नवीन फ्रिज कशा पद्धतीने आवरला//नवीन fridge tour//आठवड्याच्या फळभाज्या कशा साठवते//अनुभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024

Комментарии • 485

  • @archanakale4224
    @archanakale4224 3 месяца назад +8

    Fridge madhe futane aani Shev mau nahi padat ka ?
    Aani fridge evdha pack kelay ki urlele jewan kuthe thewtes ??

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अजिबात मऊ पडत नाहीत उद्या मी व्हिडिओमध्ये दाखवेन कारण मी खालच्या पार्टमध्ये ठेवलेला आहे तिथे पाणी वगैरे सुटणं काहीच होत नाही मी जेवण फ्रीजमध्ये ठेवत नाही जास्तीत जास्त एखादी भाजी उरली तरच ठेवते पण जेवण लिमिटमध्ये करते आणि दोन-तीन वाट्या बसण्यापूर्ती जागा होतेच एक साईटला जागा आहे खाली बघा ताई खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @ashwinipawar426
    @ashwinipawar426 3 месяца назад

    Snacks che airtight transperant container miltat bgh tai te aan

  • @savitassimplerecipesandvlo346
    @savitassimplerecipesandvlo346 3 месяца назад +17

    माझे असे मत आहे की ज्या वस्तू आपण बाहेर ठेवू शकतो त्या फ्रिझमध्ये नको ठेवायला कारण हेल्थ साठी चांगले नाही जास्त फ्रिझ मध्ये ठेवलेले खाणे
    थोडे कमी प्रमाणात आणावे लागले तरी चालेल जसे किराणा मालाच्या वस्तू.
    भज्यां किंवा दूध ,दही ,काही बेकरी पदार्थ ठेवा पण किराणा नको
    हा अगदी रवा वगैरे ठीक आहे .असो मला काय म्हणायचे ते समजून घ्या बाकी खूप छान अरेंज केले सर्व.
    (आणि हे माझे मत आहे तुम्ही ऐकावे किंवा तसे करावेच असे नाही म्हणत मी )

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगदी खर आहे पण त्याच्या मागे कारण आहेत एवढ्या सगळ्या वस्तू भरलेल्या आहेत एवढा भाजीपाला एवढं सगळं जे काय आहे त्याच्या माग कारण आहे म्हणून भरलेला आहे जेणेकरून मला कुठलीही अडचण नको मी थोड्या दिवसांनी सांगेन बाकी ज्या गोष्टी लागणार त्याच भरलेल्या आहेत अजून एक गोष्ट काही गोष्टी पावसाळ्यामध्ये बाहेर खराब होतात मी व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे की माझ्या अनुभवातून मी जे काय असेल ते सांगेल आपल्यासाठी कुठलीच गोष्ट चांगली नाही सध्या येणारा भाजीपाला जे काय माल येतो तो पण सगळा हायब्रीड फवारणी केलेला कुठलंच ओरिजनल नाही सगळी भेसळ केलेली तरीही आपण ते आणतो आणि खातो तशीच फ्रिज ही काळाची गरज आहे आणि काही गोष्टी त्यामध्ये जर ठेवल्या बंद व्यवस्थित डब्यामध्ये किंवा पॅकेजिंग मध्ये तर तेवढ्या हानिकारक नाहीत आणि मी कुठलीच गोष्ट उपयोगी नसलेली जी ठेवलेली आहे असं नाही आणि किराण्याचं म्हणाल तर जिथे फ्रीज घेतला त्यांना मी विचारलेलं तर त्यांनी मला सांगितलेलं डाळी वगैरे तुम्ही आरामात ठेवू शकता मला असं वाटतं की ताई प्रत्येकाचे विचार वेगळे असतात तुम्ही पण रागाला येऊ नका मी जास्त स्पष्टीकरण दिलं

    • @savitassimplerecipesandvlo346
      @savitassimplerecipesandvlo346 3 месяца назад +2

      बिलकुल राग नाही आला पण भाजी वगैरे मनता ना फवारून येते. पण तिथे आपण काही करू शकत नाही पर्याय नाही घेतल्या शिवाय पण ईथे आपण पर्याय काढू शकतो.
      पण जाऊदे तुम्ही मनता तुमचे मत सांगू शकत तर सागितले बाकी काही नाही

  • @श्रीशिवायनमस्तुभ्यंश्रीस्वामीस

    Tai te bhajyanche boxes kasale ahet ani kuthun ghetlet te pn share kar na

  • @namitadingankar4090
    @namitadingankar4090 2 месяца назад

    Farsan fridge madhe kon thevt
    Tyachi test changli ny lagnar mg

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 месяца назад +29

    वा क्या बात है , डिअर अतिशय सुंदर / निटनेटकेपणा काय असतो हे तुझ्या कडूनच शिकावे.काय आटोपशीर / कट टु कट फ्रिज ठेवलास .मस्त / खुप छान .आज आमच्या ट्रेन पावसामुळे बंद आहेत त्यामुळे आरामात व्हिडिओ पाहिला.एक शिक्षकी नजरेतुन तुला शंभर पैकी एकशे एक मार्क्स .वा खुप सुंदर ❤❤❤ श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई आपले खूप खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई मी पण तुमच्याकडून खूप सार्‍या गोष्टी शिकलेली आहे शिकणार आहे आणि तुम्ही खूप सार्‍या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये माहीत नसलेल्या सांगितलेल्या आहेत त्यामुळे मीही तुमचे खूप हृदयातून आभारी आहे बाकी व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमासाठी पुन्हा एकदा मनापासून आभारी

