Suresh Dhas LIVE: संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिस अधीक्षकांना भेटले, धसांची पत्रकार परिषद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 40

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 16 часов назад +25

    ऐक सच्चा नेता धस साहेब .....जे वाईट होत आहे त्या साठी पण मीडिया वरती बोलण्या साठी वाघाचा काळीज लागत .......धस साहेब मानला तुम्हाला 💥

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 15 часов назад +11

    धस साहेब संपूर्ण समाज आपल्या बरोबर आहे

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 11 часов назад

    एकदम बरोबर मांडणी केली अभ्यास एकच नंबर आहे धस साहेब

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 15 часов назад +10

    सुरेश धस यांना पालक मंत्री करा ही सरकार ला विनंती 🙏

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 15 часов назад +7

    धस साहेब हया अडीच वर्षात आपल्या फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सरकार चालल होत तेव्हा तुम्ही आता सारखे खंबीरपणे उभे राहिले असते तर बऱ्याच जणांचा जीव वाचवण्यासाठी मदत झाली असती. तरीसुद्धा तुम्हाला मनापासून धन्यवाद.

  • @Pandharilipne
    @Pandharilipne 11 часов назад

    Only Suresh Anna dhas

  • @namdevkutte5254
    @namdevkutte5254 14 часов назад +1

    ग्रेट साहेब

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 14 часов назад +1

    👍👌💯

  • @ganeshjadhav7485
    @ganeshjadhav7485 12 часов назад

    फक्त धस साहेब❤

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c 15 часов назад +7

    9अब्ज किती शून्य असतील... सरकारकडे भरपूर पैसे फक्त जनतेसाठी नसून गुंडासाठी आहे

  • @madankale9130
    @madankale9130 11 часов назад

    Only dhas anna❤

  • @B-u9i
    @B-u9i 15 часов назад +4

    फसंविसना (गृहमंत्री) हे माहीत नव्हत??
    काय jok चाललय mhrstrt

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 15 часов назад +4

    50 50 ऐकार वरती डल्ला मारायीचा हे काय चालू आहे सगळ्या obc समजाने सावध व्हा 😮

  • @achyutgunjal2079
    @achyutgunjal2079 14 часов назад

    ओन्ली सुरेश आणा 💐💐

  • @AshokKalamkar-dt1hx
    @AshokKalamkar-dt1hx 14 часов назад

    संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 14 часов назад

    एक मराठा लाख मराठा अण्णा तुमच्या पाठीमाग मराठा समाज खंबीरपणे उभा आहे❤😢

  • @nationtalks95
    @nationtalks95 15 часов назад

    Anna❤

  • @subhanjuvalekar5720
    @subhanjuvalekar5720 16 часов назад +1

    धस तुमी कितीही बोललं तरी काही च होणार नाही सत्य कधी बाहेर येणार नाही

  • @Bakalbandelu
    @Bakalbandelu 15 часов назад +1

    संतोष स्थापन झाला फक्त डबल दुसराही कोण झाला

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 15 часов назад +2

    गृहमंत्री तुमच्याच पक्षाचा होता आणि आता ही आहे

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 15 часов назад +1

    मोदीने हेच केले अर्ध्या रात्री घाबरुन मोदीने सीबीआय प्रमुख बदललं आणि निष्क्रिय लोक प्रत्येक ठिकाणी आणले धनंजय ने तेच केले

  • @daulatnetke6962
    @daulatnetke6962 14 часов назад +1

    मराठा समाज आपल्या सोबत आहे आण्णा

  • @angadmisal555
    @angadmisal555 15 часов назад +2

    फक्त मंत्रिपद न भेटल्यामुळे काय याचे तडफड चालली याच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 13 часов назад

    5000 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे बीड मध्ये

  • @pradeeppatil6200
    @pradeeppatil6200 15 часов назад

    एबीपी माझाचे पत्रकार गोविंद शेळके यांना पूर्णता बीड जिल्ह्याची सर्व माहिती आहे तुम्ही सुरेश दासांना काय प्रश्न विचारता

  • @satishbhore5082
    @satishbhore5082 15 часов назад +1

    धस साहेब सलाम तुमच्या भुमिकेला सगळे तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही कोणालाच सोडु नका

  • @bakulaharshal1717
    @bakulaharshal1717 15 часов назад +2

    Beed chy mirzapur zalea Dhanjay mundea la mantri tun kada, all news chanel la Beed beed ,,,,,news

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 15 часов назад

    का ही होणार नाही साहेब आपण काहीच करु शकत नाही मा. आमदार साहेब कारण वेगळच आहे. त्याला लय पाठबळ आहे साहेब.
    पुढे आपण पहा आपणच हा प्रश्न आपणच सोडवणारा. साहेब.

  • @Ramdas4859-q2t
    @Ramdas4859-q2t 12 часов назад

    कितीही आपटा सुफडा साफ होत नाही

  • @annasahebgolhar5606
    @annasahebgolhar5606 14 часов назад

    Daschaya golya samplyat

  • @ramharigawali2986
    @ramharigawali2986 14 часов назад

    Aana ek no konalahi sutti nahi

  • @Khaireatul
    @Khaireatul 16 часов назад

    ,ha govind kon ahe

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 16 часов назад

    मीडिया ट्रायल राजीनामा