नवीन अपडेट : या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरू नका! पात्रता अपात्रता
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- Who is eligible for Mukhyamantri mazi ladki bahin yojna and who is ineligible is explained in this video in marathi language.
नवीन अपडेट : या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरू नका! पात्रता अपात्रता
Mukhyamantri mazi ladki bahin yojna patrata
Mukhyamantri mazi ladki bahin yojna apatrata
patra apatra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता आणि अपात्रता
Who is eligible for Mukhyamantri mazi ladki bahin yojna and who is ineligible is explained in this video in marathi language.
Mukhyamantri mazi ladki bahin yojna 2024
Mukhyamantri mazi ladki bahin yojna eligibility criteria
मुख्यमंत्री साहेब सगळे नवरे कामाला आहे पण बायकोला एक ही रूपया देत नाही तर अशा बहिणी ने काय करावं त्या नवरा चा पगार पण तीला नाही भावाची ओवाळणी पण नाही मग या बहिणीने काय करावे सरसकट सगळ्या महिला ना योजना द्या
सर्व महिलांना लाभ द्या नाहीतर कोणालाच नाही त्या तुम्हाला वोट देणार नाही😂
अशा पण महिला आहेत .शिकलेल्या आहेत. पण मुलं बाळ आणि घर फक्त संभाळतात आता त्यांना नवराही पैसा देत नाही. पुरेसा पगार असून सुध्दा . त्या महिलांना लाभ मिळेल का?
संजय गांधी. अनूदान. महीलांना. लाडकी बहीण पण मिळू दया. त्यांना. तर. खरी. गरज आहे
मुख्यमंत्री साहेब या जगात आशाही तुमच्या काही बहीणी आहेत नवरा नौकरी तर आहे पण तो तुमच्या दुसऱ्या बहीणी वर उधळतो आणि बायकोला म्हणतो मी तुला असंच देत नाही घरात ठेवतो पण एक रुपया देत नाही मग या बहीणीने काय करायचे कोर्टात जावे तर भावाची इज्जत घरी बसावे तर सर्वांचं सहण करायचं आणि वरुन तुमच्या ह्या अटी असं करण्यापेक्षा तुम्ही गरजूंना मदत करा म्हणजे आम्हाला वाटेल कोणी तरी आमच्या कडे लक्ष करणारा
खूप छान एकदम बरोबर
मुख्यमंत्री साहेब ज्या व्यक्तीला कशाच आधार नाही व दोन कीवा चार मुली आहेत त्यांचा मुलींना शिक्षणात शिषूरुती का नाही
Barobar ahe
Help if possible but dont hurt d poor women
Kharach ahe
सर्व महिलांना दया
नाहीतर मंत्री किती भ्रष्टाचार करतात
1500/- देण्यासाठी एवढ्या आटी.
Ek kaam kr mg... Tya rahul gandi chi chaatt
खरंच सर्व महिलांना द्या पेपर नका मागू काही महिला खुप एकट्या असतात समाजत रहायच म्हणून बोलत नाही कृपा करून द्या सगळ्यां महिलांना
@@lekharedkar Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊
Ho na
हि सरास फसवणूक आहे . या योजनेचा लाभ द्यायचाच असेल तर सगळ्यांना च द्या नाहितर कोनालाच देऊ नका
ग्रॅज्युएशेन डबल ग्रॅज्युशन शिक्षण घेतलेली मुले बेरोजगार बेकार आहेत त्यांना आधी नोकरी दया.
Right
सर्व प्रकारच्या महिला यानां ही योजना लागू करा, तरच आम्ही तुम्हाला मतदान करू अन्यथा नाही. 😂
माझा कडे चारचाकी आहे..मालवाहू गाडी पण कधी भाडा लागतो कधी नाही..भाडा लागला तर 200 मिळतात...नाय तर कधी काहीच नाय मिळत..मग आम्ही नाय बसणार का ह्या योजनेत
तूम्ही अर्ज करा टेंपो असला तरी
शासनाने फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि जनतेची फसवणूक करीत आहेत.
Ek kaam kr mg... Tya rahul gandi chi chaatt
Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊
Right
@@bhagoreaction5878❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊@@bhagoreaction5878
इतर महिला या सरकार ला वोट देणार नाही.
सदर योजना निवडणूक समोर ठेऊन विशिष्ट समाजासाठी दाखविलेले लालीपाप आहे.
त्यांना मतदारांनी निरोप द्यायला हवा..
Ek kaam kr mg... Tya rahul gandi chi chaatt
कुठला समाज
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
सगळा फायदा युपी बिहार, तामिळनाडू कर्नाटक मधून आलेले गरीब घेणार.मराठी माणसांना ठेंगा.
Karnataka bhikari nahi re tond sabalun bol
💯👍 नाहीतर आत्ता पर्यंत मोदीने तेचं केलं
@@srushtipatil8623अहो बाई जर आपल्याला काही समजतं नसेल तर कोणाकडुन ही समजावून घ्यावे!☺️😊😢मोदींचा आणि या योजनेचा काहीही संबंध नाही, चमचेवाली मैडमजी!😢😢😢
Are musalmaan ghetil ghe bol.... 😊😊😊
Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊
मुख्यंमंत्री साहेब त्या गरीब आमदार खासदार ह्यांना दया आम्ही कुठे ठेवू एवढे पैसे
देनार असाल तर सगळ्यांना द्या,नाही तर कोणाला च नको.
एवढ्या कमी कालावधीत एकही कागदपत्र निघत नाही खोटे बोलतात
रिक्षा चालकाच्या बायकांचं काय ते नाही सांगतलं रिक्षा ला तर तीन चक्कर असतात मग 😂😂😂😂😂
अरे जरा लाज वाटू द्या सरसकट द्या सरसकट द्या म्हणताव.
किती वेळा अनुदान उचलता सगळे पिके आले तरी दुष्काळ दुष्काळ म्हणून पैसे उचलता कित्येक वेळा कर्ज माफ झाले
कित्येक वेळा लाईट बिल माफ झाले
कधीच गोर गरीब मजदूर
काहीच बोलला नाही आणि आज तुम्ही.
गोरगरिबाला बी जगू द्या की का
त्यांनी फक्त तुम्हाला मतदानच करायचं
अशी अट आहे न तुमची आम्ही जेवढ्या पण नोकरी वाल्या च्या बायका आहोत या पैकी तुम्हाला आम्ही कोणीच वोट नाही देणार😡😠
माझा लाडका भाऊ योजना कधी सुरू होणार याच्यावर एक व्हिडिओ बनवा
हे सरळ सरळ फसवणूक आहे , काही कुटुंब अशी आहेत की ज्यांची कोटी कोटी रुपयांत 🥺🥺😡 उत्पन्न आहेत त्यांनी. सुध्दा , सरकार ला खोटी कागद पत्रे दाखवून योजने चे पैसे घेतायेत 😢😢😢 या कडे कोणी लक्ष देत नाही 😢😢😢😮😮😮
Bapre koti rupee asun foam bhrl
आमदार खासदार 5वर्षात करोडपती होतात मग ते तर फक्त जनसेवक असतात ते नोकरीं करत नाहीत मग एकदा निवडून आले कि त्यांना आजीवन पेन्शन का फक्त नियम जनतेला का असं पण हे लाडकी बहीण ही योजना मतांसाठी आहे बाकी काही नाही असं करून मत मिळणार नाहीत हे सरकार ने ध्यानात घ्यावे
हां खुले आम बनवा बनी चा घोळ
पराव्हेट कंपनी मद्ये. काम करतात मोल मजुरी करुन शिक्षण पूर्ण केले तर त्यानि नोद करु जर फोर. व्हीलर घेतली असेल तर आशा अटी लाऊच नाहि 7 . १२ चेक करा लाडकी बहिणी ला भेट द्या
रिक्षा चालक कच काय रिक्षाला तर तीनच पाय असतात मग त्यांनी काय करायचे 😂😂😂😂😂
सगळ्यांनी या सरकारच्या विरोधात मतदान करावे? मतदान जवळ आलेले असताना आमिषे दाखवणे?म्हणजे काय? या आमदारांना फक्त1500रु,च भत्ता द्या .
केजी ते पिजी शिक्षण फ्री द्या आणि शिक्षीत बेरोजगार मुलांना नोकरी द्या आम्हाला १५००₹ ची भिक नकोय _ एक लाडकी बहिण योजना.
