माझ्या जॉबबद्दल एवढ्या कंमेंट्स 🙄 का 🤔 My Jobs - Interesting Comments reading | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • माझ्या जॉबबद्दल एवढ्या कंमेंट्स 🙄 का 🤔 My Jobs - Interesting Comments reading | Kokankar Avinash
    बऱ्याच दिवसापासून विचार होता जॉब बद्दल येणाऱ्या कंमेंट्स वर एखादा विडिओ करावा. योग्य येत नव्हता. या विडिओ मध्ये फक्त कंमेंट वाचन आहे. माझ्या जॉब बद्दल बरेच जण उत्सुकतेने विचारतात, काहीजण प्रेमाने, काहीजन रागाने पण विचारतात. त्यातल्या काही कंमेंट वाचून रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे.
    #comments #KokankarAvinashJob #KokankarAvinashLife
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 739

  • @vipuljoshi20
    @vipuljoshi20 Месяц назад +12

    Ignore the negative comments.. Marathi manus tu chal phudhe ❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад

      Thank you so much.

    • @vandanasawant9967
      @vandanasawant9967 Месяц назад +1

      Tuzya sarkha mulaga, pati aani baba pratekala milo. Tula vegale sanganyachi garaj nahi. Nehmi tula success miloo de. Gavatil ek mulaga yashasvi aahe, khup kastaloo aahe ase pahun far konkanatil mulancha Abhi man vatato. Eshwar tula nehmi sukhat thevoo de. Serv sukh tula miloo de.

  • @atharvamorelive
    @atharvamorelive Месяц назад +60

    Gossip होतंय भावा. Celebrity झाला आहेस. Enjoy. फक्त आईला नजर काढायला सांग.

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Месяц назад +39

    कोणाकडे लक्ष देऊ नकोस अविनाश तुझे विडियो छान असतात तु कष्टाने पुढे आल्या आहेत

  • @eknathkunbhar9200
    @eknathkunbhar9200 Месяц назад +39

    निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीप्रमाणे लोक बोलत राहणार पण तू तुझं काम चालू ठेव खूप छान करतोस तू🎉

  • @GaneshJadhav-ct7ob
    @GaneshJadhav-ct7ob Месяц назад +21

    मी ऐकच बोलु शकतो प्रामाणिक माणसाला हजारो संकटे असतात त्या मुळे तुम्ही हया कडे आजिबात लक्ष देऊ नका ❤🙏

  • @sanketbawkar9397
    @sanketbawkar9397 Месяц назад +11

    भावा तुझे Haters वाढलेत यावरूनच तू समजून जा की तू पुढे चालला आहेस...खूप मोठा हो भावा 👍🏻❤️

  • @vaishalibarde6068
    @vaishalibarde6068 Месяц назад +10

    नोकरी करुन यु ट्युब करुन गावचे पण तु सांभाळतो त्याबद्दल तुझा खरंच अभिमान आहे आणि तु असाच तुझ्या कर्तृत्वाने पुढे जात रहा❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Месяц назад +31

    अविनाश घडशी तू अगदी योग्य कामे करीत आहे हयालाच तर कलीय म्हणतात आणि मराठी माणसाला खेकड्याची उपमा दिलेली खरिच आहे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @manojvaskar4663
    @manojvaskar4663 Месяц назад +15

    आपला मराठी माणूस पुढे जातोय ह्याचा आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे .

  • @anirudhganu6773
    @anirudhganu6773 Месяц назад +71

    कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. कोकणात कधीच भिकारी दिसत नाही

    • @bapugaikwad7345
      @bapugaikwad7345 Месяц назад

      ❤Da

    • @swatipradhan6839
      @swatipradhan6839 Месяц назад +4

      @@anirudhganu6773 खरंय आणि आत्महत्या पण करत नाहीत.

    • @ranjanasawant7615
      @ranjanasawant7615 Месяц назад

      एकदम बरोबर आहे

  • @Sneha_Kadam16
    @Sneha_Kadam16 Месяц назад +12

    आई त्याची गावी आहे मग त्याला गावी जावंच लागणार. आम्ही पण 15दिवसां ने गावी जातो शनिवार रविवार. गावची माणसे इकडे यायला मागत नाही मग काय करणार जावं लागणार ना गावी . अविनाश लक्ष देऊ नकोस या लोकांकडे.तू मेहनती आहेस अशीच प्रगती करत जा.

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash  Месяц назад +94

    बऱ्याच दिवसापासून विचार होता जॉब बद्दल येणाऱ्या कंमेंट्स वर एखादा विडिओ करावा. योग्य येत नव्हता. या विडिओ मध्ये फक्त कंमेंट वाचन आहे. (Q&A) माझ्या जॉब बद्दल बरेच जण उत्सुकतेने विचारतात, काहीजण प्रेमाने, काहीजन रागाने पण विचारतात. त्यातल्या काही कंमेंट वाचून रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या Job बद्दल Special Video लवकरच आपल्या चॅनल वर घेऊन येत आहे.

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 Месяц назад +9

      नको त्या उठा ठेऊया करायच्या, आणि नको ते प्रश्न विचारायचे, काय गरज आहे या प्रश्न करत्यांना? अविनाश मला रानमाणूस प्रसाद आणि तुझ चैनल फार आवडत कारण ते निसर्गाशी निगडित आहे

    • @vishalsatam8253
      @vishalsatam8253 Месяц назад +14

      स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाही निंदकाचे घर असावे शेजारी. तू तुझे काम करत रहा ह्या पुढेही तुझे गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील.

