असे जिव्हाळ्याचे क्षण पहाण्यासाठी कुटुंबावर प्रेमही तसेच करावे लागते. पवार कुटुंबाने परस्परांवर ते केले. म्हणूनच असे भाऊक क्षण त्याना अनेकदा लुटता आले. ".शरदरावाना मनापासून नमस्कार ." .
आजोबांनी सगळं करून ठेवलंय अश्या उक्तीला शोभनार व्यक्तिमत्व.... पैसे मोठा नाही व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशात परदेशात नाव गाजवणाऱ्या सगळ्या आजोबांना दंडवत 🙏🙏🙏
आजोबा आणि नातीच नात च अस असते कि रेशीमबधंन.... नात कुठलही असो पण आजोबा आजी मलाही खुप आवडतात... आपल्या माणसांना बंधनात समतोल प्रेम देणार नात म्हणजे आजी आजोबा 😁😁😁
हिचे ज्याच्याशी लग्न झाले आहे त्याचे आडनाव आहे विरवानी. कर्नाटकातील अतिधनाढ्य बिल्डर आहे ह्याचा बाप. जितू विरवानी. गूगल करा मग सापडेल. पुढच्या ४/५ महिन्यात हा बिल्डर महाराष्ट्रात येणार आहे. विरवानी सिंधी आहेत.
हिचे ज्याच्याशी लग्न झाले आहे त्याचे आडनाव आहे विरवानी. कर्नाटकातील अतिधनाढ्य बिल्डर आहे ह्याचा बाप. जितू विरवानी. गूगल करा मग सापडेल. पुढच्या ४/५ महिन्यात हा बिल्डर महाराष्ट्रात येणार आहे. विरवानी सिंधी आहेत.
पवार कुंटुंबीय देशातल सुसंस्कृत सुशिक्षित आणि आदरार्थी कुटुंब आहे. बुद्धिमान लोकांची खाण आहे. त्यांच्या कुंटुंबच अनुकरणीय वर्तन असते. जाणता राजाच्या कुटुंबाला साष्टांग दंडवत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@amitkumarshinde4090 धरणात मुतणारा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे महाराष्ट्रचा 😝😝 बाकी सगळे भंगार मध्ये गेले. तडीपारसकट. ग्रेट ग्रेट ग्रेट बीजेपी ला साथ देणाऱ्या बरोबर असच वागायला हवं. 😝😝
@@avinashdoad325 बरोबर आहे तुझं पण जाणता राजा महाराजांचे कुठं तू ऐकतोय??? त्या दिवशी रविवारी तू तर्हाट पिऊन एक बार मुझे भी पिलादे शराबी वर नको ते हलवून डान्स करत होता 😂😂😂😂
0.53 रणजितसिंह मोहिते पाटिल नक्की लग्नाला होते का ? कारण सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेल्या फोटो मध्ये मोहिते पाटलांचा फोटो नाहि... कोणतीही बातमी टाकण्यापुर्वी एकदा शहानिशा करावी..
@@tumchabaap1985 होय आहेच कारण ज्या मनुष्य जातींचे वडा पाव 15 रुपये हे आवडते खाद्य असू शकते त्या जनतेला लोक 10मजली घर बांधू दे तेल विकूदे किंवा डाटा पॅकेज किंवा साखर कारखाने बनवू दे काहीही फरक पडत नाही.... वनवास तर संपणार नाही 👍👍👍
@@harddikindya4245 काय बोलतोय तुला तर कळतंय का केल्या.ज्यांना वडापाव आवडता त्याची मर्जी. तू कोण आहे? वडापाव हा 15 रुपये का आहे माहिती तर आहे का? तुला नाय खायचा आहे तर जा मारवाडी, पंजाबी च्या दुकानात खायाला त्यांचा गु
पवार साहेब ह्यांना देखील कुटूंब आहे समाजातील थोर नेते आहेत विरोधकांनी टिका न करता सर्वसामान्यपणे विचार करावा आपल्या ल़ग्नाला देखील येतील परंतु आपण तसा विचार करत नाही
खुप सुंदर क्षण आहे.अशा थोर व्यक्ती सहसा आपल्या कौटुंबिक जीवनात फार कमी वेळा उपलब्ध असतात.मात्र साहेबाना या कार्यक्रमात असं पाहून कोणाला ही आनंद झाल्याशिवाय रहाणार नाही.
Pawar Saheb ❤️ Bhale bhale la bolun ghari basavnara Rajkarni Mhanje Sharad Pawar Saheb ❤️ Desh va Maharashtra ekta gajavnara jante che hite sathi Satta che utal patal karnara mhanje Pawar Saheb ..... Ekack Boss Pawar the Power ❤️
एवढा पैसा कमावला आहे आजोबांनी आणि त्यामुळे सोन्याचे दिवस बघायला मिळतात म्हटल्यावर नात का नाही मिठी मारणार, नाहीतर सामान्य लोकांच्या नाती बघा.
🤣🤣🤣
E D chi notice aadhawa
Satty. Aahe
Sahi baat kahi
असे जिव्हाळ्याचे क्षण पहाण्यासाठी कुटुंबावर प्रेमही
तसेच करावे लागते. पवार कुटुंबाने परस्परांवर ते केले. म्हणूनच असे भाऊक क्षण त्याना अनेकदा लुटता आले. ".शरदरावाना मनापासून नमस्कार ."
.
अजुन chata
@@binod2334 तुझ्या का गांडीत दुखतय
@@जयमहाराष्ट्र-ब6ब ho na bhava Mazi pan chatato ka mag....maz dukhna band. Hoil
आदर्श घेणेसारखा आहे
@@binod2334 😂😂😂
एकाद्या गरीब आजोबा व नातीच्या लग्नाचा फोटो दाखवला असता तर बर वाटलं असतं .....कशाला हुजरेगिरी करता
ते तुमी करा की
मराठी माणूस भेटला नाही का नात जावई म्हणून???
लोकमत च्या पत्रकारांना चाटूगीरी करायची फार सवय लागली आहे..काय बातम्या द्याव्यात हे सुद्धा माहित नाही त्यांना ही खेदजनक बाब आहे.
बाकीचे चँनल देखील मोदीचा .....चोखतातच ना .
@@machindralokhande9198 हे फक्त तुझ्या सारयाचेच मत आहे..ज्याला पंतप्रधानांचा मान राखता येत नाही त्याची लायकी काय आहे हे कळते यावरून..
@@nilesshp2045 पंतप्रधान कीती लायकीचा आहे हे सगळ जग बघतय. बोगस degree वाला
@@machindralokhande9198 तुझ्यासरखा फुकटा तर नक्कीच नाहीए...
आपले आजोबा प्रत्येकाला अद्वितीय असतात, वाटतात
खूप सुंदर आहे आजोबा आणि नातीचे प्रेम 👌👌
आम्हाला नाय बोलावलं....आम्ही म्हणजे जनता जनार्दन...
सुंदर क्षण गड gad gad करणारा . धान्य ही नात.फारच आनंददायक.
शरद पवारांनी आज संडास केली नाही हीच न्यूज लोकमत ने दयायची राहिली आहे आता.
चाटू पत्रकारिता.
खूपच छान फोटो.अविस्मरणीय प्रसंग
आजोबांनी सगळं करून ठेवलंय अश्या उक्तीला शोभनार व्यक्तिमत्व.... पैसे मोठा नाही व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशात परदेशात नाव गाजवणाऱ्या सगळ्या आजोबांना दंडवत 🙏🙏🙏
माझे आजोबा खर्व पती असते..तर मी देखील अशीच मिठी त्यांना मारली असती 😂😂😂
😢😢😢😢😢😢😢
Abjopati, 60 billion USD in Swiss bank and property in 23+ countries 🤐🤐🤐🤐
Hyachya warun tumchi layki kalte mag
@@musicwallah1723 tuzya comment Varun tujhi kahich layki naahi te kalat ahe
Nice👌👌
बघा आपण दुसऱ्या जातीतील मुलीशी किवा मुलाशी लग्न करायचं म्हटलं की विरोध. याचं बघा जरा
खूप छान
कौटुंबिक भावनीक क्षण...... 👌
हया लग्नाला किती जन उपस्थित होते.
