कांदा, दूध, मराठा आरक्षणावर शिवजन्मभूमीच्या छाव्याची संसदेत गर्जना !
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2024
- शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संसदेत प्रतिनिधीत्व करत असताना आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न संसदेत मांडले व केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मायबाप जनतेचे व पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार !
-डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
__
Subscribe this channel for more updates:
bit.ly/Amol_Te_Anmol
__
For more such videos follow me on:
Instagram:
/ amolrkolhe
Facebook:
/ dr.amolkolhe
Twitter:
/ kolhe_amol
__
@TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat @LoksattaLive @News18lokmat @lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @zee24taasnews @TOIMumbai @mumbaitak @PuneTimesOnline @TOIPune @BBCNewsMarathi
#AmolKolhe #supriyasulefc #rahulgandhi #sharadpawar #onion shetkari #maharashtra #18thLokSabha #LokSabha #MotionofThanks #parliamentsession2024 #Parliament #India
#NCP #AmolKolhe#Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi #agriculture #pricehike #gst #ncp #marathaaarakshan
#shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
#development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp
सह्याद्रीच्या पवार साहेबांचा वाघ दिल्लीत गरजला आम्ही निवडून दिलेला खासदार याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला
गर्जेल तो पडेल काय
😊0@@sureshhande8627
Virodhi bakavar sagale khup chan boltat.
Sattet gelyavar mug gilun bastat.
By the way nice speech.
अभ्यासू खासदार.... संसदरत्न शिरूर लोकसभेचा बुलंद आवाज....
अतिशय रास्त मुद्दे खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडले आहेत.
आरक्षणबद्दल काहीही बोलले नाही कोल्हे
शिव जन्मभूमी पुत्र अमोल कोल्हे साहेब... या साठी पाहिजे शिवनेरीचा छावा...
खूप छान मुद्देसूद मांडणी
अभिमान वाटतो आंम्ही योग्य खासदार निवडून दिलाय
Kisanbokad
Amol kolhe आहे great educated खासदार
शिवनेरीचा छावा संसदेत कडाडला
खुप जबरदस्त मुद्देसुद मांडणी दादा👌👍
😢 सर्व दूध उत्पादक व सर्व शेतकरी व सर्व कांदा उत्पादक या सर्वांकडून सलाम तुम्हाला कोल्हे साहेब
@@balasahebghodekar4301 साहेब आता परत खासदार आहेत ते का फक्त भाषण करायल त्यांनी द्यावेत दर वाढून का फक्त भाषण केल्याने दर वाढणार आहेत
असे प्रश्न भविष्यकाळाचा वेध घेणारे आणि शेतकऱ्यांचे हीतरक्षण होईल असे वाटते
मांडणी मुद्देसूद आहे धन्यवाद साहेब
खरच देशाला लाभलेला सामान्यांना न्याय देण्यासाठी झगडणारा खरखुरा खासदार... जय हॊ, मंगल हॊ... डॉ. अमोलजी कोल्हे 🎉🎉
Future Prime minister, You are great sir
काय होत हे, कुणालाच सोडले नाही, लाई भारी ❤❤❤❤ महाराष्ट्राचे सगळे प्रश्न, सगळे विषय तुम्हीच मांडले. ❤❤❤❤
भारत देश की जनता की खरी कहानी डॉ अमोलकोल्हे यानी सभागृह इथे मंडली. धन्यवाद डॉ अमोल कॉलेज साहब
पुणे -नाशिक रेल्वे विषय मांडला बदल अभिनंदन 💐💐💫
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे ह्याला म्हणतात राजकारण. आणि गोरगरिबांचा वाली... वा सर खुर्च्या खाली करणार १००% आम्ही तुमच्या सोबत आहोत.🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
योग्य उमेदवार निवडून दिल्याचा गर्व आहे .
खूप छान सर मी कायम आपले भाषण बघत असतो.. मला आपले विचार आणि भाषा शैली खूप आवडते
खासदार साहेबांचा आम्हाला अभिमान आहे
शिवजन्माभूमीचा छावा संसदरत्न खासदार डॉ. अमोलदादा ग्रेट 👍👍
आपल मत वाया नाही गेले 🙏🏻🙏🏻🚩🚩
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा .. खूप मुद्देसूद भाषण भाषण करतात अमोल कोल्हे . खूप खूप अभिमान वाटतो या खासदारांचा ...
सार्थ अभिमान दादा....असा एकही विषय नाही जो तुमच्याकडून सुटेल. प्रत्येक विषय हा त्याच ताकदीने तुम्ही संसदेत मांडता.👍👍👍
अभिनंदन आपले कोल्हे साहेब आपन शेतकरी बांधव बद्दल माहिती संसदेत सादर केली
अभ्यासपूर्ण भाषण अभ्यासू व्यक्तिमत्व.. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला साहेबांनी जय शिवराय जय महाराष्ट्र अमोल कोल्हे साहेब
आमचा खासदार आमचा अभिमान....शेतकरी वर्गाची शान मान ....खासदार अमोल कोल्हे साहेब....
लयभारी साहेब अभिमान आहे
लवकरच इंडिया आघाडी चे कृषि मंत्री व्हावे
अमोल कोल्हे साहेब खूप छान मुद्दे
एकच नंबर आमचे आदर्श खासदार अमोल दादा 👌👌👌👌🙏🙏
खूपच अप्रतिम विचार आणि सलोख विचार करून त्याची मागणी
⛳⛳जय भवानी जय शिवराय 🚩🚩
मतदान योग्य व्यक्ती ला केल्याचे समाधान वाटते
अभिमान वाटतो खासदार साहेबांचा आम्ही निवडून दिलेला खासदार योग्य आहे शेतकरी बांधवांचे सर्व प्रश्न मांडणारा खासदार डॉक्टर अमोल साहेब कोल्हे सर्व शेतकरी बांधवांचा सलाम
भारतात माहिती झाले शिरूर मतदारसन्घ
अशी प्रश्न ठणकावून देशपातळीवर मांडण्यासाठी डॉ.कोल्हे सारखे संसद रतन च हवेत
जय शिवराय दादा. खूपच छान 👌👌
अभिमान वाटतो खासदार साहेब आपला आम्हाला की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला खडे बोल सुनावले
अभिनंदन अमोल दादा 💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
शेतकरी यांचे प्रश्न मांडणारे फक्त श्री अमोलजी कोल्हे साहेब हेच खरे खासदार
Great job Dr. Amol Sir
You are the youth leader ❤❤
दुधाचे भाव दुधसंघावाल्यांना विचारा
महाराष्ट्रात दुधसंघ कुणाचे आहेत ते कितीने खरेदी करतात आणि ग्राहकांपर्यंत कितीने विकतात हे बघा.
अभिमान महाराष्ट्राचा ❤
Great 👌 👍 👌 👍 👌 👍
Khup chan sir Jay Maharashtra Jay Bhumiputra, Jay Shivray
it's beyond the Excellent
आम्हा शिरुरकरांना आमच्या निवडीचा सार्थ अभिमान आहे.
Keep it up..sir.!?
Amol सर अप्रतिम मांडणी केली तुम्ही...
मला अभिमान आहे अमोल कोल्हे मानाचा मुजरा
Very good sir.keep it up.ganpati Bappa morya.
Great 🎉
Khup bhari bolat kolhe saheb amhala abhiman vatato ki amchi mat yogya mansala geli. Keep it up 👍
Great work sir हरहर महादेव छा वा गरजला
आमचा खासदार, आमचा अभिमान ❤
आमचा खासदार लाखात एक अमोल सर कोल्हे
Dhanyawad shirur chya lokanna dile pahije jyanni aasa educated manus dila.
अमोलजी. ...लई भारी ..
भावी.सीयम
I am CA in Gujarat your speech is absulately telling Truth👏
जबरदस्त एक्सपिरीयन्स
अभिमान सार्थ शिरूरचा
वक्तृत्त्व 1 नं आम्ही मतदार आणि आमचा खासदार
❤ जबरदस्त अमोलजी कोल्हे साहेब
Awesome👍👍
देलेल मत वाया गेलं नाही याचं बर वाटतेय
खुप जबरदस्त...
अतिशय रास्त मुद्दे
Great 👍
Dr. Amol. Kolhe❤
Great🎉
व्वा ग्रेट अमोल सर.....❤
Amazing.....sir❤
सार्थ अभिमान
जय जवान जय किसान साहेब
जबरदस्त
धन्यवाद शिवाचा छावा दिल्लीत पुन्हा गरजला
खरं आहे साहेब 🎉❤
आग्रा भेट ची स्क्रिप्ट आठवली काय दादासाहेब मुद्देसूद असं बोलायचं की विरोधकांची बोलती बंद झाली पाहिजे.....🔥🔥🔥
अतिशय योग्य खासदार लोकसभेत पाठवला आहे शिरूरकर यांनी आढळराव पाटलांनी असे धाडस केले असते का❤
🎉
🎉❤
वा साहेब तुम्हीच फक्त
कोल्हे साहेबांचे अभिनंदन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल्यास बद्दल
शेतकरी पुत्र कोल्हेसाहेब❤
1 no Saheb
जय शिवराय
विशाळ गड वाचवा 😔🙏 जय शिवराय 🧡🚩
Dr.Amol kolhe great great 🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir you are amazing,you always support midal class ,I always support you
Short but sweet session to open the eyes of parliament.
Great speech, the government should do analysis
खूप छान मांडले सगळे मुद्दे
Great Amol Sir🎉🎉🎉
Great
Amol kolhe saheb proud of you ❤❤
Great 👍 👌
अमोल कोल्हे हुशार खासदार आहेत गंर्व आहे
खूप छान
खूप छान साहेब...
15 लाखाच्या पुढे असणारे वाहन खरेदी करणाऱ्यावर लावा ना कर
अभ्यासू खासदार उत्तम दर्ज्याच भाषण....❤
Dear Dr.Amol Khole, saw your video of standing behind Rahul Gandhi and taking his instructions and shouting down at Prime Minister of India, Had seen you playing Chatrapti Shivaji Maharaj on TV and had great respect for you, could not believe what I was seeing, What a fall from Grace for you Dr…
Great Speech
Very nice sir 👍
एक नंबर