३ घरगुती व्यायाम गुडघा आणि पाय दुखणे वर | 3 Exercise for Knee pain and Leg Pain

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 6 тыс.

  • @ShubhangiKeer
    @ShubhangiKeer  4 года назад +381

    In English.....
    The Video which you are watching is Knee Pain Video no 1
    Click here to watch Knee Pain Video no 2 : ruclips.net/video/l3ZVkqMkMe8/видео.html
    Other Exercise Video links are as follows : Click on the Links for the Video
    1) Full Body Exercise for all Age Group : Monday Wednesday Friday : ruclips.net/video/r92n3kKUX-A/видео.html
    2) For Next Day do this Exercise : Tuesday Thrusday Saturday : ruclips.net/video/OxNpBUboyPE/видео.html
    3) If You have Back Pain Do this Exercises : ruclips.net/video/JYj6iOc5Eg0/видео.html
    4) If You have Heel Pain Do this Exercises : Will Upload Soon
    मराठी मध्ये.......
    हा विडिओ जो तुम्ही पाहता आहे तो गुदगे दुखी चा पहिला विडिओ आहे
    दुसरा विडिओ पाहायचे असेल तर ह्या लिंक ला डब्बा : ruclips.net/video/l3ZVkqMkMe8/видео.html
    इतर व्यायामाचे विडिओ तुम्ही पाहू शकता :
    वजन कमी करण्या साठी :
    हे व्यायाम सोमवार बुधवार आणि शुक्रवारी करा : ruclips.net/video/r92n3kKUX-A/видео.html
    हे व्यायाम मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी करा : ruclips.net/video/OxNpBUboyPE/видео.html
    पाठ आणि कंबर धुखत असेल तर हा विडिओ पहा : ruclips.net/video/JYj6iOc5Eg0/видео.html
    Thank You very very much :)

  • @vishwanathpatole3225
    @vishwanathpatole3225 3 года назад +5

    सर,प्रथम तुम्ही माय लेकराच अभिनंदन,मला फार उपयुक्त अशी माहिती मिळाली,आज पासूनच मी गुडघे दुखीवर व्यायाम सुरुवात केली आहे,
    ,असे नवं नवीन व्हिडिओ बनवत राहा,
    शुभ सकाळ,,अभिनंदन

  • @alakasawant730
    @alakasawant730 11 месяцев назад +4

    खूप चांगली माहिती दिली. तुम्ही पूर्वी सांगितलेले व्यायाम मी सुद्धा करते.

  • @jyotigadiya505
    @jyotigadiya505 4 года назад +87

    मुलाने आशा प्रकारे आई कडून व्यायाम करवून घेणे हे तरूण पिढीने शिकवण्या सारखे आहे
    . समजविण्याची पध्दती खूपच सुंदर आहे. करा आणि करवून घ्या.

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 4 года назад +2

      हो पण मुलांनी कितीही सांगितलं तरीही वृद्ध लोक ऐकत नाहीत. अहंकार . दुसरं काय. किंवा काही लोकांना औषध घेल्याशिवाय समाधान झाल्यासारखे वाटतच नाही.

    • @rajpatil7251
      @rajpatil7251 4 года назад

      खूप छान योगा आहे माझे गुडघे खूप दुखतात

    • @pratikgawande6660
      @pratikgawande6660 3 года назад

      Cja

    • @shuddhodhangaikwad191
      @shuddhodhangaikwad191 3 года назад +1

      Khup video bghitlya pan khara uttar tumchya kade sapadla.....God bless u baccha

    • @bhartichatterjee4407
      @bhartichatterjee4407 3 года назад

      हेलो खूब छान माइटी दिल्ली मला पण गुड गया चा दुख तो तुमसे माइटी खूब छान आहे तु

  • @vandanakulkarni8114
    @vandanakulkarni8114 2 года назад +1

    खूपच छान माहिती मिळाली

  • @Ryan-ey9xi
    @Ryan-ey9xi 4 года назад +7

    किती छान दोघे माय लेक ...माझ्या आईला अगदी हाच त्रास आहे जो मावशींना आहे.... मी हे तीन व्यायाम प्रकार नक्की चालू करतो...आता तर आईला चालणं पण अवघड झालंय गुढगे दुखीमुळे... मी खबरदारी पण घेईन जी तुम्ही सुचवली.....
    विडिओ पहात होतो असं वाटलंच नाही ...असं वाटत होतं की माझ्या कुटुंबातलेच व्यक्ती बोलत आहेत.....ह्याला म्हणतात प्रभाव...
    मला खूप खूप आवडला हा व्हिडिओ ...लाईक आणि सबस्क्राईब केलंय मी..
    🙏🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏
    । श्री स्वामी समर्थ।

    • @sumanvarma2999
      @sumanvarma2999 4 года назад

      मला मांडी घालू खाली बसू शकत नाही

    • @anitasalunke9802
      @anitasalunke9802 4 года назад

      Kup chan mahiti mi kup varsha pasun exarcis karte pan ata proper exarcis kashi karyachi he mahit ghala papu asa sagto ki sagla bayka tycha aai ahe tula khup ashirvad asch margdarshan kar amala

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 2 года назад +24

    किती नशीबवान आहात तुमची ओमकार किती काळजी घेतो असेच प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

    • @kalpanamahajan1793
      @kalpanamahajan1793 Год назад

      पाय खाली टेकत नाही अंतर पडते काय करावे

    • @ShardaZambre
      @ShardaZambre Год назад

      वी डेव खूप खूप छान आहे 🎉🎉

    • @AshokKhonde-hc5iq
      @AshokKhonde-hc5iq 10 месяцев назад

      😊

    • @umeshyerunkar9933
      @umeshyerunkar9933 9 месяцев назад

      खरंच खूप छान बोलणे आहे. तुझे. छान समजाऊन सांगतो. GBU

  • @shreestudiopuneindia.6138
    @shreestudiopuneindia.6138 3 года назад +4

    फारच छान माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद, माझा गुडघा बर्‍याच दिवसां पासुन दुखत आहे तुम्ही दिलेल्या एक्सरसाईझ मी करणार आहे.
    🙏

    • @मनोहरमाने-ड3ख
      @मनोहरमाने-ड3ख 3 года назад +1

      धन्यवाद आज आपण खूप छान माहिती दिली

    • @jaymalapakhare8153
      @jaymalapakhare8153 2 года назад

      @@मनोहरमाने-ड3ख खुप च मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 2 года назад +1

    बेटा... खूप छान पद्धतीने दाखवलं. याचा मला किती फायदा होतो हे आता मला बघायचे आहे. नक्की मी सर्व प्रयत्न करून बघणार आहे.
    Thank you very much 👍

  • @faizalshaikh3064
    @faizalshaikh3064 2 года назад +8

    Very perfect and nicely explained God bless you.

  • @poonamthakur6021
    @poonamthakur6021 3 года назад +4

    खूप खूप धन्यवाद हि माहिती दिल्याबद्ल,

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Год назад +8

    हे ईश्वरा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.

  • @milansave6274
    @milansave6274 2 года назад +1

    बेटा,तू खूपच छान,सोप्या भाषेत, काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगत गुढघ्यासाठी आवश्यक व्यायाम प्रात्यक्षिक दाखवली,त्याबद्दल धन्यवाद!ताई तुम्हांला असा गुणी मुलगा लाभला भाग्यवान आहात. पथ्य म्हणून काय खावे ,काय खाऊ नये हे जास्त सांगितले असते तर अधिक उपयुक्त वाटले असते.अंजिर खाणे चांगले हे सांगितले धन्यवाद!

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 2 года назад +11

    आपण एकदम मस्त सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती अगदी मनापासून सांगितली, धन्यवाद !

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 4 года назад +15

    आई आणि पप्पू एकदम सुंदर, आपलेपणाने माहिती दिली . आभार

    • @tapsvinighuge8974
      @tapsvinighuge8974 3 года назад

      व्यासाची माहीती दील्या बद्दल धन्यवाद

    • @catherinealmeida9470
      @catherinealmeida9470 3 года назад

      तुमचं व्यायामाची माहिती खूप छान आहे, ऐंकत राहावं , तुमचं बोलणं संपू नये , आई आणि पप्पू नातं खूपच जवळचं बघून बरं वाटलं , तुमच्या नात्याला कुणाची नजर लागू नये म्हणून प्रार्थना करते , पुढचे व्हिडिओ पण आम्हाला मागॆदशॆक पहायला मिळतील , अशी अपेक्षा करते

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 3 года назад +16

    ओंकार तुझ्या सारखा मुलगा सर्वांना मिळो. खूप खूप आशीर्वाद.