    • @DronNawale
      @DronNawale Месяц назад +5

      Dada aikave janache karave manache

    • @manojvaskar4663
      @manojvaskar4663 Месяц назад +6

      भाई तू आम्हाला असच कोकण दाखवत राहा . बाकी काय जळणारे जगाच्या काना कोपऱ्यात भेटतील . पण तू असाच पुढे जात रहा . ❤जय शिवराय ❤भाई

    • @Bsdakore
      @Bsdakore Месяц назад +3

      अविनाश भाऊ तु असेच व्हिडिओ तयार कर, बाकी कोन्हीही काही म्हणो. आम्हाला आमच्या जॉब मुळे वेळ मिळत नाही, पण तुझे गावातील व्हिडिओ पाहून बरीच माहिती मिळते......

  • @sanket3510
    @sanket3510 Месяц назад +11

    भावा मराठी हा एकमेव प्राणी आहे त्याला कोणी पुढे जात आहे ते सहन होत नाही पण आपण जीद्द सोडायची नाही

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Месяц назад +61

    😂😂😂 अविनाश, कमेंट्स ऐकून लोकांच्या mentality ची कीव आली रे.....किती जळतात बघ तुझ्यावर....लक्षात ठेव " निंदकाचे घर असावे शेजारी !"
    तुझी भरपूर प्रगती होवो आणि होणारच आहे !!!

  • @HemantRedkar
    @HemantRedkar Месяц назад +8

    अविनाश भाऊ❤
    तुझ्या नवीन व्हिडिओ ची वाट आम्ही आतुरतेने पाहत असतो आणि ते फॅमिली सोबत मी बघत असतो,तुझे व्हिडिओ खरंच अगदी आवडीने बघण्यासारखे असतात. तुझी बोलण्याची पद्धत खूपच भारी. तुझ्या व्हिडिओ बघण्याच खास वैशिष्ठ म्हणजे तू नेहमी मराठी भाषेतच बोलतो.
    मित्रा तुझ काम खूपच चांगल आहे.....त्यामागे तुझी मेहनत आहे, तुझी धावपळ देखील आहे.
    मित्रा तुला एकच सांगणं असेल की निगेटिव्ह कॉमेंट्स कडे दुर्लक्ष कर आणि जे करतोय ते पुढे पुढे देखील चालू ठेव आम्हाला तुझ गाव, कोकण तुझ्या मुळे बघायला मिळत.
    तुझ्या व्हिडिओ मार्फत आम्ही देखील गावच जीवन अनुभवतो. अशाच व्हिडिओ बनवत रहा कोकण दाखवत रहा आम्हाला बघायला आवडत आहेच........Love from राजापूर - पाचल 😍

  • @Bail_Gada_
    @Bail_Gada_ Месяц назад +8

    एखादा मराठी माणूस कुठे तरी पुढे चालाय,हे दुसऱ्या मराठी माणसाला खटकत असतों,आणि हे आपल्याला इतिहासात देखील बघायला मिळत!

  • @RajuGhadshi-m4p
    @RajuGhadshi-m4p Месяц назад +11

    म्हणूनचं आपला मराठी माणूस कधी पुढे जात नाही .
    त्यांना खेकड्याची उपमा दिली ती बरोबर आहे .
    त्यांनी त्यांचा विचार करावा.
    तु तुझ्या परिवाराची काळजी घेण्यास समर्थ आहेस.
    त्यांनी त्याचा विचार करू नये.
    Keep it up.
    भावा.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад +6

      धन्यवाद दादा..... लोकांचे कसे झालेय.. स्वतः काय करायचे नाही आणि दुसरा कोण काय करेल ते बघवत नाही.

    • @RajuGhadshi-m4p
      @RajuGhadshi-m4p Месяц назад

      आणि जोकोन डॉक्टर फोल्लोअर आहे. तो भवदा मतिमंद लोकांचा डॉक्टर असावा .
      म्हणूच त्यांची विचार करण्याची मती मंद झाली असावी.

    • @Vilasghatalvlog9567
      @Vilasghatalvlog9567 27 дней назад

      ​@@KokankarAvinash दादा तू ग्रेट व्हिडियो बनवतो यांना भुकुदे भुकणारे कुत्रे भुकुन निघून जातील.... जब हाती चले बाजार तब कुते भुके हजार 😊

  • @Sarthak12ka
    @Sarthak12ka Месяц назад +29

    अविनाश तू तुझं चांगला काम आहे मला तुझ्या खूप विडिओ आवडतात गावच्या एकदम साधे पणा आहे बेस्ट ऑफ लक 💐👌🏻👍🏻

  • @kalpeshbhuyal4793
    @kalpeshbhuyal4793 Месяц назад +4

    अविनाश भावा तू खरंच खूप मेहनती आहेस तुझा जॉब सांभाळून तू गावाकडे येऊन शेतीत सुध्दा आईला मदत करतोस ..तसेच तू तुझी आवड असलेलं तुझं you tub वर वीडियो सुध्दा बनवतोस या सगळ्या मागे तुझे खूप कष्ट आणि मेहनत दिसत आहे ..त्याचं प्रमाणे तू तुझ्या गावाला तसेच तुझं परिवाराला मित्रांना सुध्दा वेळ देतो हे खूप महत्वाचं आहे ..तू हे सगळं मॅनेज करून तू तुझ्या आवडी निवडी जपतो आहेस .सलाम आहे तुझ्या मेहनतीला देवा कडे नेहमी हीच प्रार्थना करेन की तुझी सगळी स्वप्न पूर्ण होउदे आणि जीवनात तुमच यश अजून वाढत जावं हीच तुम्हाला माझ्या कडून शुभेच्छा 👍👍

  • @vaibhavparshuramgawde8577
    @vaibhavparshuramgawde8577 Месяц назад +5

    मस्त आहे.जॉब सांभाळून निसर्गात वावरायला मिळणे नशीब लागते.मित्रा.तुला तुच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐👍🚩जय कोकण

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Месяц назад +8

    दादा तुझी प्रगति होते आहे म्हणजे खूप छान काम करतो असेच छान विडियो कर तुला उदंड आयुष लाभो बाप्पा चे छान आशीर्वाद पाठीशी रहो

  • @priyankakhedaskar5694
    @priyankakhedaskar5694 Месяц назад +5

    अविनाश दादा ❤
    तु अगदी बरोबर बोललास तु कोकण विकण्याचे व्हिडिओ न बनवता तु कोकण संस्कृती आणि कोकणाचे सौंदर्य दाखवत असतोस........
    खरंच तुझ्या कामाला सलाम...
    निगेटिव्ह कॉमेंट्स येतच राहतील....लक्ष नको देऊस.
    अवणीला गोड पप्पी😘
    Love from Rajapur-Tulsavade

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 Месяц назад +12

    तू गावच घर रिन्यू करून घे. आम्हाला बघायला खूप आवडेल. आज तुला गावाशी जोडलेला बघून खूप बर वाटत गावात राहण्यात जे समाधान आहे आणि जर तुमच्या सारखं गाव असेल तर स्वर्गीय सुख.तुझी सुरवातीला केलेली ओळ खूप भावली.... मी कोकण दाखवतो विकत नाही...

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 Месяц назад

      rajwadach bandhun ghe ata tikde . navasarkhe

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk Месяц назад +19

    तुमचे व्हिडीओ खूप छान असतात काही बडेजाव नसतो खूप मेहनत करून पुढे आलात तुम्हाला जाण आहे गरिबीजी खूप छान

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Месяц назад +1

    Avinash tu laksh Nako Deus ..tu khup mehnti Ani sadha sarl pramanik aahes ...चांगल झालेलं लोकांना बघवत नाही ..तुझे व्हिडिओ खूप छान असतात .गाव तर एक नंबरचा आहे ..तुझ office pn amhi पाहिलंय ..मराठी माणूस इतका खालच्या पातळीचा पण असू शकतो ...तू तुझ काम चालू ठेव ...खूप मोठा होणार तू ...आमचे आशीर्वाद तुझ्या पाठी आहेत ..

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Месяц назад +3

    अविनाश खूप छान उत्तर दिली आहेत,तु खूप कष्ट आणि मेहनत करून तूझं विश्व उभं केलंस.आणी खूप छान तु ट्युब हॅडल करतो खूप कौतुक वाटतं.आणी आई एकटी असते तिला मदत व्हावी हेही कर्तव्य आहे तेतू पार पाडतो.वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नको.आपलं गावपण, घरं आपणचं सांभाळायला हवं...❤️❤️👌👌👍

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 Месяц назад +3

    Ignore bad people.your making very Good video TC.

  • @sandeepsant412
    @sandeepsant412 Месяц назад +2

    अविनाश जी तुम्ही कोकण जे निसर्ग रम्य व्हिडीओ आत्मयीतेने दाखवता त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद 🙏तुमच्या बद्दल लोक ज्या चांगल्या वाईट कमेंट करता त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नकात तुमचे सर्व व्हिडीओ आम्हाला खूप प्रसन्न करतात तुम्ही काय जॉब करता आणि कस ऍडजेस्ट करून कोकणात तुमच्या घरी जा ये करता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे
    कोकणा बद्दल तुमचे प्रेम जिव्हाळा आम्हांला खूप भावतो त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन 🌹🙏
    तुम्ही तुमचे काम असेच चालू ठेवा त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा!🌹तुम्ही तुमची नोकरी आणि गाव यासाठी जी कसरत करता त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट 🙏🙏🌹
    संदीप संत पुणे

  • @vikasmore3648
    @vikasmore3648 Месяц назад +1

    दादा असल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम आणि आपलं कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे भारी काम करतो

  • @umeshmadhavi3600
    @umeshmadhavi3600 Месяц назад +1

    Avinash Bhau, maza tuzavar purn vishwas ahe, tu je je changle kam keles, tyat tula nakkich Yash milel ani bhavishyat pan milat rahil....Khup khup motha ho.

  • @Vighnemanoj
    @Vighnemanoj Месяц назад +6

    आपली जीवनकथा सर्वांना सांगायची गरज नाही अविनाश भाऊ ...लोकांकडे लक्ष देऊ नको....आईला सांभाळ भाऊ...जय महाराष्ट्र...❤

  • @SurajKalshetty-cw8rf
    @SurajKalshetty-cw8rf Месяц назад +2

    तो एवढं सगळं करतोय आपल्यासाठी म्हणजे ज्याला शक्य नाय गावाकडील जीवन तो दाखवतोय स्वतःची कामे adjust करुन त्याला torcher करण्या ऐवजी प्रोत्साहन दिलं पाहिजे
    बाकी भावा सर्व विडीओ 1ch no.👍🏻

  • @seemazalte871
    @seemazalte871 Месяц назад +6

    Dada तुझ्या video mala khup khup आवडतात तुमच्या विडीओ ची वाट बघते गाव आता अजुन सुंदर झालय निसर्ग रम्य आहे mast

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe Месяц назад +3

    अविनाश असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस स्वामी समर्थ आहे तुझ्या पाठीशी भुंकणाऱ्या ना भुंकू दे तू तुझी प्रगती करत राहा❤

  • @shailabhatwadekar4337
    @shailabhatwadekar4337 Месяц назад +5

    खूप कौतुक आहे अविनाश तुझं.तुझं काम तू चालू ठेव.

  • @swapnil7591
    @swapnil7591 Месяц назад +6

    हे बघा सर तुम्ही खूप मनावर घेऊ नका आपल्या शेजारी पण असतात असे जळणारे लोक त्यांना काय काम धंदा नसतो जस आपण शेजारी बदलू शकत नाही तसेच या लोकांना टाळू शकत नाही त्यामुळे आपला वेळ घालवण्या पेक्षा कामात लक्ष दिलेले बरे

  • @abhaysane3641
    @abhaysane3641 Месяц назад +3

    आवी खुप सुंदर विडीओ आसतात तुझें,❤ जेव्हा लोक जळतात ना तेव्हा समजावं की आपली तरककी झाली आहे,❤कुते भुंकते हाती चालते, तुझी आजुन प्रगती हो, जयमहाराष्ट्र, आम्ही नाशिक मनमाड कर

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 Месяц назад +2

    भावा हया लोकांकडे लक्ष नको देवू आपला काम करत रहा आम्ही पाठीशी आहोत ते लोक नाही येत आपल घर सांभाळायला ओक ❤❤❤❤❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 Месяц назад +6

    आविनाश तुला मी lockdown पासून follow करते आहे. तुझे गावाकडचे विडीयो म्हणजे निव्वळ आनंदयात्रा असते. अपवाद फक्त nonveg विडीयो कारण मी veg आहे. पण खरच तुझा कायम हसरा प्रसन्न चेहरा, गावाकडची खरी ओढ आणि गावावरचं प्रेम बघून तू किती मनापासून विडीयो करतोस हे कळतं. आज तू किती शांतपणे प्रश्नांची उत्तरं दिलीस खरच कौतुकास्पद आहे. असाच शांत रहा आणि छान छान विडीयो कर. बोलणारे बोलत राहतील. तू नेकीने तुझं काम चालू ठेव. गणपती बाप्पा तुझं भलं करो.

    • @Smalusare386
      @Smalusare386 Месяц назад +2

      अरे मित्रा तू आमचा कोकणी आहेस कोण काही बोलो तू पुढे जा पाटी बघू नको jast😂गरज नाही वाटत स्ट्रगल वीडियो बनवण्याची तुझे आपले कोकणातील विडिओ बनव ❤❤❤

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Месяц назад

      @@Smalusare386 barobar ahe

  • @akshaysharadasharad4327
    @akshaysharadasharad4327 Месяц назад +2

    तुझ्या धडपडीला सलाम! बाकी निगेटिव्ह कमेंटकडे दुर्लक्ष करणंच योग्य. खूप खूप सदिच्छा तुला. ♥️✨

  • @IcShaikh
    @IcShaikh Месяц назад +21

    नमस्कार .....
    सध्याची परिस्थिती अशी आहे, सध्या सहजासहजी नोकरी मिळत नाही त्यामुळे असे प्रश्न तरुणांना पडतात.. त्यामुळे त्यांची चूक नाही.
    एवढे अवघड अन् खोचक प्रश्न विचारले गेले पण अविनाश बिलकुल रागावला नाही हा त्याचा सर्वात मोठा प्लसपाईंट आहे.
    मी "कोकणकर अविनाश" चॕनलचा जुना सभासद आहे म्हणजे त्याच्या लग्नाच्या आगोदरपासून.
    अविनाश दाखवत असलेले कोकणाचे व प्रवासाचे व इतर सर्व vlog आवडतात.
    धन्यवाद .!

  • @madesoeasy9889
    @madesoeasy9889 Месяц назад +2

    Bhai it's too much....
    I am engineer and doing blogging from last 12 year... Work from home.. people don't think I was work from home... They tell everyone he is jobless after lockdown they realise he is working from home ....
    Nice do great work... ❤❤❤❤

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 Месяц назад +2

    भावा मला तुझा खूप अभिमान वाटतो. आपल्यातील काही जणानां पुढे जाणाऱ्याचे पाहवत नाही.पण आपण त्याकडे लक्ष न देता तू पूढे जात रहा. तुला यश नक्की मिळेल.
    जय महाराष्ट्र

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Месяц назад +2

    Hallo अविनाश,
    तुझे videos मी सुरुवातीपासून नियमित पाहते, क्वचित् कॉमेंट करते,कारण videos ईतके छान असतात, कुठेच काही कमी नसते, specially, मला तुझे गावचे व्हिडिओज खूप आवडतात कारण निसर्ग प्रेम तर आहेच,पण तुझे videos तुझा स्वभाव सांगतात. मुंबईची जवाबदारी सांभाळून तू ज्या ओढीने गावी जातोस, आई एकटी आहे,तिला मदत म्हणून तिच्या कामात हातभार लावणे, त्यात तुझी कर्तव्य तत्परता दिसतेच. तरुण पिढीने तुझ्या कडून शिकण्यासारखे खूप आहे. आज
    तू सर्व प्रश्नांना ज्या सैयमा ने उत्तरे दिलीस,त्यातून तुझे संस्कार दिसून येतात. असो,तुला खूप पुढे जायचे आहे,छान videos करायचे आहेत.तुझ्या व्हिडिओ मध्ये तोच तोच पणा कधीही नसतो,काही youtubers आपल्या गावाचे भांडवल करून दर वर्षी तेच तेच content करतात तेव्हा फार वाईट वाटतं, कुठेही
    मेहनत नाही,आपला कॅमेरा गरागरा फिरवायचा, आपलं लाईफ पब्लिक करायचे,आणि negative comments delet करायच्या,पण आज तू negative comments ही वाचून त्यांना समर्पक उत्तरे दिलीस,खरतर त्याची गरज ही नव्हती.
    असो,पुढे जात रहा,इतका की मागे पाहायला तुला उसंत ही न मिळो.
    खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.

  • @user-vs8bw6jn6m
    @user-vs8bw6jn6m Месяц назад +6

    मला स्वता ला आस वाटत.की नेहेमी पॉझिटिव्ह विचार केला पाहीजे.करायचे आसेल सर्व काही करता येते.पण इतर लोकांना काय माहीत.त्याना फक्त तुमच्या सुट्टीच दिसत आहे.

  • @prashantjangam8648
    @prashantjangam8648 Месяц назад +2

    अविनाश् दादा मी तुला स्पष्ट सांगतोय तु ह्या सर्व लोकांन कडे लक्ष देऊ नकोस. मी माझ्या घरचे तुझ्या व्हिडिओ ची वाट बघत असतो. आपल weekness आणि strugul आणि प्रॉब्लेम कोणाला सांगू नकोस. असाच् हसत खेळत आनंदात जगत रहा. तु, निखिल, सतीश दादा ह्याच्या मुळे आम्ही खुश होतो. तुम्ही सर्वच असेच रहा.

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Месяц назад +2

    दादा लोकांचं म्हणणं जास्त मनावर घेऊ नका आपली मातृभूमी आणि कर्मभूमी हे दोन्ही जो सांभाळतो त्या माणसाला माझा सलाम आहे तुम्ही गावातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण दाखवतात काही हरामखोर लोक काहीही कमेंट करतात यांना काही काम नसतात टेंशन नका घेऊ

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Месяц назад +2

    मेहनती आहात तुमचे काम सांभाळून काैतुकास्पद🎉❤❤❤❤ ignore negative comments

  • @raopatil9442
    @raopatil9442 Месяц назад +2

    तुम्ही जॉब करत कोकण दर्शन घडीवता खूप छान आहे कोणाच्याही निगेटिव्ह कंमेंट कडे लक्ष देऊ नका तुमचे vlog आम्हाला रोज बघावेसे वाटतात कारण तो निसर्ग बघितला की गावी असल्यासारखे वाटते ❤❤

  • @aakash350
    @aakash350 Месяц назад +2

    If you are good people loves you..
    If you are best people hates you..
    Keep growing.... Avinash

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 Месяц назад +6

    Don't worry. Listen & leave Avinash. You have the blessings of God. Your organization is taking good care of you.

  • @maheshkhade9369
    @maheshkhade9369 Месяц назад +3

    Good morning Avi....Aajcha video pahun shocking vatle...hot ase tuzy growth pahun kahi lokana sahan hot nasel... bhetatil ase lok pudhe...don't worry to tuze continue thev...
    Me 8th class pasun tula pahtoy....sobat ekach batch vr vasun baryach Vela tiffin share keley apan...tevha pasun tu paristhiti mule tu mage nahi pahiles....ya platform vr jast nahi bolat paristhiti baddal ..but really aaj khup bhari vatte tuze success pahun and tu nehami ti frndship bond pan maintain thevlas...
    Lokanache kam ahe bolayyche but tu thambu nako and continue karat raha...
    How to manage personal and professional life te tuzya karun shikya sarkhe ahe....proud of you mitra...best wishes

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад +1

      धन्यवाद मित्रा... कामात व्यस्थ असल्यामुळे तुझी कंमेंट जास्त येत नसल्या तरी आजची कंमेंट आली हे महत्वाचे आहे. हो भावा.. तू तर एकदम जवळचा खास मित्र... आठवीत भेटल्यापासून ते आतापर्यंत.. परिस्तिथी आपण बनवायची असते मित्रा आणि सोबत तुज्या सारखे मित्र असतील तर कसल आलेय टेन्शन.. आपल्या माणसांची सोबत असली कि पुढेच जाणार..
      एकदम शांत बसले कि ते हि चांगले नाही म्हणून हा विडिओ केला आहे. कधीतरी प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. बाकी आयुष्य सुंदर आहे. मजेत जगायचे.
      नेहमी असाच पाठीशी राहा..
      Thank you so much.

  • @ashashirodkar3611
    @ashashirodkar3611 Месяц назад +2

    Gossips करू दे. ते घेवन बसू नको .Enjoy your life . All the best.God bless you and your family .

  • @dolphinbhushan
    @dolphinbhushan Месяц назад +1

    भावा आज मी पाहिला व्हिडिओ पाहिला तुझा,तुला subscribe पण केला , ह्या ज्या काही comment आहेत त्यांना दुर्लक्ष कर तू तुझा काम कर , खूप पुढे जाशील.आम्हाला अभिमान आहे तू कामा बरोबर गाव जपतोयस .

  • @rupeshbait02
    @rupeshbait02 Месяц назад +18

    जाळणारे जळत राहतील आपण आपल काम करायचं दादा ❤

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Месяц назад +2

    कोकण जन्नत आहे , कुणाच्या कमेंन्ट मागे लागू नये दादा🙏👍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад

      Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 Месяц назад +3

    कोणी काय का बोलेना भावा,पण तु आम्हाला जास्त करून गावकडेच आसावा असे वाटते,आणि एक दिवस तुझे युट्यूबवरच करियर घडणार आहे हे सत्य आहे,आणि आविनाश भावा तु माणूस म्हणून खूप छान आहेस बास कुणाकडे लक्ष देऊ नको.

  • @shashikantnikam5506
    @shashikantnikam5506 Месяц назад +2

    Hi Avinash.
    Do not worry about any negative comments. Your videos are very nice.Your simplicity and positivity will take you a long way. God bless you always.

  • @vaishalidange5744
    @vaishalidange5744 Месяц назад +1

    मी सर्व यू ट्युबरचे व्हीडीओ पाहते प्रत्येकजण खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात.त्यांचा उद्देशऐवढाच असतो लोकांचे मनोरंजन व्हावे. त्या ठीकाणचे सौंदर्य दाखविणे संस्क्रीती दाखवणे.आपल्या सगळ्यांना हे सारे घरबसल्या पहायला मिळते. या सगळ्यां यु ट्युबरांचे धन्यवाद मानावेत तेवढे कमीच
    आहेत.अविनाश तुला धन्यवाद.

  • @user-sg5lm7eh8u
    @user-sg5lm7eh8u Месяц назад +2

    दादा काही लोक तुझ्याबद्दल वैगल्या उद्देश्याने बोलतात त्या लोकांकडे तु दुर्लक्ष कर त्यांचं काय मनावर घेऊ नको कारण काही लोकांचे विचार करण्याची क्षमता ही वेगळीच असते . दादा तु नेहमी सर्वांचाच विचार करतो कोकणातल्या घडामोडी सांगत असतो हे सर्व बघायला खूप बर वाटत . तुझ्या सर्व ईच्छा देव नक्कीच पूर्ण करेन अशी देवाकडे प्रार्थना करतो...
    ता डाक्टर मेला खुला वासाडा, टाकीन झो मेल्याला होलपटून......

  • @meenamonteiro1270
    @meenamonteiro1270 Месяц назад +2

    Avinash khup Sundar tujhya education chi mahiti dilis.
    Aata tari lok asle prashna vicharayche thambtil.
    Very proud...
    😊
    Avinash mala ase vatate ki tu ekda aamchya ghari visit karavi.
    Aamhi doghe pn tuze video pahato.😊

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +14

    दादा तू किती वेळा ऑफिस दाखवले आहे. जाऊन दे तू निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष्य देऊ नकोस . तूझ्या मूळे आम्हाला कोकण बघायला मिळते. आणि कोकणातील जीवन कळतेय.

  • @shailathasal1007
    @shailathasal1007 Месяц назад +1

    अविनाश तुझे विंडोज मी पहिल्यापासूनच बघतेय मला फार आवडतात पण आजचं विंडोओज तर खूपच छान आहे आज जे तुझ्या नोकरी बद्दल स्पष्टीकरण केलेस आणि तुझ्या शिक्षणा पासून ते नोकरी पर्यनत ची मेहनत ऐकून तर फारच तुझं कौतुक वाटते मुंबई,गाव दोन्ही किती छान सांभाळत आहेस.अशाच छान छान विडिओ बनवत जा आम्हाला तुझे विडिओ फार आवडतात.तुझया पुढील वाटचाली ला खूप खूप आशिर्वाद

  • @sanketmayekar1261
    @sanketmayekar1261 Месяц назад +2

    तुजी मेहनत आहे शेवटी 💐💐लोक काय बोलतात ते बोलूदेत तुझे व्हिडिओ चालू ठेव 💐🌹👍ok friend 👍👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Месяц назад +1

    Don't get upset, ur true, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना, तू तुझं काम चांगल्या प्रकारे करतोस, सगळे व्यवस्थित हॅण्डल करतोस, यासाठी तुझं कौतुकच, आपल्याला आपली सिच्युएशन माहित आहे की आपण काय करतोय, तुझे युट्युब चे vlog नेहमीच असे येत राहोत 👌👌, best wishes.

  • @Atul_Gawade
    @Atul_Gawade Месяц назад +2

    Tuza swatcha business ahe.. All the best for future🎉 go ahead

  • @ruturajyedake9141
    @ruturajyedake9141 Месяц назад +1

    अविनाश दादा तुझे पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण तु कामातून एवढा वेळ काढून तु कोकण परिसर दाखवतो व तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी मि एवढा उत्सुक असतो की व्हिडिओ कधी येतो याची वाट बघत असतो व मी कोकणकर तर नाही आणि पुणे मुंबई वाला पण नाही मी आहेः धाराशिवकर पण तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे खूप मोठा टाईम आहेः आणि ते पाहण्यासाठी मी गाडी साईट लां लाऊन बगतो आणि मी तुझ्या जॉब विषयी काही नालायक लोक कमेंट काही पण करतात त्यांना स्वतःचा व्यवसाय किंव्हा जॉब करा असे आवाहन देतो कारण मी एक ड्रायव्हर असून सुद्धा गाडी कामातून वेळ काढून बगतो तर एकच आवाहन करतो अविनाश दादा वर जळू नका त्याची बरोबरी करा

  • @kb5378
    @kb5378 Месяц назад +3

    Tu jase video banvtos tyavarun tuzi hushari, tuze sanskar kaltat. Tu khup shant swabhavacha, samaadhani vyakti ahes. God bless you.

