Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Kokanatil Ganpati Aarti | कोकणातील हटक्या चालींवरच्या गणपती आरत्या | Unaad Deva | Part - 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2020
  • कोकणातील हटक्या चालींवरच्या गणपती आरत्या भाग - २
    पहिल्या भागाच्या उस्फुर्त प्रतिसादांनंतर दुसरा भाग घेऊन येत आहे. कोकणातील ह्या उत्साहाने भरलेल्या आरत्या तुम्हाला आवडत आहेत अशी आशा आहे. म्हणून तुम्ही जर अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. कोकणातले अजून बरेच हटके आणि आगळे वेगळे व्हिडीओ येणार आहेत.
    दुसऱ्या भागातील आरत्या...
    १. उंदरावर बैसोनी देवा दुडदुडा येसी
    २. आरत हि तुजला गणराया
    ३. गणराया देवा करितो तुझा धावा
    ४. आरती तुजला करतो मी भावे
    ५. शिवतनया आधी दे मतीला
    ६. त्रिभुवनी मंडितमाळा शोभतसे गळा
    ७. घालीन लोटांगण
    उत्कर्ष मंडळ घाणेकर वाडी नंबर २
    मार्गताम्हाणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

Комментарии • 19

  • @pundlikwangde9687
    @pundlikwangde9687 Год назад

    Part 2
    आरत ही तुजला
    जिवे भावे

  • @minadalvi1014
    @minadalvi1014 2 года назад +1

    खूप छान आरती आहेत, सर्व जण उत्साहाने म्हणतात. अप्रतिम👌👌👌👌🙏

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 2 года назад +1

    लाल टिर्शट वाल्या दादांचा उत्साह खुप आवडला.😊 😊 😊 😘 😄 😄

  • @vinodtherade843
    @vinodtherade843 2 месяца назад

    आरत ही तुजला आरती patva na मला

  • @santoshgawande9106
    @santoshgawande9106 3 года назад +1

    लाल tshirt cha उत्साह आवडला.. खूप छान

  • @vidyavijaypawaskar4827
    @vidyavijaypawaskar4827 2 года назад

    Very nice aarti chal

  • @prathameshkawale6143
    @prathameshkawale6143 3 года назад

    Khup chan aarti bolata mast

  • @mangeshh.bhuvad6879
    @mangeshh.bhuvad6879 3 года назад +2

    Very nice

  • @balajichavhan3039
    @balajichavhan3039 3 года назад +2

    Bhari

  • @mangeshmalusare2536
    @mangeshmalusare2536 2 года назад

    मस्त आहेत आरती

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 2 года назад

    खुप छान आरती

  • @cscguhagar9708
    @cscguhagar9708 3 года назад

    Khup khup chan

  • @mangeshmalusare2536
    @mangeshmalusare2536 2 года назад +1

    आरती ची पुस्तक भेटतील का

  • @pravinkamerkar580
    @pravinkamerkar580 3 года назад

    Mast

  • @vaibhavgotad624
    @vaibhavgotad624 2 года назад

    आरती खुप छान....👌👌
    2 व 3 नंबरची आरती नोटेशन मिलेल का...

  • @ravindragoriwale8512
    @ravindragoriwale8512 3 года назад

    Khup chan arti