तुम्ही रानातल्या भाज्यांची माहिती खूप छान सांगतात आम्ही पण ह्या रान भाज्यांचा आनंद घेत असतो ,व मुलांनाही खाऊ घालतो, रानभाज्या वर्षातून एकदा तरी खाल्याचं पाहिजे , ह्या भाज्या ची माहिती बरेच लोकांना नाही, ती लोकां पर्यंत दाखवतात ,तुमचं खरच कौतुक आहै👌👌💐💐💐
तुमच्या या प्रयत्नांमुळे आम्हाला निसर्गाची खूप जवळून ओळख होते, नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन होते, उपयुक्त अशा रानभाज्यांची माहिती आणि ओळख होते... दादा तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏
Gabhale sir.. कामात असल्याने Video बघायला जरा उशीर झाला... क्षमस्व... Video खुप छान आहे.... भाजी बनिवल्यानंतर तोंडाला पाणीच आले ... माहितीबद्दल खुप खुप आभारी आहे .... Keep it up...👍👍👍👌👌👌👌🥇
काही हरकत नाही.🙏🙏😊 मला माहितेय तुम्ही नियमित आपले व्हिडिओ पाहत असता. मला प्रोत्साहन देणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात.🙏🙏 तुम्ही मागे दिलेला फोन नंबर लागत नाही.🙏🙏 कृपया दुसरा नंबर द्या🙏🙏😊
Aplya ekde Amboli la me hi ghaypat pahili hoti ...20 varsha purvi ata mahit nahi. Amhi photos pan kadle hote...bhaji first time pahili.. kelfhula chya bhaji chi athwan zali.
घायपात पाहिलं आहे पण त्याची भाजीही बनवली जाते हे नव्यानेच समजलं आज, आणि तुमच्या व्हिडीओ मध्ये पाहण्यात आलेली वस्तू म्हणजे तुमच्या आईने वापरलेली सांडशी (पक्कड) खूप छान होती, जुनी आणि नक्षीदार दिसत होती. सुंदर निसर्ग, सुंदर रेसेपी दाखवली त्याबद्दल मनापासून आभार.
दादा...जाम भारी.. माझं गाव राहूरी तालुक्यातील कोळेवाडी आहे.. पण सध्या कल्याण मध्ये असते. मला खूप आवडते ही भाजी... खूप छान.. आणखी वेगवेगळ्या भाज्या दाखवा..
नाही. काही भाज्या पचनाला जड असतात त्यामुळे त्या उकळवून घेतल्या जातात. तसेच काही भाज्यांचा उग्र दर्प येतो, तो घालविण्यासाठी देखिल उकळविल्या जातात.(कदाचीत त्यात थोडेफार जीवनसत्व जात असतीलही, पण आपल्याला आवश्यक तेवढे मिळतात) 🙏🙏
जालु गबाले नमस्कार. मी आपल्या यु ट्युब वरिल सर्व क्लिप पहात असतो.आपली निसर्गाची माहिती.आणि शूटिंग खुप छान असते.आपण मधल्या काळात दिलेल्या संगीताचा आवाज फक्त कमी ठेवले तर बर होईल.बाकी माहिती.आणि निसर्गाची शूटिंग खरच खूप छान असते.आपल्याला कल्पना नाही भविष्यात आपल्या कामाची लोकांना महिती झाल्यावर आपले महत्त्व किती वाढलेले असेल.आपण याचा व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर बर होईल.गावातील अनुभव आणि मनापासून कामाची आवड असलेल्या मिञांना हाताशी धरून निसर्ग सहली आयोजित करू शकता.फक्त राणात राहण्यासाठी व घरगुती जेवणाची सोय केली आणि जंगलात (राणात) पायवाटेने फिरायला.माहिती द्यायला माणूस ठेवल्यास शहरातील लोक आपल्याशी संपर्क साधून नक्की येतील.आपण पर्यटन विभागाचे मार्गदर्शन घेतले तर नक्कीच चांगला व्यवसाय सुरू करू शकता आणि गावातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकता.काही दिवसांनी माझे विचार तुम्हाला नक्कीच माझी आठवण काढायला लावतिल.तुम्हाला पुन्हा एकदा खुप खुप हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून शुभाशीर्वाद.जय महाराष्ट्र.जय हिंद.
अशा प्रतिक्रिया वाचल्या की खरंच काम करायला अजुन उभारी येते. आपण सुचविलेल्या पर्यायाबद्दल खरंच खुप धन्यवाद 🙏🙏 लॉकडाऊन मुळे सध्या तरी त्या गोष्टी शक्य नाही. गावातील तरूणांना याबद्दल कल्पना दिलेली आहे. बघू पुढे🙏🙏☺️
हो सर खुप आवश्यकता आहे नवीन पिढीला ही माहिती मिळण्यासाठी. त्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. जर तुम्ही अशी सुरुवात केली तर अनेक ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार प्राप्त होऊन नविन वेगळा व्यवसाय संधी उपलब्ध होतील.
आमची पण निसर्गसोंदर्य बघत छान भटकंती झाली.तुमची भाषा पण शुध्द होती, कँन्सल वगैरे ईंग्लीश शब्द वापरलेतं, आता गाव असा राहीला नाही. छान सुधारलेत सर्वजण.बरं वाटलं.
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडले आहेत. विशेषतः रानभाज्यांची ओळख तुम्ही करून देत आहात . ही अभिनंदनीय बाब आहे.याने आयुर्वेदिक वनस्पतींचा, आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. आपण माझ्या पर्सनल नंबर 7758806466 ला फोन केल्यास आनंद वाटेल. धन्यवाद.
हो. पण काही भाज्या करण्याची अशीच पध्दत आहे. का ते मलाही माहित नाही. पण काही भाज्यांमध्ये नको असलेले गुणधर्म काढून टाकण्यासाठी ही पध्दत वापरली जाते. जसे की खवखवणे. कदाचित या भाज्यांतही असंच असू शकतं.🙏🙏😊
तुम्ही रानातल्या भाज्यांची माहिती खूप छान सांगतात आम्ही पण ह्या रान भाज्यांचा आनंद घेत असतो ,व मुलांनाही खाऊ घालतो,
रानभाज्या वर्षातून एकदा तरी खाल्याचं पाहिजे , ह्या भाज्या ची माहिती बरेच लोकांना नाही, ती लोकां पर्यंत दाखवतात ,तुमचं खरच कौतुक आहै👌👌💐💐💐
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏☺️❤️
तुमच्या या प्रयत्नांमुळे आम्हाला निसर्गाची खूप जवळून ओळख होते, नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन होते, उपयुक्त अशा रानभाज्यांची माहिती आणि ओळख होते... दादा तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏
धन्यवाद ताई🙏🙏😊
भाऊ अतिशय सुरेख आणि सुंदर आहे
आपला परिसर 🧓🧓खुप खुप आनंद वाटतो बघतांना .
मला तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात. माहितीपूर्ण व शुद्ध मराठीत असतात.
खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक खुप सुंदर मस्त निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले तमुब एक नंबर व्हिडिओ मुंबई बादरा मंगला निकाळजे
घायपत किंवा केकताड या वनस्पतीच्या फुलांची भाजी पहिल्यांदाच बघितली मस्त झाली असणार भाजी. छान व्हिडीओ भाऊ.
खुप छान लागते. आत्ता पुढच्या वर्षी करुन बघा🙏🙏😊
मला तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात. माहितीपूर्ण व शुध्द भाषेत असतात.
Aaichya bhajya khupch chan mast banvtat tyancha bolna aikayla khup avadta
घायपात ची भाजी खूप छान लागते
👌
एकदम मस्त🙏🙏🤗
मी तर पहिल्यांदाच बघत आहे ही भाजी . खूप छान झाली असेल नक्की. त्यात आई च्या हाताची चव . खूप छान व्हिडियो.
हो. खुप छान लागते. 🙏🙏🤗
Mi punyat aahe. Aaj ghaypat chi fule milali. Bhaji Keli tumhi dakhawlya pramane. Khuuupach aawdli. Bhannat taste. Thanks alot.
