दादा आईचे निधन झाले आहे असे वाटतं नाही ती वेबसाइटवरून दिसते तरी असे वाटते आहे च आई ऐकला तेव्हा खूप खूप वाईट वाटले आई साठी श्री गुरुदेव दत्त हा नामंज़् प करा तीच्या आतमयाला शांतता मिळेल
जालु भेंडी ची भाजी एकच नंबर ज्वारी घ्या भाकरी सोबत अजून चांगली लागली असती . ताईच्या परसबागेत मला काळी मिरची दिसली काही तरी वेगळी वाटली.आईच्या हातचे जेवण आणि तेही चुलीवर चे खुप छान.
आमच्या कडे हुलगे दळून आणून त्याची शेंगोळी पण करतात ,बाकी तुम्ही सांगितले ते कढण,वडे ,बेसण पण बनवतात आम्हाला पण आवडते गावरान भेंडी ति ला छोटे छोटे काटे असतात विलायती भेडीं मुलायम असते बाकी भेंडी ची भाजी मस्त झाली 👌 👌👌👌😊
भाकरी आणि भेंडीची भाजी पाहून तोंडाला पाणी सुटले, या भेंडी नेहमी बाजारात मिळणाऱ्या भेंडीच्या पेक्षा चविष्ट असतात, बऱ्याच दिवसांनी तुमची भेट झाली खूप आनंद झाला ,विशेषतः तुमच्या बहिणीच्या अंगणातील फुलझाडं पाहून....👌👌
नमस्ते जालिंधर..... आज खूप दिवसांनी तुझा व्हीडीओ पहायला मिळाला.....अनेक दिवसात तुझा व्हीडीओ पहायला मिळाला नाही त्यामुळे खूप चुकल्याचुकल्यासारखे वाटत होतं.... ताईच्या दारातील झेंडूची फुले सुंदर आहेत.....ताईला नमस्कार सांग.... आम्ही ह्या गावरान भेंड्याच्या दाण्यांची आमटी करून खातो.....एकच नंबर होते.....हुलग्याचं पिठलं , ऊसळ तसंच शिंगोळे पण चवदार होतात....तसेच आईने दाखवलेली आजची भाजी पण झक्कास..... आईला पण नमस्कार सांग....आणि हर्षद भाजी करणार म्हणल्यावर जो मुरकलायं ना.... एकच नंबर.....त्याच्यासह सर्व लहानांना आशिर्वाद.... आणि एक विशेष सूचना ... आज तुझा चेहरा जरा............. मित्रा ...काळजी घेत जा.....
Khup Chan vatl Video Bagun amala pan aamcha gavakadchi aatavn aali aami pan Peth che aahe Bhendichi Bhaji te pn ambadi Takun Nagli chi Bhakr laych Bhari 1 no lagate 😋😋😋
आईचे बोलणे किती प्रेमळ आहे,त्या बोलण्यातून त्यांचा समजूतदारपणा कळतो
खुप छान व्हिडिओ भाजी मस्त होती बहिणीचे गाव मला आवडले आई भाजी मस्त करते मुंबई बादरा मंगला निकाळजे
निब्बर काटे भेंडीची आमटी खूप छान लागते.. त्यात बियांचा वापर करतात.. vlog super.. काळी मिरची प्रथमच पहिली
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
बियांची आमटी पण करताता🙏🤗
या भेंडीला मुंबईत नवसारी किंवा सातपानी भेंडी म्हणतात व हुलग्याला आमच्या काेकणात (मालवण) कुळीत म्हणतात. त्याची झुणक्यासारखी पिठी बनवतात.छान लागते.
झालू तोंडाला पांनीच आलना राव लै भारी भो मज्जा ये तुमची
😃😃🙏🤗
Dada khup sunder mahiti sangtat tumhi.... Aapratim..
