पैसे बचत करण्यासाठी गृहिणींसाठी १० महत्वाच्या टिप्स | 10 amazing money saving Kitchen Tips Madhura

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
    / @madhurasrecipemarathi
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
    डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
    Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...
    #kitchentips #kitchentipsandtricks #kitchentipsandtricksinmarathi #madhurasrecipemarathi

Комментарии • 566

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 2 месяца назад +42

    खूप छान टिप्स आहेत. मी माझ्या अनुभवावरून सांगते. जर बाहेरचं खाणं आणि शॉपिंग काही काळासाठी जरी बंद केलं ना तरी खूप बचत होते 😊

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 2 месяца назад +42

    रेसिपी बरोबर असेच inspirational विडीओ घेऊन येत जा ताई खूप छान टिप्स दिल्या आहेत तुम्ही

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад +1

      धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 2 месяца назад +10

    थॅंक्यु मधुरा, खूप महत्वाच्या टिप्स दिल्याबद्दल. 😊 तुझ्या सगळ्याच टिप्स खूप महत्वाच्या असतात. तुझी फॅमिली खूप भाग्यवान आहे, कारण तू त्यांच्याबरोबर आहेस.
    तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!!!!!😊

  • @rashmitendulkar4951
    @rashmitendulkar4951 2 месяца назад +3

    नेहमप्रमाणेच खूप छान टीप्स दिले आहेत.... बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी भाजी आवडणारी नसते किंवा कमी असते त्यावेळेला खास करून बाहेरून ऑर्डर केलं जातं म्हणून घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा लिंबू , कैरी,मिरची याची तिखट, गोड लोणची काढून ठेवावीत म्हणजे जेवण छान होतं आणि बाहेरून ऑर्डर कमी केली जाते

  • @Teampkkitchen
    @Teampkkitchen 2 месяца назад +4

    मी खूप मन लावून बघितला हा व्हिडिओ आणि मेन म्हणजे तुम्ही एवढ्या मनापासून सांगतात त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओ मधून काय घेता येईल ते एकदमबारकाईने बघते 🙏💯👍😽

  • @harshuandmansvi9063
    @harshuandmansvi9063 2 месяца назад +9

    Tai घरबसल्या काहीतरी पैसे कमवायचे काही आयडिया द्याना प्लीज.

  • @deepa_c
    @deepa_c 2 месяца назад +15

    Useful tips ..ek add karyala awdel jevha aapan online ready food order karto .tevha te almost 90% low quality plastic madhe garam garam pack kel jat ..je aaplya ..health sathi khup hanikarak hot aani te packing che plastic dabe aapan gharat vapru shaku evdhe pan bare nastat aani ..fekale tar mothya pramanat polution vadhatch jat ..
    Ase jast paisae deun aapan health aani nature donhi gosti na ..harmhul hoil ase vagto he khup ..paise kharch karnyachi takad asnarya educated working lokana kalat nahi.

  • @neelamjagtap
    @neelamjagtap 2 месяца назад +41

    मी आठवडाच झालं.. मी same planning start केलं... आणि मलाही ही जाणीव लॉक डाऊन नंतर झाली.. 😂 thanks tai...

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад +6

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @shailajakoyande5969
    @shailajakoyande5969 2 месяца назад +2

    नमस्कार ताई🙏 खुप महत्वाच्या टिप्स दिल्या . खूप छान प्रकारे व्यवस्थित समजावून सांगितल मस्त😊 प्रत्येक गोष्टीच नियोजन करण महत्वाच असतं . ऑनलाईन पेक्षा होलसेल मार्केट मध्ये खरेदी करण मी जास्त पसंत करते . खादय पदार्थ सुद्धा घरी करायलाच आवडते . ताई तुम्ही सांगितलेल्या टिप्स पैकी काही टिप्स मी फॉलो करते . नक्कीच तुम्ही सांगितलेल्य टिप्स जीवनात फॉलो करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद ताई❤️🙏

