Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Kokanatil Ganpati Aarti | कोकणातील हटक्या चालींवरच्या गणपती आरत्या | Unaad Deva | Part - 1
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2020
- कोकणातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहेच. ह्या उत्सवात घरोघरी जाऊन आरत्या बोलण्याची प्रथा पूर्वीपासून आम्ही जपत आलेलो आहे. ह्याच आरत्या आगळ्या वेगळ्या चालीवर बोलल्या आहेत. ह्या हटक्या चालीवरच्या गणपती आरत्या तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा आहे. आरत्यांचे अजून २ भाग येतील तेव्हा चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा.
आरत्या....
१. गणाला आळवू गणाला
२. आई माऊली माझी सावली
३. जय जय जगदिशा, सुंदर भाललोचना
४. वंदन माझे श्रीगणेशाला
५. स्वामी सद्गुरू राया आरती ओवाळूया
६. सदासर्वदा योग् तुझा घडावा
उत्कर्ष मंडळ घाणेकर वाडी नंबर २
मार्गताम्हाणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
जबरदस्त दादा
देवा खूप छान
Kharch khup Chan
Nice
खूप छान😍💐
Lyrics deun tumhi ek chan kaam kelat👍👍👍🤗❤️
Nice 👌
Nice aarti
🔥🔥
Suprup bhai
Khup sundar 😍
Apratim
❤️😘
Lyrics dilet hey baki bharii kelat thanks 🙏
Nice Aarti 👌👌👌👌
जाखडीचे गाणे आहेत ना हे
अजुन आरती बोला
Nice