Marathi Manus and Pavsala |
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- #Monsoon #MonsoonSpecial #marathimanus
Marathi Manus is back! But so has the monsoon. This season is fun until it comes to your daily life hassle. How would marathi manus deal with rains? Grab your bhajiya, chai and enjoy this witty hassle with us. And for more such content subscribe to BhaDiPa.
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchg...
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Buy our Official Merchandise : bhadipa.merchg...
Cast :
Sunil Abhyankar
Savita Prabhune
Indrajeet More
Sayali Patil
Credits :
Writer - Siddhant Belwalkar, Prachi Hankare
Director - Akshay Nar
Cinematographer - Chaitanya Puranik
Sound - Abhishek Rathore
Editor - Karishma Dalvi
Colour Correction - Karishma Dalvi
Assistant Director - Sarthak Chirnerkar
Executive Producer - Narendra Singh
Production Head - Kedar Naidu
Production Manager - Mangesh Jadhav
Production Coordinator - Akshay Gopal
Programming Head - Sarang Sathaye
Creative Producer - Sarang Sathaye
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Spot - Ekendra Singh
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Prachi Bagwe, Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Amey Rane
तुम्हाला पावसाळ्याची कोणती गोष्ट सर्वांत जास्त आवडते?
Paryatan sthalanna pavsamule sundarta vadhte
Kokan tar ajun jasti
गारवा आणि हिरवळ❤
Paus padlyavr maticha yenara vaas...
Paaus n garam garam bhaji n hirval n gaarva❤❤
पावसाळ्यात बाहेर फिरायला जाणे 😍❤️ nice video 👌👌
"याला पण गुजरातला नेला काय" was epic 😅
🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
Gujrat la jaunch aala aahe 🤣🤣🤣🤣
@@hongekarchaitalihongekar belgav che kay
Ho na 🔥😂😂
कदम काका आणि त्यांचे कुटुंबीय चांगले आहेतच...
भाडिपाला विनंती हाच भाग आई, अनि आणि मृण्मयी बरोबर होऊन जाऊ दे राव 😅
अगदी बरोबर. त्यांचीच आम्ही वाट पाहतो आहोत.
Ho na plzzzzzzz aai la aana atta
अनि आणि मृण्मयी... aata badi busy manse राव 😅
होना आम्हीही वाट बघतोय...
एपिसोड सुंदर, ओल्या मातीचा सुगंध+भजी+ आलं घालून केलेला चहा = पावसाळा. हे समीकरण सुरेख ❤❤
गुणवत्ता घसरत आहे content ची.
पावसाळा म्हणजे मातीचा सुगंध आणि गरमगरम कांदा भजी आणि चहा ❤
Etrajit good
Ani ole kapde ani rastyat saglikade banlele tale
Lahan mula asali ki - pavasala mhanaje Sardi ani khokala 😢😅
We just love bhadipa ❤️❤️
यावर चहा तर झालाच पाहिजे
धन्यवाद नीरज भाडिपा loves you too ❤
हा व्हिडिओ अप्रतिम आहे .पावसाळ्यावर आणखीएक व्हिडिओ बघायला नक्की आवडेल.😊
हा आवडला पण अनि आई जुजू आणि बबु ला लवकर आणा यार ,,शास्त्र असत ते ❤❤❤बाकी तुम्हाला निव्वळ निव्वळ प्रेम ❤❤❤
पाऊस। + मृदगंध + कांदाभजी + आल्याचा चहा = भारी मज्जा.आय लव्ह भाडीपा❤😊
@bhadipa हुशशऽकऽ फायनली भाडिपाचा हा एपिसोड आलाय पण.. आई जुई आणि अनि यांची गोष्ट न्यारी 🥰🥰 प्लीज त्यांच्यासोबत एपिसोड बनवा...🙏
हो, बनवायलाच हवा.
शास्त्र असतं ते 🤨😄
Missing ani ,bhabhu
The OG Marathi Manus episode is back ❤❤❤
Yes! with bhaji & chaha!
Pavasala bhaji chaha avadale tipical marathimanus
सर्व कलाकार मस्त. खरंच पावसाळा आणि मराठी माणूस हुबेहूब दाखवलं आहे. काय आहे की बडी बडी खुशिया है छोटी छोटी बातोमे
समाधानी❤
एकदम कुरकुरीत आणि गरम content... पावसाळ्यात प्रत्येकाशी जुळणारा... आवडला...👍👍👌👌👌
धन्यवाद आशिष, व्हिडीओ share नक्की करा 😄❤
@5:22 ह्या वयात 😂😂😂😂😂,
खूप दिवसा नंतर भेट झाली, खूप आवडलं, तुम्हा सगळ्यांना बघुन।
यातल्या सर्व गोष्टी सर्वांच्या आयुष्यात घडत आलेल्या आहेत.पण आपण सुंदर चित्रीकरण करून मांडले आहे 🎉
तव्याचा उपयोग असाही करतात हे नवीन कळले. 👌👌👌👌सर्वांना पावसाच्या शुभेच्छा💯🌧️⛈️☂️👢⛅🌦️🌱🌱🌂
छानच. सामान्य कुटुंबातील लहान लहान गोष्टी छान पद्धतीने मांडल्यात😂😂
The OG series is back🔥🎉
Masta video👏👏
Ata phakta Aai Ani me cha lavlarat lavkar video upload kara!😁😃
सुंदर.... निरागस....जबरदस्त...मुळशी पॅटर्न मधील वकील cute बाप आहे...❤❤❤.😂😂😂
प्रसंगानुसार केलेली गाण्यांची निवड अप्रतीम!!👏🏻👏🏻🥳🥳
वा!वा!अप्रतिम.
पावसात भीजायला आवडत.. भीजलेले कपडे सूकत नाहीत हे नाही आवडत😂 खूप छान ❤❤❤
Nothing like aai and Ani missing them
छान मराठी होती संपूर्ण व्हिडिओ मध्ये...किती छान, माझं मराठी शब्दकोश वाढलं.
पाऊस + चहा + भजी + भाडीपा = ❤😎
अजून काय पाहिजे... 🤟😎
Ajun old monk n garam pani😂😂
@@maxmontero8647😂
garam tavya var jar chaddi nahi valavli tar AUR KYA KIYA ?? pavsalyaat
best Line and why is this so relatable😆😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कारण आपण खूप मराठी आहोत😂
Simple and perfect acting just perfect .There is no drawback to take from it .
Thank you so much, Moreshwar! ❤
"सुट्टी" च नाव ऐकताच लहानपणी शाळेत असताना पण आनंद, मोठी पणी ऑफिसमध्ये असताना पण आनंद 😂❤
सुट्टी हे universal सुख आहे!
अभ्यंकर and his acting, comedy timing is ma favourite ❤
Lai Bhari act…all actors superb..too humorous..just loved it ..Aapli Marathi bhasha❤🎉👍👏👏👏😍😂God bless..keep sharing new new humors❤
पहिल्या पावसा बरोबर येणारा मातीच्या सुगंध, फक्कड आलं टाकलेला चहा आणि गरम गरम कांदभजी
आम्हाला पण बोलवा असा बेत झाला की 🤤
@@BhaDiPa gavaran matan khayla ya amcya shetat satara
Bharich video 😊
Lahanpanichya junya saglya aathavani tumchyamule parat olya zalya❤
entertaining act, Love Sunil for some time now. Well done Sunil. Sayali watched your first performance as your father told us about your BhadiPa entry. Well done and keep it up.
Khup ch sudar hota ha video..... bhari ❤😊
अप्रतिम सादरीकरण!! धन्यवाद! 😊
हा एपिसोड थोडा कोकणात शुट केला असता तर अजून खूप मज्जा आली असती. कौलारू घर,पाऊस, आणि निसर्ग.❤
@@m_olde😡😡
पावसाळ्यातील हव्याहव्याशा आणि नकोश्या गोष्टी बरोबर दाखवल्यात 👍😊😊
Nice episode
धन्यवाद, भास्कर! 🤟😎
🙏
bhadipa's marathi manus>>>
तुमच्यासारखा Audiance >>
पाऊस म्हणजे आठवणी ....पाऊस म्हणजे सोनेरी दिवस....👍👍✌️✌️✌️✌️✌️✌️
बऱ्याच प्रकारच्या आठवणी... भजी + चहा + मक्याचं कणीस
Mast episode ❤️❤️very much relatable.
Ek.kal hota ha...mast छान सर्व बरोबर घेतल
Good effort... But the Aai, Mi ani.... Series is next level... Please make more of those
याला पण गुजरातला नेला की काय.....😂😂😂😂
नाही खरंतर पडतोय पाऊस 2, 3 दिवस झाले 😂
7:48 आठवडाभर planned सुट्टी घेऊन जो आनंद मिळतो त्याहून अधिक आनंद अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्याने होतो😂😂
त्यात भज्या मिळाल्यावर अजून काय हवं
ह्याला पण गुजरातला नेला काय? Bhariiii एकदम....पण ती जुनी सगळी टीम.कुठे गेली... अनी आणि ती आई🤔🤔
‘Hyala pan Gujarat la nhela ki kay’ was EPIC😂😂😂😂😂
Chatri...chatri la pishvi and pishvi la parat pishvi😂😂😂
Bhadipa💓
न संपणारं चक्र...
Mast bhari ahe bhdipa episode.keep it up 😅😅👌🏻👌🏻👍👍
Each character khup bhari ,nice video
Love for sayali since bhadipa started❤
Mast mast मज्जाच आली की राव...
Eka Lagnachi Dusri goshta serial baghat aahe, "digya" kaka tu ek number aahes😂😂
7:02 pohat yayla!! 😂😂😂 Tire tube..areee kay!!
..😆...लय भारी....👌👌🤩🤩
..
Khup Chan simple ani sunder..❤❤❤❤
😀😀👌👌 लैय भारी जमलंय
Bhadpa made extraordinary manse ahet ..kutun suchat avad ..darza episode
धन्यवाद समीर! तुमच्या सारख्या दर्जा Audiance साठी असेच व्हिडीओज बनवावे लागतात ना❤
05:11 aamhi born chaavat😂😂🙈
अप्रतिम सादरीकरण केले आहे.👌👌
धन्यवाद सचिन❤
पावसाळ्यात आमची आवडती गोष्ट म्हणजे कांदा भजी आणि आल्या चार चहा सोबत गआरवचं गाणं😊😊
तेव्हाच वाटतं की पावसाळा सुरु झालाय!
Love you bhadipa❤
7:36 that walk 😄
What a great view of the monsoon.. Masta entertaining and yet very much factual. Great content
धन्यवाद, व्हिडीओ share नक्की करा!
तुम्हांला बघणं फार आवडलं.
Zabardast 😂😂...
घरापासुन लांब राहताना हा व्हिडिओ बघुन अगदी घरी असल्यासारखे वाटले ♥♥♥
भज्या सोडा भज्या 😂😂
घरच्यांना पाठवा नक्की व्हिडीओ, आणि घरी राहा किंवा बाहेर कपडे नाहीच वाळत 😂
होना, मी सुध्दा कपडे वाळवायचा वेगळा तवा ठेवायचा विचार करतेय 😂😂
आवडती गोष्ट म्हणजे भजे आणि चहा , नावडती म्हणजे नुसता चिखल आणि ओले कपडे 😅❤
पावसामुळे अचानक मिळणारी सुट्टी म्हणजे = नाद खुळा
"पाऊस गेला? आता नका खावू बाई भजी".. सगळ्यांच्या घरातली आई असच म्हणत असणार (मनातल्या मनात म्हणत असणार केलेल्या मेहनतीवर पाणी. पाऊस न पडताच पडलं की . आता परत आला हा पाऊस की लगेच म्हणतील भजी करा..किती वेळा हेच करत राहायचं मी? 😂😂 ) अगदी नक्की..❤
Ek number😂👏🏼🤗🔥👌🏼👌🏼👌🏼
🌧️ *Superrrrrrrrrrrrrrrr Content* ☔
*🦚Paaus pan Gujarat la Gela* 😅
Worm wala relatable 😂😂😂
मीठ = जालीम अस्त्र 😐
खूप सुंदर बघून बरे वाटले.
एक नंबर भाडीपा ❤
धन्यवाद सारंग 😄
Nice video outstanding ❤❤ remembered old monsoon days😢❤
आई मी चा एपिसोड पाहिजे लवकरात लवकर plzzzzzzzzzzzzzzZzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आई पावसाची तयारी करतेय...
Mastch ...
जबरदस्त!!😊सध्या आम्हीपण नायलॉन ची दोरी लावली आहे..कपडे वाळायला🤣
Everyone has successfully overacted on a mediocre script. 😂😂
लय भारी. 👌
Dukh is seeing our legend Sunil sir getting old... 😪😪😪
Garamagaram bhajya soda😂
That words I liked very much 😅
भज्या supremacy 😆
चाड्या वाळवाच्यa idea mast hotya,😂😂
on every pavsala, my wife sings a song: Hamesha tumko chaha, chaha, chaha chaa haa..... LOL 😂😂😂😂
काकांची गाणी लय भारी आहेत 😂
The BEST comedy, will presented by all of you ,spacial Tai/Mama , love you all !!! 😊😊😊
Masta hota episode ❤❤❤❤ maja aali sagle kalakar chan
धन्यवाद! व्हिडीओ share नक्की करा 😄
@@BhaDiPa नक्कीच 💖💞
0:39 आमच्या काळी like हमारे जमाने मे😂
याला पण गुजरात la नेला काय 😂 epic
Khup chhan
👍👍
Khupach chaan ❤❤❤❤
Mastch , kel like . Pavsalya sathi vegla tava😂😂😂
Share पण करून टाका! तुमच्याकडे नसतो का मग वेगळा तवा? 😂
And badipa rockers back...😂😂😂😂
Great #Bhadipa😍😍😍👍👍👍👍👍👍👍👍👍☺️☺️🤗😂😂😂
True bhadipa fans wanted mi aai aani pavsala part 2
पावसाळा आणि गरम गरम कांदा भजी 😊😊😊
aai me monsoon and in general aai me series season 2 needed
ओरिजनल मराठी अप्रतिम
pavsalyat gad bhatakanti, ek number.
अनी आणि सई पाहिजे ❤ हे कोण चमे घेतले आहेत 😂😂 अभ्यंकर बाबा हे मस्त आहेत ❤
खूपच छान 😊 Script mast ..full comedy👌
Kiti pan tayari keli tari ghari yetana hamkhas bhijun ch yenar, atleast Mumbaikar tari😂