  • @user-dh5dg1fl2q
    @user-dh5dg1fl2q 2 месяца назад +3

    माझं कुटुंब खूप मोठा आहे आम्ही दोघं दोन मुलं सासू-सासरे दिर जाऊ आणि आमच्याकडे ड्रायव्हर असतात असे पाच-सहा जण ड्रायव्हर एवढे मोठे फॅमिली आहे आमची आणि अशावेळी तुम्ही म्हणतात हे सगळं करण्यासाठी थोडी जास्त अडचण येते आणि त्यात मी गावाकडे खेड्यामध्ये राहते नागझरवाडी तुम्ही कधी ऐकले नसेल कळम तालुक्यात

  • @rashmi.......7722
    @rashmi.......7722 2 месяца назад +24

    ऐकायला आवडेल तुमच्या सगळ्याच टीप्स ऊपयोगी असतात

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 2 месяца назад +1

    मी असंच करते कारण मला धान्य, भाज्या वाया गेलेलं आवडतं नाही आणि आता माहागाई आहे तुम्ही किती छान माहिती दिली ❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @cutiepie4334
    @cutiepie4334 2 месяца назад +3

    Thank you for sharing tips... Daily household task साठी वेळेचे नियोजन या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 2 месяца назад +2

    खूप छान टिप्स😊 धन्यवाद मधुर ताई

  • @dipalipatil8485
    @dipalipatil8485 2 месяца назад +2

    खूप महत्त्वाची माहिती दिली आजच्या दिखव्याच्या दुनिया मद्ये खूप लोक भुलत आहेत & अडचणीत पडतात.

  • @chitraparalikar5321
    @chitraparalikar5321 2 месяца назад

    Very useful tips. Generally evdhya barik goshticha vichar krt nhit, jo ki krayla pahije jr bachat kraychi asel tr..khup chan vatala video ani specially evdh kas suchat jmt ani evdhya kashya tumhi all rounded ahat yach kautakahi vatat..😊

  • @iamgrayowl
    @iamgrayowl 20 дней назад

    Khup chhan tips aahet.
    Thank You so much

  • @vandanasalvi1037
    @vandanasalvi1037 2 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली आहे मी ही करते अस

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @manteshmagdum9484
    @manteshmagdum9484 Месяц назад

    Hi madhura tai, मी पाहते तूमचे व्हीडीओ तूम्ही मावशी नाही मोठ्या बहीनीसारख्या वाटता तुमच्या रेसीपी खुप छान असतात पन रेसीपी बरोबर अशा उपयोगी टिप्स पण देत जा आम्हाला बरं पडेल तूम्ही देशात देशाबाहेर फिरलेला आहात तूमचा अनुभव आमच्या पन कामी येईल 🙏 रिप्ले मिळाला तर खूप आनंद होईल

  • @dhanashreemansute3405
    @dhanashreemansute3405 2 месяца назад

    ताई खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत खरंच मीही सुरू करेल या उपयोगी टिप्स, तसही तुमच्या रेसिपीज खूप छान असतात मला खूप आवडतात

  • @user-pp1gl9xc5b
    @user-pp1gl9xc5b 2 месяца назад +3

    Hii ताई खूप सुंदर सादर केलंय तुम्ही खूप छान धन्यवाद 🎉

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 2 месяца назад +4

    अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती ❤

  • @bharatijadhav2489
    @bharatijadhav2489 2 месяца назад +1

    Madhura Ji you are genius. Great way of conveying important points.

  • @nutankulkarni739
    @nutankulkarni739 Месяц назад +1

    Chan tips dili

  • @SnehalNetke
    @SnehalNetke 2 месяца назад +2

    तुम्ही दिलेल्या टिप्स खुप उपयोगी आहेत धन्यवाद.

  • @santoshvarsha2012
    @santoshvarsha2012 2 месяца назад

    Tai tumhi sangitle Rachana Ranade yanchya video baddal,me tyanche video pahilet khupch apratim ahet, he fkt tumchyamulech shkya zale,mala khupch upukt Ashi mahiti milte tyanchyamule , Thank u so much🙏🙏🙏🙏

  • @chat.choosey
    @chat.choosey Месяц назад

    OMG this information is so much useful Madhura Mam .... Thank you so much that now you are also adding more useful for ladies besides food recipes and kitchen tips ❤

  • @Teampkkitchen
    @Teampkkitchen 2 месяца назад +1

    खरंच खूप भारी तुमचे मनापासून आभार तुम्ही खूप काही शिकवता तुमच्याकडून😊😊 शिकण्यासाठी खूपकाही आहे तुम्ही रेसिपी ही एक नंबर बनवतात आणि बरच काही😊😊😊 शिकवतात|| मनापासून धन्यवाद मधुराताई||❤❤ form 😊@PKkitchen
    ........
    Thank you so much dear Madhura tai....

  • @snehamhatre6642
    @snehamhatre6642 2 месяца назад +1

    U are just awesome. Optimum utilisation can be learned from u. I am a big fan of u. Many things can be learnt from u. True motivation.

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 2 месяца назад +9

    मी असंच थोडं थोडं करून चोरून लपून जवळपास पंचवीस हजार रुपये जमवले. सुट्ट्या नोटा खर्च होतात म्हणून हजार आणि पाचशेच्या नोटा जमा केल्या आणि एक दिवस अचानक नोट बंदी झाली 😢

  • @madhurisrecipes
    @madhurisrecipes 2 месяца назад +2

    खूप helpful tips आहे मधुराताई नवीन youtubersathi काही टिप्स असेल तर सांगा ना

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад

      धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @mahadevkhengate1533
    @mahadevkhengate1533 Месяц назад

    Khup chaan chaan sangta tai tumhi

  • @sujataahinave4088
    @sujataahinave4088 2 месяца назад +5

    Tai tumhi kharach khup chan sugran aahat.agdi perfect vision.

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Месяц назад +1

    विडीओ छान ताई माहिती खुप छान दिली

  • @ManishaSonawane-ms1tp
    @ManishaSonawane-ms1tp Месяц назад

    खूपच छान माहिती दिली

  • @vandananagrale7001
    @vandananagrale7001 2 месяца назад +5

    खूप छान नियोजन सागितलं ताई नक्कीच प्रयत्न करेल 🙏

  • @NitaShinde-yo7oz
    @NitaShinde-yo7oz 2 месяца назад

    नेहमीचा स्वतःला प्रश्न आणि टेन्शन त्यातून तू छान टिप्स दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई ❤❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 2 месяца назад

    मधुरा ताई खूप खूप धन्यवाद ❤
    सगळ्याच टिप्स खूपच उपयुक्त आहेत. 😊😊

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 2 месяца назад +1

    खूप छान नियोजन सांगितले ताई ❤ धन्यवाद ताई 🙏🙏👌👌

  • @sachinpatil2200
    @sachinpatil2200 Месяц назад

    Thanks tai chan mahiti dilis

  • @Patil0366
    @Patil0366 2 месяца назад

    Thank you so much tai❤You are so great✨Maz attach lgn zalay feb mdhe,tumhi sangitlelya tips khup useful aahet mi tsch follow krnar😊💯, And also million of thanks because tumhi maze cook teacher aahat mi purn swaympak tumchya recipe mdhunch shikliy aani mi bnvleli recipe ghri sglyana khup aavdte🥰❤❤❤Once again thanks a lot❤🥰

  • @vidyapuranik6333
    @vidyapuranik6333 Месяц назад

    Kharech, kupch Chan Tips Dilya ahet Tai.. Thumhi..Very very Thanks.

  • @gursalsubhagi1087
    @gursalsubhagi1087 Месяц назад

    खुप छान

  • @kaivalyapol8869
    @kaivalyapol8869 2 месяца назад +1

    Khup chan sangitle tai,mi nakki tumhi sanhitle tase नियोजन करेन....

  • @Shravanis_creation
    @Shravanis_creation 2 месяца назад +5

    Khup mast 👌👍
    Thank you for the idea 👌

  • @nehatorane2923
    @nehatorane2923 2 месяца назад

    Khup chan sangitla aunty khup usefull hota tumcha video mzyasathi bcz mza navin lagn zaly aani mla kahich Idea nhi savings baddal aani mi job tr join karnar aahe pn tyanantr suddha hya video chi garaj hotich mla khup chan video hota mst samjun sangitlat
    Thank You ❤❤

  • @divyasawant6445
    @divyasawant6445 Месяц назад

    Thank you ❤

  • @jayatashrisengupta6040
    @jayatashrisengupta6040 2 месяца назад +2

    मधुरा, टिप्स छान आहेत पण विडियो चं म्यूजिक मात्र चमचमीत आणि झणझणीत रेसिपी असंच ठेवलं??

  • @deeptimapuskar9713
    @deeptimapuskar9713 2 месяца назад +1

    Actual budget chart बनवायचा एक प्रॅक्टिकल् video kar ना...अजून clarity येईल...आणि हो...तुझी भाची म्हणजे मला लहानपणी ची madhura भेटल्यासारखं वाटले 😊😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад

      धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq Месяц назад

    वा मधूरा , खूपच छान झालाय व्हिडिओ 👌👌👌👍😊

  • @sonalibhor9292
    @sonalibhor9292 Месяц назад

    तुमच्या सारखं कोणीच नाही y r great 👍🏻 आमच्या कडे शेतातून जेव्हा येतात तेव्हाच पैसे येतात मग aamhi कसं प्लानिग करावं

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 Месяц назад

    खूपच उपयोगी टिप्स दिल्या आहेत.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Месяц назад

    खूप छांन लिहुन काडल तर खूप गोष्टी आपल्या लक्क्षात येतात परत परत ते होत नाही खुप खूप धनवाद

  • @babanchavan4012
    @babanchavan4012 Месяц назад +1

    👌👌

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 2 месяца назад +1

    ताई उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 2 месяца назад +2

    खूप छान टिप दिल्या धन्यवाद

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 месяца назад +1

    खूप छान नियोजन ताई धन्यवाद

  • @chatanemadhuri4362
    @chatanemadhuri4362 2 месяца назад

    Kharch khup chhan online cha kharch sangtey he sarvat mahatwach Excellent khup khup chhan

  • @pratibhapatil6396
    @pratibhapatil6396 2 месяца назад +2

    ❤Mast Maza aavadicha vishay aahe

  • @chhabubhalerao2374
    @chhabubhalerao2374 2 месяца назад +2

    Chan tips dilya Tai . thank you

  • @user-kn4ei5zv5o
    @user-kn4ei5zv5o 2 месяца назад +1

    Kas etka vichar karu shakta
    Mast...

  • @BhartighugeGhuge
    @BhartighugeGhuge 2 месяца назад +1

    Khup Chan tips ahet Tai 😊😊

  • @mehjabinshaikh8738
    @mehjabinshaikh8738 2 месяца назад +1

    Kharch khup garaj hoti khup chan vatl video title pahun....😊.

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 2 месяца назад

    Khup chhan ❤..rich dad poor dad ani CA rachna ranade me suddha follow karte😊

  • @user-wt9kv8pn2r
    @user-wt9kv8pn2r 2 месяца назад +1

    खुप छान टिप्स दिलीस thank you madhura

  • @anitagaikwad4552
    @anitagaikwad4552 2 месяца назад

    खूपच छान मथुरा अशाच चांगल्या टीप्स आपल्या मैञीणीना सांगत जा

  • @user-on6ri8xj2i
    @user-on6ri8xj2i 2 месяца назад

    👏👏 tips other than recipe
    Good idea
    Kiti khayache sarakhe 😄😄
    Jokes apart
    Thanks 🙏

  • @ujjwalapatil9403
    @ujjwalapatil9403 2 месяца назад +1

    Khup chan tips madhura ❤

  • @ashivininaik4596
    @ashivininaik4596 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @renukakhaire5193
    @renukakhaire5193 2 месяца назад +1

    khup chan tips dilya tai thank u

  • @bhartisawant7581
    @bhartisawant7581 2 месяца назад +2

    खुप छान टीप्स

  • @swara-de-chef7484
    @swara-de-chef7484 2 месяца назад +3

    खुप छान ताई.👍👍👌

  • @user-qg3zn5rz6p
    @user-qg3zn5rz6p 2 месяца назад

    खुप छान टिप्स दिल्या आहेत ताई

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 2 месяца назад

    मधुरा ताई खुप छान टिप्स सांगितल्या तुम्ही धन्यवाद.

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 2 месяца назад +1

    ताई खूप चांगल्या पयसे बचतीच्या 10टिप्स दिल्यात तुम्ही गृहिणीसाठी आणि पुरुषांसाठी

  • @gayatriarage8071
    @gayatriarage8071 Месяц назад

    Khup chan mahiti dili tai thanks 🙏

  • @yogitanilak
    @yogitanilak Месяц назад

    Tai khup Chan mahiti dilit pan tumhi eka aathvada che manu planning sangal ka plz jase ki kadhi bhaji dal ajun kahi list banvat asal tar ti show kara na video madhe plz

  • @shrutig4007
    @shrutig4007 Месяц назад

    Maine ek week pehele hi se meal planning ka suggestion kiya tha or Aaj aapki video dekhi meal planning bohat imp hain log sochtey nhi or mehengai maehengai hogyi krte hain kis time kyaa bnanaa hain

  • @spawarkakde
    @spawarkakde 2 месяца назад

    How beautifully you share your thoughts Tai 👌🏻👌🏻👌🏻 very useful for me thank you ❤

  • @leenapande8478
    @leenapande8478 2 месяца назад

    खूब छान छान टिप्स दिल्या आहेत...🍀🌸👍🙂 धन्यवाद...🍀🍁🥀🥀☘️🌾🌿

  • @nehhaghumatkar3492
    @nehhaghumatkar3492 Месяц назад

    Kup mast

  • @pawargayatri545
    @pawargayatri545 2 месяца назад

    Mala tumacha program baghun khup khub help zali thank you lacs of thank s❤❤❤❤❤ho mala koni tri suggestions pahije ch hote.....

  • @RohiniJadhav-ut4ie
    @RohiniJadhav-ut4ie 2 месяца назад

    Khup chan tips dilya tai , thanks aajun kahi tips astil tr sanga ,me tumcha baghun khup shikate aahe , thanks for your advice 🙏

  • @sujatabagal6716
    @sujatabagal6716 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @revatikale7003
    @revatikale7003 2 месяца назад

    अतिशय उत्तम माहिती सांगितली ताई धन्यवाद 👍

  • @user-eg2nc3ut6v
    @user-eg2nc3ut6v Месяц назад

    Tai khupach chan mahiti dilet😊

  • @SrushtisCorner
    @SrushtisCorner 2 месяца назад +1

    Your ideas and recipes are so nice 👌👌👍👍

  • @thanekar256
    @thanekar256 2 месяца назад

    खूप छान उपयुक्त टिप्स दिल्या ताई. Parenting वर काही टिप्स द्या ताई

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад +1

      धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @sandhyakhot3946
    @sandhyakhot3946 2 месяца назад +1

    You are amezing simply great

  • @Sharayu456
    @Sharayu456 2 месяца назад

    Khup chan mahiti dili nakki follow karen.😊😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @meghamuluk6081
    @meghamuluk6081 2 месяца назад +1

    Khup chan tips dilya tai, thank you

  • @aashakarvande2816
    @aashakarvande2816 Месяц назад

    Maze asech planning aahe swayanpakkch ketek varsh,baki "mi aahe na dussri mavshi😊 masst

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 2 месяца назад

    Thank you so much❤ really u r great, genuine and real.... 😍

  • @youtuber9433
    @youtuber9433 2 месяца назад

    Obviously tips useful ch aahet ..👍👍kahi new tips kalalya.ki karl valvata yet he mahit navhte . So te karun baghen.😊 tq so much ma'am 🙏👍👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 месяца назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @sangitachatlawar6708
    @sangitachatlawar6708 2 месяца назад

    tumhchya kadun ha video alay khup chan vatal, asa navin vishayacha vidio mahilansathi khup upyogi ahe.

  • @sharvariwadekar975
    @sharvariwadekar975 2 месяца назад

    U r really down to earth. The way u called ur self MAVSHI 😊 Bappa bless you 🙏

  • @sandhayakadam3680
    @sandhayakadam3680 2 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .😊

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 2 месяца назад +1

    Khup chan thank you so much taei 😊

  • @PallaviMagar-em2et
    @PallaviMagar-em2et 2 месяца назад

    ❤ खूप खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही 🙏🙏🌹🌹