  • @kalpanasonawane6882
    @kalpanasonawane6882 3 года назад +37

    खूप छान माहिती दिली आहे मला खूप गरज आहे या व्यायामाची

    • @sunandashinde673
      @sunandashinde673 3 года назад +2

      Khoop chan mahiti aahe

    • @sunandashinde673
      @sunandashinde673 3 года назад +3

      Pudhacha v d o nakki taka

    • @chhayasakhare1892
      @chhayasakhare1892 3 года назад +1

      मला वाताच त्रास आहे होमीयोपथी चे औषध सुरू आहे पाच सहा महिन्यांपासून गुडघे दुखी होत आहे चालणं मांडी घालून बसणे अशक्य झाले आहे आपण कृपया मला मार्गदर्शन करावं ही विनंती 🙏🙏🙏

    • @namitametangalebharati3122
      @namitametangalebharati3122 3 года назад

      मला साधे दुःखी आहे उपाय संगा

    • @ramkanyatoshniwal3468
      @ramkanyatoshniwal3468 3 года назад

      Chhan mahiti dili thanks

  • @leenadesai3924
    @leenadesai3924 4 года назад +5

    Hi..Thankyou so much for making this video.
    Khup chaan information dili tumhi doghani.
    Maajya saasu che knee pain aahe and I am following this exercise.
    Kaku khup goad aahet.

    • @kanchanvishwasrao6097
      @kanchanvishwasrao6097 3 года назад

      खुपच छान तुमचे क्लास कुठे आहेत?

  • @sumantmhankale7343
    @sumantmhankale7343 4 года назад +5

    It's a boon for all mankind. Thanks.

  • @suchitrarumde9354
    @suchitrarumde9354 2 года назад +1

    हा व्हिडिओ पहिला अतिशय उत्तम आहे निरोगी आयुष्य करिता कोणता आहार असावा या बाबत मार्गदर्शन करावे ही विनिती

    • @sunandaparte2861
      @sunandaparte2861 2 года назад

      छान अतिसुंदर गुडघा ्पाय दुखना वरील विडिओ दाखविला. धन्यवाद तुम्ही सांगितलेला उपाय आम्ही घरी करूं. तसेच तुम्ही दाखवलेली एक्सरसाइज मी घरी करेन धन्यवाद

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 2 года назад +3

    Vèry practical information
    You two make a good team

  • @subhashvaidya439
    @subhashvaidya439 3 года назад +5

    उपयोगी व महत्वाची माहिती. धन्यवाद

  • @varshamahajan2005
    @varshamahajan2005 2 года назад +6

    खूप छान माहिती सांगितली बेटा....तुझे बोलणे किती रे गोड आहे....मी 10 दिवसापासून गुडघे दुखी ने अस्वस्थ आहे...खूप खूप आभार...आई ची करत असलेली सेवा बघून वाटते सर्वांना तुझ्या सारखा मुलगा पाहिजे....तू इतके छान समजावून सांगतो बेटा की आपोआपच लाईक..शेअर..केले जाते..God Bless You ...Well done ....Good Job ....

  • @sarikasawantsyoutubechanna8088
    @sarikasawantsyoutubechanna8088 4 года назад +5

    Thank u so much for this valuable information.

  • @varshachatpalli5644
    @varshachatpalli5644 4 года назад +16

    Exercise for knee pain is really good exercise . I started today itself & waiting for the result

    • @rajendrapatil2943
      @rajendrapatil2943 4 года назад +1

      सावधान! पेन किलर घेता? ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेले आयुर्वेदिक(नो साईड इफेक्ट) गुगुल, वटी व तेल. गुडघेदुखी,कंबरदुखी,पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी वर गुणकारी. एकदा वापरून खात्री करा.
      फक्त 430 रुपये एक महिन्यासाठी. भारतात कुठेही घरपोच स्पीड पोस्टने औषधे मिळवा, औषध पोचल्यानंतर पैसे पोस्टमन कडे देणे.
      आपला नाव, पत्ता 7058599108 वर SMS करा. डाॅ. कोरे/ पाटील. संपूर्ण जीवन आरोग्य अभियान.
      टीप: कृपया अनावश्यक कॉल करू नये.

    • @harshalibagul3030
      @harshalibagul3030 4 года назад +2

      Wht is result?

    • @renukanaphade1105
      @renukanaphade1105 2 года назад

      खुप छान माहिती दिली आहे मला याव्यायामाची खुप गरज आहे

    • @vanitanaik3047
      @vanitanaik3047 2 года назад

      @@harshalibagul3030akhup chan mahiti dili

    • @renukadoppa1224
      @renukadoppa1224 Год назад

      Really good exercise

  • @ashalingayat1209
    @ashalingayat1209 3 года назад +5

    माहिती खूपच उपयुक्त.
    पुढील माहिती जरूर देणे।

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 года назад +1

    अतीक्षय चांगला घरगुती उपाय

  • @shobhathopte408
    @shobhathopte408 4 года назад +8

    Thank you for showing us all these exercises. Very very related to us.

  • @vaishnavishinde2623
    @vaishnavishinde2623 4 года назад +11

    Tu khup Informative bolatos aani Aai sakat sarvancha vichar kartos.
    Good Job Omkar. Waiting for more videos👍

  • @mugdhabordawekar3801
    @mugdhabordawekar3801 4 года назад +6

    Yess! PL. show more exercises on knees & legs. They are more important for aged people like me. ..Thanks. Mugdha B. USA

    • @archanakulkarni2227
      @archanakulkarni2227 4 года назад

      Very Good information 👍👌👌

    • @latagaonkar6818
      @latagaonkar6818 3 года назад

      @@archanakulkarni2227 tumhi kneepainchi khupch chhan mahiti dilit. Mi sudhha hi exercise nehmi3 karte.aaiche aani tumche tuning khup changle aahe. Asech raha. Dev bhale karo.

  • @SanjeevaniBopale
    @SanjeevaniBopale 6 месяцев назад

    आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला.खूप आवडला. तुमची सांगण्याची पद्धत फार छान आहे.तुमच्या दोघांचं नातं फारच सुंदर वाटते.असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडेल.धन्यवाद

  • @jyotimane1244
    @jyotimane1244 3 года назад +8

    Knee exercise is very good. I am trying to do it. And definitely it will work on my knees. Thanks for that. 🙏😊Can you tell me exercise for shoulder. I had a pain in my left shoulder. 🙏😊

    • @shailajadixit3111
      @shailajadixit3111 2 года назад

      खूप छान माहिती दिलीत झोपेतपन गुडघे टाइट होतात तसेच हात वपायाला मुंग्या येतात त्यावर काही उपाय सांगाल का

  • @VijayRathod-dy5ri
    @VijayRathod-dy5ri 2 года назад +3

    👉 एकदम बढीया सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद, परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. 👈

  • @vincentvaz6317
    @vincentvaz6317 4 года назад +7

    Josh the excercise you have shown 1&2 I am doing from long ago but additional information about fingers &angir very much helpful Thanks for your help me Vincent Vaz

    • @kaminibhanushali1649
      @kaminibhanushali1649 2 года назад

      शुगर असेल तर खात अस्तात का

  • @marutiyadav9522
    @marutiyadav9522 2 года назад

    फारच छान व्हिडीओ आहे. माहिती खूप छान सांगताय. मला ही माहिती फारच उपयोगी आहे. आपण सांगितले प्रमाणे मी व्यायाम चालु करणार आहे, उध्या लगेच.

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 4 года назад +6

    आजच व्हिडीओ पाहिला.व्यायामाच्या टिप्स पण खूप छान वाटल्या. पायाच्या दोन्ही घोट्याजवळचा भाग दुखत असल्यास काय करावे?

  • @poonammarathe3769
    @poonammarathe3769 4 года назад +17

    I really appreciate your work. Its too good, God bless you .

    • @manojghagarum6131
      @manojghagarum6131 3 года назад

      खूप सुंदर उपयोगी माहिती.

    • @snehaljoshi7653
      @snehaljoshi7653 3 года назад

      खुप छान माहिती दिली
      धन्यवाद

  • @latasonar8525
    @latasonar8525 4 года назад +22

    खूपच फायदेशीर व्यायाम प्रकार दाखवलेत! मुलगा असावा तर असा ! शुभांगीजी आपण खूप भाग्यवान आहात तुम्हां दोघाची तळमळ मेहनितीला सलाम!

  • @yojanadeshpande2483
    @yojanadeshpande2483 2 года назад

    खूपच सुंदर माहीती प्रॅक्टीकल पण उत्तमच करून दाखविले खूप खूप धन्यवाद ताई व दादा व साधी व सोपी सप्लीमेंट फूडची पण टीप दिली .

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 4 года назад +8

    खूप छान, सकाळी उठल्यावर हा व्यायाम करायला हरकत नाही,असा मुलगा आईच्या पोटी येणे नशिबात भाग्यवान आहे
    👍👌💐

  • @sanjeevanikohad6272
    @sanjeevanikohad6272 4 года назад +13

    आज पहिल्यांदाच विडिओ बघितला. खूप आवडला.माहिती पण छान सांगितलीत.

  • @jamunaniadu465
    @jamunaniadu465 Год назад +8

    Your knee pain exercise is very easy and benifits a lot. Thank u so much.

    • @abhijitmhaske2415
      @abhijitmhaske2415 Год назад

      Thank you Bhava.... Me ani mazi aai ne hi exercise chalu keli.

  • @p00rnimawalvekar91
    @p00rnimawalvekar91 Год назад

    खूप छान समजावून सांगितलेस बेटा तुला खूप आशीर्वाद माझ्या कडून.असा वाटत की आपल्या घरचा माणूस कळकळीने सांगत आहे व्यायाम करायला. पण सर्वा कडे तुझ्या सारखी सेवा करणारे मुलं नसतात.स्वतः लाच करावे लागतात. मी तुमचे व्हिडिओ नक्की follow & share karin. धन्यवाद 🙏

  • @olashoyeb6638
    @olashoyeb6638 3 года назад +34

    Your son is so helpful and obedient. It’s rare to see such kids now a days. 👍 the kids who take care of their parents in their old age are always blessed by god

    • @laxmanauti9062
      @laxmanauti9062 3 года назад +3

      चांगली माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

    • @harshadakamble2566
      @harshadakamble2566 3 года назад

      Very easy exercise

    • @swalihamulla3057
      @swalihamulla3057 2 года назад

      @@laxmanauti9062 खूपच छान

    • @manishagondhalekar7374
      @manishagondhalekar7374 2 года назад

      खूप छान माहिती आपण दिली

    • @rajshreebhat6927
      @rajshreebhat6927 2 года назад

      @@harshadakamble2566 hubño

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 4 года назад +5

    खूप मंसत दाखवली । ऐकससाईज खरच आमाला उपयोगी होणार । मला आप हे ची गरज आहे । धंनयवाद । नककी करू आमी ।👍👍👍🙏🙏🙏👌👌👌। मला करायला कोण नाही । मी ऐकटी ज करनार ।..ty...ty...ty... आमी पहेलाच लाईक करते नंतर विडीयो बघते 🤗🤗 तु जे बोलतो संगल आमाला आवडते ।कारण आमचा भल साठी च असतो ।मला पथरी चा पो्बलेम आहे तेचात अंजीर खाल तर चालेल का ?... आणी गरमी मधी पण खाल तर चालत का ? कधी खायायच दिवसाला ?.अंचीर मला आवडते । ऐकदम खर बोललां तु फीटनेस जरुरी आहे । लोग फकत वजन च कमी करायला बघता ।मला पण आवडेल बोलायला तु बोल आमाला आवडेल । कीती लिहल बघ....😁😁😁😁तु जस जस बोलतो तस तस मी लिहत घेली ।

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  4 года назад +1

      Are wahh mastach asech bola aamchya sobat suddha , ho nakkich kha Anjir tumhi :)
      Thank You very very much :)

    • @sharadrao5761
      @sharadrao5761 4 года назад

      @@ShubhangiKeer you r doing a great seva of ur parents.god bless you.Are ds exercises useful for Arthritis. ?

  • @shalinirajeev4183
    @shalinirajeev4183 4 года назад +8

    I always used to go through your moms videos I like it even I can't sit on floor even for pooja I am 58 years my mom is 84 years I want to give her this exercise by myself

  • @AdityaPeche
    @AdityaPeche 2 месяца назад

    खूप छान व्यायाम आहे मला पण हा त्रास होतोय मि पहिल्यांदाच हा व्यायाम पाहते खूप छान व्यायाम आहे आजपासून सुरू करते हा व्यायाम. धन्यवाद पप्पू

  • @tanvinaiik7806
    @tanvinaiik7806 4 года назад +6

    video khoop khoop chaan 👌🙂🙂🙂🙂 aani video madhli sarvat changli goshta mhanje aplya sarkhya middle class lo kana tumhi aplyakade asl el ya kastachya kamaicha sadupyog changle healthy khnaysathi karayala sangitle🙏🏻 fakt. aushdanvarach paisa kharch karat n rahata kuthlahi aajar purna bara honyasathi ass vyam aani healthy khan ya kade laksh den ya cha tumacha salla mama khrach khup avdala 🙏🏻 God bless u🙏🏻 ani ho asech ankin informative videos ban vat raha we are waiting 🙂

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  4 года назад

      Ho agdi barobar ani ho nakkich asech ajun video nakkich yenaar future madhe :)
      Thank You very much :)

  • @sudhakarviturkar4337
    @sudhakarviturkar4337 4 года назад +6

    Very good exercise for knee pain it feels comfortable

  • @ushasankhe5776
    @ushasankhe5776 4 года назад +4

    you really explained it very nicely .The exercises which you should are really easy and I think one can surely do it .
    It was really a pleasure listening to you as well as your mother.
    you are having a sweet bond with your mom that looks and sounds really great god bless you. खूप मज्जा आली ऐकायला आणि बघायला पण

  • @dilipkinhekar8996
    @dilipkinhekar8996 Год назад

    Changla prayog aahe dhanyawad

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 4 года назад +9

    तुमच आईच आणि मुलाच कम्य्निकेशन आणि खरेपणा बघुनच आमचा काही आजार बरा होतो

    • @rajendrapatil2943
      @rajendrapatil2943 4 года назад

      सावधान! पेन किलर घेता? ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेले आयुर्वेदिक(नो साईड इफेक्ट) गुगुल, वटी व तेल. गुडघेदुखी,कंबरदुखी,पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी वर गुणकारी. एकदा वापरून खात्री करा.
      फक्त 430 रुपये एक महिन्यासाठी. भारतात कुठेही घरपोच स्पीड पोस्टने औषधे मिळवा, औषध पोचल्यानंतर पैसे पोस्टमन कडे देणे.
      आपला नाव, पत्ता 7058599108 वर SMS करा. डाॅ. कोरे/ पाटील. संपूर्ण जीवन आरोग्य अभियान.
      टीप: कृपया अनावश्यक कॉल करू नये.

    • @suryakantmahapure4193
      @suryakantmahapure4193 4 года назад

      खुपच छान माहिती,

  • @smitachaudhary9310
    @smitachaudhary9310 4 года назад +39

    Lockdown Cha kharya arthane upyog hoto, picture series bhagnya peksha he atishay sunder mahiti milte. I like it very much.
    Thank You 😊

  • @suchitarawal8321
    @suchitarawal8321 4 года назад +8

    Khup khup khup upyogi exercises dakhvali Tumhi.. I do it regularly and specially while TV watching and chanting.. It has stopped my knee pain.. My legs stiffness also gone.. Legs fat also reduced.. Thank you so so much.. God bless you pappu 😘😘👍👍

  • @omkarkeskar856
    @omkarkeskar856 2 года назад

    खुप छान माहिती मिळाली व्यायाम सोपे आहेत सहज करु शकतो

  • @vlogs643
    @vlogs643 4 года назад +5

    ओमकारबाळा तुची बडबड फार छान वाटते ऐकाविशी वाटते.👍👌

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  4 года назад

      Thank You very much :)

    • @babandhakne7032
      @babandhakne7032 4 года назад

      @@ShubhangiKeer छान महीती दिली.

  • @arunakhot9647
    @arunakhot9647 4 года назад +5

    Very nice bonding between you & your Mom... you guys Rock..😊😊

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  4 года назад +2

      Thank you so much 😀

    • @neelams1824
      @neelams1824 2 года назад +1

      Very nice information usefull for my knee

  • @nutanghadi3827
    @nutanghadi3827 4 года назад +6

    Thank you for such a valuable information

  • @ashawinikadav3324
    @ashawinikadav3324 5 месяцев назад +1

    ❤ थँक्यू माहिती वेळेवर मिळाली

  • @anuandaaifoodlabpatil5279
    @anuandaaifoodlabpatil5279 4 года назад +7

    Nehami peksha EK dam bannat vlog Dada..Ani thanks for the daily exercises....🤟🤟🤟💯💯🤘🤘

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  4 года назад

      Are wahh video na bagtact bannat vlog aahe hi comment kele, Thank You very very much :)

    • @jayeshkadve8176
      @jayeshkadve8176 4 года назад

      Khupchan tai & papu tudhakhavale vayam karte

    • @ingleranjana5441
      @ingleranjana5441 4 года назад

      शुभांगी ताई तुमचे सगळे व्यायाम प्रकार खुप छान आहेत मी पण हे व्यायाम करते .पण आता माझ्या दोन्ही गुडघ्याचे आपरेशन झाले आहे तर कोणते व्यायाम करावे ते सांग माझे वय 67 आहे.

    • @pushpayerande5026
      @pushpayerande5026 4 года назад +1

      Very nice information thanks

  • @suvarnamali8147
    @suvarnamali8147 4 года назад +6

    Yes, it's very useful information to all n we are waiting for your upcoming health related videos

  • @shantichristopher1671
    @shantichristopher1671 3 года назад +8

    Thank you pappu n aai for all the hard work you are doing God bless you two👍😊

    • @ratnakarbachate3856
      @ratnakarbachate3856 3 года назад

      Super and knowledgeable video for Live long Life.⚘💐🌹👍🙏

    • @sureshthorat8155
      @sureshthorat8155 2 года назад

      सर खुप छान धन्यवाद

  • @mohseenmulla6205
    @mohseenmulla6205 3 года назад +5

    Very nice very very very nice,
    May God bless you .

    • @mandakinipatil3321
      @mandakinipatil3321 3 года назад

      छान सांगतोस बेटा नाईस 🙏

  • @suchitarawal8321
    @suchitarawal8321 4 года назад +7

    Khup khup chhan information.. Thanks a lot both of you 🌹🙏plz show me hands exercises my left hand third finger pains severely.. Joint pain.. Plz show exercise 🙏

  • @surekhapardeshi8447
    @surekhapardeshi8447 4 года назад +4

    Khup Sundar aahe video ,exrsise kiti important aahe hye tu khup changalya prakare sangitle aahe.
    Knee pain war Anjir hye etke faydeshir aahe hye sudhha mahit padle.
    Thank you 😊

    • @snehalataraut1094
      @snehalataraut1094 3 года назад

      माझे.खूप गुडघे दुखतात व्या याम औषध सांग तुमचा विडीयो नेहमीप्रमाणे बघते गोळ्या च नावं सांगा

  • @shainanair9561
    @shainanair9561 4 года назад +6

    I like ur presentation. Even though I don't understand Marathi properly, I guess everything through ur presentation.

  • @madhurikulkarni2035
    @madhurikulkarni2035 4 года назад +4

    Thank you very much. I have knee pain from yesterday. Now I am sure that I will overcome it.

  • @ahaanjadhav5703
    @ahaanjadhav5703 4 года назад +13

    तु जे करतोयस ते लाखा मध्ये एक जण करतो खुप समंजस आहेस भावा

  • @sadhanapotdar9081
    @sadhanapotdar9081 4 года назад +4

    हो Pappu मी लगेच like केले आहे.
    खूप छान कसरत सांगितली.
    शुभांगी ताई खूप नशिबवान आहे 👆
    धन्यवाद.

    • @sushamaraut2108
      @sushamaraut2108 4 года назад

      I am very happy to see the video .Actually one of my friend show me this exercises and I am doing the same . My knee pain is improving. So thank you very much. God bless you my child .

    • @mamtajadhav1973
      @mamtajadhav1973 4 года назад

      Sundar aahe video 👌👌

  • @umalokhande1605
    @umalokhande1605 4 года назад +6

    first thing aai looks very pretty 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😍😍😍😍😍😍in jeans and t shirt😅😅😅😅. and excersize 👌👌👌👌. aai chan train jhaliye😅😅😅😅😅

  • @jayashreepathakji5958
    @jayashreepathakji5958 4 года назад +8

    डावा पाय दुखतो. खुर्चीवर बेडवर बसले तरी पण दुखतो उठून चालायला त्रास होतो खाली बसता येत नाही.
    आज व्हिडिओ पाहिला. तसा व्यायाम करीन .

    • @shrutidukhande791
      @shrutidukhande791 4 года назад +4

      खूप छान माहिती सांगितली, तुझ्या आईप्रमाणे माझेही गुडघे दुखतात आजपासून मी नियमितपणे व्यायाम करेन , व्हिडिओ पाहताना एक आपलेपणा वाटला

    • @anuradharanade632
      @anuradharanade632 4 года назад +1

      Khup chan

    • @ashokpatil4985
      @ashokpatil4985 4 года назад +1

      Papu. Best. Up. Send good vedios

    • @ashokpatil4985
      @ashokpatil4985 4 года назад

      Papu leg swelling. Upaya sanga

  • @pradeepmarkam2284
    @pradeepmarkam2284 2 года назад

    खूपच छान माहिती दिली ..सहज व सोप्या पध्द्धतीने सांगितले .आपण नक्कीच करू शकतो.धन्यवाद! मी सद्या हाच व्यायाम दररोज करतो व अंजीरचे रोज सेवन करतो.खरोखरच खूप फायदा होत आहे..

  • @renapereira8458
    @renapereira8458 4 года назад +8

    U r very clean n lovely boy. That's what you get good sleep. Mother's blessings for ever.

  • @dadsangelovi244
    @dadsangelovi244 4 года назад +4

    Kaki tumai kiti lucky ahet ki etka prem kar nar mulga bhetal ek dada

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 4 года назад +4

    Thanks बाळा गॉड ब्लेस यू सदगुरु तुमचे खूप खूप भल करो कल्याण करो रक्षण करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो शरीर साक्षात परमेश्वर,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tulshidasdoshi1614
    @tulshidasdoshi1614 2 года назад

    फारच सुंदर आणि आरोग्य करीता फारच ़ंउपयोगी आहे

  • @akshaykhade6195
    @akshaykhade6195 4 года назад +8

    Mummy ni bhagta bhagta 2 step Kele ...
    Ani he exercise mazi Mummy Roz Karel

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  4 года назад +1

      Are wahh chaan , nakkich kara :)
      Thank You very much :)

    • @aartipotdar222
      @aartipotdar222 4 года назад +1

      Mi 3 varsh yoga chya classes jathe aamhi kartho vadhat jave sathi me karave maje kharch pay dhukhsche madhi pan kala yayche the pan thanks Thanks papu kara saglyani anubhav ghyava Niyamit kara

  • @sujatashinde8212
    @sujatashinde8212 4 года назад +6

    कृपया माझ्या मानेमध्ये तीन ग्याप आहेत त्यासाठी व्यायाम सांग

    • @amitpatil897
      @amitpatil897 4 года назад

      हाड वैद्याकडून एकदाच हाड सेट करून घेणे. स्वतःच अनुभव

  • @supriyamohite374
    @supriyamohite374 4 года назад +5

    Kakiii,,, t-shirt Khupp chaan distayy,

  • @shraddhatalekar6871
    @shraddhatalekar6871 4 года назад +4

    आई मुलाची जोडी असावी तर अशी भारी आहे तुम्हां दोघांची केमिस्ट्री हिंदीत नाही माय बोली मराठी मराठीतच व्हिडीओ बनवा

    • @ashagodle4898
      @ashagodle4898 4 года назад

      Ashagodle. Maghay doni godhagaych opreshan ghsle donvarshpurvi kace karave p om

  • @diliposwal5
    @diliposwal5 3 месяца назад

    Very nice information. I will try these exercises for my knee pain.
    Thanks for information.

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 Год назад

    मराठीच भाषा सर्वासाठी योग्य आहे. तुमचे अनुभव आणि सल्ले ठिक आहेत. धन्यवाद.

  • @sudhamulay4299
    @sudhamulay4299 8 месяцев назад

    खूप सुंदर व्यायाम आहे मी पण केले आता माझे गुढघे दुखातच नाही खूप सुंदर विडीओ आहे अंबज्ञ

  • @vikramdangad8823
    @vikramdangad8823 2 года назад +1

    Thank you

  • @madhaviganaptye18
    @madhaviganaptye18 Год назад

    👌👌खूपच छान आणि सोपे व्यायाम आहेत, जरूर करुन बघणार.👍👍

  • @SuntaPinto
    @SuntaPinto 10 месяцев назад

    Very good information, very nice. Thank you so much.

  • @sanjivaniket8084
    @sanjivaniket8084 Год назад

    खुप छान व उपयुक्त माहिती आहे नक्की मी हे exercise करणार.

  • @vithaluphale4478
    @vithaluphale4478 2 года назад

    नी पेन वर जी माहिती दिली ती अत्यंत उपयुक्त आहे़ Thanx n waiti'g fr the new videos

  • @ShobhaMalgaonkar
    @ShobhaMalgaonkar 3 месяца назад +1

    Khup Chan video aahe

  • @anandkadam4697
    @anandkadam4697 Год назад

    छान माहिती दिली मी असा प्रयोग करुन बघणार आहे आभारी आहे 👌👍🏻

  • @gopinathwalunj4747
    @gopinathwalunj4747 2 года назад

    खूप उपयोगी आहे, छान वाटते,
    अजून काही बनवा,
    धन्यवाद..

  • @sriswamisamarth274
    @sriswamisamarth274 Год назад

    खूप छान हे अगोदरपासूनच करतेय थोडंफार अजून माहिती मिळाली

  • @sukumarandhanshekar
    @sukumarandhanshekar 2 года назад

    Thank you tumhi खूप chan sangital vyavamule खूप आराम पडला

  • @mandakinishinde2636
    @mandakinishinde2636 Год назад

    खूप छान माहिती दिलीत ,अजून असेच व्हिडिओ पाठवत जा

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 2 года назад +1

    चांगला विडिओ तुम्ही चांगली माहिती share केली आहे

  • @milindsabale8696
    @milindsabale8696 2 года назад

    छान माहिती आहेत मला ही त्रास होतो आहे सुमारे दोन तीन महिन्यापासून माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @kantamalode818
    @kantamalode818 2 года назад +1

    दादा तुझे भाषण बोलले म्हणजे एक स्पिरिट असं मला वाटलं मला असं वाटत नव्हतं की माझे गुडघे पाय बरे होईल मी इतरांसारखी चालू शकेल पण आज खरोखर तुझे काय मोटिवेशन केलं ते माझ्या दृष्टीने अतिशय उपयुक्त होतं आहे आणि इतरांनाही होणार आहे तुझं बोलणं अतिशय तळमळीचा कळकळीचं होतं आणि बरंच काही तुझ्याकडून शिकायला मिळालं

  • @kumudininagmote2078
    @kumudininagmote2078 2 года назад

    खूपच छान, माहितीपूर्ण व्हीडिओ आहे

  • @geetajoshi8201
    @geetajoshi8201 2 года назад

    I will try definetly.thank u,

  • @marygonsalves7118
    @marygonsalves7118 Год назад

    Pappu Tu na changla mulga tar aahesch pn changla manus suddha ahes kiti changli mahiti dilis thanks mala sudha ha tras aahe me aajach ha video pahila aani exercise la survat keli thank you again