प्राजक्ता आहे कोणाच्या प्रेमात ? Prajakta Mali | Teen Adkun Sitaram movie | MediaTalk Marathi | MHJ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • तीन अडकून सीताराम film च्या निमित्ताने प्राजक्ता माळीशी छान गप्पा झाल्या .या गप्पांमध्ये प्राजक्ताने कालच घातलेल्या गोंधळाचा किस्सा share केलाय शिवाय प्रेमात असल्याची कबुलीही दिलीय .
    जाणून घेण्यासाठी संपूर्ण विडिओ नक्की बघा . आवड्ल्यास Like आणि share करा . आणखी अशाच कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी subscribe मात्र नक्की करा.
    #mediatalkmarathi #marathiserial #mediatalkofficial #celebrity #teenadkunsitaram
    #marathiactress #maharashtrachihasyjatra #prajktamali #marathisongs #prajaktprabha #prajaktaraj #mhj #suhasini #julunyetireshimgathi
    prajkta mail interview
    Prajkta mail movie
    Teen adkun Sitaram movie
    Teen adkun Sitaram teasers
    Teen adkun Sitaram trailer
    Marathi celebrity interview
    Maharashtrachi hasyajatra
    Prajakta mali serial
    Prajkta mali webseries
    MediaTalk Marathi interviews

Комментарии • 36

  • @MediaTalkmarathi
    @MediaTalkmarathi  Год назад

    ललित प्रभाकरवर प्राजक्ता चा आरोप...
    संपूर्ण Interview साठी इथे क्लिक करा..👇👇
    ruclips.net/video/6KWpXft16ig/видео.htmlsi=0GVboDGqXUpp0C2k

  • @subhashdanger2000
    @subhashdanger2000 Год назад +11

    माती खाल्ली / रूम भेटली /आईच्या गावा /असे मराठी ऐकून फार आनंद होतो..धन्य ती संत वाणी आणि धन्य ही my बोली..

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 5 месяцев назад +2

    प्राजक्ता मॅडम " Work is worship " हा आपला attitude खूपच आवडतो , Best wishes for apcaming projects.

  • @RameshZanzane
    @RameshZanzane 4 месяца назад +1

    खुप सुंदर तुम्ही बोलत आहे मला खूप आवडले तुमचे बोलणे तुमचे विचार खरेच धन्य आहेत तुमचे आवाज ऐकण्यासाठी आहे तुमचे पाय अजून जमीन वरती आहेत हवेत नाहीत हेच विचार खरेच आहे खुप छान आहे फलटण राजे पाटील जय गुरुदेव जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @RameshZanzane
      @RameshZanzane 4 месяца назад

      मी तुम्हाला खर सांगू का मी तुमचे युटब आज च पाहीले आहे मला जास्त वेळही नसतो फक्त तुमचे विचार ऐकायला चांगले मिळतातच बाकी काही नाही भकती वहीनी साहेब मला घरी आल्यावरच मला खूप बोलणार मी त्यांना भरपूर घाबरतो मी तयाचा लाडका सखा दीर आहे तुमचे विचार खरेच खूप चांगले आहेत तुमचे बोलणे खूप आवडले आहे जय गुरुदेव जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ganeshpanchal203
    @ganeshpanchal203 Год назад +5

    Prajakta looks very beautiful ❤❤🥰🥰

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +6

    प्राजक्ता माळी, खुप सारे प्रेम ❤

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 10 месяцев назад +3

    माती खाते / you know aani विचित्र आवाज काढून हसणे येवढेच या बयेला माहित आहे. चमकायचीही फार हाव आहे.

  • @nivantkavale4203
    @nivantkavale4203 11 месяцев назад +2

    Very nice look Prajakta bahut sundar Beutiful 😊😊😊🇮🇳🇮🇳🇮🇳💥💥💥🌹🌹🌹🫀🫀🫀🌈🌈🌈🪔🪔🪔

  • @abhijeetprabhugawankar4149
    @abhijeetprabhugawankar4149 11 месяцев назад +4

    Just ओव्हर acting

  • @anilpagare-vx8pd
    @anilpagare-vx8pd 10 месяцев назад

    ❤love

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Год назад +4

    प्रेमात असेल लग्नाची गोड बातमीची चाहते वाट पाहत आहे,नाहीतर वय निघुन गेल्यावर हरी विठ्ठल करावे लागेल.

  • @DattatryaUrunkar-kl2gg
    @DattatryaUrunkar-kl2gg 8 месяцев назад +1

    But who is U R love your friend? ...........

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Год назад +6

    ती कोणाच्याही प्रेमात पडो पण आम्ही तिच्या प्रेमात पडलो.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад +5

    हे वयच असत प्रेमात पडायचं, कधी याच्यावर पड कधी त्याच्या बरोबर पड प्रेमात असं चालायचंच...😂😂😂😂😂

  • @dilipthakur8360
    @dilipthakur8360 Год назад

    प्राजक्ता तू अंकरींग सोडून सिनेमा करते आहेस वास्तविक तो तुझा प्रश्न आहे तुझा निर्णय आहे त्याला कोणाचंही दुमत नसावं कदाचित परंतु आमचे असे वैयक्तिक मत होते की सिनेमा आज भेटेल आणि उद्या भेटेल किंवा नाही आणि भेटलही परंतु ते यशस्वी होवोत हीच आमची इच्छा आहे परंतु अंकरिंगचा प्लॅटफॉर्म हा कायम स्वरुपी एवरग्रीन होता तुझ्यासाठी असे आम्हास म्हणावेसे वाटते म्हणून कुठल्याही प्रकार ्चा गैर समज करून घेवू नये मनाला वाटले ते व्यक्त केले

  • @sgk2100
    @sgk2100 Год назад +3

    उद्धव ठाकरेंची सून नको होऊ फक्त 😵‍💫

  • @lahushinde6293
    @lahushinde6293 Год назад +8

    बायको असावी तर प्राजक्ता माळी

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 11 месяцев назад +1

    प्राजक्ता तुझ लग्न झालं आहे का

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 Год назад +1

    कुणाच्या प्रेमात आहेस?

  • @m15-u3q
    @m15-u3q Год назад

    He ghete mast ....

  • @Rama01238
    @Rama01238 Год назад

    😂

  • @jadhal9280
    @jadhal9280 8 месяцев назад +1

    Lagna mhanaje
    Tu nahi mhan . Mi tuzhich vat lavato.
    Tu ho mhan mi jagachi vaat lavato

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc Год назад

    Ha. Faktta. Mi. Kahihi. Dresing. Karte. Pan, Saubhagya. Ce je. Aste. Te. Astec.

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc Год назад

    Pan. Baher. Mala. Maje. Rahani. Pahun. Ase. Koni. Mhanar. Nahi. Ase. Kahi. Nahi. Aapn. Jyana. Manto. Tewa. Te. Karto,

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc Год назад

    Praju, Aapn. Nehmi. Bolto, tashic. Bolte. Ho barobar. Aahe. Ti. Vegle. Karte. Mi. Sadhna. Karte.

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc Год назад

    Te. Veglec. Aste.. pan. Tyatun. Baher. Nighalyavar. Kam- Dhandyasadhi. Tase. Rahavec. Lagte.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Год назад +1

    जास्त भाव खावू नको, एवढे पैसे कमावते तर समाजाला पण मदत कर, किती ही property बनवली तरी ती इथेच ठेवून जायची आहे