खुसखुशीत जाळीदार अनारसे बनविण्याची परफेक्ट रेसिपी,तांदुळ भिजवण्यापासून ते अनारसा तळेपर्यंत खास टिप्स
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- खुसखुशीत जाळीदार अनारसे बनविण्याची परफेक्ट रेसिपी,तांदुळ भिजवण्यापासून ते अनारसा तळेपर्यंत खास टिप्स
खुसखुशीत व जाळीदार अनारसा बनविण्यासाठी लागणारं साहित्य :
तांदुळ ५०० ग्रैम
गुळ ४०० ग्रैम
Ingredients
Rice 500 gm
Jaggery 400 gm
#Anarsa
#Diwalifaral
#Vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecip
ताई तुमच्या रेसिपिज खूप छान असतात. विशेष म्हणजे तुम्ही जे प्रमाण सांगतात ते अगदी परफेक्ट असतं. माझे अनारसे प्रथम बिघडले होते. पीठ कोरडे झा ले होते परंतु नंतर दूध लावून भिजवून ठेवले व नंतर ३- ४ दिवसांनी अनारसे बनवले तर खूप छान झाले. मनापासून धन्यवाद .
Great 👍
Kups Chan Samjun sangta Lai Bhari 🙏🙏👌👌🌹🌹
खूप छान बनला ताई अनारसा 👌👌 जाळीदार 👌👌❤️
Nice explanation ma'am ☺️
I am going to try this year first time.
खूप मस्त झाले माझे अनारसे... thank you so much for this recipe 👍
👍👍
Most Welcome
Nice explanation. Thank you
Khup chhan. Recipe sopi ahe me try karte. Thank you.
ताई मी बनवले आहे छानच झालेली आहे असे👍
Khup chaan mi try karen thank you mam
Atishay sundar recipe
या दिवाळीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनारसे बनविले. खूपच छान झाले. सर्वांनी आवडीने खाल्ले. तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात. धन्यवाद ताई 🙏
यापुढेही अशाच रेसिपी शेअर करा. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍👍
Thank you 🙏
वा खूप मस्त रेसिपी
खूप छान झाले अणारशे
खूप छान
खुप छान
Khupch chan Tai
मी बनवले मस्त झाले धन्यवाद 🙏🙏
👍👍
खरंच खूप छान सांगितले
खूप छान आहे नक्कीच करून पाहिन ताई
छान receipe madam I will try.u r receipe are very nicewhat I like madam u r talk and explanation thanks a lot.there is no need madam to say congrats for me u r in busy schedule.any how thanks
Thank you 😊
Very nice
मस्त
Bhari
Khup chan
Very nice recipe. Thank you for sharing this recipe.
खूपच छान अनारसे झाले आहेत. वाटीचे प्रमाण सांगाल का ?
Tai peeth zyalyavar freeze madhye thevave ka
10-12 divas baher thevle tari harkat nahi ...nantar fridge madhe theva..vatavarna war hi barech avlambun aste
Mast
गुळाचे प्रमाण खूप जास्त सांगितले आहे. जेवढी पिठी त्यांच्या निम्मा गूळ हे प्रमाण योग्य आहे. तुमच्या प्रमाणे नुसार केले तर अनारसे तेलात विरघळत होते.
Khupch Chan mam
khup chan tai
Yes absolutely very good 👍 sweet
Congratulations.
Pith kiti diwas baher ठेवायचं आणि कधी fridge madhe ठेवायचे
Nice 👌👍
Sunder
Laibhari Tai
खूप छान झालेत अनारसे 👍
छानच
Chanaahe mast
Apratim
Very good
I can do it
mi aaj anarse karun nithalat thevle pan 2 tasani te mau zalet ata te punha talale tar kurkurit hotil ka?
Nahi ata telkat hotil...Pith sail zale asel, mhanun mau zale,thodasa tyamadhe tandlacha pith ghatla tar chaan hotil
@@VaishalisRecipes nahi tai..ghatt hota pith anarase kartana
kadachit havemule mau padle astil ka? talun zalyavar kadak zale ki dabyat thevnar hote mi pan mau padle thodese
बघून खूपच सोपी रेसिपी आहे असं वाटतं आपल्याला पटकन जमेल असं वाटतंय 😅😅
Chan👌👍💐
Looks delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
छान च
khup mast
खुपच छान झाले आहेत अनारसे
मस्तच
खूप छान जमेल असे वाटते,पण तांदूळ मिक्सर मध्ये पीठ रवाळ येते .तसे पीठ घेतल्याने काही प्रोब्लेम येईल का
पीठाच्या चाळणीने चाळून घेतल्यावर छान बारीक येते
ह ताई साखर चे प्रमाण सोगा
Khup chhan padhaat...
Amazing 👍👌👌👌😋😋😋❤🌹❤🙏
Nice recipe.
ताई मी कालच सोना मसूरी तांदूळ पाण्यात भिजवले चालतील का तुमचे अनारसे खुपच मस्त💗
Juna tandul asel tar kahich harkat nahi
Khup chaan 🙏👍👌👌👌
एक वाटी तांदूळासाठी गूळ किती घ्यायचा?
Chan recepi dakhvli tai first time karnar tar ek vati che map getle ter gul kiti ghycha please sanga
Tandul mojun ghya....250 gm tandul astil tar 200 gul ghya, 125 gm tandul astil tar 100 gm gul ghya
@@VaishalisRecipes OK thanks tai
़ध
र
़ध
र
@@VaishalisRecipes
.
नमस्कार ताई... अनारसे ची खूप छान आणि सोपी पद्धत सांगितली..... मला पण अनारसे करायचे आहे पण मला एक प्रश्न विचारायचा आहे....
तुम्ही अनारसेचे पीठ मुरत ठेवण्यासाठी बाहेर उबदार जागी ठेवतात की freeze मध्ये....
Plz reply mam..
उबदार जागी ठेवायचं
Ok... Thank you tai
मी नक्की या पध्दतीने अनारसे करून पाहणार आणि तयार झालेल्या अनारसे यांचा फोटो तुम्हाला पाठवेल...
Tai aapn gul aivaji sakhar gheu shakto ka??
हो ...पीठ मोजून घ्या ,जेवढं पीठ असेल त्याच्या अर्धी पिठीसाखर घाला
Khup chhan anatase tai 👍👌😊 please tai maze pan vedio baghna. Mala support kara please 👌👍🙏👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Yummy Dish 👍
Velachi pud ani jayfal ghatle tar chalel ka?
Ho Chalel
@@VaishalisRecipes thaks 😊
Delicious 😋❤
Gul pavder varli tr chalel
Ho chalel
मिक्सरमध्ये पीठ रवाळ होत तेव्हा चाळन मैदयाची की पिठाची वापरायची?
Maidyachi vaparli tari chalel
@@VaishalisRecipes धन्यवाद मॅडम
गूळ व पिठ भांड्याने कसे घ्यायचे ते दाखवा.
Nice recipe 😋
👌👌 Recipe pan साखर टाकायची असेल तर किती टाकायची ते माप सांगा
vatine pith mojun ghya ani pitha chya ardhi pithisakhar ghya
@@VaishalisRecipes thank you 🙏
@@VaishalisRecipes thank u 🙏
Gud vaprnyapeksha sakhar ch measurements kiti ghyaycha
पीठ वाटीने मोजून घ्या,जेवढं पीठ असेल त्याच्या अर्धी पिठीसाखर घ्या
Maz anarsyach pith dry n fugat pn nahiye,tr tyala soft honyasathi kay karu shakte?
2 chamche tup ghalun changla malun ghya ani plastic dabyat ghalun ubdar jagi theva, 3-4 divas pith murlya nantar korda vatla tar dudh ghalun punha malun ghya ani anarse kara...
@@VaishalisRecipes thank u dear..
👌👌👌
खूपच छान 👌👌
Mam Aardhya kilo LA kiti gul lagel plz sanga na
400 gm... video madhe sangitle ahe ani mi pan ardha kilo tandulach ghetle ahet
@@VaishalisRecipes OK mam thank you so much 😘😘
केळ घालून एक दिवस मुरायला ठेवला तर पीठ खराब होणार का
nahi honar
भिजवलेल्या तांदळाचे पाणी बदलताना रोज धुवायचे का ? अंदाजे तांदुळ किती वेळ वाळवायचे ?
एकदा धुवून घ्यायचे...साधारण एक ते दीड तास
😋😋😋😋😋😋👌👌👌👌
pith korda zalay.. kay karu.. teen divas zalet.. ambala nahiy
Pith Baher thevla hota na? Ata Kel kinva thoda dudh lavun malun ghya
ताई १ किलो तांदूळ साठी पाऊण किलो गूळ घेतला तर चालेल का?
मी १/२ किलो तांदुळा साठी ४०० ग्राम गुळ वापरला आहे....तर १ किलो साठी ८०० ग्राम गुळ लागेल
ओके. धन्यवाद 🙏
ताई पीठ कोरडे झाले तर काय करायचे?
मी काल हे पीठ बनवून प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेय पण अजून ते कोरडे आहे. मिक्सर मध्ये आज परत फिरवले. पण अजून कोरडेच आहे.
मी पिवळा गूळ घेतला. मला वाटतं देशी गूळ घ्यायला हवा होता.
नमस्कार ताई 🙏
मी आज व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे सर्व कृती केली... आधीची सर्व कृती व्यवस्थीत झाली पण पीठ आणि गुळ मिक्स केल्या नंतर ते थोडे सैलसर झाले आहे....
मी पहिल्यांदा अनारसे करणार आहे पण आता काय करावे काही सुचत नाही...
प्लीज ताई आता काय करावे कृपया सांगा....
Thode Korde tandalache pith ghala
Jr sakhar ghyaychi asli tr kiti ghyaychi?
पीठ मोजून घ्या , जेवढं पीठ असेल त्याच्या अर्धी पिठीसाखर घाला
Khup chan 🙏🙏
Nice
Mala pan 1 wati che praman sanga
125 gm chi 1 vati asel tar 100 gm gul ghya
3 days ka bhijvta
मी पीठ करून,दोन अनारसे करून पाहिले,पण पीठ थोडे पातळ झाले आणि वरून अनारसा खुसखुशीत,पण आतून मऊ लागतो खाताना,काय करता येईल,मला,please सांगाल का.
तांदळाचं पीठ घालून एक दिवस ठेवा म्हणजे पीठ थोडं मुरेल आणि मग करुन पहा
👌👌👌😋😋😋
Tai mi tumchya sarkha pit 1 kg kelay pan te patal zalay mag Kay karav lagel
3-4 divas murayla thevlyawar pith ghatt hota...nantar garaj padali tar thoda tup ,dudh ghalu shakta
Thank you
तीन वाटी पीठ साठी गूळ किती घ्यावा please reply
वाटी प्रमाण
3 vati sathi 1 vati gul
( वजनात मोजून घेतला तर जास्त चांगलं, प्रमाण बिघडत नाही)
Kiti divas anarase rahatat ani 250GM madhe kiti bantat
तळलेले अनारसे २०-२५ दिवस रहातात...२५० ग्रैम मध्ये साधारण २२-२५ होतात
Thanku
अनारसे खुसखुशीत कसे करावे
Chaaan
अनारसा केल्यावर क** होणारा अनारसा केल्यावर खडक व नरम होतो काय करू
मॅडम गुळाचे आणि तांदुळाचे प्रमाण सांगा
Video madhe sangitle ahe...500 gm tandul astil tar tyasathi 400 gm gul
मी थंड जागी राहते जम्मु त्यामुळे तिथे अनारसे होत नाही त्यासाठी काही टिप्स आहे का
एखाद्या उबदार जागी पीठ ठेवा,बंद ओव्हन मध्ये ठेवू शकता...आणि जास्त दिवस पीठ मुरले की छान अनारसे होतील
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
तांदुळ जास्त कोरडे झाल्याने पिठात अजिबात दमट पणा (moisture) नाही. गूळ किसून घातला आणि खुप वेळ मिक्स करून एकजीव करायचा प्रयत्न करूनही मिश्रणाचा गोळा होत नाही. काय करावे?
थोडं तुप घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या
@@VaishalisRecipes धन्यवाद
🙏मागच्या वर्षी आपण सांगितल्यानुसार अनारसे केले चांगले झाले. आत्ता ह्यावेळी बिघडले. पीठ थोडे पातळ झाले व फसफसले. काय करू.,,?
Thode korde pith bajula thevale hote te ghala... ( Bajula kadhale nasel tar thode Tandulache pith ghala )
Gulache praman jast ahe me pith bhijat ghatl khup patal pith jhale ahe
साखर वापरली तर,ती किती घ्यायचं
पीठ वाटीने मोजून घ्या... जेवढं पीठ असेल त्याच्या अर्धी पिठीसाखर घ्या
@@VaishalisRecipesTq Tai
खुप छान