The Story Of Begum Samru : कोठ्यावरच्या समरुने ब्रिटीश, शिंदे, होळकर, मुघलांना आपल्या तालावर नाचवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #begumsamru #बेगमसमरू #lagavbatti
    इतिहासावर आपल्या कर्तबगारीची मोहोर उमटवणाऱ्या बऱ्याच स्त्रिया भारतीयांच्या आस्थेचा आणि आदराचा विषय बनल्या आहेत. मध्ययुगीन कालखंडातल्या अनेक महिलांच्या कर्तृत्वाचा विस्तृत धांडोळा घेऊन अनेकींच्या स्मृती पुनरुज्जीवित करण्यात आल्या आहेत. पण, काहींना मात्र ते भाग्य लाभलं नाही. बेगम समरू त्यापैकीच एक! बेगम समरू कोठ्यावर नाचणारी एक नर्तकी होती...ही नर्तकी पुढे जाऊन एक राज्य चालवते. हे राज्य वाचवण्यासाठी मुत्सद्दीपणानं बराच काळ ब्रिटीश, शिंदे, होळकर, मुघल यांना आपल्या तालावर नाचवते. लढाईच्या आघाडीवर उभं राहून आपल्या सैन्याला हुरूप देते. राज्य स्वतंत्र ठेवण्याचे सारे प्रयत्न फोल ठरल्यानंतर ब्रिटिशांचं मांडलिकत्व स्वीकारते. पण, नंतरचा सारा काळ प्रजेच्या कल्याणासाठी व्यतित करते...आज बेगम समरूची गोष्ट पाहुयात.
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии •