नागपंचमीला साधारण,तळु नये ,खलबत्यात कुटु नये ,तवा वापरू नये,हे नियम पाळुन स्वयपांक करता त्यामुळे आम्ही उकडीचच खातो,पण वहिनींच टाईम मॅनेजमेंट लाजवाब...सुंदर ,टेस्टी
बंद कर तुझी अंधश्रद्धा.त्या बिचाऱ्या ताईने चांगली पुरणपोळी बनवली आहे.आणि तुला सांगतो ,ज्याच्या त्याच्या देवरावर असते.तेही चुकीचे आहे. तुझे नाव Rajshri Naik aahe tya नावाप्रमाणे वाग.बिनडोक
राम राम दादा वहिनी family 🙏 dhanyawad तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👍👍काय सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केलात हो वहिनी झट की पट 🤤😋👌👌👏👏🌹💐सुचिता❤️❤️खुप छान पद्धतीने स्वयंपाक करता वहिनी👌👌👍🤗,दादा, क्षितीज थांबा मी पण आले जेवायला,🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️.....,आजचा व्हिडिओ नंबर १,मस्तच,सुंदर,परिपूर्ण बेती चां 👌👌👏👏🎊🎉🤗😋🤤🤗🎉🎊🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️💐🌹👍👍🙏🙏🙏...,जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏......
नागपंचमीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा वाहिनी, सुचिता आणि क्षितिज. छान झोका खेळले हा दादा आणि वाहिनी, जेवणाच तर काय विचारायलाच नको ते तर छानच असत.
नागपंचमीला साधारण,तळु नये ,खलबत्यात कुटु नये ,तवा वापरू नये,हे नियम पाळुन स्वयपांक करता त्यामुळे आम्ही उकडीचच खातो,पण वहिनींच टाईम मॅनेजमेंट लाजवाब...सुंदर ,टेस्टी
L///////
सुचिताने व्हिडीओ बनवत आईला मदत आणि आईच्या स्ट्रीक बघत खूप छान व्हिडीओ बनवला...स्वयंपाक सुंदर..
छान झाला पुरणपोळी चा स्वयपाक वहिनी खूप सुगरण आहे झटपट सगळं तयार केल.
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
एकदम मस्त आणि झटपट झाला स्वौपाक
Jabardast very very nice no1
खुपच छान स्वयंपाक केला.
कमाल व्हिडिओ नेहमीप्रमाणेच..
वहिनी चटचट उरकतात कामे. आणि मुलेही गुणी आहेत. मदत करतात कायम.
नाग पंचमीचा सण अतिशय उत्तम प्रकारे साजरा केलाय पाहून खूपच आनंद झाला.नाग पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
Bhari zalay purnpolicha swaympak .zhatpat kelela ghaicha soyicha hotoy swaympak tashi tanuja sugran aHech ,👌👌👌👍👍😘😘💐💐
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
Mast polai banavta😍👌👌👌
ताई तुमचे सर्व खलबत्ते खूप छान आहेत. इथे मुंबईला तसे मिळत नाहीत. तुमच्या रेसिपी साध्या आणि खूप छान असतात
Mother and daughter look same.suchita such a sweetie pai. Always helpful for her mamma.
Khup Chan Jevan banvale puran poliche
झकास
तनुजावहिनी पुरणपोळी छान करता. आणि स्वयंपाक पण झकास,
वहिनी पंचिमीला उकडीचे काणवले नैवेद्य असतो,,,, या दिवशी तळणं चिरन जमीन खुरपणी नांगरणी वर्ज्य आहे,,,, पंचांग वाचनाचा आधारे माहिती ,,,,
बरोबर
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
आमच्याकडे कढई आणि तवा नागपंचमीच्या दिवशी ठेवत नाहीत विस्तवावर.