  • @rajeshreekhedkar29
    @rajeshreekhedkar29 2 месяца назад

    खुप छान

  • @monikamhaske5496
    @monikamhaske5496 3 месяца назад +1

    Links de na sarv dabbya chya

  • @pramilanyadav5154
    @pramilanyadav5154 3 месяца назад

    Ag tai dali thode dag padostore bhaj varsha bhar २ varsha changelya rahta var thev bharnit bhajune dali freeze mokale kar thode cooling la space thev baki aani tuzya hishoban bah mi tari tasach karte

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 3 месяца назад

    खुपच छान👏✊👍 पण आमच्या घरी जॅम सॉस सेजवान चटणी फ्रीजमध्ये अजिबात ठेवु देत नाहीत तेव्हा काय करायचे

  • @MaheraKadri-de7un
    @MaheraKadri-de7un 3 месяца назад +1

    tai kami rate madhe changla friz gheu shkto ka.....15 te 20 hzar mdhe..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई पंधरा ते वीस हजारापर्यंत सुद्धा आहेत फ्रीज

  • @ashalataberad2575
    @ashalataberad2575 3 месяца назад +9

    फ्रिज छान आहे
    दही काचेच्या बरणीत ठेवावं कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेऊ नये त्यावर रासायनिक प्रक्रिया होते
    Doodhachi साय देखील काचेच्याभांड्यात ठेवावी 👍बाकी सर्व छानच आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो आशालता ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much छान माहिती दिली असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonal5283
    @sonal5283 3 месяца назад +1

    kiti ltr cha fridge aahe ani kitila ghetla

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      सोनल ताई 520 लिटरचा आहे आणि मला तो 44 हजार रुपयेला मिळाला आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z 3 месяца назад +115

    सोना तुझी लाईफस्टाईल छानच आहे पण पसारा जादा वाढवु नको

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +3

      ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
      अग ताई फक्त जेवढं गरजेच आहे तेवढेच भरलेला आहे आणि एक्स्ट्रा मी का भरलेला आहे फ्रीजमध्ये का जास्त सामान स्टोर करावे लागलं कारण आहे मी लवकर त्याची उत्तर देईन एवढा भाजीपाला रेगुलर साठी मी भरलेला नाही अन्यथा मी आठवड्या किंवा पंधरा दिवसाच्या वर भाजीपाला घेत नाही मला एवढं स्टोअर करण्याच्या मागचं कारण आहे मी सांगेन वेळ आली की

    • @asharaut782
      @asharaut782 3 месяца назад +1

      खुप सुंदर छान ठेवलय😊

  • @jayshree2373
    @jayshree2373 3 месяца назад +2

    Paneer pani ghalun theva dahi steelmadhe theu naye jast divs
    Dali bhahecha golya tkun thevlya tari chan rahatat
    Plastic dabyanich jaga ghetli srv
    Bhaji vegetable box madhe thev baki srv chan thevle aahes❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it 29 дней назад

    सोनाली फिज खूप छान ठेवलाय ❤

  • @prachitibhandwale8794
    @prachitibhandwale8794 3 месяца назад

    Organizer kuthun ghetale

  • @vithaltate2864
    @vithaltate2864 Месяц назад

    Tai tumcha fridge mala khup avdla..price kay ahe

  • @madhuridabholkar3653
    @madhuridabholkar3653 3 месяца назад

    Tai tumhi kuthey rahta
    R u in mumbai

  • @Priyankaw5996
    @Priyankaw5996 3 месяца назад

    Tai kiti litre cha frige

  • @drushtinaik2678
    @drushtinaik2678 3 месяца назад

    कंटेनर व भाज्यांचे रॅक कुठून मागवल्या आहेत त्या सांगा प्लिज

  • @ShivaniAhire-q8h
    @ShivaniAhire-q8h 3 месяца назад

    ताई खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे फ्रिज. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. अजून नवीन नवीन माहिती आम्हाला सांगा.

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg 3 месяца назад +29

    फ्री छान आवरलेला आहे छान वाटलं पाहून श्री स्वामी समर्थ

  • @Nirajgawade283
    @Nirajgawade283 3 месяца назад

    Hi tai Price kiti aahe fridge chi

  • @swatithopate817
    @swatithopate817 3 месяца назад +2

    Tai asa Taptip freeze me pahilyanda pahila
    Khupach chan
    Mazya banglyach kam pan diwaliparyant hoel
    Me tuze sagle video seve karun thevlet
    Mala khup fayda honar ahe tyancha
    Tai freeze madhe barf hot nahi ka
    Tevdhe sng ha
    बाकी तु खूपच गोड आहेस
    श्री स्वामी समर्थ

  • @JyotiKhomane-y8p
    @JyotiKhomane-y8p 3 месяца назад +29

    खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे फ्रिज एक दिवस जरी ताई तुझा व्हिडिओ आला नाही तर करमत नाही काल खूप तुझ्या व्हिडिओची वाट पाहिली पण असू दे तू ही कधीतरी सुट्टी घेत जा व्हिडिओ सुंदर होता❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेम आणि देत असणारी भरभरून प्रेम आशीर्वाद त्यामुळेच तर आम्ही रोज एनर्जीने व्हिडिओ पाठवू शकतो youtube चा प्रवास तुम्हा सर्व ताईंमुळे आहे हो ग कधीतरी सुट्टी काल थोडीशी काम होती ना बाहेरची त्यामुळे

  • @sheetal.bhaskar
    @sheetal.bhaskar 3 месяца назад +1

    Fridge chan organize Kela aahes. Pan Farshan ,Shev he padarth tyat naram Padam nahit ka?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अजिबात नाही ताई पडत उद्या मी दाखवते काढून व्हिडिओमध्ये खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत वरती नाही ठेवायचं खाली पाणी अजिबात सुटत नाही कुठल्याच पदार्थांना

  • @medhakelkar4929
    @medhakelkar4929 3 месяца назад

    Tai shev ani farsana vagere tu fridge madhe ka thevlela aahes mi tar kadhich nahi asa aikla ki hya vastu pn fridge madhe thevtat

  • @supriyabhujbal-d1b
    @supriyabhujbal-d1b 3 месяца назад +3

    Kup chan,dry fruit d Mart madhe swast miltat,te anun fridger madhe teun takat Java.....,shev,fursan sadalt nahi ka fridge madhe,mi kadhi pahile nahi tevlele first time pahile,te jarur sanga mi pn theven next time

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई अगदी तू शेव फरसाणा वगैरे ठेवू शकते कारण बघ तो बाहेर राहिल्यानंतर त्या तेलाचा वास जो आहे तो उग्र येतो म्हणजे हा अनुभव मी घेतलेला आहे आणि मग तो गोंधडल्या गत वास आल्यानंतर खाऊ वाटत नाही तर फ्रिजमध्ये अशा जागी ठेवायचा की जिथे पाणी सुटत नाही अजिबात खालची जी दोन ड्रॉवर आहेत तिथे अजिबात कुठल्याही वस्तूला पाणी सुटत नाही तिथे मी ठेवलेला आहे तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @PrarthanaMalavade21
    @PrarthanaMalavade21 3 месяца назад +4

    Frij madhe farsan naram padat nahi ka tai.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अजिबात नाही पडत ताई कारण मी वरती कुठेच ठेवला नाही सगळ्यात खाली जिथे कधीच पाणी ओलावा नाही दिसत तिथे ठेवलेला आहे

  • @archanadhadge6487
    @archanadhadge6487 3 месяца назад +1

    शेवसारखे पदार्थ फ्रिज मध्ये सांभाळत नाही का?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अजिबात नाही ताई उद्या दाखवते मी

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 3 месяца назад +1

    छानच organise केला आहे fridge 👌👌, ताई च कस सगळ पद्धतशीर असते मला तसेच सगळ लागत.. पद्धत शीर..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ग ताई सगळं व्यवस्थित असलं घेतल्या तिथे सगळं सापडतं आपल्याला आणि ह्या डाळी वगैरे जे आहेत आता दोन-तीन महिने तरी बघावं लागणार नाही सध्या पावसाळा आहे ग त्यामुळे मी ठेवलेले आहेत

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 3 месяца назад +1

    Hi Tai,,, fridge organisation khup mastach,,,fridge che containers आवडले,,,, भाज्या छान पद्धतीने स्टॉक केल्या आहेत,,, भरपूर मोठं आहे fridge,,, thank you for sharing,,,,Kito aani Aaru kase aahet,,,tyana khup regards,,,, take care 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो ग पूनम ताई फ्रिज खूप मोठा आहे आणि बऱ्याश्या गोष्टी बसल्या एरवी मी डाळी कडधान्य बऱ्यापैकी भाजून ठेवायचे पण आता फ्रीजमध्ये जागा आहे त्यामुळे ठेवलेला आहे शक्यतो मी एवढी कडधान्य भाज्या भरत नाही पण काही कारणास्तव मला सगळं जुळवाजुळव करून ठेवावे लागलेला आहे खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई

  • @ShubhangiGaikwad-q2f
    @ShubhangiGaikwad-q2f 2 месяца назад

    Shree Swami samarth

  • @mandirachavan6772
    @mandirachavan6772 2 месяца назад

    Shree Swami samartha 🎉🎉❤tc

  • @ashwinipawar426
    @ashwinipawar426 3 месяца назад

    Maza pn freez asach aahe fact sony companycha aahe....khup chan thevly..mast

  • @varshashinde3558
    @varshashinde3558 3 месяца назад +1

    Tai love you so much, मला एक वर्षाचे twins बाळ असल्यामुळे रोज व्हिडिओ पाहायला वेळ मिळत नाही, आणि ऑफिस पण असते. पण जेव्हा पण मला वेळ मिळतो मी तुझेच व्हिडिओ पाहते, मला कधी तरी तुला भेटायची फार इच्छा आहे. माहीत नाही स्वामी कधी पूर्ण करतील.❤

  • @divine_almighty11
    @divine_almighty11 3 месяца назад

    Wa ताई छानच.. मला पण घायचा आहे असाच मोठ्ठा फ्रिज फ्रुटस साठी भरपूर जगा होते ह्यात.. मस्तच तुम्ही नीटनिटक ठेवलाय सगळं 👌🏻👌🏻👌🏻

  • @aasmamulani2430
    @aasmamulani2430 3 месяца назад +1

    beans che pudhche magche deth cut karun thev khup divas fresh rahtat baki khup Chan thevlay fridge

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ग तू आधी पण बहुतेक मला हीच कमेंट केली होती नक्कीच ताई काढून ठेवीन आणि नवीन माहिती दिली यासाठी मनापासून आभारी

  • @kirtibhangire6391
    @kirtibhangire6391 2 месяца назад

    Konti bhaji nahi as ny sglch aahe

  • @aaravcrazyvlog4357
    @aaravcrazyvlog4357 3 месяца назад +1

    ताई चिंचेला थोडे मीठ आणि हींग लावून ठेवावे ते वर ठेवले तरी चालते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई पण आता फ्रीज आहे तर त्यामध्ये आपण ठेवायला काही हरकत नाही

  • @user-fm2rb9gg9i
    @user-fm2rb9gg9i 3 месяца назад +1

    Freeze chyan orgnise kela ahes Sonali, pan tu milk freeze madhe thevat nahis ky, amhi thevto freeze madhe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई मी दुध फ्रिजमध्ये ठेवते पण शुट करत होते तेव्हा गॅसवर तापायला ठेवले होते thank you so much dear 💖❤️❤️

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 3 месяца назад +2

    सोना मी हीं असच फ्रीज घेतला आहे फक्त किबोर्ड.. वेगळा आहे.. फक्त वरचा फ्रीजर आपल्याला मेंटेन कसा करायचा तेच कळत नाहीये... तसेच स्टॅबिलीझर घ्याला लावला जे आपल्याला डेमो द्यायला येतात... 2000/...2500/रु स्टॅबिलीझर.... तर मस्ट आहे का स्टॅबिलीझर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई काही गरज नव्हती कारण लाईट कमी जास्त झाली तरी हा फ्रिज कंट्रोल करतो असे सांगितले होते तरी देखील मला ह्यातील काही जास्त माहिती नाही thank you so much dear 💖❤️❤️

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 3 месяца назад +1

    तुझे ठेवने आणि आवरने तुझ्या बोलण्या प्रमाणे आहे व ठेवते ही छान फक्त बघतच राहावे सोना you are good woman good person and good netuer of the world love you sona tai Shree Swami samarth❤❤❤❤sorry khup deevsani black s bagatey thoda gharee problem hota tyamule मोबाई l hatat gheta nahi ala pan atta bachat jain baki achi फ्रिज जरी खूप छान वाटली😊😊😊आता जरा बारीक झालीस का पण छान दिसतेस ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई काही हरकत नाही ग तुझ्या या कमेंट मधूनच मला माझ्यासाठी असणार प्रेम मले ही गॅप पडू दे कमेंट वेळेवर नाही येऊ दे पण या कमेंटने आमच्यावरच असणार प्रेम जे आहे ते दिसून आलं ताई अग असतात ताई घरी काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरी काही ना काही सुरू असतं रेगुलर आपण प्रोटीन मध्ये कुठल्याच राहत तुमचे प्रेम असेच राहू दे ताई एवढेच आहे बाकी

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar 3 месяца назад +2

    Taida futane freeze madhe thevaychi garj nahi g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई त्याला ना तुझ्या दादाशिवाय कोणीच खात नाही आणून त्याला जवळजवळ सहा महिने झाले आधीच्या फ्रिजमध्ये सुद्धा तोच डबा होता बाहेर फुटाण्यांना म्हशी किडे लागतात

  • @kalyanideshmukh6171
    @kalyanideshmukh6171 3 месяца назад

    Sonali विड्याच्या पानाचा वेल लाव जिथे उन कमी असते त्या ठिकाणी

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 3 месяца назад +11

    श्री स्वामी समर्थ ताई मस्त ऑर्गनाइज केला आहे ताई तूप काचेच्या बरणीत ठेवा छान व्हिडिओ 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई तूप मी शिफ्ट करेन खूप मनापासून तुझे मी आभारी आहे ताई

  • @ashwinimarakwar2161
    @ashwinimarakwar2161 3 месяца назад +1

    खुपच छान फ्रिज ऐरेंज केलय.पण एक सांग ताई लाईट गेल्यावर डाळीला,किंवा इतर किराणा सामानाला पाणी नाही सुटत का?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई बंद करून ठेवलेला आहे त्यामुळे अजिबात पाणी वगैरे सुटत नाही आणि तुला सांगते फ्रीजमध्ये कुलिंग हे भरपूर असतं त्यामुळे लाईट जरी पाच-सहा तास गेली तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि जेव्हा गावी जाणार त्यावेळेला त्याच्यामध्ये सेटिंग आहे गावी जाण्यासाठी ती सेटिंग ऑन करायची मी सगळं कॅरीबॅग मध्ये आणि डब्यामध्ये पॅक करून ठेवलेला आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण सोमवारच्या दिवशी फुल डे लाईट जाते कधीकधी तर काहीच प्रॉब्लेम येत नाही

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ. Refrigerator छान organize केलस.खुपच सुबक मांडणी केली 👌👌. ताई तुझी काम करण्याची पद्धत खुप छान आहे.सुगरण आहेस ग बाई 😊😊❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी

  • @sumitmali3462
    @sumitmali3462 3 месяца назад +1

    Tupperware container use kara tai freidge sathi pan ani dhanyasathi pan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो माझीच एक ताई आहे जी कोल्हापुरातलीच ती या ब्रँड बद्दल मला खूप सारी माहिती देत असते तिच्याकडे खूप सार्‍या वस्तू आहेत हळूहळू मी घेईन तिच्याकडून

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 3 месяца назад +4

    खुप छान आहे फ्रिज छान ठेवलं आहे मस्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आजचा व्हिडिओ मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 3 месяца назад

    Khup chan organization kele aahe Tai 👌👌👌 ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @SayaliGhadge-my4rn
    @SayaliGhadge-my4rn 3 месяца назад

    Khup chaan Sonali tula bhetaychi khup echa aahe g kdhi hoil aapli bhet😢

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 3 месяца назад

    तु फु्ट ठेवलं तीथे मी कडधान्ये ठेवले पाव पाव किलो पॅक करुन खुप छान राहात तेच्यामध्ये

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 3 месяца назад +1

    Tai खूप space khup ahe tyamul organized karayla sopp jat.. Ghetanach chan ghetla... Agdi taptip👌🏻👌🏻👍👍❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगदी खर आहे ताई आणि आपल्या हिशोबाने सगळं व्यवस्थित ठेवता येतं मले ही आज फ्रीजवरलेला दिसतो आणि आठ दिवस जाऊ दे एक एक वस्तू आपण सगळी वापरतो आणि संपल्याशिवाय तर आपण काही आणत नाही

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 3 месяца назад +1

    ताई आमच्या घरी पण तोली ची भाजी खूप आवडते मी नेहमी करते भाजी करशील तेव्हा रेशीपी दाखव फ्रिज खूप छान आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो मनिषा ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @ankitamahadik4597
    @ankitamahadik4597 3 месяца назад

    मटार जेव्हा कमी दरात असतात तेव्हा तो सोलून झीपलॅक पिशवीत भरून ठेवायचे खुप महीने टिकतात. ( मी असच करते) श्री स्वामी समर्थ 🙏

  • @MrManojsr
    @MrManojsr 3 месяца назад +2

    Tai thank u it kya divas fhriz baghachey hotey ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏🙏❤️🙏 love you too dear Tai ♥️

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar 3 месяца назад +1

    Ag taida aami varsha bharasathi dali baherch store karto khup chan rahtaat aamcha shetitil astat tyamule khup sare thevave lagtat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो ग ताई बाहेर पण ठेवू शकतो बाहेर पण छान राहतात मी आधी छोटा फ्रीज होता तेव्हा मी ठेवत नव्हते पण आता मोठा आहे जागा आहे त्यामुळे ठेवलेल्या आहेत मी सुद्धा बाहेर स्टोअर करायची कारण आता आठ वर्षांपूर्वी माझ्याकडे फ्री झालेला आहे याच्या आधी नव्हता सहा सात वर्ष त्यावेळेला खूप सार्‍या गोष्टी मी अशा स्टोर करत होते बाहेर त्याच्यासाठी नियोजन मध्ये राहून काम करायची खूप छान राहायचं मग आहे त्या जागेचा वापर केलेला आहे फ्रीजमध्ये

  • @divyansh7997
    @divyansh7997 3 месяца назад

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @kanchannavale9216
    @kanchannavale9216 3 месяца назад +1

    Shillak rahilele padarth kuthe thevtes mg

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई जेवण मी जास्त फ्रिजमध्ये नाही ठेवत लिमिटेड असतं आणि त्यात आपल्याकडे एअरफ्रायर आहे त्यामुळे मी शक्यतो त्याच्यामध्येच गरम करते त्यामुळे मला जास्त फ्रीजमध्ये ठेवावं लागत नाही हा कधीतरी ठेवते मी नाही असं नाही आहे तिथे कोपऱ्यामध्ये जागा

  • @vickynale9631
    @vickynale9631 3 месяца назад +1

    फ्रिज आणि भिंतीमध्ये अंतर ठेवा. कारण स्फोट होवू शकतो. काही घटना गढल्या आहेत. म्हणून फ्रिज आणि भिंतीमध्ये अंतर असलेले कधीपण चांगले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई नक्कीच आहे ग ताई अंतर आहे दोन्हीच्या मधी म्हणजे दोन्ही साईटने पण अंतर ठेवलेला आहे पाठीमागून पण बऱ्यापैकी अंतर आहे तू बोलते ते अगदी खर आहे

  • @shitalbharekar6308
    @shitalbharekar6308 3 месяца назад +1

    Ky price ahe fridge chi tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      शितल ताई मला तो 44 हजार रुपयेला मिळाला आहे thank you so much dear 💖❤️❤️

    • @shitalbharekar6308
      @shitalbharekar6308 3 месяца назад

      Ok thank you

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 3 месяца назад +1

    रवा छान भाजून ठेवले कि खराब ही होत नाही व मुख्यालय लागत नाही ते बाहेर ठेव आत मध्ये ते नरम राहील खोबरे ठेव पण अद्याक्षरे बाहेर वस्तू ठेवू नये बाकी ठेवून उत्तर आहे माझ्या कडून 100 मारक

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      काही सुद्धा नाही ताई सगळं व्यवस्थित आणि छान राहतं काही गोष्टी मी आणल्यापासून बघत आहे म्हणूनच ठेवलेले आहेत बाकी तुम्ही बोलता ते पण योग्य आहे कारण तुमच्या आयुष्यात काही अनुभव असतील म्हणून तुम्ही सांगत आहात छान वाटलं जावेला तुम्ही मला अगदी आपल्या बहिणी प्रमाणे बऱ्याचशा गोष्टी सांगता

  • @YogitaMethe-vp1hk
    @YogitaMethe-vp1hk 3 месяца назад +1

    Hi सोनाली तू सांगितल्या प्रमाणे मी ही काल टेक इट मॉल ला गेले होते.खूप छान आहे आणि खूप मोठा पण आहे. डी मार्ट सारखे 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो योगिता ताई टेक इट माॅल खुप छान आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @supriyabhujbal-d1b
    @supriyabhujbal-d1b 3 месяца назад +2

    Fruits baherch tevayche shakyato

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई चिलट वगैरे त्याच्यावरती बसतात म्हणून आत मध्ये ठेवलेला आहे

  • @PSTechnology-iq6to
    @PSTechnology-iq6to 3 месяца назад +1

    Ek no... mast..chan...kay subak madani keliy..he bagun malahi maz freez avravs vatay ..udya mumbait pavsa mule sutti declare keliy ..tr udya ch karte ....😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ओके ताई उद्या आवरून घे व्यवस्थित हो ग तिकडे पाऊस भरपूर आहे अगं काळजी घे बरं झालं सुट्टी दिली कारण आपण कामावरती जायचं किंवा शाळेला जायचं ह्या गोष्टी टाळू शकत नाही सुट्टी असली की गप घरात बसले जातं

  • @shraddhapande5134
    @shraddhapande5134 3 месяца назад +11

    अलमारी केली फ्रिजला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      ताई फ्रीज तेवढा मोठा आहे जर एवढा मोठा फ्रिज घेऊन त्याच्यामध्ये जर आपण वस्तू जास्त प्रमाणात नाही ठेवू शकत मग काय उपयोग त्याचा ज्या गोष्टी बाहेर खराब होतील किंवा त्याच्यामध्ये किडे जाळी वगैरे लागेल त्या गोष्टीच मी ठेवलेल्या आहेत खूप मनापासून तुमचे आभारी

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 3 месяца назад +1

    Wow khup Chan organize kelay Tai fridge mi hi try karel tumcya tips khup Chan distay fridge 👌👌👌🤗👍🥰😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो ग ताई नक्कीच कर खूप मनापासून तुझ्या आभारी कशी आहे आणि हो आई बाबा सगळेजण कसे आहेत

    • @ankitamahajan3602
      @ankitamahajan3602 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs sagle Chan aahet Tai 🤗👍tai tu mala Ankita matli tari Kai pb.nai mala mi Tula Mazi mothi bahin mante an manane pn Nako bolu mala mi tumcyat Mazi mothi bahin baghte manun 👍🤗🥰😘

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 3 месяца назад +7

    Hi sonali.. फ्रीज खूप छान ऑर्गनाइज केला आहे... सोनाली वरती टेरेस वर पुदिना व विड्याच्या पानांचे रोप लाव.जागा आहे.तुझ्याकडे म्हणून सांगते....ओव्याची पाने लाव.....आणि तूप बाहेरच ठेव.रवेदार राहते.फ्रिज मधे चोपडे होते. बाकी सुंदर व्हिडिओ....शेरू दाखव उद्या...❤❤❤🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ग ताई तूप मी बाहेरच ठेवीन पण विशाखा ताई सर्वात आधी तू कशी आहेस शेरू नक्कीच दाखवीन लावायचे आहेत ताई टेरेस वरती फक्त मी वाट बघते पावसाळ्याची जसं तुम्ही खूप जणी म्हणाला होता की आता नको लावू झाड पावसाळ्यात लाव म्हणून मी थांबली होती

  • @AaratiChhapre
    @AaratiChhapre 3 месяца назад +1

    Khup chan ahe Tula bagitla ki ek positive energy milte Sona Ani majhe dada kashe ahet ❤ shree swamy samarth,😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई तुझे दादा सगळे बरे आहेत तू कशी आहेस खूप छान वाटलं माझे दादा या शब्दांमध्ये काय आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत बस एवढे शब्द आयुष्यभर आम्हाला ऐकायला मिळू दे

  • @KANPEKI_TORA
    @KANPEKI_TORA 3 месяца назад +2

    Sonali shev ani farsan chips pan fridge madhe thewta yete?tu sagle mast organise keley pan shev fridge madhe nahi thewli tari chalte ani dahi steel madhe nahi thevat tewde kalji ghe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो ताई आपण ठेवू शकतो कारण बघ कधी कधी जास्त वापरात न येणाऱ्या गोष्टी जेव्हा बाहेर ठेवतो आपण त्याचा कुबट वास येतो म्हणजे त्या तेलाचा वास जो आहे तो कुबट येतो मग ते खायला नको वाटतं अशा जागी ठेवायचा की जिथे फ्रिज कूलिंग कमी असतं म्हणजे बघ आता मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे तिथे कुठेही पाणी वगैरे सुटत नाही कुठल्याच पदार्थाला त्या ड्रॉवरमध्ये मी ठेवलेला आहे वरती कुठे जास्त नाही ठेवायचा शेव थोडी होती म्हणून मी पॅक बंद ठेवली होती बाकीचे सगळं खाली ठेवलेला आहे

    • @KANPEKI_TORA
      @KANPEKI_TORA 3 месяца назад

      Mala khup aschrya watle mi thewun pahin..mazhya olkhichi ek ahe ti cream biscuit fridge madhe thewte mi tu thewle tase kadhich thewle navte ata donhi goshti try karun pahin nakki

  • @vidyapathak9261
    @vidyapathak9261 3 месяца назад +1

    Kontya co cha freez ahe
    Kiti ltr cha ahe

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +1

    सोनाली फ्रिज छान अर्गनाईज केले आहे 👌 फ्रिज कोणत्या कंपनी चे आहे आज छान दिसतेस तू दादा व तुला श्री स्वामी समर्थ,🙏🏻🙏🏻🌺🌺👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much निलिमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @varshakardile4742
    @varshakardile4742 3 месяца назад +2

    ताई साईच्या तांब्यावर झाकण ठेवा इतर भाजीतील किडे आळी वगैरे जाऊ शकते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो ताई तांब्यावर मी झाकण ठेवते सई काढायची होती अजून त्यामध्ये सकाळची म्हणून ते ठेवलेला आहे तसंच बरोबर आहे तुझं वास लगेच लागतो ओपन ठेवलेल्या पदार्थांना

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 3 месяца назад +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @ratanpakhare5798
    @ratanpakhare5798 3 месяца назад +1

    खूप छानफ्रिजऑर्गनाईज केलाय ताई श्री स्वामी समर्थ👌👌

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 खूप छान फ्रीज सेट केला ताई👌👌👌 अगदी सागर संगीत... ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अर्चनाताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी

  • @shivanshdhamdar4541
    @shivanshdhamdar4541 3 месяца назад

    Prize kya hai

  • @priyankask1432
    @priyankask1432 3 месяца назад +4

    Chan organize ठेवली आहे fridge
    Vidio mast.shree Swami samartha 🙏🌺🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      खूप मनापासून तुझे आभारी आहे प्रियंका ताई असेच प्रेम राहू दे

  • @pranalisarate7158
    @pranalisarate7158 3 месяца назад

    Plastic cha vapar Kami kara

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 3 месяца назад +1

    ताई फ्रीज छान लावलेला आहे, चिंच कलर पिशवीत ठेवू नको,transperant वापर, श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो सुरेखा ताई मी नक्की ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swatichaudhari7056
    @swatichaudhari7056 3 месяца назад +3

    Freeze chi kimmat kay ahe... please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      44 हजाराला बसलेला आहे ताई

  • @sheelagaikwad9945
    @sheelagaikwad9945 3 месяца назад +1

    Hiखुप खुप छान ताई.खुप वेवसथीत ठेवले आहे.खूप मेहनत घेतली आहे.❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      शीलाताई आपली खूप मनापासून मी आभारी आहे अशीच प्रेम राहू दे

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 3 месяца назад +1

    Tai fridge khopch chhan organise kela aahes mala far avdle ,tai cure skin chi treatment mala karaychi hoti pan mr.nako boltat kase product aahet te mahiti nahi age limitation asel ka mala karache aahe pan mi Kay Karu samjat nahi tuch sang, shree Swami samartha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हे बघ ताई दादा नको म्हणतात तर राहू दे तू ना तुझ्या घरी जर एलोवेरा असेल तर रोज संध्याकाळी ती लावून झोपत जा खूप छान रिझल्ट असतो आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठी एलोवेरा घरची हळद खूप सारे घरगुती उपाय आहेत ताई ते केले तरी पण चालतील कारण कोणाची परमिशन नसताना काही गोष्टी नाही करायच्या

    • @ruchirabhatkar1562
      @ruchirabhatkar1562 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs Thankyou so much tai😘

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 месяца назад +4

    ताई मी आता काही दिवसापासून तुमचे vlog बघते,खूप छान ठेवता तुम्ही घर ,दही काचेच्या भांड्यात ठेवा एवढं सगळ तुम्ही कस manage करता ते पण सांगा मदत होईल, शेरू ला दाखवत जा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      नक्कीच ताई दह्यासाठीच भांडे जे आहे ते मी बदलेल एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करीन कसे मॅनेज करते ऑलरेडी आधी पण व्हिडिओ मी बनवलेले आहेत ताई

  • @SomvatiSawrangpte
    @SomvatiSawrangpte 3 месяца назад +2

    खूप छान किती ला घेतला फ्रीझ सांग na tai मला पण घायचा आहे g

  • @shubhangiraut6486
    @shubhangiraut6486 3 месяца назад +2

    आज काल कोणीही उठत यूट्यूब लां channel काढत.. पण तुझ्या कडून रोज काहीतरी शिकायला मिळतं love from nashik

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      शुभांगी ताई आपले खूप खूप मनापासून मी आभारी आहे आपले प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या आमच्या पाठीशी ताई तुमच्या मध्ये ती पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे तुमचं मत असं आहे

  • @vaishnavisarsekar9195
    @vaishnavisarsekar9195 3 месяца назад +1

    Khu chan ahe fridge ani organise pn chan kela ahe. Tai Tu kaddhanya thevlela box ahe to kuthun ghetla sang please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई तुम्ही शोवरून घेतलेला आहे स्प्राऊट मेकर म्हणून सर्च कर तुला मिळून जाईल खूप मनापासून तुझे आभारी आहे

  • @meghapatil9300
    @meghapatil9300 3 месяца назад +1

    ताई तोडली ठेवलेल्या कंटेनर ची लिंक देत ना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई त्याला घेऊन खूप दिवस झाले त्याची माझ्याकडे लिंक नाही पण जुना मी शोचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आहे बघ

  • @sujatasathe4156
    @sujatasathe4156 3 месяца назад +1

    Tai khrach tuje video bgatana khup Chan vat mala khup energy milate .me pn job karte pn tuja video bgitala ki kantala nigun jato khup tai.me 2 varshapasun tuje video bagte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अरे वा ताई जॉब करते जॉब घर दोन्ही सांभाळून माझ्या व्हिडिओसाठी आणि तू वेळ देते अगं हा वेळच आमच्यासाठी खूप काही आहे आज युट्युब मध्ये आम्ही जे काही आहोत ते तुम्हा सर्वांमुळे होत असेच प्रेम राहू दे ताई

  • @aparnapatil4141
    @aparnapatil4141 3 месяца назад +2

    फ्रिजची छान प्रकारे मांडणी केली आहे ताई .. ताई अस्या फ्रिजचे बिल किती येत असेल .. एक अंदाज .. म्हणजे फ्युचर मधे घ्यायचा झालास तर बिलाची खबरदारी घ्यायला ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much अपर्णा ताई 🙏 फ्रिजचे लाईट बील अंदाजे चारशे ते पाचशे रुपये येत असेल

  • @leenapalkar5957
    @leenapalkar5957 3 месяца назад

    Fridge khachakhach bharu naye. Thodi jaga mokali thevavi. Air circulation zale pahije. Fridge lavkar kharab hoto. Shev, amsula, chinch fridge madhe thevaycho kahicj garaj nasate

  • @nandatambe512
    @nandatambe512 3 месяца назад +1

    Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूपच छान सुंदर असा. फ्रिज आवरला मस्त दिसत आहे नीटनेटकेपणा तूझ्या कडून शिकावं श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई तू कशी आहेस ग तुझं नाव जे आहे ते आईच्या नावाशी जुळतं आहे आईचं नाव नंदाबाई आहे

  • @AruThakur-qz6uh
    @AruThakur-qz6uh 3 месяца назад +1

    Thank you tai freez Badal mahiti dilay Badaal.😊

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 3 месяца назад +1

    Tai perfectionist konala mhnych tr tuzyashiway koni Nhi khup chan freez tthewla ahes tu ekdum perfect 😊👍👌✌🤗 phkt tup tevdha baher thew freez mdhe nko theu ani vlog mast 😍🥰😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हे बघ स्नेहल काहींच्या नजरेत आपण परफेक्ट असतो तर काहींच्या नजरेत आपण परफेक्ट नसतो कारण सांगते मी तुला प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे आज तुझ्या नजरेत मी परफेक्ट आहे कारण तुझी पद्धत माझी पद्धत सेम येते पण काही ताई आहेत ज्यांची थोडीफार वेगळी आहे त्यामुळे त्यांचा पण रिस्पेक्ट आहे आणि तुझा पण आहे बाकी बघ मी कायम सांगत आलेले आहे स्वतःला जे पटतं आणि जे आवडतं ते जरूर करावं त्यातून माणूस चांगलं वाईट पण शिकतो आणि आपली युट्युब फॅमिली पण आपल्याला चांगलं वाईट बऱ्याचशा गोष्टी सांगते जावेला काही गोष्टीत मी चुकीची त्यांना वाटते त्यावेळेला त्यांनी मला सल्ला पण देतात त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला पण आज खूप काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या आता हे मी तुला का सांगत आहे कारण मी भरपूर माझ्या हक्काच्या ठिकाणी मनमोकळ करते म्हणून तुझ्यापाशी केलं 🤗🥰

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 3 месяца назад +1

    Khupch sunder thevla freeze chan sajvala sagl nitnetk agdi chan mahiti pn milali shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हेमा ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे अग ताई तू कशी आहेस ग कोल्हापूरला कधी आलतीस का

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 3 месяца назад

      2018 la ali hoti mi pn apli olkh ntr zali tai mi 3year pasun olkh zali mi nakki yenar aahe ghari devila ali ki khup eccha aahe tumhala sarvana bhetyachi aaila aajila saglyana Mumbai chi tai kashi aahe ata dolyana trass hot hotana ata kashi aahe mi pn mast aahe tai thank you so much 😊❤️😘 shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞🌞🌅🌌

  • @sonalthorat3222
    @sonalthorat3222 3 месяца назад +1

    Shree guru datt shree Swami Samarth..tai..khup mast..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much सोनल ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 3 месяца назад +1

    Hi tai nice mahiti dilis फ्रिज बद्दल 👌🏻☺️💖Love you all💖🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      कल्पताई कशी आहेस ग खूप तुझे मनापासून आभारी आहे

    • @kalpanaraut2674
      @kalpanaraut2674 3 месяца назад

      मी छान आहे ताई तु कशीयेस ☺️

  • @rajput5611
    @rajput5611 3 месяца назад +1

    Sonali ag fridge cha model sang karan mi baghitale tar mala 43500 rs la 415 lit cha fridge sangittala mi sangitale tuza fridge chi kimmat tar te mhatale model vegala asel tar please model number sang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन आणि किंमत जी आहे ती 44000 आहे हो ताई असू शकतं कधी कधी काही वस्तू छोटे असल्या तरी प्राइस जास्त असते