फक्त 20 जन ?
आजोबा नातं माया आगळी नाती हीच संस्कृती
शरद पवारांच्या नातीचे म्हणुन ज्यास्त कौतुक,
सामान्य नातीचे लग्न होते
त्यांचं कौतुक कोण करतॽ
❤️🙌
Nokar bhartivar bola 3 year exam pending 🙏🙏
नको, खासगी करण करा
मोदीला विचारा ना.
बरोबर आहे
@@machindralokhande9198 ka Modi ahe ka state madhe
नेत्यांचे आणि मंत्र्यांचे पाय चाटणारी मीडिया. शेतकऱ्यांचे हाल दाखवा शेतकऱ्यांचे पिक दाखवा. पाऊस पडत नाही.
लोकमत सुद्धा एक प्रकारचा चाटू मीडिया आहे
Mg fakt Godi media baghat jawa..
आजोबा आणि नातीच नात च अस असते कि रेशीमबधंन.... नात कुठलही असो पण आजोबा आजी मलाही खुप आवडतात... आपल्या माणसांना बंधनात समतोल प्रेम देणार नात म्हणजे आजी आजोबा 😁😁😁
आजोबा आणि नात एक a विस्मरणीय नाते
त्यात काय विशेष 😏
मराठा आणि सिंधी लव जिहाद.....
आजोबा आणि नाती खुपच सुंदर फोटाे
लग्नाला सगळे पवारच आहेत नातेवाईक कार्यकर्ते फारसे दिसत नाहीत कोरोना मुळे आमत्रण दिले नसल्याचे वाटतेय,
Bangalore la janar ka?
@@sandhyab7798 हो जाणार की,
हिचे ज्याच्याशी लग्न झाले आहे त्याचे आडनाव आहे विरवानी. कर्नाटकातील अतिधनाढ्य बिल्डर आहे ह्याचा बाप. जितू विरवानी. गूगल करा मग सापडेल.
पुढच्या ४/५ महिन्यात हा बिल्डर महाराष्ट्रात येणार आहे. विरवानी सिंधी आहेत.
@@पापानटोले मराठा सिंधी लव जिहाद 😁
अभिनंदन
भाड़काऊ मास्क कुठे गेले आता
लोकांचे हक्क मारून लग्न साजरे करत आहेत
खर्च किती झाला...
Very very nice 👌👌👌👌
आजोबा भरपूर लुटला काही टेन्शन घेऊ नका
हिचे ज्याच्याशी लग्न झाले आहे त्याचे आडनाव आहे विरवानी. कर्नाटकातील अतिधनाढ्य बिल्डर आहे ह्याचा बाप. जितू विरवानी. गूगल करा मग सापडेल.
पुढच्या ४/५ महिन्यात हा बिल्डर महाराष्ट्रात येणार आहे. विरवानी सिंधी आहेत.
@@पापानटोले पवार सुळे ठाकरे शिंदे पाटील विरवानी यांचं नेमके संबंध कसं काय आहेत आणि जुळतात
@@pralhadpatil4208 सुळे ब्राह्माण आणि विरवणी पण सिंधी ब्राह्माण 🤣🤣😭
❤
खूपच छान
strong Aajoba
पवार कुंटुंबीय देशातल सुसंस्कृत सुशिक्षित आणि आदरार्थी कुटुंब आहे.
बुद्धिमान लोकांची खाण आहे.
त्यांच्या कुंटुंबच अनुकरणीय वर्तन असते.
