Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Kokanatil Ganpati Aarti | Part - 3 | कोकणातील हटक्या चालींवरच्या गणपती आरत्या | Unaad Deva

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2020
  • कोकणातील हटक्या चालींवरच्या गणपती आरत्या भाग - ३
    मागील दोन्ही भागाच्या उस्फुर्त प्रतिसादांनंतर तिसरा भाग घेऊन येत आहे. कोकणातील ह्या उत्साहाने भरलेल्या आरत्या तुम्हाला आवडत आहेत अशी आशा आहे.
    तुम्ही जर अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. कोकणातले अजून बरेच हटके आणि आगळे वेगळे व्हिडीओ येणार आहेत.
    तिसऱ्या भागातील आरत्या...
    १. अशी कशी सजली बाप्पाची सुंदर मूर्ती
    २. आरत हि तुजला देवराया
    ३. छान पालखी सजवा
    ४. आई भवानी तुळजापूरची
    ५. गणराया आरत हि तुजला
    उत्कर्ष मंडळ घाणेकर वाडी नंबर २
    मार्गताम्हाणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

Комментарии • 3

  • @uttamkale9491
    @uttamkale9491 2 года назад +2

    अतीशय सुंदर 🙏इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे, गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @atarangee8512
    @atarangee8512 3 года назад +2

    बाप्पा

  • @sahilmore3930
    @sahilmore3930 2 года назад

    Ashi mul havit mast