350/- पासून अनलिमिटेड माशांचे थाळयो | कोकण उत्सव रेस्टोरंट ऐरोली | Vlog No 85
HTML-код
- Опубликовано: 11 мар 2024
- Kokan utsav resturant - Airoli
📍Cidco bus stop, opp. Nana park, Digha Naka, Airoli
Navi Mumbai, Maharashtra 400708
Chicken Thali - 320
Prawns Thali - 380
Paplet Thali - 400
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
hotel
restaurant
kokan utsav
kokan utsav airoli
kokan utsav resturant airoli
kokani food
kokan
kokani
कोकणी
कोकण
malvani bhasha
मालवणी भाषा
फिश
fish
seafood
मासे
मासोळी
सरंगा
navimumbaikar
kokan vlog
malvani vlog
कोकण आपलोच असा
kokan aaploch asa
मी कोकणी
me kokani
Thank you for watching 😊🙏🙏🙏
भातावर सोलकढी आणि चिकन चा घट्ट रस्सा एकत्र mix करून मस्तच लागतं वहिनी, तिखटपणा चा चरका लागत नाही तोंडाला...टेस्ट equal level ची होऊन जाते. मी सुद्धा असेच करून जेवतो..एक वाटी सोलकढी परत शेवटी प्यायची, म्हणजे लगेचच तृप्त ढेकर येतो आणि अर्धे पोट हलके होते 😋🤭😀. ह्या एका गोष्टीत साहिल आणि माझे एकमत झाले आहे 😄🎉
महिला दिवस छान केला मस्त video
मस्तच होता व्हीडीओ👌 मजा आली
तुमची जिया खूपच sweet आहे ❤
आवशिक इसारलाय काय? Happy women's day!
Non veg chech video दाखवा साहिल दादा ...chicken,mutton kiva माव्हरा... बघुक बरा vatta...maazi favourite भावी असा...भावी ❤
भारी विडिओ मज्जा आली 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan video.. 👌👌
लय भारी विडियो
छान व्हिडिओ 👍👌😋
Womens day दणक्यात साजरी झाला !! तो O cakes वाला तुमच्या रोजच्या केक खरेदीवर चालु असावा असे अनेकदा वाटते..😄🎉🎉
हे हॉटेल आणि त्याचा आतील ambience सुखद आणि family friendly आहे, थाळ्यांचे दर आणि दर्जा सुद्धा सुंदर आहे unlimited च्या मानाने 👌🏻👌🏻. रात्री एवढ्या उशिरापर्यंत पोरीबाळींना घेऊन एवढा लांब एकटा फिरत असतोस त्याची कमाल आणि काळजी सुद्धा वाटते..दिवस फार वाईट आहेत सध्याचे.. सतर्क आणि सावध राहा..देवाला तरी किती त्रास द्यायचा..? उशिरा रात्री homepitch/डोंबिवलीच योग्य !! काळजी पोटी बोलत आहे,बाकी तुझी मर्जी साहिल/लक्ष्मण कोयंडे.
शक्य असल्यास रोजच्या मालवणी style homemade रेसिपीज दाखवा वहिनी.
2 सलग व्हिडिओस घराबाहेरचे झालेत...बाहेर चे जग कितीही सुंदर-सुलभ वाटले तरी आपल्या घराचे ऊबदार वातावरण आणि मोकळेपणा बाहेर अनुभवता येत नाही..तुमच्या घरगुती वातावरणाला मागील 2 व्हिडिओस मध्ये miss करत आहे..म्हणून आता घरातील vlog येऊ दे..वहिनी, मालवणी मटण आणि वडे किंवा मटण-बिर्यानी ची रेसिपी जमल्यास करून दाखवा..तसा ही आता शिमग्याचा सण येतोय..गावी जायच्या आधी हा बेत होऊन जाऊ देत !!🎉🎉😋😋
ता.क. जिया आज क्युटच नाही तर अगदी निरागस प्रिन्सेस दिसत आहे 👸
👑
आउशीचो शिव्या-शापांचे फोन बंद केलस ता उत्तम केलंस, तिचे कोडकौतुक आणि आशिर्वादाचे फोन सुरू कर 👍🏻✌🏻✨
आज आम्ही तुमचा vedio बघून आलो आहोत इथे बघू आता. Thanks
Your narrations are too good 👍👍
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
पण तुम्ही एवढं सगळं खाता तुमच्या अंगाला नाही लागत एवढं बाहेरचं खाऊन सुद्धा तुम्ही चौघंही बारीकच आहात काय एक्सरसाइज करता चौघेही😂
छान विडिओ 👌
JIYA LOOKING SO CUTE
Lay bhari video 😂😂😂😂😂
Jiya is so cute❤❤
Khup chan 👌
Chaan video
Hotel छान वाटले. आणि price pan thik ahe❤
Kdk
Khup chaan
Great
Dinner with family ❤
Lets go😊👍👍👍❤
Enjoy 🎉🎉 for your beautiful family ❤❤
Wendell Rodrigues art in restaurant, love from Goa❤
😋
This Restaurant is quite close to my home.
It's very nice
टाळ, चिपळी एक नंबर म्हावरा खाणारी आम्ही मालवणी चॅनल असून सीफूड बनवतय पण माझ्या झिलाक आम्ही काटे काढून देतो खरच खूप छान विडीयो तुमचे 👌
Chan
Mast
❤
जिया चा हेअर बँड खूप सुंदर आहे...
ऐक नंबर
Khare malvani vatat malvani manesarkhe jevtat
Happy women’s day
दीपाली ताई जिया ची नजर काढ.
नेहमी पापलेट, कोळंबी आणि चिकनच असते काही तरी वेगळं पण दाखवा.... बाकी व्हिडीओ मस्त...👌
कोकण कर आहोत हेच व्हिडिओ मस्त आहेत
Parabin nay disak aaj 😂
दादा तुम्ही नोकरी करत नाही का ?
भावोजी नवीन नावा ठेवल्यात कमलाबाई शिमलाबाई विमलाबाई ❤❤❤
माझ्या अंदाजाने तुम्हा चौघांच्या जन्मराशी मला खालील प्रमाणे वाटतात :-
1) साहिल उर्फ लक्ष्मण कोयंडे - वृश्चिक किंवा सिंह (कडू करेला) 😜, बाहेरच्यांसोबत घरातल्यांना ही नावं ठेवणारा😕😕😏)
2) वहिनी - कर्क किंवा कन्या (सोज्वळ-कुटुंबवत्सल आणि प्रामाणिक ).
3) भावी- तुळ (खाद्य आणि कला/डान्स प्रेमी).
4) जिया- कर्क किंवा मीन ( लोभस,संसारी आणि शुद्ध अंतःकरण) ✨.
bhava mondachya khadit mule hat na te khavk ye gavak
नमस्कार दादा
Holi janar ka
समारोपाचं बोलणं तसं चांगलं वाटलं पण हॉटेलमधील बोलणं कृत्रिम वाटलं..हाॅटेलचा दर्शनी भाग आणि संपूर्ण अंतर्भाग दाखवायला हवा होता. किमतीच्या मानाने जेवण ऊत्तम .
Hi 🥰
तब्येत सांभाळून काय ते करा
दादा ऐरोली स्टेशन पासून कस जायचं
Bhakri kashachi aahe jwarichi bhakri aahe kaa
मस्त
तुम्ही रावस, घोळ , जितडा असे मासे नाही खात का?
Masachey video lai bhari amhi kokankar dada vahini bhavi jiya mastach video majja illi aani toh magsun maigoo kai bhagtaha melya subscribe kar channel nusta bagha nako
खुप दिवसांनी विडियो रोज विडियो पाठवा
आम्ही गेलेलो तेव्हा service चांगली नव्हतं आणि हॉटेल च नाव कोकण उत्सव आहे पण जेवणाला जेव कोकणची नाही
Are dada as lokan var camera marat nko javus. Vloging kartana dusrychya privacy cha pan vichar kara .
Total sanglas ny te
दादा... माका ठेवा बोलण्या मागची तुझी तळमळ आमकां समजता😂
माझी इच्छा एरोली सेक्टर मध्ये जेवू नका...
Name in nonveg khata ki Kai
Dada tu job laa kuthe aahe
Chota साळु motha सखु..
Starter2 ani prateki thali kase sampvtat, tumchya muli thali purn sampvtat.
Tumhi nokari kuthe kartat sangitale nahi,
Roj video taka dada aani tumchi bhasha aikunch kup bharee vattey baki vlog ek number
प्रोत्साहन दया .. मागे खेचु नका ...
नम्र विनंती
दादा याक माका सांग भात, वडे ,भाकरी ,किव्हा चपाती अनलिमिटेड आसत आणि पापलेट , चिकन लिमिटेड असत तर खायचा खेच्या वांगडा जास्त घेऊन 😂😅😂😅😂😅😂
तुझे हे प्रमोशनल vlogs छान असतात पण ग्राहक हा जागरूक असतो ते लक्षात ठेव. विडिओज मध्ये तोच तोच पणा असल्यामुळे काही सुधारणा करशील ही अपेक्षा.
Jalyat adksal nahitar😂😂😂😂
Tumse nahin nonveg chess video
सारखं चिकन दाखण्याऐवजी दुसरे काही तरी वेगळे दाखवा ❤
काय दुसरं दाखवू तुम्ही suggestion द्या नक्की ते दाखवण्याचा प्रयत्न करू
मासे सुद्धा दाखवतात ते 😀😀😀😀.. आणि Major लोकं फक्त आणि फक्त फॅमिलीला बघायला येतात..❤
❤❤❤❤❤ जल भ@@sweetfamily84
Amkaa avadtat asey masyachey video Karan aamhi kokankar
@@sweetfamily84your vlogs with your family's simplicity are really awesome but at some point people will get bored to see same content vlogs only different hotels eating vlogs so you must create something different also so then people will get interest to see 😊😊😊😊
Kai faltoo prashna vichrtat loka ... Nokri kartat ka nahi.. are Kai fukat khatat ma hotel madhe... Dada flat madhe rahto.. sagla kharch bhagvay kart asal ekhadi nokri.. tu video enjoy karna baki fatlyat kai ghusta
Aapan Kon😂
Greedy family.