स्नेहलताई अतिशय सुंदर कीर्तन, नामदेव महाराजांचे. शिवाय स्वर, ताल आणि लय यांचा अप्रतिम संगम असलेले आपले गायन ऐकून कान तृप्त झाले. सुरांवर आपली चांगलीच हुकमत आहे हे अभंग ऐकताना जाणवते. आपणाला या कीर्तन व्यवसायात उत्तम यश लाभो हीच भक्तश्रेष्ठ नारदांच्या चरणी प्रार्थना. आणखी एक या कीर्तनाकडे व्यवसाय म्हणून न पाहता सेवा आणि साधना म्हणून ती करा आपल्याला उदंड यश मिळेल यात शंकाच नाही.
Dhannyawad Madamji 🎉🎉

खुप खुप छान कीर्तन कीतीही वेळी ऐकले तरी कीर्तन ऐकायला आनंद 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇭🇰🇭🇰🇭🇰🇭🇰 खुप खुप अभिनंदन आभार 🇭🇰🇭🇰🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वा काय छान आहे किर्तन
खुप खुपच छान गुरूची पूर्ण कृपा
अतिशय छान कीर्तन
किर्तन छान केले आहे.
वा खूप छान कीर्तन ताई.
श्री संत, देवाचे लाडके नामदेवमहाराजाना शतशः वंदन, सुंदर किर्तन !!
Khup chan tai
@Snehal pitre kirtan by=
Khup chhan kirta.
Jay Jay Ram Krishna Hari.
खूपच. छान. कीर्तन
मस्तकथाभागछान
लय भारी
Namaskar mauli khup chhan kirtan sangitale dhanyawad.
ताल लय आणि सुर यांची उत्तम सांगड
खूप छान.👍👌
खुप सुंदर
Tukaram Kedare कथा चांगली आहे
Chaaaaaaaaan
Very very nice kirtan
Dhanyawad
Hulgoji Gajakosh CR tv by t
सर्व खुप छान आहे फक्त नामदेव महाराज ह्मणा संत नामदेव महाराज यांचे नाव ऐकेरी घेऊ नका
With due respect SANT NAMDEO MAHARAJ was only 8 years old at the time of his marriage. whole village knew him as Namya.We respect HIM very much.
अगदी बरोबर पण तरी पण ताईं ना म्हणाव नामदेव म्हणल तर बर होईल
अगदी बरोबर
अद्भुत कथा - श्री नामदेव्ररायाचे चे लगिन भाग-१
Ajcha kirtan live taka
Ram kushan hari viththl keshava shivaji kandlkar
किर्तन असावे तर असे
सुंदर. अप्रतिम. कीर्तन.
। उस
Khup sunder
Very very nice kirtan
Dhanyawad