आजी बरोबर सांगीतले गावढी भेंडीला पाणी देत राहीले व छाटणी केले की फळ लागत राहते
Hua, gavache, nav, kay, ahe, bhajya, far, chan, ahet
Hulgyala kulith hi mantat tyala bhajun dalun je tumi kadan mantay tyala madag aas nav aahe hua bhendya aahet amachya shetat tumi akolya talukyat rahta ka khup chan taluka aahe ha nisarg khup mast bhaji khup mast zali mi pan karen
🙏🙏🤗
लाकडी सराटा खुप छान ।
आमच्याकडे त्याला माडगं पण म्हणतात
दादा ह्या भेंडीचे बि मिलेल का कुरीयर ने
जालूभाऊ फारच सुरेख अन् छान-मस्त माहितीचा खजिना दिलाय! खूप-खूप आभार सर!
दादा आईचे निधन झाले आहे असे वाटतं नाही ती वेबसाइटवरून दिसते तरी
असे वाटते आहे च आई ऐकला तेव्हा खूप खूप वाईट वाटले आई साठी श्री गुरुदेव दत्त हा नामंज़् प करा तीच्या आतमयाला शांतता मिळेल
Mast vlog ahe.asech video takat rha. Mazi sarv family tumche vlog bhgatat.
🙏अतिशय उत्तम। आंबाड्याची भेंडी भारी भाजी आईने बनवली आहे धन्यवाद।🙏
👍
आमच्याकडे हीला काटेरी भेंडी म्हणतात. श्रावणात येते .ह्याची आमटी पण छान होते.खुप छान
किती दिवसांनी
त्या भेंडीचे बी भेटेल का
दादा हुलग्याच्या कढणाची रेसिपी आईच्या हातची नक्की दाखवा
नमस्तेदादा गावराण भेंडी मस्त आमच्याकड ताकात करतातही भेंडी छान लागते करुन पहा
दादा वातावरण खूपच सुंदर आहे फुले झाडे डोंगर पाहून पण प्रसन्न झाले आणि गावरान भेंडी तर खूप भारी 👌👌👌👌
मावशींची स्वयंपाक करण्याची पद्धत ,सगळं समजुन सांगण्याची पद्धत खुप छान वाटते ...
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
गाव कडच वातावरण एकदम मस्त असत
Mast dada
देशी भेंडीला पर्याय नाही.खूपच छान
Khup chan
मित्रा तुझा गावाकडचा पत्ता द्या ना, प्लीज
शक्य असेल तर मोबाईल नंबर दे..
वारंघुशी ता. अकोले जि.अ.नगर🙏🤗
dada khul bhari videos astat tumche, plz reply kara, mi nashik la rahato
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
विडिओ खरचं खूप भारी होता! असे विडिओ टाका सर। खूप दिवसांनी विडिओ आला। विडिओ पाहून बरं वाटलं, या दिवसांमध्ये निसर्ग खूप छान दिसतो।
Konte gav aahe
कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी 🙏🤗
Mast gonda phule
Wah apratim... bagicha 👌👌👌
खूपच छान भाजी
जालु भेंडी ची भाजी एकच नंबर ज्वारी घ्या भाकरी सोबत अजून चांगली लागली असती . ताईच्या परसबागेत मला काळी मिरची दिसली काही तरी वेगळी वाटली.आईच्या हातचे जेवण आणि तेही चुलीवर चे खुप छान.
🙏🙏🤗
हुलग्याचे कढण करून दाखवा दादा
Chan vdo
खुप छान दादा भाजी दाखविल्याबद्दल
plz tumhi daily video banvat ja
हो.
पण ते मला शक्य होत नाही त्यामुळे नाही करत🙏🙏🤗
Tumhi video shuting sathi konta camera waparat sir🤔😊
हा व्हिडीओ One plus nord 2 मध्ये शुट केलाय.
(पण मी हा मोबाईल घेऊ नये असेच सुचवेल)🙏😃🤗
Gavakde katyachi bhendi mhntat dada ikde
खूप छान
आमच्या कडे हुलगे दळून आणून त्याची शेंगोळी पण करतात ,बाकी तुम्ही सांगितले ते कढण,वडे ,बेसण पण बनवतात आम्हाला पण आवडते गावरान भेंडी ति ला छोटे छोटे काटे असतात विलायती भेडीं मुलायम असते बाकी भेंडी ची भाजी मस्त झाली 👌 👌👌👌😊
शेंगोळी आणि टुबूक वड्या तर भारीच👌👌😋🙏🤗
भाकरी आणि भेंडीची भाजी पाहून तोंडाला पाणी सुटले, या भेंडी नेहमी बाजारात मिळणाऱ्या भेंडीच्या पेक्षा चविष्ट असतात, बऱ्याच दिवसांनी तुमची भेट झाली खूप आनंद झाला ,विशेषतः तुमच्या बहिणीच्या अंगणातील फुलझाडं पाहून....👌👌
धन्यवाद दादा🙏🙏🤗
मस्तच व्ही डीओ काय छान आईनी भाजी तयार केली.झेंडुची फुले पण गोड होती
खुप छान व्हिडीओ माझ्या आवडीची भाजी
छान, गड्या आपला गांव बरा ह्या गद्याची आठवण आली.
गाव ते गाव🙏🙏🤗❤️
मस्त हावेशीर शेतातच घल आहे भारीच आहे
आमच्या कडे भेंड म्हणतात खुप छान दादा तोंडाला पाणी सुटले अंबाडी आणि भेंड पाहुन 🤤🤤🤤
Chan Bhendichi Bhaji
👌👌👌 video pan gav konta ahe 🤔🤔 please reply me 🙏🏼
कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी 🙏🙏🤗
खूप दिवसांनी व्हिडीओ बनवला आहेस. आवडला. तब्येत बरी नाहीं का.
Lay bhari bhau...gavakdchi Aathavan aali😊
dada roje takat ja video's tumce videos khup bhari asta
मावशींच्या हाताची अंबाडीची भाजी दाखवा.भेंडीची भाजी मस्तच आहे.
आत्ता पाने राहिलेच नाहीत🙏🙏🤗
Ambadi mhanje ch ranbhendi ka?
नाही. अंबाडी वेगळी असते 🙏🤗
खुप खुप छान मस्त 👌👌👌👌
लय भारी
मला आईच्या हाताने बनवलेला येसूर मसाला पाहिजे.वर्षभर पुरेल एवढा.मिळेल का.मिळाला तर आईच्या हातची चव मिळेल
पेमेट लगेच करीन. आमचे मित्र केळुंगणला हायस्कुलमध्ये टीचर होते
आपला मोबाईल नंबर पाठवा🙏🙏
Dada khup divasani video takala, week madhe 2-4 video takat ja ,amhi vaat bagato
So sweet
दादा तू कोकणी आहेस का
आमच्या पालघर भागात या भेडया़ नां नवधारी भेडे म्हणतात.
Mast bhaji 👌👌
,,🙏 तुम्ही सगळे कसे आहात दादांची तब्बेत कशी आहे माझी सुद्धा तब्बेत पंधरा दिवस बरी नसल्या कारणाने मी त्यांना फोन नाही करु शकले गावठी भेंडी सुपर 😋👌👌
नमस्ते जालिंधर..... आज खूप दिवसांनी तुझा व्हीडीओ पहायला मिळाला.....अनेक दिवसात तुझा व्हीडीओ पहायला मिळाला नाही त्यामुळे खूप चुकल्याचुकल्यासारखे वाटत होतं....
ताईच्या दारातील झेंडूची फुले सुंदर आहेत.....ताईला नमस्कार सांग....
आम्ही ह्या गावरान भेंड्याच्या दाण्यांची आमटी करून खातो.....एकच नंबर होते.....हुलग्याचं पिठलं , ऊसळ तसंच शिंगोळे पण चवदार होतात....तसेच आईने दाखवलेली आजची भाजी पण झक्कास.....
आईला पण नमस्कार सांग....आणि हर्षद भाजी करणार म्हणल्यावर जो मुरकलायं ना.... एकच नंबर.....त्याच्यासह सर्व लहानांना आशिर्वाद....
आणि एक विशेष सूचना ... आज तुझा चेहरा जरा.............
मित्रा ...काळजी घेत जा.....
तसं काही नाही... सकाळी झोपेतून उठून व्हिडिओला सुरूवात केली त्यामुळे असेल🙏🙏🤗
मग हरकत नाही... काय मनात आलं ते लिहीलं ,राग मानू नये आणि हो आईसह सर्वांची काळजी घेत रहा.... पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा !! ..
Khup chan 🥰
दादा एवढे दिवस व्हिडिओ का टाकला नाही
दादा केंळुंगणच्या रामनवमीचा पण एक
व्हिडीओ बनवा ..
छान आहे वीडियो 👌
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
छान व्हिडिओ करतोय जलिंदर भाऊ आम्हाला पण तुझ्या गावाला भेट द्याला याचे आहे
🙏🙏🤗
दिवाळी सुट्टीत खूप खाल्ली भेंडी
👍👍🙏🤗
Nice
Bhendyachya biyachi aamti khup masat lagte hya bhendimadhe limbu ras kinva chinch vaprun atishy chan test yete .sir mi pan krushi kanya aahe khup kahi manit aahe pan tumchya block mule tyacha khara upyog samjtoy thanks..
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
दादा खूप दिवसांनी विडिओ टाकला
ताई चा घर छान आहे आमच्याकडे गावरान भेंडी मानतत
Khup Chan vatl Video Bagun amala pan aamcha gavakadchi aatavn aali aami pan Peth che aahe Bhendichi Bhaji te pn ambadi Takun Nagli chi Bhakr laych Bhari 1 no lagate 😋😋😋
👌👌आमच्याकडे दिवाळी भेंडीहे नाव आहे
हो दिवाळी भेंडी नाव आहे
नवीन व्हिडिओ पाठवा
मस्त..
काय राव पोरगं लाजवला 😍
😃😃
काय रे भाऊ भेंडी चे भाजी नी तोंडाल पाणी आनलास
आमच्याकडे या भेंडीच ळाळ करतात
Mast
अंबाडीला दोन प्रकारच्या रंगाची फुले असतात का? कारण मी मरुउन रंगाचची फुलं पाहीलीत तुम्ही पिवळी दाखवलीत.
हो. अंबाडीचे प्रकार असतात🙏🙏🤗
हो. अंबाडीचे प्रकार असतात🙏🙏🤗
Khup divasani video takla
हो ना🙏🙏🤗
Biroba vatecha video kadhi yenar😄
येईल... त्याला एडिट करायला वेळ लागेल अजुन🙏🙏🤗
@@gavakadchevlog ok
Khup divas jhale vidio takayla
छान
👌👌
भेंडीची भाजी छान. प्रवासा मुळे थकवा आला असेल तर आराम करा.
🙏
व्हिडीओला बरेच दिवस झाले. अपलोड करायला जमत नव्हते🙏🙏🤗
घरची सगळी मंडळी बरी आहेत ना दादा तुमच्या चेहेर्यावर नेहमीच्या उत्साह जानवला नाही कोथळया ला कोण आहे
तसं काही नाही... सकाळी झोपेतून उठून व्हिडिओला सुरूवात केली त्यामुळे असेल🙏🙏🤗
😋👌
Peth la Astana khup kahyala milaychi he bhaji
Gharatale personal jast dakhvta bhau .....content la sajeshe video post karat jaa
माझ्या व्हिडीओंची पध्दत अशीच आहे.🙏 Check other videos also🙏🤗
Nice
Mast