जाणता राजाच्या कुटुंबाला साष्टांग दंडवत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मराठा म्हणून मिरवायला एकच नाव आहे.... सगळ्यांना मार्ग दाखवणारा "भीष्म पितामह"
Janta raja fakt chatrpati shivaji maharaj ....mind it
Ha te dharana mde mutnar mnla hota to pn sharad kaka pawaran cha ch putnya hota
@@amitkumarshinde4090
धरणात मुतणारा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे महाराष्ट्रचा 😝😝
बाकी सगळे भंगार मध्ये गेले.
तडीपारसकट.
ग्रेट ग्रेट ग्रेट बीजेपी ला साथ देणाऱ्या बरोबर असच वागायला हवं. 😝😝
@@avinashdoad325 बरोबर आहे तुझं पण जाणता राजा महाराजांचे कुठं तू ऐकतोय??? त्या दिवशी रविवारी तू तर्हाट पिऊन एक बार मुझे भी पिलादे शराबी वर नको ते हलवून डान्स करत होता 😂😂😂😂
0.53 रणजितसिंह मोहिते पाटिल नक्की लग्नाला होते का ? कारण सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेल्या फोटो मध्ये मोहिते पाटलांचा फोटो नाहि...
कोणतीही बातमी टाकण्यापुर्वी एकदा शहानिशा करावी..
50 वर्ष महाराष्ट्र धुऊन काढायला अथक कशासाठी खपलेत? मुलं मुली पुतणे आणि नाती पोती व त्यांच्या पुढच्या हजार पिढ्या बसून खातील इतकं कमवून ठेवायलाच ना.
असलेच फोटो काही वर्षांनी शरद पवार किती महीला वेडे होते हे दाखवण्यासाठी वापरले जातील.
जसे नेहरूंचे वापरले जातात तसे
Ho na bhava hya BJP walyanchi tich layki ahe 😔
पवार घरान्यातिल एकाही महिलेच्या गळ्यात मंगलसूत्र नाही..... पुरोगामी फॅशन .. असावी बहुतेक
सामान्य लोक पण कुठे खरे मंगळसूत्र घालतात चोर लोक उडवतील म्हणून 👍
आपला महाराष्ट्र पुरोगामी आहेस
@@tumchabaap1985 होय आहेच कारण ज्या मनुष्य जातींचे वडा पाव 15 रुपये हे आवडते खाद्य असू शकते त्या जनतेला लोक 10मजली घर बांधू दे तेल विकूदे किंवा डाटा पॅकेज किंवा साखर कारखाने बनवू दे काहीही फरक पडत नाही.... वनवास तर संपणार नाही 👍👍👍
@@harddikindya4245 काय बोलतोय तुला तर कळतंय का केल्या.ज्यांना वडापाव आवडता त्याची मर्जी. तू कोण आहे? वडापाव हा 15 रुपये का आहे माहिती तर आहे का? तुला नाय खायचा आहे तर जा मारवाडी, पंजाबी च्या दुकानात खायाला त्यांचा गु
भारता मध्ये पवार कुटुंब एकदम जिव्हाळ्याच व मायेच नात्याच प्रसिद्ध घराण. छान फोटो आहेत. हे सर्व आपूलकीनच,प्रेमाच कुटुंब आहे.
Congratulations 👏👏👏
Congratulations ❤️....
. . PIC OF THE YEAR💝 *mask
अरे चाटु मराठी मीडियावाल्यांनो आता कुठं गेला कोरोना?
Gharib lokanchy lagn sohlysati corona , ya lokasati nahi.😢😢😢😢😢
@@walterkoli9842 😥 करायचं काय या मदमस्त नेत्यांना?
लाचार केलंय यांनी लोकांना 😥😥😥
Awaj kela satte cha vaper karun pandu lokana sagun kaki cha hagy dum detil.
मोदींच्या दाढीत लपलाय
लवकरच आमदार खासदार होणार
50 चं लिमिटेशन नसेल या लग्नाला
500 astil may be
Very very nice ....Sharad Pawar is the person who holds family bonds very strong as compare to other politicians...
नाहीतर आपल्याकडे भाऊ भावावर केस टाकतात.. प्रत्येक घरातील कहाणी.. गरिब असो वा श्रीमंत
नशीबवान आहे की ज्याला पवार साहेब सारखे आजोबा भेटले
श्रीनिवास हे अजित दादा चे धाकटे बंधू आहेत
Khup sundar photo 👌
Aajobana namaskar 🙏
साहेब सर्व महाराष्ट्रतील नाती जेवढ्या आहेत तेवढया नतिना आशिर्वाद द्यायला अंगात तुमच्या अंगी बळ राहू द्या ही प्रार्थना......
बर आहे बा महाराष्ट्र राज्यातील मुल नाहीत का मराठी
लोकमत वाल्यांचा एकच धंदा नुसती चाटा
हेच खरे नाते संबंध जपणूक
वय झाल तरी नाती जपायला लागतात ,हे शिकाव साहेबांन बरोबर,
Rich people get everything in life. No compromise. Rich become richer and poor become poorer. 🙏
Lets get rich now
Khup chan
हे फक्त लगिनच हाय , मग एवढी बोम्बाबोम कशास्साठी
paisa imp ny ka
मस्त
Wa kya baat hai
खूपच सुंदर आहे फोटो
Are ata samajle, te mahinya la 100 koti hya lagna sathich vasool karat hote vatate
👌👌
Very nice
👌👍🙏
बर झाल तुम्ही 3.32 मिनिटात विडिओ आवरला
God bless you Mithila ❤️
वधधूवरांना भावी काळाच्या दृष्टीने हार्दिक शुभेच्छा
Rich families always enjoy this type of functions.
आता कोरोना नाही का
gela
करोना संपला का काय गरिबांना 25 ची परवानगी आणि याना
Mast
पवार साहेब ह्यांना देखील कुटूंब आहे समाजातील थोर नेते आहेत विरोधकांनी टिका न करता सर्वसामान्यपणे विचार करावा आपल्या ल़ग्नाला देखील येतील परंतु आपण तसा विचार करत नाही
Good relation
कौतूक करण्यात सरख काय आहे सर्वच मुली नांदायला जाताना भाविक क्षण येतो
कौतुक करण्यासारखे आहे. कारण दोघांची जात वेगळी आहे 😂😂😂
Very loving pic , best wishes 🙏🙏🙏🙏
ग्रेट पवार privar
छान आहे
खुप सुंदर क्षण आहे.अशा थोर व्यक्ती सहसा आपल्या कौटुंबिक जीवनात फार कमी वेळा उपलब्ध असतात.मात्र साहेबाना या कार्यक्रमात असं पाहून कोणाला ही आनंद झाल्याशिवाय रहाणार नाही.
Good
लग्न कधी झाले आणि आता ka
Congratulations pawar family
Best ok
छान फोटो
Garibanche lagna khedyat Ani netyanche Lagna Bengluru madhe.....Wah Pawar Wah
असे आजोबा लाभायला भाग्य लागते.....
Tula nahi ?aajoba
" jug jug jeeo"
Nice
Pawar Saheb ❤️
Bhale bhale la bolun ghari basavnara Rajkarni Mhanje Sharad Pawar Saheb ❤️
Desh va Maharashtra ekta gajavnara jante che hite sathi Satta che utal patal karnara mhanje Pawar Saheb .....
Ekack Boss Pawar the Power ❤️
Kup 👌
Khupach mast photo ..Royal family
Khupch chan photo ahet👏👏
भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा
१०० कोटी चा वापर केला वाटता
Kon karat nahi sagale taslech apan matra pishwya wagwayachya
एखाद्या गरीब नातीचा लग्नाचा व्हिडिओ दाखवा मिडीया वाल्यानो
रिकाम टेकडा पत्रकार असले दाखवण्यापेक्षा शेतकरी मुलीचा विवाह सोहळा दाखवायचा.
Congratulations