लढली आपला देश स्वतंत्र करून दिला जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद
बरोबर आहे सर.गुनहेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे.पण जातीयवाद आणि राजकारण करू नये. पण दुर्दैवाने जात पाहून राजकारण केले जात आहे.राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.याचा जाहीर निषेध..
सर आपण अगदी योग्य शब्दात मांडणी करून समाजाला मेसेज दिला आहे.. तुमच्या कडून समजा प्रती नेहमीच दिशादर्शक मार्गदर्शन केले जाते संविधाना समोर सर्व लोक समान आहेत.
मा कांगणे सर खरच आपले विचार उच्च आहे . जातपात नष्ट झाली पाहिजे . राज्य आयोग व केंद्रीय आयोगातून उच्चपदावर जाणाऱ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांनी राजकारण्यांचे न ऐकता संविधानाला प्रामाणिक राहुन देशाची सेवा करा हे पण ॲकॅडमीत शिक्षण घेणाऱ्यांवर बिंबवा . पैसा कमावण्यासाठी मोठ्या पदावर जाऊ नका .
Police धनंजय मुंड्याच्या हातात होती त्याने काय दिवे लावले ते सर्वांना माहितेय, तो निवडून कसा आला ते पण जगाला माहिती झालं. वाल्मिकला कोणी एवढं मोठ केलं ते पण सर्वांना माहितेय. मग धनंजय मुंडे नाही का तेवढाच जबाबदार. पूस मधील 88 एकर जमीन धनंजय मुंडे-वाल्मीक कराड या दोघांनी हडपली. मग नंतर लगेच जात आडवी येती. का त्याला support करायचा त्याचा जात बघून हे सर्वांनी पाहावं
सर, आपल्या सारख्या लोकांमुळे हा समाज टिकून आहे...🙏🏼 तुम्ही योग्य गोष्टी सर्वांना सांगतात...ही काळाची गरज आहे... योग्य ज्ञान, योग्य विचार...जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र & जय भारत.
सर कधी कधी वाटतं देश तुम्ही च चांगल्या प्रकारे चालवू शकतात❤..... सलाम आहे तुमच्या कामाला ,🙏🙏🙏🙏🙏 कधी असं झालं तर......🎉 चांगल्या माणसा माणसाच्याजे मनात असतं ते माणूस करू शकत नाही ..... बंधने पाळावी लागतात हेच खर आहे..🙏🙏
अगदी खरं आहे सर जी. जातीयतेच्या जाळ्यात खोलवर गुरफटले आहेत लोक. ज्यांचा जीव गेला ती माणसं.. होती.त्यांच्या न्यायासाठी जातींनी पुढे येऊन एकजूट होऊन न्याय मिळवून द्यावा.
खरय सर वंजारी समाजात खूप मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक लोक आहेत.बुद्धीच्या आणि जिद्दीच्या जोरावर या समाजातील अनेक मुले प्रशासनात आली आहेत.परंतु या चार दोन दलिंदरांमुळे समाजाची बदनामी होत आहे.
अरे ते सर्व अभ्यास करून अधिकारी झाले आहेत . त्या मुळे च तुमच्या सारख्या च्या बुडाला आग लागली का ,? तुम्ही पण शिका मोठे व्हा आणि अधिकारी बना ..इकडे कॉमेंट मध्ये येऊन बोलण्या पेक्षा अभ्यास कारा
धन्यवाद कांगणे सर,आपण ह्या महत्वपूर्ण विषयाला हात घालून,हे दाखवून दिलं की तुमचं नेतृत्व जाती पातीच्या पलीकडचं आहे,जय भगवान,जय शिवराय
जय भिम पण कर जा
Bhau chya vatin Jay Bhim ❤@@RaviKhade-m6k
@@RaviKhade-m6k खर आहे
कुठ पण जा पहिली जात शोधा हा कस र व्हायचं तुमच.. लिमिट ठेवा जरा काही गोष्टींना
Nahi baba
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणालाही चापट मारली नाही बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि आणि समाजाच्या उन्नती वर जनसामान्यच्या मनामध्ये मनामध्ये स्थान केलं आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वैर कोणा धर्माशी नव्हते हे तुमचे शब्द खूपच अनमोल आहेत
❤
खूप महत्वाचा विषय aahe सर, महाराष्ट्र हे बिहार नाही व्हायला पाहिजे
Ardh zal bhau
बीड म्हंजे बिहार...बाकी महाराष्ट्र म्हंजे महान राष्ट्र ❤❤❤❤
प्रशासन झोप काढतय
@@gorhritikjadhao2000 काय पाहिजे बिहार पेक्षा भयानक परस्थिति आहे उगाच बिहार बिहार करुण काही उपयोग नाही
बीड म्हणजे बिहार नाही आता लोक असं म्हणतेन,महाराष्ट्राचा बीड करु नका
मी मराठा पण तुमच्या प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतो याच एकमेव कारण म्हणजे आपलं वास्तविक व्यक्त होण सलाम कांगणे सर तुमच्या विचारांना जय भगवान जय शिवराय जय भिम
ह्या video ची खूप वाट पाहत होती लोक
अगदी बरोबर आहे सर तुमचं मुख्यमंत्री साहेबांना माझी सर्व भगिनींच्या वतीने विनंती आहे की आम्हाला 2100 रुपये महिना नको पण आमच्या या भावाला न्याय पाहिजे
नतमस्तक गुरुजी शेवटी विडिओ बनवलात धन्यवाद
सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा
रॉयल आणि रियल माणूस कांगणे सर❤
सरांच्या संवादतला खूप महत्वाचा विषय महाराष्ट्र विधानसभा 2 दिवस जर गुन्हेगारीवर बोलत असेल तर शेतकरी दिन दलितांचे प्रश्न कधी मांडायचे ही महाराष्ट्राच्या प्रगतीची नाही तर अधोगतीची सुरवात मानावी लागेल 🙏
सर तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे, तरच हे शक्य आहे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ...
अगदी खर बोललात सर तुम्ही
हे सर्व राजकीय लोक घडून आणतात
सत्ता त्यांची त्यांच्याच बाजूंनी पोलीस प्रशासन राहतात
कायद्याचं राज्य नाही
गरीबाला वेगळा न्याय आणि श्रीमंतला वेगळा न्याय आहे😢
Sir ..💯👏असे प्रकारचे खून मी आज पर्यंत बघितलं नाही सर
Sambhaji maharaj??? 🥹
खूप महत्त्वाचा विषय आहे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत आरोपी जेरेबंध झाले पाहिजेत
वंजारी समाज हा कष्टकरी प्रशासनात जास्त अधिकारी असणारा समाज. आणि ह्या बीड प्रकरणामुळं समाजाची बदनामी झाली हे खरच दुर्दैव आहें. आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे..
😂😂😂
सगळे वाशिल्यावर झाले ..
😂😂😂
Samajache kahi guneegar to😡
आरोपींना अटक झालीच पाहिजे 😮
एक नंबर सर खरंतर तुम च्या सारख्या व्यक्तींच्या संभाषणाची गरज आहे या महाराष्ट्राला सर
🇮🇳 जय हिन्द सर 🇮🇳
खुप दिवसांपासून या वीडियो ची वाट पहात आहे
आपल्या भारताला सगळे वाईट प्रवृत्तीचे रजकरण्याची सवयी झाली आहे
आरोपीला जात नसते आरोपी आरोपी असतो न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
खरच साहेब निच वृर्तीचे लोकांना डॉयरेक हानलच पाहिजे संतोष देशमुख ला न्याय मिळाला च पाहिजे
धन्यवाद कांगणे सर.. खरच महाराष्ट्राला तुमच्यासारख्या विचारवंत आणि बुध्दीच्या लोकांची गरज आहे ह्या
महाराष्ट्राला ना की कोण्या भिकारचोट लोकांची ज्यांना महाराष्ट्र बिहार करून टाकलाय.
Sir
तुमचा एकूण-एक शब्द मला पटला
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे..
मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे..
हा माझ्या देश आहे हे वाक्य बंद झाले आहे हा फक्त राजकारणी गुद्याचा आहे देश आहे हे वाक्य महाराष्टात चालू आहे.
खरा मासटरमाईड धन्या आहे पद काढून टाकण्यात आले पाहिजे
सर तुमच्या बोलण्यात खूप ताकत आहे proud of you ❤
सर, हे सर्व माजोरी राजकीय पुढाऱ्यांच्या वरदान असल्यामुळे घडत आहे कायदा हातात घेऊन सर्व सामान्य लोकांवर दादागिरी करत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेनी विचार केला पाहिजे 🙏🙏🙏🙏
बीड जिल्ह्यात सगळी यंत्रणा, शासकीय, पोलीस, महसूल 60% पेक्षा बिंदूनियमावली विरोधात एकाच जातीची कारण राजकीय वरदहस्त.हम करे सो कायदाच होणार सर.द्या शुभेच्छा धनुभाऊला मंत्रिपदाच्या.
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा...
मेण सुत्रधार धनंजय मुंडे आहे तो आता मंत्री आहे
Nahi
नेहमी धनंजय मुंडे ला टारगेट एखादा गुन्हा सिद्ध करा ना
नराधम..आहे.... बीड बदनाम केला यांनी
नेमक खरं सूत्रधार कोण आहे हे सिद्ध झाल्याशिवाय कोणावर पण आरोप नाही करता येणार त्यात जर त्यान्च्याच घरातला माणूस असला तर डायरेक्ट मुंडेवर आरोप करणं चुकीचं आहे जो कोणी आरोपी असेल तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
Tuzya aaicha nvra aahe@@DilipghuleGhule
कांगणे सर कोटी कोटी धन्यवाद तुमच्या सारख्या लोकांची या महाराष्ट्राला खूप खूप गरज आहे
अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे सर
अगदी बरोबर आहे सर
खर आहे कांगणे सर मी एक वंजारी आहे बीड चा आहे पण खरच खरे गुणेगार असतील तांना शिकशा झाली पाहीजे
मेन सुत्रधार धनंजय मुंडे निघाले तर तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहा 😢😢
मेन सुत्रधार धनंजय मुंडे निघाले तर तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहा
एकदम बरोबर सर
जय शिवराय जय संविधान
जय शिवराय भारत देशातल्या हुतात्मे स्वतःची बलिदान केले आता त्यांनी जात गोत पाहिली नाही कोण कोणत्या जातीची होती ती विचार कधीच केला नाही करता लढली आपला देश स्वतंत्र करून दिला जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद
अशा संवेदनशील मुद्यावर बोलणाऱ्या मध्ये दम पाहिजे.. जो तुम्ही दाखवला.. खरंच खूप खूप आभार सर.. 🙏
बरोबर आहे सर.गुनहेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे.पण जातीयवाद आणि राजकारण करू नये.
पण दुर्दैवाने जात पाहून राजकारण केले जात आहे.राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.याचा जाहीर निषेध..
महत्व पूर्ण विषय मांडल्या बद्दल धन्यवाद कांगणे सर
कांगणे सर तुम्हाला सूध्दा धमक्या मिळतील आपण सावध रहा खूप बेधडक बोलत आहे.
सर आपण अगदी योग्य शब्दात मांडणी करून समाजाला मेसेज दिला आहे..
तुमच्या कडून समजा प्रती नेहमीच दिशादर्शक मार्गदर्शन केले जाते संविधाना समोर सर्व लोक समान आहेत.
कागंणे सरांचे विचार खरंच बीड च्या आणि आमच्या परळीच्या लोकानां विचार आत्मसात करण्याची गरज आहे,,,
धन्यवाद सरजी
मा कांगणे सर खरच आपले विचार उच्च आहे . जातपात नष्ट झाली पाहिजे . राज्य आयोग व केंद्रीय आयोगातून उच्चपदावर जाणाऱ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांनी राजकारण्यांचे न ऐकता संविधानाला प्रामाणिक राहुन देशाची सेवा करा हे पण ॲकॅडमीत शिक्षण घेणाऱ्यांवर बिंबवा . पैसा कमावण्यासाठी मोठ्या पदावर जाऊ नका .
खूप छान सर असा विचार सामान्य माणसाच्या आयुष्यात असला पाहिजे जय संविधान
भाऊला न्याय मिळालाच पाहिजे तुमचे शब्द खूप अनमोल सर आहेत खरोखर गरीबाच्या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏
संविधान फक्त नावालाच राहिले आहे आपली तळमळ चांगली आहे❤❤
खूप खूप धन्यवाद सर तुमच्याकडून ह्याच गोष्टीची अपेक्षा होती सर खरंच सर तुम्ही मन जिंकले
Police धनंजय मुंड्याच्या हातात होती त्याने काय दिवे लावले ते सर्वांना माहितेय, तो निवडून कसा आला ते पण जगाला माहिती झालं.