  • @anilbibikar8127
    @anilbibikar8127 Месяц назад +1

    अविनाश, भावा, काॅमेंट्स वर विचार जरूर कर पण उत्तर देत बसू नकोस. तू दोन्ही कामे छान संभाळत आहेस. Keep it up.

  • @akashpatangrao479
    @akashpatangrao479 Месяц назад +2

    Mast answers keles tu saglya questions la... All support to you bro🥳

  • @gauravchavan5439
    @gauravchavan5439 Месяц назад +1

    Avinash tu evdha sagla vichar karu nakos tu je kartoys tey khup chaangla kartoys,Tuzya Video madhun amhal kokan distoy,mazya Aai la tuze sagle video avadtat ani ticha ajol suddha Nayri Tiware ahe,Tuzya pudhachya vatchali sathi khup khup shubhechha

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 Месяц назад +1

    अविनाश लोक पंतप्रधानाला पण शिव्या देतात लायकी नसताना आणि जे बोलतात ना त्यांची लायकी नसते ते कायम नोकरासारखा च विचार करतात मालकासारखा नाही जाऊदे त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू चांगल काम करत आहेस असच करत राहा आणि खूप मोठा हो आणि यशस्वी हो जय शिवराय

  • @swapnashedge2361
    @swapnashedge2361 Месяц назад +1

    Nako laksh devu ashya lokan kade .Tu asech video banvat ja .Aamhala khup awadtat. Gav baghyla khup awadte. Mi ter mhanen tu roj gavche video tak .pan job mule te shaky nahi .

  • @amolbhilare80
    @amolbhilare80 Месяц назад +1

    अविनाश भाऊ तुझे चांगले व्हिडिओ असतात. मला खूप आवडतात मी रोज आवडीने बघतो. कारण आमचा गाव सुद्धा असंच खेडेगाव आहे पेण तालुक्यामध्ये.

  • @rohitmogarkar3140
    @rohitmogarkar3140 Месяц назад +1

    दादा तू एवढा खूप मेहनतीने करतो ते लोकांना कळत का नाही सर्व घर आणि जॉब करून करतो भारी वाटत जेव्हा आपला कोकणी माणूस मेहनत करून पुढे जातो मस्त भारी भावा

  • @ashishsawant848
    @ashishsawant848 Месяц назад +1

    दादा तू लोकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस मला खूप तुझ अभिमान आहे कि तू जॉब आणि गावच घर शेती सर्व सांभाळून आणि सर्वांत महत्व मंजे आईची इतकी काळजी घेतोस हे बघून खूप बर वाट् आणि हो तुझे सर्व विडिवो छान असतात👍👌

  • @pranitwakhare1
    @pranitwakhare1 Месяц назад +2

    दादा तू तुझ काम करत रहा...मला तुझे वीडियो आवडतात,राहनिमान,स्वाभाव मस्त आहे,मी पूर्ण वीडियो बघत असतो.माझा पण नवीन चैनल आहे एक...पण तुझ्यासारख मनमोकळ बोलता येत नाही.पुढेही तुझ्या सोबत असेन मस्त मस्त लॉग करत जा 🙏🙏

  • @RupeshSawantdesai
    @RupeshSawantdesai 6 дней назад +1

    You are doing a good job. Ignore the negative comments and keep uploading nice videos. Keep it up.😍

  • @shrutikuds
    @shrutikuds Месяц назад +3

    Nice clarification video! Whatever you do is your life. We enjoy your videos. Best luck!

  • @suprabhaparab7610
    @suprabhaparab7610 Месяц назад +1

    I really appreciate your honesty because as you said u never played the victim card.
    But the problem with the Indian audience is they like drama,nautanki,garibi ka rona,struggle stories.
    Also they like the scamster youtubers who keep on crying for their poverty and beg for medical illness,I phone,camera drone , for their you tube channels.

  • @sheetaljadhav9515
    @sheetaljadhav9515 Месяц назад +1

    Avinash bala tujhe videos khup chan astat..tujhya mule aplya gavacha nisarg bagyla milta...kon kahi comments karto tya kade laksha deu nako.

  • @nikhilshinde436
    @nikhilshinde436 Месяц назад +1

    अविनाश तू ज्या प्रकारे तुझे वर्क लाईफ balance करतोस त्या बद्दल खरच तुझे कौतुक आहे.
    आपल्या आजूबाजूला नेहमीच असे लोक असतात ज्याना एखाद्याच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी होत असतील तर प्रॉब्लेम असतो.
    तू या सगळ्या कडे दुर्लक्ष कर आणि तुझ्या आयुषात असंच मेहनत करत रहा.
    काही लोकांची मेंटॅलिटी च तशी असते की त्याना फक्त एकच बाजू बघता येते पण दुसरी बाजू काय आहे हे जाणून न घेता उगाच एखाद्या बद्दल निगेटिवीटी पसरवतात.
    तुझे व्हिडिओ खूप च चांगले असतात आमच्या सारखे खूप लोक ते बघून कोकणातला आयुष्य जगतात. तुझे घर खूप छान आहे , तू खूप भाग्यवान आहेस अजकालच्या काँक्रीट च्या जागत सुद्धा तुला एतक्या सुंदर स्वतःच्या घरात रहायला मिळत आहे.
    असंच मेहनत करत रहा , खूप खूप प्रगती करत रहा . तुला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @SachinPanchal-tu4jw
    @SachinPanchal-tu4jw Месяц назад +3