धन्यवाद 🙏🙏🤗
पहिल्यांदाच बघितले भाजी आई मस्त झणझणीत
धन्यवाद 🙏🙏☺️
Bhawu video jabardast banavataa tumhi eak eak bhajya kadhi kalya nahit te tumchya pasun khayalaat bhetlya tumch abhinandan karto ❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌 asech video banwaa
एक नंबर व्हिडिओ खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
रानभाज्यांचे विडीओज करत रहा. भविष्यात भावी पिढीला तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून माहीती होईल व जतन राहतील . आम्याय खालेय भाजी चांगंल लागतेय !
करीतच रानारंय बॉ...
आमाली तं समदेनली आवडतेय ही भाजी🙏🙏😊
आपली माती आपली मानसे 🙏
छानच keep it up 👌👌👌
आम्ही दरवर्षी घातपाताची कळ्यांची भाजी खातो.खुप छान लागते.घायपताच्या कवळ्या बांबूची पण भाजी छान लागते.
हो🙏🙏👍😋
घायपात बघितली पण त्याच्या फुलांची भाजी माहिती नव्हती. छान माहिती दिलीत
धन्यवाद ताई 🙏🙏☺️
Gabhale sir..
कामात असल्याने Video बघायला जरा उशीर झाला... क्षमस्व...
Video खुप छान आहे....
भाजी बनिवल्यानंतर तोंडाला पाणीच आले ...
माहितीबद्दल खुप खुप आभारी आहे ....
Keep it up...👍👍👍👌👌👌👌🥇
काही हरकत नाही.🙏🙏😊
मला माहितेय तुम्ही नियमित आपले व्हिडिओ पाहत असता. मला प्रोत्साहन देणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात.🙏🙏
तुम्ही मागे दिलेला फोन नंबर लागत नाही.🙏🙏
कृपया दुसरा नंबर द्या🙏🙏😊
घायपाताच्या फुलांची भाजी खात हे पहिल्यांदाच समजले.भाजी छान तोंडाला पाणी सुटले.video झकास 🙂
पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात आल्यावर आपण सोबतच ही भाजी खाऊ🙏🙏👍😊
भावा गावाकडचा असुन सुधदा चांगला वीडियो बनवतो नैचरल आणि गावाकडचे द्रुशय मनमोहुन घेतात। खुप छान। भेटू गाव राण दाखवशील।
👍👍🙏🙏☺️
घायपातीच्या पानांपासून दोरे काढतात ते माहित आहे .भाजी माहित नव्हती. छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏🙏☺️
Aplya ekde Amboli la me hi ghaypat pahili hoti ...20 varsha purvi ata mahit nahi. Amhi photos pan kadle hote...bhaji first time pahili.. kelfhula chya bhaji chi athwan zali.
मस्त! सगळे व्हिडीओ माहितीपुर्ण असतात.
आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले आनंदही झाला वाईट ही वाटले मुंबई बादरा मंगला निकाळजे
खुप छान एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
Ghaypat pan amhi yala ghayal mhanto, yachya phulanchi bhaji pahilyada pahili, khup chan.
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
मावशी चा आवाज खुपच सुंदर आहे सांगण्याची पद्धत सोपी असते सुखी राहा खुपच छान परिवार आहे GOD BLESS ALL Family 👍👍👌👌🌹🌹🌹👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧
Thank you 🙏🙏☺️
निसर्ग बघू की छान छान comments वाचू की माहिती ऐकू।
खुप confused झाले।
एकदम भारी video
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🤗
निसर्गासोबत रानभाज्या🙏👍😊
Bhau he amhi ajach bagtoy amchya Gavi pan hi bhaji ahe pan amhi khat navto ata nakki try karu
Kadakkk re भाऊ मी पण बनवली खूप छान होते
झकास भाजी....बघूनच कळाली...नाहितर ऐकून माहिती होती फक्त
धन्यवाद सरजी🙏🙏☺️
दादा खुप छान वाटते तुझे विडिओ बघून
अशीच प्रगती कर
खूप छान भाजी .....ह्या वर्षी गावी लॉकडाऊनमुळे खूप वेगवेगळ्या रान भाज्या खाल्या.