वाल्मिकला कोणी एवढं मोठ केलं ते पण सर्वांना माहितेय.
मग धनंजय मुंडे नाही का तेवढाच जबाबदार.
पूस मधील 88 एकर जमीन धनंजय मुंडे-वाल्मीक कराड या दोघांनी हडपली.
मग नंतर लगेच जात आडवी येती.
का त्याला support करायचा त्याचा जात बघून हे सर्वांनी पाहावं
महत्वपूर्ण संदेश आहे सर प्रेमाने जगाला जिंकता येत....❤
सर, आपल्या सारख्या लोकांमुळे हा समाज टिकून आहे...🙏🏼
तुम्ही योग्य गोष्टी सर्वांना सांगतात...ही काळाची गरज आहे...
योग्य ज्ञान, योग्य विचार...जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र & जय भारत.
हे होयलाच पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांना भर चौकात सरळ करा
खरचं सर या मतलबी दुनियेत तुम्हीच खाऱ्यच्या पाठीशी आहेत 😢❤
Kangne sir you are great.
100% सत्य मांडणी केली आहे.
खूप महत्त्वाचा विषय मांडला सर धन्यवाद
सर छान मांडणी. तुमच्या सारख्या विचार वंताची समाजाला दिशा देण्यासाठी गरज आहे.
धर्माच्या नावाखाली तलवारींचा प्रमाण पण खूप वाढला आहे...
खूप छान विचार मांडले सर तुम्ही आशा विचाराची खूप गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र
आदरनिय सर आपले मार्गदर्शन अमोल आहे.आपले अभिनंदन 🙏💐💐
रॉयल आणि रियल माणूस खरच मानावं तेवढं आभार आहेत सरांचे
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद कांगने साहेब 🙏
💯 खरे आहे. असे prbhodhan पाहिजे
सर धन्यवाद मुद्दा घेतल्या बद्दल,
मी वाट पाहत होतो तुमच्या व्हिडीओ चि
सर कधी कधी वाटतं देश तुम्ही च चांगल्या प्रकारे चालवू शकतात❤..... सलाम आहे तुमच्या कामाला ,🙏🙏🙏🙏🙏 कधी असं झालं तर......🎉 चांगल्या माणसा माणसाच्याजे मनात असतं ते माणूस करू शकत नाही ..... बंधने पाळावी लागतात हेच खर आहे..🙏🙏
खुप छान👏👍 उत्तम सादरीकरण सर, मोठ्या विषयास हात घातला.
उत्तम, छान, ह्रदयाला भिडणारे बोल.विठ्ठलराव कांगणे,अशाच व्याख्यान ची आवश्यकता आहे.बोलत रहा
गरीब लोकांना फक्त कायदा आहे
खूप छान सर असे विचार तरुणांनी घेतले पहिजे
धन्यवाद सर🎉🎉❤तुम्ही योग्य✅ आहात
धन्यवाद सर खूप चांगले विचार मांडलेत तुम्ही आज समाजासमोर असेच विचार मांडण्याची गरज आहे
तुमचा विडीओ बघून आनंद वाटला सर ❤❤
अगदी बरोबर बोललात कांगणे sir thanks 🙏🙏
श्रीमान कांगणे सर आपण एकदम करेक्ट बोललता, मी 100% सहमत आहे
खूप छान सगळे जर हा.विचार रचा आदर्श घेतला तर गुन्हेगारी ऐक दिवस संपेल🎉🎉
अगदी बरोबर सर महाराष्ट्रामध्ये खूप जातीपातीचा आणि गुन्हेगारीचे प्रमाण खूप तुमच्यासारखे रॉयल माणसाची कायदे तज्ञ आदरणीय सरांचे खूप खूप अभिनंदन
अगदी खरं आहे सर जी. जातीयतेच्या जाळ्यात खोलवर गुरफटले आहेत लोक. ज्यांचा जीव गेला ती माणसं.. होती.त्यांच्या न्यायासाठी जातींनी पुढे येऊन एकजूट होऊन न्याय मिळवून द्यावा.
