आईचा आवाज अन् बोलणं एकदम माझ्या सासूसारखा आहे . आमचं पूर्ण बालपण तुमच्या लोकांमध्येच गेले .आता शहरात राहतो पण ही भाषा अन् लोकं म्हणजे आमचा खूप जीव्हाळ्याचे अन् जवळचे मी आणि माझा मोठा भाऊ फोनवर ही भाषा बोलून स्वतःचं क्षन रमवतो . Keep it up Jaalu . येरीच हीडीओ टाकत जाय , पकी मजा येतेय .😃😆😀
आईनी केलेली वालाची आमटी छान दिसत होती ती छोटी दोन मुले आमटी थंड फकरफुकर मारून करत होते तेव्हा खुप हसू आलं वृषाली तूं खुप गोड आहेस आईला बघून खूप आनंद झाला मुंबई बादरा
भाऊ,तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे.समोर ते डोंगर पहिले की खूप प्रसन्न वाटते.पावसाळ्यात तर डोंगरावरून येणारे पाणी किती सुंदर दिसत असेल.तुमची आई खूप कष्टाळू आहे.त्यांचा आवाज छान वाटतो .भारदस्त पण आवाजात गोडवा.घरातील सगळी मुले एकदम खळखळून हसतात.निसर्ग उत्तमच आहे.
तुमची घरं कुठे आहेत दादा, किती सुंदर नजारा दिसतोय बघा. सुर्यदेव आपल्या सोनेरी किरणांचा वर्षाव समोरच्या डोंगरावर करतात, त्या वेळी या बाजूला छान सावली आहे. फार छान वाटतं हे ग्रामीण जीवन बघायला.
हो. आमचं गाव नाशिक व नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे नगर पेक्षा नाशिक मध्ये संपर्क जास्त येतो. आणि सुर्यमाळ देखील ईगतपुरी पासून तसे जवळच म्हणावे लागेल.🙏🙏🤗
Shri mazya lahan panchi aathavan zali khup majja ali thanks
खुप छान लागते
Khup khup chhan .kani masala masttt
खुप छान आमटी हदिसत होती मुले भारी एक नंबर व्हिडिओ
पंगत मस्त
एकच नंबर
Bharich ki 1 no.
Khupach chaan valachi aamti aajibai chaanch aahet bhau tumach sambhashan pan chaanch aahe
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
एकाच नंबर झालाय
Aai namaskar
Aai namaskae
लवकर व्हिडिओ करा वाट पाहत आहोत मुंबई बादरा मंगला निकाळजे
khurasani mhnje kay plz sanga mla?
मस्त छान दिसते भाजी
आजीच्या हातात चव असते मुले खुपच छान सुदंर आहे जेवण छान जोडी करताना छान दिसते
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
वाला चे भाजी चांगले आहे
हर्षद कुठे आहे
👌👌👌 आमटी मस्त झाली आहे. दोन्ही मुलं खूप गोड दिसताहेत.
Nice vedio 👍
आई कॅमेरा समोर किती मस्त बोलतात..घाबरत नाही..मस्त सागतात.. आई ने बनवलेली आमटी छान होती.....
कणीमसालाकसा करता आजी
Kup Masth
किती निरागस पणा.पहिला घास खाल्ल्यानंतर फुंकर मारतोय थंड करण्यासाठी.🥰🥰
खुपच छान कणी मसाला
मस्त आई
आमच्या कडे याला पावटा
Dada lay bhari r,
Dada wunhalyamadhye khup chan watat aasel tumchya kade aamchya kade tr aattach khupach wun aahe
Mast video Dada
I dam based
मस्त दादा
Lai bess ahe, khupach chan
आठवणीने कणी मसाला वापरुन मस्त भाजी दाखवलीत ,धन्यवाद दादा,आणि आई आमटी तर मस्तच झाली .
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
आम्ही तुर्मुड्या म्हणतो.
मावशी ला बघून छान वाटले.
वृषाली ला पण तुमच्या व्लोग मध्ये बोलू द्या, छान वाटते.
नक्कीच 🙏🙏🤗
भाऊ तुम्ही विकत देणार का कणीमसाला तुमच्या तिकडे यायचय आम्हाला फिरायला पत्ता सांगाना तुमचा
Maushichi Nath khup bhariy😀
Dada kani masala kasa banvayata te recipe sanga please dada aaila sangana
खूप छान
साधी सोपी आणि मस्त गोडवालाची आमटी 👌👌👌
Godval mhanje kay
गोडवालाची आमटी रेसिपी खुपच छान 👌👌
Super nice 👍
Nice 👍
कणी मसाला घालून आई न
छान वाल बनविले ,वाटण्याची गरज ही नाही.
मस्तच 👌👍
आई लई भारी एकदम मायाळू
Mast
कणी मसालाच्या काय आईन साध चटणी मीठ घालून केलेले कोणतेही जेवण छान होतं शेवटी आईच्या हातच जेवण ते आईच्या हातच च
छान भाजी मस्त व्हीडीओ . धन्यवाद
वालाची आमटी
आईचा आवाज अन् बोलणं एकदम माझ्या सासूसारखा आहे . आमचं पूर्ण बालपण तुमच्या लोकांमध्येच गेले .आता शहरात राहतो पण ही भाषा अन् लोकं म्हणजे आमचा खूप जीव्हाळ्याचे अन् जवळचे मी आणि माझा मोठा भाऊ फोनवर ही भाषा बोलून स्वतःचं क्षन रमवतो . Keep it up Jaalu . येरीच हीडीओ टाकत जाय , पकी मजा येतेय .😃😆😀
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
Purvi gavakade jwariche pith panyat churun ani thodi chinch panyat kolun amtila ghalt ase mazi aai ti athavan ali amhi pawte mhanto mazya gavi varana mhanat chan vatle aai na baghun
कणी मसाल्यात केलेली गोड वालाची आमटी एक नंबर.👌👌
छान माहिती... भाऊ ह्या गोड वालाच्या बिया सुकवून पण ठेवता येतात का.. वाटण्या सारख्या.. का केवळ शेंगाचे वेळीच आमटी करता येते..
आईनी केलेली वालाची आमटी छान दिसत होती ती छोटी दोन मुले आमटी थंड फकरफुकर मारून करत होते तेव्हा खुप हसू आलं वृषाली तूं खुप गोड आहेस आईला बघून खूप आनंद झाला मुंबई बादरा
आईना पुन्हा ठणठणीत बघून खूप बरे वाटले दादा,आमटी मस्तच👌👌👌😋😋
Aamti mast...
मस्तच जालूभाऊ 😋😋👌👌
गोडवालाची कणीमसाला टाकून केलेली आमटी लय भारी भाऊ.
Nice
खुप छान...
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌👌👌👌👌
छान आहे आमटी .
नागपूर कडे या वाला च्या दाण्यांना पोपटी च्या शेंगा म्हणतात आणि आई जी आमटी केली त्याला आरण म्हणतात..
छान झाली आमटी
तुमची आई मस्त आहे. आमटी छान
Mast aie
आईच्या हातात ची आमटीचा चव न्या रीच
कनि मसाला सांगा
कणी मसाला कसा बनवायचा
Khup chan 😃
Bhau tujhya ghrchya bajucha parisar 👍 video dakhava
🙏🙏mast
अप्रतीम अती सुंदर भावा मस्तच झाला विडीओ राव
कणी मसाला रेसिपी दाखवा
आईची नथ खुप मस्त आहे...❤
Pandhara cha track aavdla bro tuza aamcha dongar cha
इकडे या ना पावसाळ्यानंतर
ज्या शेंगांना पावटा म्हणतात
वरचे वाक्य चुकून झाले आहे
Mast dada,mi bhimashankar ci ahe mast recipe hoti.amcyakde gevdyaci amthi boltat.ani muttanci recipe dhak hv br ka
कणी मासा न चे साहित्य सांगा
लई भारी 👌🤤🤤
आमटीला तरी मस्त आली आणि आमटी मध्ये पाणी गरम करून टाकलं ना अजून टेस्टी होते आमटी🙏
👌👌
त्यात बोंबील टाकल्यावर खूप छान होते
बोंबील मी नय खात😂😂🙏
@@gavakadchevlog khurasni mhnje kya ?
@@nitumurarkar18 कारळे
कणी मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका भाऊ.
टाकली🙏🤗
Dada kut rahatos tu
Phe val hote vatane nahi
Such an interesting vlog! :) Please publish more! :)
😀😀
👌👌👌👌🏼👌👌👌
Hi
मावशी गावरान कोंबडी करून दाखवा तुमच्या पध्दतीने
Apratim aamti banvli dada roj video rakt ja please👌👌👌👌
भाऊ,तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे.समोर ते डोंगर पहिले की खूप प्रसन्न वाटते.पावसाळ्यात तर डोंगरावरून येणारे पाणी किती सुंदर दिसत असेल.तुमची आई खूप कष्टाळू आहे.त्यांचा आवाज छान वाटतो .भारदस्त पण आवाजात गोडवा.घरातील सगळी मुले एकदम खळखळून हसतात.निसर्ग उत्तमच आहे.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🤗
तुमची घरं कुठे आहेत दादा, किती सुंदर नजारा दिसतोय बघा.
सुर्यदेव आपल्या सोनेरी किरणांचा वर्षाव समोरच्या डोंगरावर करतात, त्या वेळी या बाजूला छान सावली आहे.
फार छान वाटतं हे ग्रामीण जीवन बघायला.
ता. अकोले जि.अहमदनगर 🙏🙏🤗
मग तुम्ही परवा हाडमोडीचे औषध न्यायला ठाणे पालघर मधे आलेलात का एवढ्या लांबुन!
हो. आमचं गाव नाशिक व नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे नगर पेक्षा नाशिक मध्ये संपर्क जास्त येतो. आणि सुर्यमाळ देखील ईगतपुरी पासून तसे जवळच म्हणावे लागेल.🙏🙏🤗
भाकर कशाची आहे भाऊ
👌👌👌
👌👌👌
👌👌👌