जगदीश पाटिल दादा, संतोष चौधरी दादा ,प्रकाश चौगुले दादा, परमेश माली दादा, आशीष म्हात्रे दादा, सपना ताई पाटिल, तसेच अजून मला नाव नाही माहिती कोनी कोनी गानी तयार केली आहेत त्यांच पन आभार धन्यवाद आणि आपले सर्व गायक सहकलाकार सर्वांचे धन्यवाद आपल्या कडून हीच अपेक्षा होती आणि आपन सर्वानी मिलून गाणी तयार केली...
फक्त रायगड, नवी मुंबईतुनच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय दि बा पाटील साहेबांच्या नावाला. सरकारने जनभावनेचा आदर करावा आणि नवी मुंबई विमानतळाला #लोकनेतेदिबापाटीलआंतराष्ट्रीयविमानतळ असे नाव घोषित करावे. #dbpatilinternationalairport #फक्त_दिबा CMOMaharashtra
सरकारने पथक रस्ता विमानतळ बाग मेट्रो भुयारी मार्ग ब्रीज महामार्ग शासकीय संस्था अशा अनेक वास्तुला आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी ह्यांचं नाव खुशाल सुचित करावं! परंतु नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा जींचं नाव द्यावं ही आमच्या कोळी लोकांची मागणी आहे
साहेबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी असं काम केलं आहे कि त्यांचे ऋण न फिटण्यासारखे आहे.. अनेक पुढारी आणि स्वयंघोषीत नेते प्रकल्पग्रस्तांचा वापर करुन करोडपती झाले....सलाम साहेबांना❤..दि.बा.पाटील साहेब अमर रहे
सर्वांचे मनापासून खूप खूप आभार 🙏
1ch nbr Dada🙏🙏🙏👌
Nice dada .. 🥰🥰🥰🥰
Nice song dada 💐✌️
Thanks You
Very nice song
जय आदिवासी...... आदिवासी समाज समस्त पाठीशी आहे... ✊️
❤❤❤❤🙏🙏🙏🙏
अशा जोशील्या गाण्याची वाट बघत होतो...खुप छान जमलय गाणं..ब्लॉक बस्टर होणार यात शंका नाही
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील साहेबांचे नाव देण्यात आले ❤ खूप अभिमान आहे❤
जगदीश पाटिल दादा, संतोष चौधरी दादा ,प्रकाश चौगुले दादा, परमेश माली दादा, आशीष म्हात्रे दादा, सपना ताई पाटिल, तसेच अजून मला नाव नाही माहिती कोनी कोनी गानी तयार केली आहेत त्यांच पन आभार धन्यवाद आणि आपले सर्व गायक सहकलाकार सर्वांचे धन्यवाद आपल्या कडून हीच अपेक्षा होती आणि आपन सर्वानी मिलून गाणी तयार केली...
🙏दी बा पाटील साहेब🙏 😍 जय आगरी 😍 जय कोळी 😍खूप मस्त आहे गाणा परमेश दादूस 🙏😍
परमेश दादा तुला तोडच नाही, खुप छान song
Agree
Parmesh dada manala bhidala ha gani d b Patil 🙏🥰🥰
खुप छान फक्त दि . बा .पाटील साहेब
Tumhi pn kadha ek song bhau
@@karishmabhangare5882 झलाय गाण येईल लवकरच
@@badamchabadshahsujeetpatil6340 🔥🔥🔥🔥💯💯
@@karishmabhangare5882 ll
आग्र्यानो लक्षात ठेवा या शिवसेनेला
लाचार होवू नका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👉👉👉👉👉
भाजप मनसे च्या लाचार लोकांनी हे सांगू नये
1 No.song Dada
फक्त आणि फक्त
लोकनेते दि.बा.पाटिल साहेब
जय आगरी कोळी 🚩
२४ तारखेच्या आंदोलनात खुप उर्जा वाढवील हा गाण एकदम खतरनाक 🔥🔥🔥
नक्कीच वाढवली✔️🔥🚩👑
Brobr bollas
@@aniketthakur1434 ⁰⁰⁰⁰⁰⁰00000⁰0⁰0
अप्रतिम गायन आणि वादन आणि गणित रचना सुद्धा छान आहे❤
अप्रतिम शब्द रचना अप्रतिम आवाज परमेश दादा फक्त आणि फक्त आदरणीय दि.बा पाटील साहेब
💪🔥जय आगरी कोळी 🔥💪
आम्ही कोल्हापूर कोळी समाज पूर्ण patimbaw
Dhanyawad
Ty bhava😀
💕
धन्यवाद समस्त ठाणे मुंबई समाज
@@sonaliyelkar2340 €££❤️##£
👑मुरबाडकर आगरी किंग 👑🤞👈🤘
जय भिम... जय आगरी कोळी कराडी 👌👌
या गाण्यानं भूमीपुत्राला येईल बळ दि बा पाटीलांच्याच नावाचा होईल विमान तळ
Hi line pan pahije hoti ganyat
👌🏻👌🏻👌🏻 1 no kdk na song dada❤️
Kdk Voice dada❤️😘😘😘🤝👍🏻
फक्त रायगड, नवी मुंबईतुनच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय दि बा पाटील साहेबांच्या नावाला. सरकारने जनभावनेचा आदर करावा आणि नवी मुंबई विमानतळाला #लोकनेतेदिबापाटीलआंतराष्ट्रीयविमानतळ असे नाव घोषित करावे.