बंद कर तुझी अंधश्रद्धा.त्या बिचाऱ्या ताईने चांगली पुरणपोळी बनवली आहे.आणि तुला सांगतो ,ज्याच्या त्याच्या देवरावर असते.तेही चुकीचे आहे. तुझे नाव Rajshri Naik aahe tya नावाप्रमाणे वाग.बिनडोक
पुरण पोळीचे जेवण खूपच testy असते मला खूप आवडते
खूप छान मी पहिल्यांदा तुमचे vlog पाहिले खूप आवडले
किती छान आणि झटपट जेवण तयार केलत वहिनी,शुचिता ने छान vlog तयार केला खरच खूपच छान.
Ram Ram ji very nice ! ! Suuuuuuuuupper ! ! Thank you so much . SRI RAMA JAYAM .
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
Very nice
राम राम भाऊ खूप छान आभिनंदन आभिनंदन आभिनंदन 🤝🙏👌👍🇮🇳⛳
नमस्ते दादा वहिनी वहिनी तर खूप सुगरण आहे एक नंबर स्वयंपाक झाला आहे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
खूप छान
राम राम दादा वहिनी family 🙏 dhanyawad तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👍👍काय सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केलात हो वहिनी झट की पट 🤤😋👌👌👏👏🌹💐सुचिता❤️❤️खुप छान पद्धतीने स्वयंपाक करता वहिनी👌👌👍🤗,दादा, क्षितीज थांबा मी पण आले जेवायला,🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️.....,आजचा व्हिडिओ नंबर १,मस्तच,सुंदर,परिपूर्ण बेती चां 👌👌👏👏🎊🎉🤗😋🤤🤗🎉🎊🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️💐🌹👍👍🙏🙏🙏...,जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏......
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🙏
Vasru Kai Sunder ahe.receipe Pan mast.
Gr888 Tanuja masttt ch serv
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏼🙏🏼
Nice video
नागपंचमीच्या शुभेच्छा शुभाशिर्वाद स्वयंपाक छान आहे 🤪😛🥰👌👏
नागपंचमीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा वाहिनी, सुचिता आणि क्षितिज. छान झोका खेळले हा दादा आणि वाहिनी, जेवणाच तर काय विचारायलाच नको ते तर छानच असत.
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
Beautiful video ❤️❤️🙏🙏🙏🙏
Sarv swayampak😋😋😋👌👌ani may-lekicha vedeio quite pretty & beautiful❤ 🥰🥰
Kadhi tari jevnala nave thevit ja roz changlach kasa hoil
Nagpanchami chya hardik shubhachya🙏🙏🙏
Mazya mahiti pramane baryach bhagat nagpanchamila fakt ukadiche padart kartat.
Talniche ani bhajaniche padart karat nahi
Ho barobar
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
फार सुरेख स्वैपाक...व्वा वहिनी व्वा!...नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🙏
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
किती छान जेवन बनवल ताई पटकन मस्त छान
Tai ....tumhi khup great aahat
Dista pn khup Chan ...😊👌🏻👌🏻👌🏻
खुप छान स्वयंपाक 👌. पंचमी ला आमच्या कडे फक्त उकडीचे कानुले करतात. तळणीचे पदार्थ करत नाहीत.विडिओ खूप छान.
Very nice food.
Tumha sarvana nagpanchmichya hardik shubhecha
Vahini khup fast aani chan swayambak karata .aani choti chan sutar sanchalan karate.
Very nice 👌👌👌👌👌
खूप सुंदर स्वयंपाक 😊
भाऊ! तुमची बायको all-rounder आहे. भाग्यवान अहात👍
Khup chan swayampak 👌👌👌👍👍❤️❤️
मस्त पुरणाचा नैवेद्य 🙏
पुरण पोळी बरया पैकी नाही खुप छान झाली
Khupch chan 👌👌👌👌👌👌👌
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Mast 👍👍👍👍
Wow mast puranpoli👌👌
खूप छान स्वयंपाक केला..पुरणपोळी आणि बाकी जेवण पटापट केले..खूप एनेर्जी आहे आणि ती तशीच राहो...