    अविनाश कधी ही कोणाला आपलं आयुष्य खुला नाही करावी तु मस्त video बनवतो फालतू प्रश्नाच उत्तर देऊ नको. ऑल the बेस्ट

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 Месяц назад +1

    ते म्हणतात ना आपल ठेवायचे झाकुन आणि दुसऱ्याच बघायच वाकुन लोकांना भरपूर पंचायती लागतात अविनाश दादा कामावर फोकस करा 👍

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 Месяц назад +1

    भाऊ तुमचं आयुष्य जगण्याची तऱ्हा बघुन हेवा वाटतो त्या सगळ्यांना 😊....
    फार लक्ष द्यायचं नाही......
    खुप प्रगती करा..
    शुभेच्छा ❤

  • @nimbalkaramit
    @nimbalkaramit Месяц назад +1

    @KokankarAvinash bhai tu ka lokkancha vichar kartoies evdha....Loka kahi na kahi tari बोलणार....
    त्यांना हे समजत नाही की तुला गावाची आवड आहे म्हणून तू जॉब सांभाळून गावी जतोईस....हे je comment kartat na Tyanna tyanchya kade aahe tevjhepat nahi...
    Tuzhe video entertaining astat Ani he sarv loka जाळतात तुझी प्रगती पाहून...
    तू एन्जॉय कर...कॉमेंट वार जास्त विचार करू नकोस.....
    Kuch toh log kahenge....logo ka kam hai kehna...
    Keep making good videos...
    All the Best

  • @YogeshMarne
    @YogeshMarne Месяц назад +1

    अविनाश तू youtub video मस्त बनवतोय coment कडे लक्ष देऊ नको पुढे जात राहिच त्रास देणारे भरपूर असतात पण मदत करणारे फार कमी असतात असेच कोकणातील महिती video च्या माध्यमातून जगाला देत राहा "जय महाराष्ट्र"

  • @tanmayhewalekar2027
    @tanmayhewalekar2027 Месяц назад +1

    दादा तुझ्या विडिओ भारी असतात तू सर्व सांभाळून करतो त्याबद्दल खरंच सॅल्यूट तुला

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 Месяц назад +1

    जाऊदे अविनाश तु जॉब करतो व्हीडिओ बनवतो तु मेहनत करतो तुझ्या फॅमिली साठी तु काही ना काही तरी करतो काही हरकत नाही तुला आमच्या कडुन शुभेच्छा

  • @rajsane8026
    @rajsane8026 Месяц назад +1

    Avinash, you are really great. Don't think about others what they commented on your videos.

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 Месяц назад +1

    You r started growing now as professional utuber. Good change in you. I am proud of you

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR Месяц назад +2

    Don't tell about your job it is personal God bless you with good health and happiness regards take care ❤️

  • @sahilsurve8652
    @sahilsurve8652 Месяц назад +1

    Hats Off to your dedication & Hardwork.Don't get disappointed keep on doing your best.Also no need for justification.Keep on going you are on the appropriate path.
    Keep on rocking and make the Kokankars proud...
    All the best!!!👍 ☺️

  • @abhishekjadhav08
    @abhishekjadhav08 Месяц назад +1

    Khup Chan job related video 👌👌
    Saglya questions na barobar answer dilat👍🏻👍🏻

  • @Gavachya_aathavani2244
    @Gavachya_aathavani2244 Месяц назад

    आशा कॉमेंट तेव्हाच येतात जेव्हा आपण खूप फुडें जात असातो. आजू बाजूला कुणी नसतं. भावा तू खूप फुडें जाशील अशी देवाकडे प्रार्थना करतो . गेली 3 4वर्ष तुला फॉलो करतोय तुझा स्ट्रगल माहित आहे.नको लक्ष देऊ. ❤️lov u bro

  • @user-qs8zp6ln6q
    @user-qs8zp6ln6q Месяц назад +1

    दादा तू लक्ष देऊ नको कमेंट वर तु खूप पुढे जा 👍👍तुझी प्रगती होवो मी पण कोकण चा

  • @nomadicexpat
    @nomadicexpat Месяц назад +1

    Proud of you brother! Ignore the noise buddy..

  • @kalpaknayak3256
    @kalpaknayak3256 Месяц назад +1

    You don't worry about others. You are doing a great work. All the best. Lots of regards from Goa.

  • @pradeepnachnaekar5189
    @pradeepnachnaekar5189 Месяц назад +1

    प्रदिप नाचणेकर मी मालाड वरुन बोलतो आहे आज मी वि.बघत होतो तु कमेंट वाचुन दाखवले आहे छान भाऊ तुजे आपल्या कामाचे सांगितले आहे ते बस लोक चांगले केले तरी बोलत राहतात आणि वाईट केले तरी तुजे सांगतो आहे ते बघत मी बघत लिहिले आहे मला कोकण गावी न जाता बघता येईल असे तुझे वि. मला तर आवडतात

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t Месяц назад +2

    दादा अशा कमेंट वर लक्ष देऊ नका विडिओ खूपच सुंदर छान असतात सगळे कसे आहात तुम्ही