#dbpatilinternationalairport #फक्त_दिबा CMOMaharashtra
खूपच छान अप्रतिम आंदोलनाची आक्रमकता वाढणार
नाईस सॉंग ओन्ली दि. बा. पाटील✊
100% होणार दि बा पाटील साहेबांच्या नावाचे विमानतळ ✈✈
Aamcha aadivasi samaj Pan aahe aaplya barobar
@@rajeshgavit4096 🙏🙏🙏🙏🙏
❤️Nice song parmesh Da❤️👍Fakta D.B Patil sahebancha naav airport la👍
Hii
Only d b Patil
Jay aagri Koli
🙏
Jay agari
खुप छान आहे गाणं त्या त आहे आपला दादुस खुप छान आहे गाणं मी ऐकलं खूप वेळा
परमेश माळी साहेब आवडला तुमचा गाणा मी वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता व बुधिस्ट. दी.बा पाटील साहेब समर्थक (मुरबाडकर)
🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दि. बा. पाटील साहेब 🚩🚩🚩🚩
Aaj full enjoy kel tumch song mule andolanat🔥 mst song bhau😍❣
सरकारने पथक रस्ता विमानतळ बाग मेट्रो भुयारी मार्ग ब्रीज महामार्ग शासकीय संस्था अशा अनेक वास्तुला आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी ह्यांचं नाव खुशाल सुचित करावं!
परंतु नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा जींचं नाव द्यावं ही आमच्या कोळी लोकांची मागणी आहे
अप्रतिम गाणं 👌👌🔥🔥🚩🚩
आमच्या नसानसात फक्त दिबा..🔥🔥🚩🚩
फक्त🙏🏻 दि.बा. पाटील साहेब🙏🏻
दादा हा फक्त गाणी नाय आवाज आहे आपल्या समाज्याचा आपण दाखवुन देऊ आपण काय करू शकतो.. जय.दी.बा.
Ek number dada song
Jay di ba patil saheb
फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेब आंतरराष्टीय विमानतळ नवी मुबंई ✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
एक नंबर गाणी परमेश माळी दादा👍👌
Nice song parmesh bhau❤️❤️❤️
Nice song Parmesh dada 🥳only D.B.PATIL 🤴🏻🤘🏻
Kdk song kadhlas dada amhi agri Koli saglyat bhari🔥🔥🔥🔥 fakt di ba patil sahebanch nav asnar
Jay maratha named only d b patil saheb rahnar bhavanno🚩🚩jay shivray jay d b patil saheb.
All maratha samaj support agri Koli samaj🤝🤝
फक्त दि बा पाटील साहेब जय आगरी कोळी कराडी जय भूमिपुत्र
खुप सुंदर गाणी दादा . मी 100% दि. बा पाटील यांच्या नावावर ठाम आहे.
Jay Bhim ✊🇪🇺🇪🇺🇪🇺 Diba patil only
🙏🙏🙏🙏🙏
Dada tujya gananyane tr andolanala ajun josh yel 💕
Mana Manatil Bhavna Othavar yevala lagliy.. 🙂🙂🙂
Nav t fakt D B Patil Saheb Yanchach 😁😁😎💪🔥🔥👍
Only D.B.Patil saheb💯
Nice
फक्त आमचे दि बा पाटिल साहेबांचा 🔥🔥💪🏻💪🏻💪🏻❤️❤️❤️ 🛫🛫🛫✈️✈️ खुप छान परदेश दादा ♥ ️ ♥ ️💯💯💯
Laich bhari song _kdk_1 no. Prmesh da
Mi balasheb thakre sahebncha v maja diba patil saheb hey majasathi v maja kutubsathi daivet ahat ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Only d ba patil 🔥🔥nice voice parmesh da✌️🎤🎶🎵👑
Chaan song ...❤️❤️
Jay Aagri🔥🔥🔥 जय शिवराय 🙏🚩💓
Only di ba patil 🔥💯💪🏻 jay Aagri 💥
दी बा पाटील
जय आगरी
✊💞👊
जय कोळी👊💞✊✌
Very nice song parmesh mali thaks
खूप मस्त गाणी....फक्त दि बा पाटील साहेब🔥✈️🛫
फक्त आणि फक्त दि बा पाटील
roj ekla tri kami ahe ha song nice song parmesh da.❤️😗❣️👍🏻
👉🏻आमच्या मनाने घेतलाय ठाव,आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव😇😎दि.बा.साहेबांच्या नावाचा होणार विमानतळ🔥😎#भूमिपुत्र#भूमिकन्या#दि.बा.पाटील
Ek number 👌👌♥️♥️
Parmesh Mali nice song 👍👍 mast pragtie kart raha tuja big fan ahe
दि. बा. पाटील नेते यांचच नाव येईल शोभून दिसेल समजल ना नवी मुंबई विमानतळाला आगरी किंग💪👑
👍👍 दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई 👍👍
Ubsh3ri3hruvFtiyf5
Kadak song only D B Patil Saheb
Dada khup mast songs aahe 😃😃😃😃😍😍😍
🥰khup chan song dada🥰
Only D B patil saheb
अप्रतिम 👌👌
दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा, नवी मुंबई 👍👍👍
अप्रतिम गाणं
२४ तारखेला लाखोंच्या संख्येत उपस्थित रहा सर्वांनी
विमानतळ दि बा पाटलांचेच ♥️
💯 होईलच 👍
गर्वच नाही तर माज आहे आगरी असल्याचा 🔥🔥
एकच धून २४ जून 👍
Ek no Parmesh 🔥🔥🔥🔥🔥
1no.bro
Honarach bhava kadak
लोक नेते दि बा पाटील साहेब 🔥🔥🔥🔥🔥
नवी मुंबई विमानतळाला फक्त दि.बा.पाटील साहेबांचच नाव
Parmesh dada तुझीच कमी होती आणि तू आलास
खूप छान गान आहे दादा 👑
Jaam bhari 👌🏻👌🏻
Asach saglyancha support asu de
Jay aagri jay koli samaj
Very nice song,jay Aagri koli
फक्त दि बा पाटील साहेबांचाच नाव ✈️✈️✈️
Ek nbr song parmesh dada.....jay aagri koli 🙏 are
फक्त दि.बा. पाटील 🔥
दादा तुमचा आवाज खूप छान आहे.
तुमचे गान एकूण मनाला खूप आनंद होतो
Nice song.... Only Di Ba
खूपच सुंदर गीत
👑🔥🤴 जय आगरी जय कोळी 🤴🔥👑
अप्रतिम गीत परमेश दादा. 👌 . दि.बा. पाटील साहेबांनी स्थानिक भुमिपुञा जे काम केलं आहे ते खुप कौतुकास्पद आहे . सलाम त्यांच्या कार्याला . 🙏
या गाण्या पुढे तोड नाही
❤️ दि.बा.पाटील साहेब👍🏻🙏🏻❤️
साहेबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी असं काम केलं आहे कि त्यांचे ऋण न फिटण्यासारखे आहे.. अनेक पुढारी आणि स्वयंघोषीत नेते प्रकल्पग्रस्तांचा वापर करुन करोडपती झाले....सलाम साहेबांना❤..दि.बा.पाटील साहेब अमर रहे
Sagale gani agri koli Di ba patil che ek no. Aahet kadk aani vinamtalala fakt nav patil Di ba👑✌️😊
खुपच सुंदर 🔥🔥🔥 परमेश माळी आणि सहकारी 🙏🙏
Only दी बा पाटिल साहेब जय आगरी 🔥🔥👑🙏
होणारच दिबा पाटील साहेबचा नावाचा विमानतळ ✨️🔥
Kdk song Parmesh Dada 👌👌👌😍👌😍
Khup chhan
नवी मुंबई विमानतळाला फक्त दि.बा.पाटील साहेबांचच नाव
BEST SONG
परमेश दादा खूप छान ......फक्त अन फक्त दि .बा .पाटील .....जय आगरी 🙏🙏
Dada khup sundar 😇
D ba patli