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🏻🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻
डाळ धुवून घ्यायची नाही का?
राम राम दादा आणि वहिनी!! नागपंचमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
छान आहे ताई
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
Tai patelyat bhat kasa shijvaycha ekda dakhvana
वहिनी खूप छान पूरण पोळी दादा खूप आवडीने पुरण पोळी खातायत 😊👌🏻👌🏻👍🏼सुचित्रा खूप छान video बनवते video समोर येऊन खूप छान बोलते 💞👍🏼
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
मस्त झाला स्वयपाक 👌👌👍
खूपच छान
Bharich 👌👌👌
आमच्याकडे तवा चुलीवर किंवा गैसवर नाही ठेवत भात पण नाही खात.....बाकी सर्व खुप सुंदर वीडियो आहे
मग स्वयंपाक कसा करता,भात नाही खात
कारणं काय आहे
खीर कानोले करतात, दुधाचे पदार्थ खातात
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
खूप छान पोळी बनवता 😋
Khup chan zala asel na swaypak blog chan banvla short but all information good ☺️☺️
Dada vahinee good morning mast video jevn mast banavle vahinee ne happy nagpanchami
आमच्या कडे तेल लावून लाटली जाते पुरणपोळी, ताई, पण पीठ लावुन पण छान लागते 👍👍👌👌👌
Amchyakade karnji kartat
Apratim....
Sakshat annapurna ahe vahini
Me jewlo ,Tumhi ghya zevun karun Dada......Nagpanchami..... shubhecha
Bhaji chi recipe dakhavana ekada khup chan jalit
Nagpanchami chya hardik shubhecha Dada n Vahini💐Ekdam mast puran poli😋
Wow, mouth watering Puranpoli, number 1 vahini, from England.
Tai tumhi multitasking kasa karta hech mala samjhat nahi tepan kami bhandya madhun 🙏😊. Asach banvat raha aani aamhi te tumchya kadun shiku. Thank you
mast very nice video 👌👌
स्वयंपाक खुप च छान आणि किती लवकर उरकून घेतले,,,,,, एकदा भेट घेऊ या
Dada Vahini khup Chan gavchi maja ase VAT te gavakade rahave
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🏼🙏🙏🙏🙏
Khup chan jala ..mala tar yave vatye j1 karayla
ताई आमच्या कडे भात नाही करत आजचा दीवसी नागेबाची दात सीजतात आशे बेलतात
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई किती झटपट पुराणाचा स्वयंपाक केला ग्रेट 👌👌 एकदम टेस्टी जेवण बनले असे दिसत आहे👍👍
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kharch sundar
छान
Chan ..
Tai khup chan dokyver pader gheta
Khup chan vahini jevan 👌👌👍🙏🏼🙏🏼🙂
👌👌
very nice
Khup Chaan
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!
ताई नागपंचमी सुभेछया पुरणपोळीचा स्वयंपाक तर छान झाला होता किती पटकन केलात वा ग्रेट
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html
Bhariiii
सोलापूर चा,नादच,करायचा,नाय,दादा,आणि वहिनी, सुचिता, व,बापु,खुप च,सुंदर, विडीओ, असतात
Khup chan jhalai jevan Vaini
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान स्वयंपाक वहिनी मस्तच😍😋
Changla Vatala👌👌
👆👌😋
Suchita pan chan bolayli n help karatiy vahini na.. Mast..
ruclips.net/video/tY1WcyO67QE/видео.html🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मस्तच👌👌👌👌
😋
Nice 👌
Khupach chaan
दादा वहीनी दोघं झोका खेळतान खुप छान वाटले पिक्चर टाइप वाहले
खूपच छान ताई
तनुजा नागपंचमीच्या शुभेच्छा पुरण पोळीचा स्वयपाक खुप छान.