I don't understand Marathi But this video shows the approach Roads to the Views points very well. There should have been very high number views and likes for this video. I have seen many videos from famous RUclipsrs, but those have inadequate information. But this video is very good. 👌
छान view आहे👌.... लोकांना शक्यतो बाईक राईड चे विडिओ बघण्यापेक्षा वेगवेगळे स्पॉट त्यांची माहिती, गडकिल्ले त्यांची छान शूटिंग असे विडिओ पहायला आवडतात... तर रोड किंवा ट्रॅव्हल पार्ट कमी करून स्पॉटची माहिती आणि फुटेज जास्त कव्हर कर जस या विडिओ मध्ये आहे👌👍 Best Of Efforts..👍
Khup Sunder ahey Video ani Tujha awaj pan khup changla ahey
Thank you
I love Mahabaleshwar 🔥😍🔥😍
नमस्कार.
महाबळेश्वरला हे सर्व पाॅईट जवळ जवळ आहेत का? चालतं फिरु शकतो कि कुटुंबासहीत?
महाबळेश्वरातुन प्रतापगड ला जायला कोणती वाहतूक साधने उपलब्ध आहे त
महाबळेश्वरचे बहुतेक पॉइंट लांब आहेत. पायी नाही जाऊ शकत.
I don't understand Marathi
But this video shows the approach Roads to the Views points very well.
There should have been very high number views and likes for this video.
I have seen many videos from famous RUclipsrs, but those have inadequate information.
But this video is very good. 👌
Thank you so much for your valuable comment...🙏
Please share this video with your friends😊
Goodthrill
छान view आहे👌....
लोकांना शक्यतो बाईक राईड चे विडिओ बघण्यापेक्षा वेगवेगळे स्पॉट त्यांची माहिती, गडकिल्ले त्यांची छान शूटिंग असे विडिओ पहायला आवडतात... तर रोड किंवा ट्रॅव्हल पार्ट कमी करून स्पॉटची माहिती आणि फुटेज जास्त कव्हर कर जस या विडिओ मध्ये आहे👌👍
Best Of Efforts..👍
NINAD NANDKUMAR SHINDE सूचनांसाठी धन्यवाद मित्रा 😊
Mast
Guide Mahabaleshwar la milanaar ka ,
aani kiti charge kartaat ,
Eka divasache please saanga
Guide Rs. 500 paryant gheil...pan sadhya lockdown madhye mahabaleshwar band asel
Tum bohotacchi gidekarti ho😎❤️👏
Thank you 🙏
Satara railway stn pasun kasa jaicha Mahabaleshwar La ani kiti paise hotat
खूप छान माहिती, पण दादा तुम्हाला एक विनंती आहे जेव्हा पण तुम्ही कुठला विडिओ बनवता त्यात गाईड चा आवाज खूप कमी राहतो
धन्यवाद...पुढच्या व्हिडिओच्या वेळी नक्की लक्ष्यात ठेवू🙏
सातारा येथून कशा प्रकारे येऊ???? जेणेकरून सर्व पॉईंट पाहता येतील
साताऱ्यातून मेढा मार्गे महाबळेश्वरला जाता येते. तिथे गेल्यावर गाईडची मदत घ्यावी. गाईड सगळे पॉईंट्स फिरवतो.
he sagale point javal javal ahe ka?????
+Vinayak Patil Nahi...Lamb aahet...Pan pratyek point javal Bike aani Car jate...Guide sobat ghevun gelaat tar uttam hoil
@@SahyadriRider गाईड चा नंबर आहे काय दादा
Total points nahi dakhavale
Hii
Fraud of you Dada
Hii