आम्याय पक्क्या खाल्ल्या आन पक्क हिडीव केलं😀😀🙏
@@gavakadchevlog Hmm mast Enjoy kel mg
आज प्रथमच घायपाताची भाजी करतात ते समजले खूप खूप छान
आकाशातील ढग वाहू लागलेकी सावलीतील निसग॔ पाहून खूप छान वाटते
भावा गावाचे नाव व तालुक्याचे नाव सांगत जा म्हणजे निसर्गसौंदर्य बघायला येऊ
I love your all video sir ur nature's and ,culture, village , &ur personality very pure simple 👏
Thank you so much 🙏🙏☺️
He ful khup veles pahile pan mhit navte he khatat ..thanx for sharing 👍#vlogyvishal
आत्ता पुढच्या वर्षी भाजी करुन पहा. खुप छान लागते. 👍👍🙏😊
@@gavakadchevlog nakkich 👍👍👍😊
Ghayapatachi bhaji hote he aaj mahit zal....evadhi varshe gavi ghayapat pahila pan he kunalach mahit navat.... thank you sir.... Asha nisargatlya goshtini sahaj barach udarnirvah hoto hi gosht khup sundar vatate mala....pan amchya sarkhya lokana ajubajula khup kahi Astana mahitach nasat ki hya goshtincha sudha changla upyog hoto... khup chhan mahiti dilit....asech videos banavat raha.... Amhala mahiti det raha...
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
असेच माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा नेहमीच प्रयत्न राहील 🙏👍
दादया घायपाती ची भाजी खायला तुमच्या गावाला डोंगरगावाला यायच खुप ईच्छा होते. पन खुप लांब 600 km सांगली जिला करनाटक बांडरी.अशिच माहिती देते जावा.👍👍👍
भावा माहिती एकदम मस्त पाठवतोस दमण नदीच्या तीरावर भिवासा म्हणून एक स्थान आहे त्याची माहिती आम्हाला पाठवा
आपण मागे केलेल्या कमेंट पासूनच ही माहिती शोधतो. परंतू क्षमस्व🙏 मलाही याबद्दल माहिती नाहिये. माहिती मिळाल्यानंतर नक्कीच सांगेण. 🙏🙏😊
Kutcha gav aahe tumcha ...amhi pan gyapata chi bhaji Khali aahe ek cha number lagte
Tumche video khup Chan ani mahitipurn astat khup Navin mahiti milte from satara
धन्यवाद ताई 🙏🙏😊
घायपात पाहिलं आहे पण त्याची भाजीही बनवली जाते हे नव्यानेच समजलं आज, आणि तुमच्या व्हिडीओ मध्ये पाहण्यात आलेली वस्तू म्हणजे तुमच्या आईने वापरलेली सांडशी (पक्कड) खूप छान होती, जुनी आणि नक्षीदार दिसत होती. सुंदर निसर्ग, सुंदर रेसेपी दाखवली त्याबद्दल मनापासून आभार.
खुपच बारकाईने व्हिडिओ पाहिले याबद्दल धन्यवाद🙏🙏😊
गभाले सर फारच सुंदर भाज्यांची माहीती आहे आम्हाला आन्व मिळतील का
आमच्या बांधावर पण खूप घायपताची भाजी होती ती मी केली आहे ती फुलं सोल्लयाला लयं येळ लागतोय भाजी छान होते
पण आवडली की नाही🙏
आम्हाला तर सगळ्यांना आवडते🙏😊
Hi भाजी खुप छान लागते,, jast कांदा टाकला ki
Khup chan bhau chan mahiti sangata mast video
छान व्हिडीओ...
एका नवीन रानभाजीची ओळख...
Nice videos:- #konkancorner
धन्यवाद 🙏🙏🤗
मी खाली आहे हिभाजी खूप छान लागते
Khup chhan information lokanparyant pochvitat. I like your video, mazi aajhi hi banvachi hi bhaji
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
Dada bhaji Chan ahe ekdam mast pan jara ujed Astana dakhva mhanje kalel
नक्कीच प्रयत्न करेन 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
खूप छान वातावरण आहे दादा कुठला जिल्हा आहे
दादा...जाम भारी.. माझं गाव राहूरी तालुक्यातील कोळेवाडी आहे.. पण सध्या कल्याण मध्ये असते. मला खूप आवडते ही भाजी... खूप छान.. आणखी वेगवेगळ्या भाज्या दाखवा..
कोळेवाडीतील संदिप वायळ, यादव वायळ, विलास मरभळ, भरत कोकाटे माझे मित्र आहेत 🙏🙏☺️
@@gavakadchevlog 🙂🙂
Tumchya mule kiti mahtvachi mahiti miltey.Dhnyawad
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
घायपतीची भाजी होते आज प्रथमच समजले 👌👌🙏
🙏🙏👍☺️
1st like,1st comment bhau sakal pasun tumchech vedio baghte mi khup chaan aahet
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
आणि चॅनलवर स्वागत आहे 🌿🌿🙏☺️
Same here swara
खूप खूपच धन्यवाद .माझी आजी सांगायची कावळा चिमणी निवडायच....पण कसे ते माहिती नव्हते ...पुढील हंगामात आपण दाखवून दिल्याप्रमाणे निवड करु.
👍👍😊🙏
Khup chaan.
Kontihi bhaji shijaun tyache pani kadhalyavar tyatil jivansatva kami honar nahit ka ?????
नाही.
काही भाज्या पचनाला जड असतात त्यामुळे त्या उकळवून घेतल्या जातात. तसेच काही भाज्यांचा उग्र दर्प येतो, तो घालविण्यासाठी देखिल उकळविल्या जातात.(कदाचीत त्यात थोडेफार जीवनसत्व जात असतीलही, पण आपल्याला आवश्यक तेवढे मिळतात) 🙏🙏
Khup chan dada. Pan ya velela gas var kele jevan aai ne.
गॅस पण आहे घरी😀🤗🙏
जालु गबाले नमस्कार.
मी आपल्या यु ट्युब वरिल सर्व क्लिप पहात असतो.आपली निसर्गाची माहिती.आणि शूटिंग खुप छान असते.आपण मधल्या काळात दिलेल्या संगीताचा आवाज फक्त कमी ठेवले तर बर होईल.बाकी माहिती.आणि निसर्गाची शूटिंग खरच खूप छान असते.आपल्याला कल्पना नाही भविष्यात आपल्या कामाची लोकांना महिती झाल्यावर आपले महत्त्व किती वाढलेले असेल.आपण याचा व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर बर होईल.गावातील अनुभव आणि मनापासून कामाची आवड असलेल्या मिञांना हाताशी धरून निसर्ग सहली आयोजित करू शकता.फक्त राणात राहण्यासाठी व घरगुती जेवणाची सोय केली आणि जंगलात (राणात) पायवाटेने फिरायला.माहिती द्यायला माणूस ठेवल्यास शहरातील लोक आपल्याशी संपर्क साधून नक्की येतील.आपण पर्यटन विभागाचे मार्गदर्शन घेतले तर नक्कीच चांगला व्यवसाय सुरू करू शकता आणि गावातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकता.काही दिवसांनी माझे विचार तुम्हाला नक्कीच माझी आठवण काढायला लावतिल.तुम्हाला पुन्हा एकदा खुप खुप हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून शुभाशीर्वाद.जय महाराष्ट्र.जय हिंद.
अशा प्रतिक्रिया वाचल्या की खरंच काम करायला अजुन उभारी येते. आपण सुचविलेल्या पर्यायाबद्दल खरंच खुप धन्यवाद 🙏🙏
लॉकडाऊन मुळे सध्या तरी त्या गोष्टी शक्य नाही. गावातील तरूणांना याबद्दल कल्पना दिलेली आहे. बघू पुढे🙏🙏☺️
हो सर खुप आवश्यकता आहे नवीन पिढीला ही माहिती मिळण्यासाठी. त्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. जर तुम्ही अशी सुरुवात केली तर अनेक ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार प्राप्त होऊन नविन वेगळा व्यवसाय संधी उपलब्ध होतील.
Nice video sir tumche sagle video baggtoy
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
भाऊ आपल गाव कोनत . भाजी करताना सविस्तर आणी स्पस्ट माहिती सांगा तुम्हाला पुढील वाटचालील खुप शुभेच्छा .
वारंघुशी ता.अकोले जि.अ.नगर 🙏🤗
Beautiful bhau.lai bhari
Mast पहिल्यांदा कळल
😊🙏🙏
खूप छान माहिती...जय आदिवासी
धन्यवाद 🙏🙏🤗
आपले गाव कोणते. फार छान video
अकोले जि.अहमदनगर 🙏🤗
Yum hi chan vidio kelay ha bhag kon ta ahe ?
ता. अकोले जि.अहमदनगर🙏🙏🤗
Bhau bhokra chya Kachina fala chi bhaji kashi kartat te dakhawal ka?
मी खाल्ली आहे ही भाजी छान लागते
👍👍🙏🤗
खूप छान माहिती दिली होती भाऊ
Khup Chan ahet video tuzhaya
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
आमची पण निसर्गसोंदर्य बघत छान भटकंती झाली.तुमची भाषा पण शुध्द होती, कँन्सल वगैरे ईंग्लीश शब्द वापरलेतं, आता गाव असा राहीला नाही. छान सुधारलेत सर्वजण.बरं वाटलं.
शेतकरी दादासाहेब
घायपात केकताड ची कोवळ्या
फुलांचीभाजी प्रथमच पाहीली
घायपाताची फुले म्हणजेच
मे महिना महत्वाचा
Mast mahiti dili bhava
धन्यवाद भावा 🙏🙏🤗
खूप मस्त माहिती
dada kuth rahata tumhi hi jaga olkhichi vate aahe
Tumchi sandshi mnj pkkd khup chan sundar nkshi
खुप बारीक निरीक्षण 🙏🙏😀
Khup chhan
Awesome video, keep it up 👍
Thanks for the visit
घायपात हे औषधि आहे का आमचया गावी आहे पण भाजी कोण भाजी बनवत नाही
Bhari mitra
Thank you 🙏🙏☺️
Majhi saglyat aavdti ran bhaji ahe
Hi bhaji khup chan lagte
खूप छान 👌👌👌👌
Amchya kade hyala kektad mhantat dada
👍👍🙏🙏
Chan mahiti sagtay
मावशी लय भारी
मस्त😋😋😋👍👍 nice bro
Thank you छोटे🙏🙏
Hey dada kont gav ahe ? maz pn gav asch ahe ( akole, Ahmednagar) ..
Video khup Bhari ahet 👍🙌👌✨✨🏕️🏞️🌄🌅
माझं पण तेच... अकोले जि.अहमदनगर 🙏🙏🤗
मि पण माझ्या आज्जीच्या हातची खाल्लीय खुप भारी
खुप मस्त
छान
खुप चविष्ट भाजी
हो👍🙏
गाव कोणते तुमच
आम्ही जो कोवळा कोंब असतो त्याची बनवतो
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडले आहेत. विशेषतः रानभाज्यांची ओळख तुम्ही करून देत आहात . ही अभिनंदनीय बाब आहे.याने आयुर्वेदिक वनस्पतींचा, आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. आपण माझ्या पर्सनल नंबर 7758806466 ला फोन केल्यास आनंद वाटेल.
धन्यवाद.
Nice , keep it up !!!!!
Thank you 🙏🙏☺️
Khup Chan aggi
Waw must dhaynwad
Thank you 🙏🙏☺️
दादा गोमेट नावाची काहितरी आयुर्वेदिक फळे असतात त्याबद्दल काहि माहिती असेल तर सांगा आणि त्याची फळे पण दाखवा 🙏
हो नक्कीच 👍🙏🙏
सुहास शिंदे एकदम perfect comment
आई ला बरीच माहिती आहे।
पण भाजी शक्यतो पिळुन घेऊ नये। औषधी अर्क निघून जातो
हो. पण काही भाज्या करण्याची अशीच पध्दत आहे. का ते मलाही माहित नाही. पण काही भाज्यांमध्ये नको असलेले गुणधर्म काढून टाकण्यासाठी ही पध्दत वापरली जाते. जसे की खवखवणे. कदाचित या भाज्यांतही असंच असू शकतं.🙏🙏😊
Hya bhajya n madhe khup pramanat khanije astat. Ji pachyla jad jata...tya mule hya ranbhajya ukdun pilatat. Hich padat yogya ahe.
@@gavakadchevlog ओके
@@archanaparab1534 ओके