फ्रिजमध्ये सगळ्या भाज्या संपल्याय,काहीतरी चमचमीत खायचय पण पौष्टिक आणि झटपट तयार होणार।Marathi recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • फ्रिजमध्ये सगळ्या भाज्या संपल्याय,काहीतरी चमचमीत खायचय पण पौष्टिक आणि झटपट तयार होणार।Marathi recipe
    नमस्कार मंडळी 🙏 बऱ्याच वेळेला काय होतं फ्रीजमध्ये भाज्या संपलेल्या असतात आणि अशा वेळेस आपल्याला सुचत नाही काय बनवायच, मग पटकन खिचडी बनवतो. पण खिचडी न बनवता आज आपण मस्त चमचमीत आणि झटपट तयार होणारा पौष्टिक बेत केलेला आहे. बनवायला अगदी साधा सोपा आहे,पण नेहमीपेक्षा वेगळा आणि तितकाच पौष्टिक आहे.तर तुम्ही सुद्धा आजची रेसिपी एकदा करून पहा.घरात भाज्या नसतील किंवा काहीतरी वेगळं चमचमीत खायच असल्यास अगदी परफेक्ट आहे. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा👍🏻 नातेवाईक मित्रमंडळी मध्ये शेअर करा🙏☺️
    रोजच्या जेवणाच्या वेगवेगळ्या4 थाळी
    • रोज रोज जेवणात काय बनव...
    रोजच्या जेवणाच्या थाळी
    • रोजच्या जेवणाची थाळी र...
    Maharashtrin recipes
    • Maharashtriana Recipes
    Breakfast/Nashta recipe
    • Brekfast recipe/न्याहर...
    school tiffin recipes
    • लहान मुलांच्या शाळेचा ...
    #aartisrecipemarathi
    #marathireceipe
    #रोजच्याजेवणाचीथाळी
    #moongdalparatha
    #dahitadka
    #lunchrecipe
    #dinnerrecipe
    #paratha
    Thankyou for watching 🙏

Комментарии • 65

  • @shobhai3888
    @shobhai3888 Месяц назад +1

    खूपच छान आरती तुझे सर्वच रेसिपी खूपच छान आहेत मसा

  • @AjitSidwadkar
    @AjitSidwadkar Месяц назад

    खूप छान समजावून सांगितले

  • @sharadshende7478
    @sharadshende7478 19 дней назад

    वा फारच छान. तुमचा ऊलटुन पालटून शब्द फार आवडतो.

  • @kalpanaghogale6152
    @kalpanaghogale6152 2 месяца назад +3

    खूप छान पराठा व दहीतडका

  • @vijayas4945
    @vijayas4945 2 месяца назад +2

    दही तडका पण भारी 🎉🎉
    पराठेपण खूपच छान पावभाजी मसाला......👌👌👍
    💐💐👍

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 2 месяца назад +1

    छान माहिती मिळाली रिसिपि छान आहे

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 2 месяца назад +2

    खुप खुप मस्त रेसिपी मी दोन्ही पदार्थ पहिल्यांदा पाहिले,करून पाहिल

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 11 дней назад

    खूप छान 👌👌😋

  • @SarikaPatil-lj1jz
    @SarikaPatil-lj1jz 2 месяца назад

    खुप छान

  • @latakaneri3948
    @latakaneri3948 2 месяца назад

    खुप छान, मी पहिल्यांदाच पाहते,नक्कीच करुन बघेन.

  • @rukhminipakhare
    @rukhminipakhare 2 месяца назад

    Khup Chan video

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 2 месяца назад +1

    Shree swami samarth आरती खूपच छान पराठे झालेले आहे मस्त ❤❤आणी दही तडका पण मस्त 😊

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ
      Thankyou

  • @suvarnak848
    @suvarnak848 2 месяца назад +1

    Uraleya daleche parathy kup chan hotat😊

  • @shobhasalvi2019
    @shobhasalvi2019 2 месяца назад

    Very nice

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 2 месяца назад

    Khup mast new recipe 👌👌👌

  • @jayashreeshanbhag2572
    @jayashreeshanbhag2572 2 месяца назад

    Very tasty recripi n new one....very good🎉🎉

  • @zycza__01
    @zycza__01 2 месяца назад

    Mast khup chan.

  • @vasudhachaphekar3230
    @vasudhachaphekar3230 2 месяца назад

    खूप छान रेसिपी

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 2 месяца назад +1

    Khup Chan mst recipe,pahunch khavishi vatatey,maz Aaj ratrichya jevnat ky bnvaych vichar kraycha tension gel😅mi hech bnvel aaj

  • @user-lr2zh1ju5h
    @user-lr2zh1ju5h 2 месяца назад

    Khup chan👌👌👌

  • @shwetapatkar5847
    @shwetapatkar5847 2 месяца назад

    अप्रतिम

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 2 месяца назад

    Khupach unik asni testy recipe. Nakki karun baghu.

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 2 месяца назад

    Khup mast parata

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 2 месяца назад

    खूप च छान 👌

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 месяца назад

    Very Nice Recipe❤😂🎉❤

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 2 месяца назад

    Mam kiti chaan.

  • @user-tx9wg8rw6t
    @user-tx9wg8rw6t 23 дня назад

    पराठा, छान च आहे पण चव कशी आहे?

  • @tanushreemirkar8325
    @tanushreemirkar8325 2 месяца назад

    Hi Arti, tumhi evdhe easy and unique recipes kuthun anta....😢 I just love them all

  • @NitishJoshiSEO
    @NitishJoshiSEO 2 месяца назад +1

    Aamchyakade aamti urali ki aase parathe banwtat. Kiva puri. 😊

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx 2 месяца назад +1

    खूपच छान पराठा व चटणी! पण दह्याला कधीही तेलाची फोडणी करू नये. आरोग्यास घातक असते.कमाल आहे तुझ्या आयडियांची!

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 2 месяца назад

    Agadi apratim Recipe 🩷👌👍🤗

  • @ShivshahiNetwork_72
    @ShivshahiNetwork_72 2 месяца назад

    Majhya kade shivshahi chya paithani ahet handmade madhe so I request to you 1 da bagha

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 месяца назад

    खूप छान भाजले लोखण्डी तव्यावर, मस्त 🎉❤

  • @manishagosavi1838
    @manishagosavi1838 2 месяца назад

    खूप छान बेटा खूप छान समजून सांगते तू

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 2 месяца назад

    मुल मुगडाळ खात नाहीत सो मी बरेचदा करते हे पराठे