सरकारी कर्मचऱ्यांसाठी चा बायकांनी काय पाप केलंय त्या नाहीत का तुमच्या बहिणी त्याच्यावर काय अन्याय करता तुम्ही
मतदान करताना का नसतात अटी कि ह्यांनीच करायच ह्यांनी नाही करायच त्यावेळी सगळे चालतात आता नको
चार चाकी गाडी का नको आहे सर शेती नाही आणि शिक्षण ही नाही मग गाडी चालवुन तरी घर चालवा लागेल न सर ती गाडी 6 वर्ष फायनसची असली तरी पण ही योजना लागू नाही का सर गरीबांनवर अत्याचार नका करू सर 1 दिवस जर गाडी बंद असली तर उपवासी राहायची वेळ येतेगाडीवाल्याच्या घरच्याला गाडी वर घर चालवुन दाखवा मग नाही म्हणा सर🙏
Bby
-
विधवा महिला पेन्शन घेत असेल तर ती फोम भरू शकते का
Bharala ka
मुख्यमंत्री साहेब या अटी एखाद्या गरीब व्यक्ती ने हप्ता वर वाहन घेतलं असेल तर त्याच घर भागवण्यासाठी मग ही तर बेहमाणी आहे द्यायच असेल तर सगळ्यांना द्या नाहीतर राहु द्या
Barobar aahe sir aamchi gadi haptyavr aahe pan tyala bhadach nast kadhi tri yet bhad tr te haptyalach purat nahi mg aamhi kay kraych sir dyaych asel tr sarv mahila na dya nahitr asa anyay naka kru 😭😭🙏🙏🙏🙏
Gadi chalvnara draiwr ghari tri yeto ka to tikadach dusryach bayavr paise udhalato mg tyachya baykone kay krayche
Kahin time kadhe ration card night Tani Kay karave please reply
Hi yojana mhanje fakat dikhava ya hatun dile Ani dusrya hatun ghetale. Nival dolyat dhul fek keleli ahe.
सरसकट द्या काय बिघडतय
तसही आमदार खासदाराना भरपूर
सवलती मिळतातच की
Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊
सावन बाळ निराधार लभाअर्ती ही योजना हेऊं शकेल काय? खुलासा करावा
सरसकट दयायला काय होते
सर आम्हच्या सारख्या महिलांना तर कोणीच मदतीचा हात पूढे करत नाही ,ज्यांना कोणाचाचा आधार नाही, घर काम करून मूलानचे पोट बरत आहेत ,नवरा असून काय ऊपयोग
अहो साहेब एका व्यक्तीकडे वीस लाखांची कार आहे मुले सुना कमावतात ओलीताची शेती आहे अशा कुटुंबात दोन दोन महीलांना पैसे आले आम्ही फक्त एक टुव्हीलर चालवतो घरात एकच महीला आहे डीबीटी लींक आहे फार्म मंजूर आहे आणि तोही जुलै महिन्यात मंजूर झाला पण पैसे आले नाही याला काय म्हणावे
मुख्यमंत्राी साहेब बास झालं बहिणी भाच्या बनवण शेतकऱ्याच कर्ज माप करा दोन वर्षांपासून दुष्काळ आहे
निव्वळ फसवणूक
पहिले महागाई नियंत्रणात आणा आणि मग योजना चालू करा
तीन तीन भाऊ आसुन सरकारी नोकरीवाल्याच्या बायका त्याच्या लाडक्या बहिनी नाही कामग बोलताना नीतर छान बोलता सर्व भाऊ माझ्या सर्वलाडक्या बहिनी आहे म्हनता तर त्यांना ओवाळनी आसे वाटते भाऊ
आधारकार्ड नोंदणी असल्याने बाकीचे सगळे कागद कशाला पाहिजे सगळे खोटे आहेत
मुख्यमंत्री साहेब ही योजना काय सर्वे योजना गरीब लोकान साठी आहे तरी नौकर दार च योजने चा लाभ घेतात तुमच्या नियम अटी चा काय फायदा लक्ष्य दया
मी मराद पुजा वाड दिवा च्या प्रव प्रदीप प्रकार प्रम प्रेमा प्रतिक प्रणिती मजुर मजबा सुख्खासुब ७०य सुव
लाडका भाऊ, लाडका जावई,लाडका ईव्हाई,लाडकी सून, लाडकी सासू, लाडका सासरा या योजना कधी सुरु करणार?????
ह्या मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही महिलेला लाभ मिळणार नाही
फक्त निवडणूक साठी ही घोषणा आहे
😂😂😂😂😢
Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊
Ekdam barobar
पंधरा लाख कुठे आहेत रे
अटी आणि शर्ती बघा कार्यालयाचे बाहेर बघा लाईन लागली काम टाकून,काय हे
अंगावर तुकडा टाकून अपमान झालाय एंजट तयार झाले रे ,गोरगरिब वंचीत रहाणार
Tumhi mhntat1500 pekhsa jast bhet astil tr hya yojnecha lab gheta yenar nahi jyana fkat1500ch miltat tyana lab bhetel ka
लाडकी बहिण योजना फक्त मराठी महिलांसाठी असावी अशी अट लागू करा. नाहीतर झोपडपट्टीत राहणाऱ्या अन्य राज्यांतून आलेल्या स्त्रिया याचा लाभ घेतील. आणि नेहमी प्रमाणे सरकारच्या लक्षात उशिरा येईल आणि योजना गुंडाळून ठेवावी लागेल. वेळीच सावध व्हा.
बरोबर
बहीण म्हणजे बहीण ती गरीब असो की श्रीमंत,जीला गरज नाही ती घेणार ना ही,जेणेकरून फार कमी बहीणीला मिळेल अशा अटी आहेत
Ekach mobile number 2 adhaarkard la link asel tar laadki bahin yojne cha form bharu shakto ka yetil ka mag paise?
एका सामान्य माणसच जगन किती कठीण आहे हे मुख्यमंत्री प्रतप्रधान यांना काय माहित एक दिवस अस जगून दाखवा
Mahilana saman adhikar dya. Jar tya swataha sarkhari job karat asel tar nka deu.pan jya mahila ghar sabhalat asel tar tyana pan thile pahiche. Karan tyancha koni vicharch karat nahi.
Al sanga bhikarya sathi ahe hi yojna
रस्त्यावर राहणाऱ्या भिक मागून खाणाऱ्या महिलाच बसतील वाटत
टाटा मॅजिक सीटर गाडी असेल तर लाभ मिळेल का
Vidhava mahilela 1500 mila tat tar tumi sagital labh milu shakat nahi baki kahile madhe vidhava kahile madhe kay farak rahila mag tyanna aadhar nasate mhanun ha pan labh milayala hava
Sarvanna mahilanna ektar sarsakat labh dya mhanv
आशा स्वयंसेविका यांना लाभ मिळू शकेल का?
Ho anganwadi सेविकांना मिळणार आहे
सरकारला सुद्धा माहित आहे चार चाकी वाहन आता घरोघरी आहे त्यात एकत्रित कुटुंब असलेल्यांना लहान मिळवू शकत नाही म्हणजे पेन्शन धारकांना सरकारचा हा नवीन प्लॅन आहे द्यायची असेल तर सगळ्या महिलांना सारखे द्या
Kay laylai song roj nave nave song chalu aahe He tumche song bandh Kara
Koi tax bharta nahi Ghar Kam karne vale income dikhate nahi, tax bharte nahi
मतदानयादीपहा खातेनंबरबौलवाफक्त
Jar hya apatra mahilanni form bharla tyanna tumhi paise dile aahet tar nantar kay
आमचे रेशन कार्ड केशरी आहे पण मिस्टरांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. तर मला फॉर्म भरता येइल का
सध्या कुठल्या योजनेद्वारे किती मिळत आहे हे सिद्ध कसे होईल
4 chaki vhanavr ch pot bhrtoy mg tyach ky
तरुण मुलांना नोकरी द्यावी मुलांना शाळा शिकवून काय उपयोग नोकरी नाही धंद्याला पैसे नाही काय करायच
Jyana laabh bhetnar naahit Karan tya mukhyamantryanchya bahini nastil
शिंदे ला हाकला?जाचक अटी लावतो काय? शिंदे चे सगळे आमदार पाडा.म्हणजे समजेल जाचक अटी लावणे?
वय 61 वर्षे असेल तर अंत्यविधीच्या खर्च मिळेल.
bahinin madhe bhed bhav ka gharche utpan kiti asel pan mulaga kiva navra tyana paise det nahi.....madham vargiya upasmarila aalet tyana sarsakat anudan dya.....modijini ayodhet murk pana kela toch murkpana kartey nivadnukit vote dete veli kalel.