खरय सर वंजारी समाजात खूप मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक लोक आहेत.बुद्धीच्या आणि जिद्दीच्या जोरावर या समाजातील अनेक मुले प्रशासनात आली आहेत.परंतु या चार दोन दलिंदरांमुळे समाजाची बदनामी होत आहे.
फक्त तुकाराम मुंडे अधिकारी सोडले तर सगळे पोलिसात, तहसील, एस डी ओ जिलाधिकारी कार्यालय यात एकच जातीचे लोक. बीड मध्ये असेलमुळे कायदाचा गैर वापर झाला...
अरे बाबा समोरचा माणूस काय सांगतोय आणि तू आहे की या इथ पण जातीवाद करत आहेस
Khar ahe ..pn ata chitra paltnar
@@Mundhe-j2m सर्व आरोपी वंजारी कसे काय मग
Kashala jaltas re ahech don Beed cha dm bolte sabko kolte
अरे ते सर्व अभ्यास करून अधिकारी झाले आहेत . त्या मुळे च तुमच्या सारख्या च्या बुडाला आग लागली का ,? तुम्ही पण शिका मोठे व्हा आणि अधिकारी बना ..इकडे कॉमेंट मध्ये येऊन बोलण्या पेक्षा अभ्यास कारा
मनुष्य हा जात घेऊन जन्माला येत नाही धन्यवाद सर दंडवत तुम्हाला
सरपंच संतोष देसमुख यांना न्याय भेटला पाहीजे 😢
खरंच साहेब यांचा पैशांचा माज उतरवला पाहिजे आणि खरंच तरच गोर गरीब जनतेला न्याय मिळेल
सरांचा एक एक शब्द बरोबर आहे 👍🏽👍🏽👍🏽
एकच नंबर कांगणे सर सलाम आपणास जय भगवान
सटीक विश्लेषण 🙏
अगदी बरोबर आहे सर जय भारत🧡🙏
एक नंबर कांगणे सरनी मार्गदर्शन केले
धन्यवाद सर
हा माणूस जाती पाती पेक्षा मोठा आहे अशा माणसांची खूप गरज आहे
अगदी बरोबर बोललात सर , गुन्हेगार कुणाचा पण असेना शिक्षा द्यावी
खूप छान सर 🏵️🏵️🏵️
अति महत्वाच विषय आहे. सर👍👍👌👌
सर आपण प्रत्येक विषयावर खूप चांगली चर्चा करता व मार्गदर्शन करता आपल्यासारख्यांची नेत्यांची गरज आहे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्राला दिशा देत आहात
एकदम बरोबर आहे सर,पण त्या पंकजा मुंढे सांगतात कि कोयते घासून ठेवा , या गुन्हेगारी परिस्थितीला काही राजकीय लोक जबाबदार आहेत
सर तुमच्या सारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्राला गरज आहे
हे परळी वैजनाथा डोळे उघड तुच न्याय दे
धन्यवाद सर योग्य विचार मांडले आहेत मी तुमच्या मताशी सहमत आहे सर धन्यवाद
कांगणे गुरुजी एक मानवतावाद म्हूणन तुम्ही संवेदना व्यक्त केलात त्याबद्दल ईश्वर तुमचं कल्याण करो..
धन्यवाद सर.... गुन्हेगार यांचा माज उतरवल्या बद्दल.....
कायदा फक्त गरिबानाच असतो सर,ही वस्तू स्थिती आहे...
❤सर.. खरच तुमच्या सारखे व्यक्ती प्रत्येक शेत्रात असावे😮
आमची मनापासून ईच्छा आहे कांगणे सर तुम्हीं आमदार व्हावं आणि या महाराष्ट्राचा एकदा गृहमंत्री व्हावं 🙌🙌😍
सर आपल्याबद्दल आज आणखी आदर वाढला..
खुप छान विचार मांडले आपण..
व्हिडिओमधील शेवटचा एक दिड मिनिट खुप महत्वाचा..
मुळात,, सर तुमच्यासारखे लोक निवडून दिले पाहिजेत
खरे आहे सर जातीला टारगेत करण्या पेक्षा गुन्हे गाराला टार्गेट केले पाहिजे.जर असे झाले तर चांगले माणसे राजकरणात येणार नाही...
सत्य हे बरोबर आहे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे