सख्ख्या बहिणी सख्खा जावांनी आज पाण्यात लावले कांदे || जंगल विला मधे जिम बनवयाची तयारी ….

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • मानेवरचे काळे घालवण्यासाठी केला घरगुती उपाय || आज शेतात लावले पाण्यात कांदे || जिम बनवयाची तयारी
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #dailyvlog
    #homeremidy
    #villagelifedtyle
    #jungalvila

Комментарии • 196

  • @nandapardeshi9357
    @nandapardeshi9357 43 минуты назад +8

    माझे चेहेरा वर वांग आले आहेत काही औषध माहीत आहे का असेल तर सागांवे

  • @anitasune4273
    @anitasune4273 Час назад +10

    S
    शेतात काम करणाऱ्या ताई चे तुम्ही व्हिडिओ करता खूपच छान वाटते पाहायला तुम्ही खूपच ग्रेट आहात त्यांना आनंद देता तेवढच त्यांना कामाचा थकवा नाहीस झाल्या सारख वाटत असेल तुमचे व्हिडीओ खरे काहीही बनावट नाही म्हणून खूपच ताई बघतात व्हिडिओ आणि कुठेतरी तुम्ही आमच्या वाटतात❤❤

  • @AdityaPatil-oc2lt
    @AdityaPatil-oc2lt 2 часа назад +22

    ताई तुमचे सासरे कधीच तुमच्या कडे येत नाहीत का

  • @A23Movie
    @A23Movie Час назад +13

    ताई तुमची शेती खुप छान आहे किती शेती आहे ताई तुम्हाला

  • @VKB-zu5ho
    @VKB-zu5ho Час назад +9

    भारती ताई पन खुप छान आहे, all rounder❤

  • @SunandaDarekar-p5o
    @SunandaDarekar-p5o 3 часа назад +55

    स्वाती कंबर दुखली आहे का मला सर्वात जास्त स्वातीआवडते

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 59 минут назад +5

    मला दोघिपण खूप आवडतात.❤❤

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 16 минут назад

    पाण्याचा आवाज व दृश्य खुपच सुंदर

  • @Saj67
    @Saj67 31 минуту назад +2

    ताई तुमच्या बाबांबद्दल माहिती द्या मुलंमुली किती बाबांच गाव कोणतं वेगेरे

  • @aaikitchenmadhekaykarte9923
    @aaikitchenmadhekaykarte9923 20 минут назад

    भारती खरवस गूळ आणि थोडी बडीशेप जीर आणि वेलची पावडर टाकून कर खूप छान लागतो

  • @Rekhaaaaa1
    @Rekhaaaaa1 43 минуты назад +4

    , ताई मी पण मानेवरचे काळे जाण्यासाठी रेसिपी यूट्यूब ला बघितली होती छान आहे

    • @sandhyaphalphale1455
      @sandhyaphalphale1455 38 минут назад +2

      रेमिडी म्हणतात ताई त्याला रेसिपी नाही

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 34 минуты назад +1

    सिन खरच खुप छान आहे . तुम्हाला प्रत्यक्ष भेटाव वाटते .

  • @DipaSuryawanshi-w6u
    @DipaSuryawanshi-w6u 21 минуту назад

    खूप सुंदर ❤❤

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 19 минут назад

    दुधाची खरवस खूप छान रानात जेवणाची मजाच वेगळी ताई

  • @Saj67
    @Saj67 Час назад +13

    ताई कलर आणून सडा मारण्यापेक्षा शेनाचा सडा मारा हे छान राहिल कारन तुमच्याकडे गावरान गाय आहे तर हे अती उत्तम राहिल😊😊

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 2 часа назад +11

    मनिशा ताई लय भारी

  • @soniadalave1655
    @soniadalave1655 Час назад +2

    मनीषा ताई तुम्ही खूपच छान बोलता आणि खूप छान आहात एकदम रियल आहात सगळीच कावळ्या एन्जॉय करता ग्रेट

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 27 минут назад

    Nice cool vlog. I love farming but no one does here. So let's see in the coming days v do. Both of you r adjusting life in every situation. God bless you.

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 26 минут назад

    😊😊 स्वाती - भारती
    जंगलच्या वाघिणींनो
    यशस्वी वाटचालीसाठी
    जयश्री माईकडून
    शुभाशिर्वाद
    😊😊 स्वतःची आणि कुटूंबाची मात्र काळजी घ्या🙏🙏🙂🤗

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Час назад +2

    ताई खरच शेतात जेवणाची एक मजाच वेगळी असते गावाकडेच खूप भारी वाटतंय मला पण फार आवडतं तसं शेतात जेवण करायला फिरोज खायला पण खूपच आवडतं खूप छान व्हिडिओ होता ताई श्री स्वामी समर्थ

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne6022 18 минут назад +1

    Manisha tai ch bolne pn fast n kame pn fast 😊

  • @ChayaAbhang-cr9ge
    @ChayaAbhang-cr9ge 2 часа назад +7

    ताई तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे तुम्ही सेफ राहा

  • @shubhangijagtap7410
    @shubhangijagtap7410 21 минуту назад

    Swati ताई मला पण माती आणि पेन्सिल खाऊ वाटी...n me खाती पण...

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Час назад +2

    Shri swami samarth.

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 2 часа назад +13

    ताई तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे तुम्ही शेफ रहा

  • @sandhyaauti242
    @sandhyaauti242 57 минут назад +2

    शिट्टी न लावता दहा मिनिट वाफवून घ्यायचा छान होतो खरवस

  • @b.k3781
    @b.k3781 2 часа назад +15

    भारती साखरेऐवजी गुळ आणि खोवलेल ओलं खोबरं आणि किंचित सुंठपूड घालायची खूप छान चव येते खोबरं घातल्यामुळे आणि सुंठपूड घातल्यामुळे खरवस बाधत नाही.एकदा करून बघ याप्रमाणे खूप छान लागतो.मी कोल्हापूरहून पहाते.व्हीडिओ छान असतात.

  • @ashwinibawadekar4075
    @ashwinibawadekar4075 Час назад +2

    माझा मुलगा 12 वर्षांचा आहे.त्याची मान खूप काळी झाली आहे त्याला ट्राय केलं तर चालेल का.याच उत्तर द्या plz

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 2 часа назад +3

    ऑंटी माझी मम्मी तुम्ही दाखवलेली शेंगदाण्याची चिक्की बनवत आहे खूप छान ऑंटी दाखवल्याबद्दल थँक्यू दोन्ही पण आंटी

  • @SonuSudke-q8r
    @SonuSudke-q8r Час назад +1

    तुमचे शॉर्ट रिलीज व्हिडिओ दाजीचा आणि तुमच्या दोघांचा एक शॉट व्हिडिओ आहे दाजीचा आणि तुमच्या दोघांचा खूप छान एक शॉट व्हिडिओ आहे खूपदा रिपीट रिपीट बघितला लय भारी

    • @SonuSudke-q8r
      @SonuSudke-q8r Час назад

      ताई मी परळी वैजनाथ बोलत आहे तुम्हाला माहीत आहे का 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे तिथे तुम्ही कधीतरी प्लीज दर्शनासाठी या आम्हाला तुमच्या दोघींना भेटण्याची खूप इच्छा आहे ब्लॉग मध्ये किंवा प्लिज माझ्या मेसेज चा रिप्लाय द्या

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 27 минут назад +1

    ताई तुमच बरोबर आहे कुणाला आडरेस नका देऊ

  • @SonuPatil-j4m
    @SonuPatil-j4m 38 минут назад +1

    Swati and Bharti great Pallavi Patil

  • @sopanchandale5610
    @sopanchandale5610 Час назад +2

    ताई पण आम्ही पण सख्या बहीण आहोत तर तुमचे व्हिडिओ बघुन बघुन छान वाटल

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 32 минуты назад

    छान व्हिडिओ 👌❤️

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne6022 29 минут назад

    Tai agdi barobar ahe tumach ajj kal kunacha bharosa nahi kahi pn vichar kartat aplya varun baghav na ani kiti kay kay ghdatay atta tr 🎉

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 23 минуты назад

    मी कांद्याला पाणी भरते

  • @SarikaSarikatone
    @SarikaSarikatone 12 минут назад

    Gomatr halad namak turati kapur hyacha sad marane changal aasat aamhala vatal tocher sada aahe colouration karnya pekasha hya remaday vaprun kela tar gharat negative sakat enter karat nahi te karat jawa bharati tai swati

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Час назад +4

    तुमचं बरोबर आहे ताई ऍड्रेस नका देऊ कोणालाच

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 19 минут назад

    तुमच्या कडे खपली गहू मिळेल का ?

  • @aryapandhare
    @aryapandhare 2 часа назад +1

    Barobar ahe tai tumcha...

  • @ramdassawane6919
    @ramdassawane6919 2 часа назад +5

    ताई आम्ही पण सख्ख्या बहिणी सख्या जावा आहोत

  • @dineshtapke-ls3tl
    @dineshtapke-ls3tl 2 часа назад +1

    Full body check up konte doctor kde krtat tyamadhe kiti kharch yete te sanga

  • @ManishaMane-nx3eo
    @ManishaMane-nx3eo 2 часа назад +6

    ताई वांग साठी काही तरी उपाय सांगा

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 2 часа назад +3

    नेहमीप्रमाणे खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली , मलाही खूप आवडतात तुमचे व्हिडीओ, स्वाती मागे घोड्याच्या नालेबद्दल तुम्हाला विचारले होते, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही म्हणून विचारले की, कशासाठी वापरतात ते सांगा ना..

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne6022 2 часа назад +1

    Mala pn ahe t me tasach karte n kharvaschya dudat na chahacha masala takla tr khup chan lagte

  • @sangeetagoilkar6187
    @sangeetagoilkar6187 Час назад +1

    ताई तुम्ही फर्निचर बनविताना कोणते फिनीशिग वापरले आहे

  • @priyankagaikwad844
    @priyankagaikwad844 51 минуту назад +1

    Tai pimple sathi upay sanga na plz

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 Час назад +1

    Mi supyala jatana tumcha dongar aani windmill pahilya hotya chas gavcha dongar disto highway varun .

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Час назад +3

    Swati & Bharati please don't share your address.for your security perpous.

  • @Gireejs
    @Gireejs 35 минут назад

    Tai kharvas banvtana tyamdhe thode sade dud ghala tyamule kharvas mau hote khatana karkar lagat nahi

  • @PrajvalWaghamode
    @PrajvalWaghamode Час назад +5

    वांगासाठी उपाय सांगा ताई प्लीज

  • @rsmram67
    @rsmram67 2 часа назад +3

    खूप छान खरवस वड्या

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Час назад +2

    👌 तुम्ही दोघेही खूप छान आहे

  • @KudalikAdhav
    @KudalikAdhav 2 часа назад +5

    Tai kiti Vela vicharal oily skin sathi sunscreen saga

  • @Radhe_Krishna-k96
    @Radhe_Krishna-k96 2 часа назад +1

    ताई तुम्ही पितळेचे भांडे कोणत्या दुकानातून घेता मी पण नगरची आहे

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 2 часа назад +2

    मला तर खुपच आवडत खरवस

  • @vikichavan737
    @vikichavan737 2 часа назад +2

    ताई नाकावरच्या चट्टे विलाज सांगा

  • @pravinwakchaure3137
    @pravinwakchaure3137 2 часа назад +7

    चेहऱ्यावर वांग वर उपाय सांगा

  • @cagaming0042
    @cagaming0042 50 минут назад +1

    शेतातील कंपौंडलला किती खर्च आला आहे ते तुम्ही सांगितले नाही प्लीज शेअर करा 1 एकर ला किती खरच आला ते सांगा

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 52 минуты назад

    Chan video 👌🙏🙏

  • @Shivani-cc9by
    @Shivani-cc9by 38 минут назад

    हाय ताई

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 Час назад +1

    Tumhi ladkya bahinicha from bharla ka?

  • @hemaramteke8551
    @hemaramteke8551 38 минут назад +1

    एकदम बरोबर बोलता ताई कुणालाही पत्ता देऊ नका काही सांगता येत नाही एक आपल कुटुंब👨👦👧👩👴👵 समजून घ्यायला पाहिजे नका देऊ

  • @utkarshwithaaijaya2696
    @utkarshwithaaijaya2696 2 часа назад +2

    कांद्याची शेती तुमची आहे का

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 2 часа назад +1

    ताई त्या कलरला पचंगाव्य म्हणतात स्वामींच्या केंद्रात मिळेल

  • @dipeshkarale7091
    @dipeshkarale7091 2 часа назад

    ताई खरवस मध्ये गुल आणि थोडी जिरा पावडर टाकतो आम्ही खूप छान लागते

  • @amitchougale7878
    @amitchougale7878 2 часа назад +2

    Kharch aahe Manish tai tumch kel tr sagl yet bgha

  • @roshansonawane3460
    @roshansonawane3460 Час назад

    Tumcha kade jankigay ch shen ahe techa sada takaycha na tai, kalarcha kashala taktat

  • @kharabi699
    @kharabi699 Час назад

    Nice tai

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 2 часа назад +1

    Shree swami Samantha tai 🙏🙏

  • @नामदेवखुले
    @नामदेवखुले 2 часа назад

    ताई आम्ही पण आजच खाला तुम्ही पण खुप भारी बणवला

  • @Rekha-sx8gt
    @Rekha-sx8gt 2 часа назад +1

    ताई तुम्ही पुण्यात आलेतर आमच्याकडे या तुम्ही खूप छान बोलतात मला पण दोन मुली आहेत तुम्ही पण माझ्या मुली सारख्या आहे तुमच घर बघुन मला भारी वाटत या ताई मी वाट बघते

  • @yash_urmude
    @yash_urmude 54 минуты назад

    Nice 👍🏻❤😊

  • @SonuSudke-q8r
    @SonuSudke-q8r Час назад +1

    तुमची मी पहिल्यापासून पूर्ण ब्लॉक बघितले आहेत मला संपूर्ण ब्लॉग मी आणि माझ्या मिस्टरांनी पूर्ण ब्लॉक बघितले आहेत आमच्या दोघांना पण खूप आवडतात त्या दोघांना तुमच्या ग्रुप सारखा मुलगा आहे त्याचं नाव अधिराज आहे त्याला पण ध्रुवाला खूप बोलावसं वाटतं कधीतरी ब्लॉक मध्ये हाय अधिराज असा ध्रुवाला म्हणायला सांगा

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 Час назад

    मी काल दळण करताना विचार करत होते की तुम्हाला comment करावी धान्य कसे साठवता ते सांगा आणि आता Thumnail पाहूनच खुप भारी वाटले😇🤗

  • @classicalmusic9071
    @classicalmusic9071 2 часа назад +1

    ❤❤️

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 42 минуты назад

    ताई त्याला थोडा तांबुस कलर येऊ द्यायचा खरवेस ला

  • @omggedam6174
    @omggedam6174 3 часа назад +1

    Wow

  • @SonuSudke-q8r
    @SonuSudke-q8r Час назад +1

    तिथून आहे त्याच्यामुळे तुम्हाला विचारत आहे तुम्ही नक्की भेट द्या माझ्यासारखे कुटुंबाला तुम्हाला भेटण्याची इच्छा खूप आहे

  • @umeshmadhavi2873
    @umeshmadhavi2873 Час назад

    ताई कादे तुमचेच लावले आहेत का

  • @nailcorner123
    @nailcorner123 Час назад

    22:28 ते घर कोणाच आहे.🤔 छान आहे. 🌿

  • @AshwiniSathe-j2z
    @AshwiniSathe-j2z 36 минут назад

    Tai thumi meet up theva nagar la mnje thumla ani aamhala saghylana thumlala bhatya yein

  • @GuruDavari
    @GuruDavari 2 часа назад +2

    Tai tumhi chocolate barfi chi recipe shear karana

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 2 часа назад

    पिवळा रंग चैतन्याचे प्रतीक❤

  • @manasvibhagat4022
    @manasvibhagat4022 2 часа назад +2

    Tumcha Dogi ch kadhi bhandan nhi hot kay tai😅

  • @anuradhadakhane-m1q
    @anuradhadakhane-m1q 2 часа назад

    ताई माने वरचा काळ जाण्यसाठी साग ना प्लीज

  • @BhagirathGatir-p8l
    @BhagirathGatir-p8l 2 часа назад

    Aajca video khup chan hota tai

  • @sushmapatil2329
    @sushmapatil2329 Час назад

    Hii Tai मला उन्हात गेले कि हातावरती पुरळ उटते खुप खाज होते त्या साठी काहीतरी औषध सांगा ना प्लीज

  • @DIPIKAMEHETRE-hw7hk
    @DIPIKAMEHETRE-hw7hk 2 часа назад

    Tai amchya gavat balu mamachi mendhar ali ahet plz darshan krayla ya na

  • @sandipgoshte8672
    @sandipgoshte8672 2 часа назад +2

    गोंदन remove sathi upay sanga plz

  • @soniadalave1655
    @soniadalave1655 Час назад +1

    मला एक विचारायचं होतं की तुमच्यातही राजा हंस आहेत आणि आमच्याकडे पण राजहंस आहेत पण ते आता अंडी घालत आहेत आणि खूप अंडी साठले आहे तर तुम्ही त्या अंड्याचा काय उपयोग करतात ते मला प्लीज सांगा आणि मला हे ही विचारायचं होतं की ती अंडी खातात का कारण मी खूप सर्च केलं पण मला ते कुठेच कळलं नाही की ते अंडी खातात का नाही

  • @VaishnaviFuke-k9e
    @VaishnaviFuke-k9e 2 часа назад +1

    Tai tumchya kade janki ahe na aata tiche Shen rhat asl na

  • @Swaticreativefashion
    @Swaticreativefashion 2 часа назад +1

    ❤❤मी पण कांदे लावले tai आमच्या पण शेतात

  • @kushipatil993
    @kushipatil993 2 часа назад +1

    Namaskar tai🙏🙏🙏 tumacha video nhi ala tr karmatch nhi. Khup miss karto amhi tumhala. Tumhi pn amchi family ahat.

  • @ashwinigade9021
    @ashwinigade9021 2 часа назад +1

    Hi Tai.... khup chaan ..
    .❤❤❤❤❤

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Час назад

    Sheti karan khup kashtche kam aahe.

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Час назад

    Aamhi chik mahnto ani nantar tyacha karwas banto.agdi khar city madhe hay melat nahi.

  • @aishwaryapatil9879
    @aishwaryapatil9879 3 часа назад

    Khup chhan 😊❤❤

  • @sushmapatil1429
    @sushmapatil1429 2 часа назад +4

    तुमच्या जवळच्या city मध्ये तुम्ही गेट together ठेवा म्हणजे कोणी इचुक असतील तर येतील

  • @SonuSudke-q8r
    @SonuSudke-q8r Час назад

    प्लीज रिप्लाय द्या माझ्या प्रश्नाच्या उत्तराचा तुम्ही परळी वैजनाथ माहीत आहे का नाही तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारले