खूप छान माहिती देता पण आणि ग्रामीण भागातील वास्तविक दर्शन प्रकर्षाने जाणवते हे विशेष त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ मला आवडतात. कृपया आपले गाव आणि जिल्हा सांगणे.
😊🙏 आदरणीय वहिनी साहेबा आणि बंधू रेसिपी छान ! 😊😊 मी सुद्धा व्हेजी 😊😊 बिनतेलाची बटाटे आळण छानच ! 🙂🙏 वहिनी साहेबा कांदा ज्या प्रमाणे तुम्ही कोळशाच्या आहारात बेक केला त्याचप्रमाणे ३ बटाटे आणि २ टोमॅटो कोळशाच्या आहारात बेक करावे तसेच मोहरी जिरे खोबरा तुकडे शेंगदाणे तव्यावर थोडे भुणून मिन्स हलकेसे गरम करून मग पाट्या - वरवंट्याने बारीक करुन घ्यावे ! 😊🙏 तुमची रेसिपी बनवताना सासुबाईंची आठवण झाली ; त्यापण पाट्या वरवंट्यावर भाजलेले शेंगदाणे बारीक वाटण करून अगदी कमी तेलात आळण बनवायच्या आणि त्यावर ताजी कोशिंबीर पेरायच्या🙂 एकच नंबर चव 😊 सोबत फ्रेश भाज्यांची कोथिंबीर मिन्स विचारयलाच नको 🙏
तेल न वापरता फोडणी करताना आपण जसे तेलाचे प्रमाण वापरतो त्याच प्रमाणात पाणी घेऊन उकळी आली की जिरे मोहरी कांदा परतून हळद पावडर व मसाले टाकून फोडणी करून घेऊन भाजी नाहीतर कड धान्य मोड आलेले टाकून शिजवून घेयचे कळत सुधा नाही तेल न वापरता भाजी उसळ केली आहे ते
होय मी शेतीकडे कामा निमित्त असतो त्या वेळी प्रयोग करून बघितला आहे तेल न वापरता गरम पाण्यात फोडणी करून घेतली व मसूर अखे मसूर उसळ केली चवीला समजले सुधा नाही तेल न वापरता उसळ बनवली ते ग्रामीण भागात या प्रकारे रेसिपी साठी प्रयोग करता येतात ते पण चुलीवर खमंग रुचकर मसूर उसळ व नागलीची भाकरी कोकण स्पेशल
तनुजा बिना तेलाची बटाट्याची भाजी अतिशय छान दिसत होती तू खरोखरच सुगरण आहेस. तुला माझे खूप आशिर्वाद आहेत.
Vahini , recipe khup Chan aahe, tel vaparla nahi, mhanje he arogya sathi khup changle aahe, aani teasty suddha.....😊🙏
Very nice and delicious recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe.
Vahini Khup Chan and vegli bhaji keli tumhi. Mi on nakkich banvun baghen hi bhaji.
आम्ही शूद्ध शाकाहारी आहोत दादा मुळात मांसाहार हा मानसासाठी नाहीच कारण आपल्या दतांची ठेवनच शाकाहारी आहे
छान, मस्तच बटाटा भाजी रेसिपीज. तनुजा वहिनी.नमस्कार.
To pandhari phule konti ahet . Ani mage jo pakshi oradat ahe tyache nav Kay ? Bhaji Chan
खुप छान रेसिपी नेहमी प्रमाणे.
Khup cchan ani healthy recipe
खूप छान
चुलीवरचा स्वयंपाक फारच छान रेसिपी 👌👌👌👌👌
dada kup chan tumachi rechipi supar majepan vdo paha sapot kara dada
खूप छान माहिती देता पण आणि ग्रामीण भागातील वास्तविक दर्शन प्रकर्षाने जाणवते हे विशेष त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ मला आवडतात. कृपया आपले गाव आणि जिल्हा सांगणे.
Khup khup chan tai
Very nice
खूप छान आहे ताई
Tumcha gaav kuthla ahe....nav sanga gavacha....Mala firayla yeycha ahe
Dada aamhala tondli che vel pahijet
राम कृष्ण हरी 🙏🙏
😊🙏 आदरणीय वहिनी साहेबा आणि बंधू रेसिपी छान ! 😊😊 मी सुद्धा व्हेजी 😊😊 बिनतेलाची बटाटे आळण छानच ! 🙂🙏 वहिनी साहेबा कांदा ज्या प्रमाणे तुम्ही कोळशाच्या आहारात बेक केला त्याचप्रमाणे ३ बटाटे आणि २ टोमॅटो कोळशाच्या आहारात बेक करावे तसेच मोहरी जिरे खोबरा तुकडे शेंगदाणे तव्यावर थोडे भुणून मिन्स हलकेसे गरम करून मग पाट्या - वरवंट्याने बारीक करुन घ्यावे ! 😊🙏 तुमची रेसिपी बनवताना सासुबाईंची आठवण झाली ; त्यापण पाट्या वरवंट्यावर भाजलेले शेंगदाणे बारीक वाटण करून अगदी कमी तेलात आळण बनवायच्या आणि त्यावर ताजी कोशिंबीर पेरायच्या🙂 एकच नंबर चव 😊 सोबत फ्रेश भाज्यांची कोथिंबीर मिन्स विचारयलाच नको 🙏
धन्यवाद
😊🙏
Tondala panni sutla Vahini mast bhajji banavli thanks so much
ruclips.net/video/6zEfi6zwycU/видео.html. Pls support by Subscribe.
छान भाजी केली ताई
Bhaji 🥰
Nahitri telache bhav laiiich vadhlet
Dada तुमचं गाव कोणत
राम राम दादा आणि वहिनी !! जय गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Khup chan healthy recipe...ajun asha recipes pahayla khup aavdel
Nice recipe
छान व्हिडिओ
Khup chan bhaji
Khup chaan
वहिनी चाकू लय भारी आहे 😊👌👌👍
Oil free cooking ekdam mast 👌👌
Khupach chan vahini
khup chan
Khup mast recipe 👌👌🙏
Ram Ram bhavu ani vaini
चांगली पध्दत दाखविल्याबद्दल आभार...शेवटी भाजीला तरी आलेली पाहुन वाटलेच नाही तेलाची फोडणी नाही ते...👌
Apratim
मस्तच...
चुलीवरचा स्वैपाक खुपचं चविष्ट 👍👍🙏
Mast
Khupach chhan bhaji 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Tel takit ja.
Dushparinam ch baghu parat
Gangapur n kadhi aalav jod.
Very nice that also without oil good for health 💗💗
Nice 👍
Chhan
intro music chi link dyana dada
आई बाबा पुण्याला गेले आहे ना दादा
Nice
खुपच छान बटाट्याची भाजी झाली तनुजा👌👌
Tanuja che marathi khup changale aahe. Ti pan kavita karu shakel
Good
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
छान मस्त आहे 👌👌👌👌👌
राम राम भाऊ खूप छान🤝🏻👍🏻👌🏻🙏🏼
राम राम संदीप भाऊ
👍👍👌👌
Tumi bina oil bhaji dakhvli pan ti taste karun sangaychi rahili tyach mahtv lokana kalnar kase 🙏🙏🙏👍👍
Ek channel ahe saul cooking ki aşevi kahi te bin oil chi bhaji kartat
Kup chan bhaji ahe
Khup chan
Dada tai khupch Chan bhaji aani tel pan nahi khupch chan
Ek number binatelchi bhaji. Chhaanch😂🎥🙏
👌👌👌👌💯
1नबर
आमी पनं नोंनवेज खात नाही ताई
जय हरी माऊली 🙏🏻
👌
😋👌👌👌
Hi
Laybhari
Tumi khaun dakhvat ja dada..
Negative
Energy
This
Is
Aloo
Sabgi
Dada
तेल न वापरता फोडणी करताना आपण जसे तेलाचे प्रमाण वापरतो त्याच प्रमाणात पाणी घेऊन उकळी आली की जिरे मोहरी कांदा परतून हळद पावडर व मसाले टाकून फोडणी करून घेऊन भाजी नाहीतर कड धान्य मोड आलेले टाकून शिजवून घेयचे कळत सुधा नाही तेल न वापरता भाजी उसळ केली आहे ते
हो धन्यवाद 🙏
होय मी शेतीकडे कामा निमित्त असतो त्या वेळी प्रयोग करून बघितला आहे तेल न वापरता गरम पाण्यात फोडणी करून घेतली व मसूर अखे मसूर उसळ केली चवीला समजले सुधा नाही
तेल न वापरता उसळ बनवली ते
ग्रामीण भागात या प्रकारे रेसिपी साठी प्रयोग करता येतात ते पण चुलीवर खमंग रुचकर मसूर उसळ व नागलीची भाकरी कोकण स्पेशल
Anuradha .a.bangarol.mast
Khup chan
Nice
Khup chan