मुख्यमंत्री साहेब आधी शिकल्या सवरलेल्या मुलांना नोकऱ्या द्या असे दीड दीड हजार रुपये देऊन कुठे बहिणीचे घर बसता का
Lone aasani se mile iss liye bhi bahut log ITR bharty hai .
Tyar gadyanch kashala aant aahet te tr aapaaplya paristhiti nusar ghetat
Dyach zale tr Saglayana dhya nahitar konalach deu Naka hech
Laabh milnar naahit Karan tya mukhyamantryanchya bahini naahit
Ha tumi sarkarla prashn vicharava an ek tari vidio banvava niradharahinvishai tumhala hi vinti eka निराधार बहिनीकडूं n 😢
शासकीय योजनेचा लाभ घेतो तो दीड हजार आणि हा लाडकी बहिणी योजनेचा पण दीड हजार आहे पण हा विचार नाही का संजय गांधी निराधार पेन्शन ही आपण का देतो का तर ती एकटी महिला असते म्हणून पण लाडकी बहिणी योजनेला तसे नाही तरी तिला दीड हजार दोन्ही महिलांमध्ये फरक काय आहे का नाही
जर शेत नसल्यावर ही योजना लागू होते का
🎉 hello sar hello sar aaykar data aadi Bharat ho to nantar nantar Yojana fayda fayda Yojana ka fayda merath to to aata Kanya tala
Amala Malaysia Yojana kya Yojana fayda Dena kya number vinati sanvare ke liye balloon
आता पुरुषासाठी माझा लाडका भाऊ ही यो जना कधी सुरू करणार? या साठी 3000रुपये कमी पडतील,मतदारांना दारु लागते हे सरकारला माहित आहेत? हे मतासाठी चाललेले षड यंत्र आहे???1500रू.म्हणजे गरीबांची थट्टा आहे???
आयोध्येत राम मंदिर बांधुन ही जनतेने लल्लुसिंग पाडला? हेशिंदेला कळत नाही का????
आजपर्यंत२०१९ची पीककर्ज.माफी पूर्णपणे झाली नाही आणि आता प्रत्येक बहिणीला वार्षिक ₹ १८००० (अठरा हजार) मिळतील का?
Income tax return chi अट ठेवली आहे, घर बांधायचं असेल तर income tax return karawe लागते, ते पण 1yrs नंतर करू शकत नाही, त्या मुळे सर्वच योजना घेता येत नाहि, ज्याला खरो खर गरज आहे त्याला मिळत नाही योजनेचा लाभ
Barobar ahe
Mahila government job la asel tr nko but khalipili asel tr milayla pahije saglyana saman kayda
निवडणूक होईपर्यंत आहे नंतर nahi👍
जर कोणाला कामगार योजनेतून. स्कॉलरशिप मिळाली असेल तर या नवीन योजना लागू होईल की नाही
65 age nantar chya mahilancha hi vichar krava
Karan sharir sath det nahi tya mule baher kam karta yet nahi tevha asha hi mahilancha thoda vachar krava
Aktar ya yojna fuktat hot nahi ani pyise bharun chalu kel tari milnyachi gyaranti nahi.
सर घर बहादयाला कर्ज साठी रिटन्स फाइल लागते या साठी कस कारवाई या योजना लाडली भाहींना काय
महा विकास आघाडी विधान सभा २०२४ फीक्स १५५+ दनदनीत विजय
Jyanna sanjay gandhi yojnecha labh 15 she rupaye bhetto, tya mahila niradahar aahet mag tya niradhar mahilancha sarkarne kuthe vichar kela ki tyancha pan vichar karava sarkarne
Number 2 cha point thoda savister padhhtine sanga
Income tax mhnje tya mdhe nemk kay kay
म्हणजे आधीपासून कुठल्या योजनेचा लाभ घेत असलेला.
1500 sanjay gandhi yojna pension milat asel tr milnar ka ladki bahin yojna
Ek sanga fakt ki niradhar mahilansathi hi yojna aahe ka?
SHIDA SAHB JNTA YDIE NAHIE NIYAM KS AAH GRIB MANUS KRJ KADUN 4 CAKIE KAMA SATHIE GATA TYNA PAN LAB NAHIE MAG KAY UPOYOG
Saheb four whiler tr garibala pn grjechi zaliy ata an ahe mg tyana paishanchi grj nahi as ahe ka detach kshala o tumhala h kam yetil 🙏