Prakash Solanke : मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज, अजितदादांची भेट घेतलीय… | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 106

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 2 дня назад +20

    दोघा बहीण भावांनी प्रकाश दादा ला पाडायचा खुप प्रयत्न केला पण दादा दोघांना पण पुरुन उरले.

  • @YogeshThube-p2z
    @YogeshThube-p2z День назад +6

    बीड जिल्हा शांत ठेवयाच असेल तर 302 मध्ये खरा आरोपी वर्ग करा लोक शांत झोप तील

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 2 дня назад +29

    मंत्रीपद भेटू नये म्हणून. जळ.जळ. सुरू आहेत

    • @LokeshBadge
      @LokeshBadge 2 дня назад

      @@mahadevshirsat5036 are baba jr koni murder krar asel ani tyala mantri banvyavchi are sudra thod

    • @prashantshinde1537
      @prashantshinde1537 День назад

      Tujhya aicchya gandit tak mantri pad..lavdya

  • @HimmatKale-ok1cg
    @HimmatKale-ok1cg 2 дня назад +18

    दस साहेब खरं बोलतात एक नंबर आमदार धस साहेब

  • @Sham786-sd1or
    @Sham786-sd1or 2 дня назад +8

    Dada one Number

  • @GorakhMunde-wv6hl
    @GorakhMunde-wv6hl 2 дня назад +18

    प्रकाश दादासाहेब गरज संपली की पंकजाताई ला विरोध करतात ज्या टाईमला लोकं विरोधात चालले त्या टायमाला पंकजाताई ला व्हिडिओ करून जनतेला मतदान करायला लावले याचा आपण विचार करायला पाहिजे

    • @HanumanMadhukarraoMore
      @HanumanMadhukarraoMore 21 час назад

      तुम्ही एवढेच मदत करतात तर लोकसभेला द्यायचं ना चिक्की ल निवडून😂

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 дня назад +18

    धनंजय मुंडे वाल्मिकी कराड ला 302 चे आरोपी करा...32-34 खून बिड मध्ये या 2.5 वर्षात झाले आहेत... धनंजय वाल्मिकी ला जनतेच्या हावाली करा न्याय जनता करील... मुख्यमंत्री साहेब न्याय देणार नाहीत....

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 2 дня назад +1

      😂😂😂

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 2 дня назад

      तुमच्या सारखे नमुने कुठल्या दुनियेत जगतात तेच कळत नाही 😂

    • @NivruttiKarad
      @NivruttiKarad 2 дня назад +1

      Tula kay bhetel dada tuz bolan pahun 😢😢 yet re ghar sambal Nahi aai vadil tyana yachcha madhi kahi nahi

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 2 дня назад

      ​@@NivruttiKaradतू वाल्मीक कराड laa पाठिंबा देतो का ?

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 2 дня назад

      भामटा

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 дня назад +9

    साहेब, आपण निधी जमा करून, स्वतः दिला, पण सभाग्रहात काही बोलत नाही,हे चुकीचे आहे,

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 дня назад +11

    पदासाठी चालू आहे का सगळं

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke 2 дня назад +6

    ज्ञानराधा बीड च्या ठेवीदारांचा प्रश्न मांडा.

  • @kanchanmunde3693
    @kanchanmunde3693 2 дня назад +20

    पदासाठी चालु आहे सगळं

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 2 дня назад

      यात पण जातिवाद 😢😢

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 2 дня назад +13

    त्यांच्या नावावर निवडून आले म्हाताऱ्या

    • @govindandhale9865
      @govindandhale9865 2 дня назад

      Ha जातीवादी करतोय

    • @vishalsolanke3061
      @vishalsolanke3061 2 дня назад

      म्हातारा लोक सभेला फिरला म्हणून तर तुझ्या ताईला लिड मिळाली लवड्या

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 2 дня назад +30

    पदासाठी सगळं😂

    • @r.k978
      @r.k978 2 дня назад +14

      पदांसाठी खूण करायले इंग्रज...😊

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 2 дня назад

      पदासाठी नाही काय आता फक्त तुम्हाला तुमच्या नेत्या कडून रीतसर खून करायचे परवानगी घ्या म्हणजे हा धंदा बिनबोभाट चालेल

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 2 дня назад

      arthik aani varchswavadatun he prakaran ghadale aahe...
      tyala jatiy rang dilya jatoy

    • @RoyalArmy-w1i
      @RoyalArmy-w1i 2 дня назад

      ​@@chandrakantmisal4454 खंडणी मागणे चांगल असतं का??

    • @umeshdongare7248
      @umeshdongare7248 2 дня назад +1

      अरे भेटले तर नीट कशी करायची ना का लोक मारतात. का

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 2 дня назад +3

    याला निट चालाय येत नाही याला मंत्री करुन काय करायचय चुकुन निवडुन आलाय पडत होता

  • @BalasahebKande-hs4dq
    @BalasahebKande-hs4dq 2 дня назад +4

    देवदहीफळला पण भाऊंची सभा घ्यावी लागली होती लवकर विसरले वा दादा

  • @GorakhMunde-wv6hl
    @GorakhMunde-wv6hl 2 дня назад +2

    जेवढे बीड जिल्ह्यातील आमदार आहेत त्यांनी कोणी सभागृहात ज्ञानराधा बँक विषयी प्रश्न मांडला का ज्या ठेवीदारांचे पैसे कुठे घेऊन पळून गेला त्याचा कोणी प्रश्न सभागृहात उचलला का हे जनतेने विचार करावा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дня назад +2

    Great prakash dada

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 День назад

    प्रकाश दादा अगदी बरोबर बोलतात आकाश दादा का माज नाही करायचा

  • @skadam124
    @skadam124 День назад

    सोळंखी साहेबांचे व माळी समाजाचे हाटेल पेटवायला पण कराड आणी धनंजय मुडे चाच कट होता

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 2 дня назад +1

    धनंजय देशमुख यांनी या प्रकरणी जातीय राजकारण करु नये अशी मुलाखत दिली आहे तसेच वंजारी समाजातील लोक त्यांच्या शेतात बटाई ने शेती करतात असे सांगितले. आ. प्रकाश सोळंके म्हणतात की दोन जातीत दिर्घकाळ वैमनस्य करणारी घटना ❓❓

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дня назад +2

    Valya

  • @LimbajiFarke
    @LimbajiFarke 2 дня назад

    धन्यवाद

  • @bharatnagargoje7301
    @bharatnagargoje7301 День назад

    तुम्हच वय झाल आता शांत रहा

  • @p.knagr3
    @p.knagr3 День назад

    फक्त मंत्री पदासाठी तडफडत आहे सोळंके आणि धस

  • @HDG25
    @HDG25 20 часов назад

    ताई अजून ही मसाजोग ला भेंटायला गेल्यां नाहित, वारे जिल्याच्या नेत्या

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 2 дня назад +7

    अहो जो दुसरा तिसरा तुम्ही बोलता ना त्याला सपोर्ट करणारे हे मुंढे भाऊ बहिनच आहेत ना यांचा वरदहस्त असल्याशिवाय गुंड जास्त फडफड करु शकत नाही त्यामुळे काहीही बरळत बसु नका

  • @dbp15681
    @dbp15681 2 дня назад

    अधिवेशन काळात पण् आमदार सभागृहात उपस्थित राहत नसतील तर ही गोष्ट जरूर चुकीची आहे.. माननीय विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांनी यावर विचार केला पाहिजे.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дня назад

    Great saheb

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дня назад +1

    Yes dada

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 2 дня назад +1

    कसला धर्मनिरपेक्ष तेच समजेना आणि कसली लोकशाही तेच समजेना.

  • @pandurangarbad5671
    @pandurangarbad5671 День назад

    पत्रकार साहेब झालेली घटना छोटी नाही.

  • @SshjdzjxjjxKumar-i5s
    @SshjdzjxjjxKumar-i5s 2 дня назад +1

    सभागृहात बोलले नाही....म्हणजे काय आहे लोकांनी विचार करावं...बाकी कामे पण आवश्यक आहे परंतु ते नंतर पण करता आली असती

  • @surajtakale371
    @surajtakale371 2 дня назад +1

    कुणा कुणाला पालकमंत्री पद पाहिजे 😂😅

    • @govidsaruk
      @govidsaruk День назад

      सुरेशं ढस प्रकाश सोळंके

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 2 дня назад

    दादा पाच वेळा आमदार आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान पाहिजे च

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 2 дня назад

    प्रकाश दादा अस वागण बर नव्ह!!

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 21 час назад

    Only tai Dm

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 День назад

    Beed che marathe jarange che anuyayi ahet... evdha jatiywad bara nahi... 😅

  • @krushn9658
    @krushn9658 2 дня назад +8

    धस घडवून आणताय

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 2 дня назад +5

    त्यांच्यामुळेच है निवडून आलेत हे जलकुटे

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 День назад

    Munde hatav..... Beed bachav❤

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 2 дня назад

    आणि न्याय मिळेल तरी कधी सामान्य जनतेचे

  • @Prakashghawate
    @Prakashghawate 2 дня назад +3

    सुरेश अण्णा धस ला मंत्री करा

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 2 дня назад +1

      kara😂😂😂

    • @pythonlearningss
      @pythonlearningss 2 дня назад +1

      खरी पोटदुखी ह्याच्यमुळेच आहे😂

    • @govidsaruk
      @govidsaruk День назад +1

      सुरेश च ते जमीनीच मीठल का

  • @bajirao534
    @bajirao534 2 дня назад +2

    Kel ghe😂😂

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 2 дня назад

    एकच घर सगळेच जार...

  • @dbkekan1568
    @dbkekan1568 2 дня назад

    तेव्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे का राहिले नाही तेव्हा धनंजय मुंडे साहेब मुळे आमदार झाले आता काय बोलत

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 2 дня назад

    काय होणार बीड चे समजत नाही

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 2 дня назад

    खूप जास्त अवघड आहे

  • @GorakhMunde-wv6hl
    @GorakhMunde-wv6hl 2 дня назад

    गरज सरो वैद्य मरो अशी आपली भूमिका आहे दुटप्पी

  • @VilasDarade-p6n
    @VilasDarade-p6n 2 дня назад +1

    अरे तुमच्या घरचे द्या की कमी झाले

    • @abhideshmukh3959
      @abhideshmukh3959 2 дня назад

      @@VilasDarade-p6n दादांनी 10 लाख दिले आहेत स्वतः

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 День назад

    ajit dadanianyaygrast anshkalin berojgarana. waryawarsodnar. nahi ase majalgaocha prachar sabhe pratyksh bhetit dile hote shabddh palawa

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дня назад

    Valmik karad

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 2 дня назад

    काम सादू आहे साळुंखे

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 дня назад

    Eyakach samajache don mantri dene peksha foni samajala sagle sarkhe eyak eyak kra samtol sadel

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 дня назад

      288 paiki 204 phakt maratha ahet..
      Dyayla lava saglyana rajiname ani kara pratek jaticha ek ka hoina amdar..

  • @ShashikantNaikwade-d3e
    @ShashikantNaikwade-d3e 2 дня назад

    Beedla Maratha Palak Mantri Pahije

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 2 дня назад +1

    याला निट चालाय येत नाही याला मंत्री करुन काय करायचय चुकुन निवडुन आलाय पडत होता