होमगार्ड जवानांना आता सलग ६ महिने काम मिळणार, दर ३ वर्षानी होणारी नोंदणीही बंद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • होमगार्ड जवानांना आता सलग ६ महिने काम मिळणार, दर ३ वर्षानी होणारी नोंदणीही बंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
    Channel B
    Facebook - / bnewskop09
    Facebook Account - / b-news-234453256613339
    youtube - / channelbnews
    Instagram - / channel_b_kolhapur

Комментарии • 16

  • @sunilshingane8256
    @sunilshingane8256 Год назад +15

    होमगार्ड जवानांना वर्षाचे 365 दिवस काम.मानधन 30000/- रु प्रती महिना,दर 3 वर्षाने होणारी पुनर्नोंदणी पद्धत बंद करावी व पोलिसांप्रमाणे सर्व सोयी सुविधा पाहिजे.

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 Год назад +10

    180 दिवस काम बाकीचे 180 दिवस कोण काम देणार ऑनलाईन लिस्टला यांचे वशिले असलेल्या जवांनांची नावे जास्त येतात

  • @sanjaygangurde4526
    @sanjaygangurde4526 Год назад +6

    6महिने नही तर 365 दिवस काम हवे आहे कारण पहिले ही सहा महिने दीले होते पण बंद ही करून देतात

  • @narayankapse4663
    @narayankapse4663 Год назад +3

    इलेक्शन झाले कि बंद..... आणि ६ महिने नाही मिळत.. .. कायमच केले तरच फायदा..

  • @hemantpatil4305
    @hemantpatil4305 Год назад +4

    670 रुपये रोज मिळतो आम्हाला, चुकीची बातमी सांगू नका आता सद्य: स्थितीत 300 रुपये मध्ये कोण काम करेल एवढं कमी समजू नका होमगार्डना

    • @Modiji505
      @Modiji505 Год назад

      आणि corruption kiti che bhava

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 Год назад +3

    साहेब आम्हला ड्युटी मिळत नाही

  • @JaganBhaleroa
    @JaganBhaleroa 19 дней назад

    Hi

  • @dipaksalunke2941
    @dipaksalunke2941 Год назад +1

    180 .election झाले की माघी घेतील. He सरकार. हे सरकार त्याच्या परिवाराशी खेळत आहे

  • @simagiri159
    @simagiri159 21 день назад

    कधीच आहे हे

  • @artihatkare5910
    @artihatkare5910 Месяц назад

    From brnasathi newark problem ahe mam

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 Месяц назад

    Are bhrstachri sarkar homegard na sarkari banva

  • @bhimarodibadhotre351
    @bhimarodibadhotre351 Год назад

    365day 40000 mandan

  • @rakeshnaik8912
    @rakeshnaik8912 Год назад

    180 divs kam karun ky purn varshache paise yetil ka

  • @mohannemade8034
    @mohannemade8034 Месяц назад +1

    जुन्या बातम्या फेकत नका देऊ यूट्यूब वर