चला आषाढ तळूया बेसन नवापरता,तोंडात ठेवताच विरघळणारा बिस्किटांसारखा खुसखुशीत पदार्थ।Marathi recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • चला आषाढ तळूया बेसन नवापरता,तोंडात ठेवताच विरघळणारा बिस्किटांसारखा खुसखुशीत पदार्थ।Marathi recipe
    नमस्कार मंडळी🙏मी रोज तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवत असते, त्या तुम्हाला सर्वांना आवडतात हे तुमच्या कमेंट्स मधून मला कळत. तर आज सुद्धा मी आषाढ विशेष तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. पदार्थ पारंपारिक आहे पण आपण थोडेसे बदल केलेले आहे. बेसन पीठ वगैरे न वापरता एक छानसा सिक्रेट पदार्थ घालून आपण गुळाच्या कापण्या केलेल्या आहे. कापण्या अजिबात वातड होत नाही किंवा मऊ पडत नाही.एकदा बनवल्या की पंधरा-वीस दिवस छान टिकतात. तोंडात ठेवताच विरघळतात,बिस्किटांसारख्या खुसखुशीत होतात अशा या कापण्या आहेत. तर बऱ्याच जणांच्या कापण्या करताना काय होत त्या खूप कठीण होतात चावता चावल्या जात नाही. म्हणून मी कापण्या करताना आज खूप छान अशा टिप्स आणि ट्रिक सांगितल्या.सोबत आपण एक सिक्रेट पदार्थ सुद्धा वापरलेला आहे, तर या आषाढ मध्ये तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने गुळाच्या कापण्या नक्की करून पहा. तुमच्या कपण्या पहिल्याच प्रयत्नात देखील अगदी परफेक्ट होतील,इतकी छान रेसिपी आहे.नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपल्या रेसिपी तयार करून त्याचा आस्वाद घेतील. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल नसेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या🙏☺️
    लाल भोपळ्याचे घारगे
    • चला आषाढ तळूया,7-8 दिव...
    Samosa recipe
    • पावसाळ्यात चहा सोबत खा...
    Gathiya recipe
    • मधल्या वेळेत खाण्यासाठ...
    Batata bhaji
    • पावसाळ्यात बनवा,सोडा न...
    Maharashtrin recipe
    • Maharashtriana Recipes
    Breakfast recipe
    • Brekfast recipe/न्याहर...
    Rice pulav Biryani recipes
    • Rice/pulao/Biryani recipe
    Street food • Street food
    #aartisrecipemarathi
    #marathirecipe
    #aashadhVisheshrecipe
    #आषाढविशेषरेसिपी
    #kanya
    #kapnyarecipemarathi
    #madhurasrecipemarathi
    #Aashadhspecialkanyarecipe
    #gvhachyapithachyakapnya
    #कापण्यारेसिपी
    #गव्हाच्यापिठाच्याकापण्या
    #maharashtrinrecipe
    Thankyou for watching 🙏

Комментарии • 56

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 10 дней назад +1

    कापण्या रेसिपी छान 👌👌

  • @shivgangashinde9935
    @shivgangashinde9935 День назад

    मॅडम तुमच्या सर्व recipes मी follow करते

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 16 дней назад +1

    Chhan recipe aahe..thanks

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 16 дней назад +1

    Khup Chan recipe,khup thakleli distey kalaji ghe

  • @vaishalipawar8392
    @vaishalipawar8392 5 дней назад

    👌👌

  • @ravinewalkar5115
    @ravinewalkar5115 16 дней назад

    khup chaan recipe aahey...dhanyawad.👍👍👍☝️☝️☝️☝️👍👍👌👌👌......

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 16 дней назад

    खुप छान झाल्यात.😋😋

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 16 дней назад

    मस्त ग आरती खुपचं छान

  • @yashodamahind9637
    @yashodamahind9637 16 дней назад

    खुप छान सुंदर

  • @sarojinimandelkar7866
    @sarojinimandelkar7866 16 дней назад

    खुपच छान प्रत्येक पदार्थ छानच असतात .

    • @sarojinimandelkar7866
      @sarojinimandelkar7866 16 дней назад

      सांगण्याची पददथ छान आहे.

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 15 дней назад

    खूप खूप छान मस्त रेसिपी 👌👌

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 16 дней назад

    खूप छान

  • @santoshkharat6162
    @santoshkharat6162 15 дней назад

    Thanks dear mi banvale chan zale 😊pn god kami zale

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 12 дней назад

    साडी मस्तच आहे ❤🎉

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 16 дней назад

    Shree swami samarthआरती खूपच छान कापणया झाल्या आहेत मस्त ❤❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  16 дней назад

      श्री स्वामी समर्थ
      खुप खुप धन्यवाद

  • @vinayakbhembre2573
    @vinayakbhembre2573 16 дней назад

    काय छान पदार्थ बनवता तुम्ही

  • @vijayas4945
    @vijayas4945 16 дней назад +1

    छान सुंदर कापण्या
    याच पद्धतीने आम्ही गोड पुऱ्या करतो
    खसखस वापरत नाही🎉🎉
    कालचे काशीफळ भोपळ्याचे घारगे पण खूप सुंदर
    माझी सासुबाई असताना खूप वर्षापूर्वी बनवली होती मला पण त्यानिमित्ताने उजाळा मिळाला आत्ता नक्की बनवेल,
    तुझ्यामुळे ती पद्धत मला पूर्ण आठवले

  • @jyotigautamjadhav2041
    @jyotigautamjadhav2041 16 дней назад

    मस्त

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 16 дней назад

    Mast👌👌👌

  • @user-dn8zb2ep3j
    @user-dn8zb2ep3j 16 дней назад

    Khup chan ❤

  • @gamingplatform8025
    @gamingplatform8025 16 дней назад

    👌😊

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 16 дней назад +1

    खूप छांन आमच्याकडे कापन्या करतात धनवाद

  • @user-oz7xe4ky4h
    @user-oz7xe4ky4h 11 дней назад

    Lal bhopelyachaghara kasha kereta

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 16 дней назад

    👌👌👌👌

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 14 дней назад

    आम्ही कापण्याच करतो

  • @vijayas4945
    @vijayas4945 16 дней назад

    आमच्याकडे गोड आणि तिखट पुऱ्या दोन्हीही बनवतात, गोड न खाणारे पण चार-पाच दिवस पुऱ्या खातात गोड🎉🎉

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 16 дней назад

    Khup aahe recipe dakhvli aarti ,mla pn khup chan kalali mi kdhi bnvli nhiye pn sunday la bnvel

  • @user-fh9pl6nh8h
    @user-fh9pl6nh8h 16 дней назад

    Khupach sundar distayet.

  • @rasikatulaskar9499
    @rasikatulaskar9499 16 дней назад

    मी आषाढ बरक्या फणसाचे वडे करून तळला.

  • @juieparab8423
    @juieparab8423 14 дней назад

    Kiti te telache padarth

  • @AnitaLondhe-ol7pb
    @AnitaLondhe-ol7pb 14 дней назад

    तेलाऐवजी तूप टाकले तर मोहनासाठी चालेल का ताई
    👍👍👌👌

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 12 дней назад

    तीळ लावून करावे फक्त सुंठ पावडर वापरावी ❤

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 16 дней назад

    Very bery sweet RECEIP 🤗🩷🤗🩷🤗🩷👍👌

  • @nalinipatil2622
    @nalinipatil2622 16 дней назад

    Gulgule Ani vade banvato ami ashad mahinat

  • @ashuneware1137
    @ashuneware1137 16 дней назад +1

    Gulache anarse recipe sanga n tai

  • @sangitachaudhari-sahane4143
    @sangitachaudhari-sahane4143 16 дней назад +9

    ज्वारीच्या पिठाऐवजी तांदूळ,बाजरी चे पीठ चालते कां??किंवा मैदा वापरू शकतो कां?

    • @nehasahane5151
      @nehasahane5151 16 дней назад

      Ho actually bajrichya pithacha bnvtat he

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 16 дней назад

      ​@@nehasahane5151तुम्ही कोणतेच पीठ टाकू नको .
      फक्त बेसन टाका 😂😂😂😂

  • @ankitajoshi4468
    @ankitajoshi4468 16 дней назад

    बडीशेप ची पावडर पेक्षा वेलची पावडर घालून छान लागतात

  • @sapanamore858
    @sapanamore858 16 дней назад +1

    👌🙏😊

  • @minakshipatil2099
    @minakshipatil2099 16 дней назад

    ताई सदस्य करा की

  • @PratibhaGhone
    @PratibhaGhone 16 дней назад

    कापण्यात ज्वारीच्या पिठायेवजी तादळाच पिठ टाकल तर चालेलका

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  16 дней назад

      पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते

  • @ujwalamalvankar6454
    @ujwalamalvankar6454 15 дней назад

    ज्वारी ऐवजी दुसरे कोणते पीठ वापरू शकतो आरती ताई

  • @user-sf9pu6sp6q
    @user-sf9pu6sp6q 16 дней назад +1

    👌👌

  • @RaniChaudhary-yk4iw
    @RaniChaudhary-yk4iw 16 дней назад

    👌👌