जरांगे मुख्यमंत्री होतीलच... | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1,4 тыс.

  • @milinddandekar964
    @milinddandekar964 8 месяцев назад +105

    रोहित पवार आहे ह्या सगळ्यामागे 👍

    • @vvijayg
      @vvijayg 8 месяцев назад +4

      अगदी बरोबर

    • @gy4we
      @gy4we 8 месяцев назад +6

      म्हणूनच त्याला सभेला परवानगी दिली होती

    • @prakashnikam7950
      @prakashnikam7950 8 месяцев назад

      👌👌👌👌🌹

    • @Love-Love200
      @Love-Love200 5 месяцев назад

      आजोबांच्या पावलावर पाऊल टाकले आहे

  • @udaykulkarni3312
    @udaykulkarni3312 8 месяцев назад +140

    जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलनाच होऊ शकत नाही... संख्याबळापेक्षा गुणवत्ता महत्वाची!!! 👌👌🙏 Quality over quantity....

    • @shrishailsolapurkar9428
      @shrishailsolapurkar9428 8 месяцев назад +4

      😂😂😂😂

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 8 месяцев назад +2

      Ias ips kashyal tevlet mag.. democracy madhe majority ch lagte ..tu bolun kahi maste,Ani yevdi merit aahe tar mag gujrat la ka gelet project,ka dusre paksh gheun sattta aanavi lagtiya ,jugggad karun,aahe merit tar ka nahi thambla Ani election gheun dhakvlaya, bolch band kar mokle

    • @Raysons2232
      @Raysons2232 8 месяцев назад +7

      जाऊ दे महेशदादा ,हा कुलकर्णी हा फडणवीस ची लाल म्हणणार

    • @Raysons2232
      @Raysons2232 8 месяцев назад +2

      सुशील अमित शह च पोरग bcci la अध्यक्ष का झाला रे . देशात BJP कडे कोणी नाही काय? का गा.... शहा लाच द्याची.

    • @Raysons2232
      @Raysons2232 8 месяцев назад +2

      कुलकर्णी तुम्ही लावली वाट सगळ्या मानव जातीची जाती जाती मध्ये फूट पाडून

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 8 месяцев назад +44

    मी मराठा आहे.आताचे सर्व मराठा आमदार।पाडा.

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 8 месяцев назад +37

    अतिशय छान विश्लेषण, काही पक्ष सत्तेत नसले की राज्यात आंदोलन सुरू होते हा योगायोग की प्रयोग आहे हेच कळत नाही

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 8 месяцев назад +114

    प्रसिद्धी पाहता राष्ट्रपती होऊ शकतात
    त्यामुळे सगळे कायदे त्यांच्या हातात येतील.
    आणि त्या मुळे पाहिजे तसे आरक्षण मिळवता येईल

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 8 месяцев назад +239

    खरोखर.आहे.जरासे..याना..मुख्यमंत्री.करावे.म्हणजे..आरक्षण..कारण...का.मिळत.नव्हते..हे
    कळेल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 месяцев назад +8

      काही कळणार नाही

    • @user-dj1yu7fr6i
      @user-dj1yu7fr6i 8 месяцев назад +20

      ती म्हण आहेच नं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर तस एकदा राज्य चालवण म्हणजे बोलाची कढी नी बोलाचा भात नसतोय जरांगेना म्हणाव माजी मुख्यमंत्री घरात बसुनच नं😅😅😅😅😅😅😅😂

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 8 месяцев назад +12

      तरी त्या YZ ला कळणार आहे का? तो SP चे हात च रिमोट कंट्रोल च राहणार.😅😅😅😅

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 8 месяцев назад +6

      मुख्यमंत्र्याचा त्रास,हाल, कायदे काणून कळेल

    • @gajananpachfule9761
      @gajananpachfule9761 8 месяцев назад +4

      मुख्यमंत्री होऊ शकणार यांत शंका नाहीं बरोबर आहे जुणे नेते बाहेर पडले पाहिजे नवीन तरुण आमदार खासदार मंत्री झाले पाहिजे जूणे लोक म्हणजे नको ते वाद भ्रष्टाचार वाढला आहे खरं आहे का नाही

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 8 месяцев назад +7

    100%खरे सर वस्तुठीतीला धरून विश्लेषण केले.

  • @adnyat
    @adnyat 8 месяцев назад +113

    मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश अशी दोन्ही पदे आता जरांगेकडे येणार 😂

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 8 месяцев назад +4

      मुख्यमंत्री?
      अहो पंतप्रधान करा? 😄😄😄

    • @vijaylaturkar6846
      @vijaylaturkar6846 8 месяцев назад

      🎉 hu by by

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 8 месяцев назад +2

      तुझी का जळाली मनुवादी 😄

  • @maratha465
    @maratha465 8 месяцев назад +434

    जर जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील तर शरद पवार पंतप्रधान ! उद्धव इंग्रजीत भाषण करतील आणि संजय राऊत सकाळी भजन कीर्तन 😅😂

    • @Ratnagirkar
      @Ratnagirkar 8 месяцев назад +43

      संज्या राऊत राज्यपाल होईल.. 😄

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 8 месяцев назад +15

      ​@@Ratnagirkarrastrapati kon hoil 😂😂

    • @shreegurudevdutta08
      @shreegurudevdutta08 8 месяцев назад

      ​@@vidyapatil2023मग मीच राष्ट्रपती होईल ।

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 месяцев назад +3

      👍

    • @maratha465
      @maratha465 8 месяцев назад +5

      @@ushajoshi4339
      New comment

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 8 месяцев назад +151

    जरांगे पाटील मुख्य मंत्री होणार ,तर पवार कुटुंब चे वारस दार काय करतील? 😅😅😅

    • @nandkumardewne4556
      @nandkumardewne4556 8 месяцев назад +10

      जरांगे साहेबांसाठी पी . ए तर लागतीलच ना !!

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 8 месяцев назад +3

      असं कसं किंग मेकरच्या हातात तर सगळं असतं

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 8 месяцев назад +3

      कार्यकर्ते होतील

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 8 месяцев назад +5

      सुसु ताईचे कसे होणार मग?

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 8 месяцев назад

      ​@@nandkumardewne4556रोहित पवार

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 8 месяцев назад +5

    एकदम बरोबर विश्लेषण केलंय... होऊ शकतात आकडेवारी बघता...

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 8 месяцев назад +5

    अभ्यास पुर्वक केलेले विवेचन धन्यवाद .

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 8 месяцев назад +32

    अगदी 100% बरोबर आहे सुशील जी

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 8 месяцев назад +68

    अगदी बरोबर आहे मराठी समाजातील मुले फक्त सतरंज्या उचलणारे कार्य कर्ते आज पर्यंत तयार केले आणि वारसा हक्क गेली 50 वर्षापासून स्वतः कडे ठेवला

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 8 месяцев назад

      मित्रा कार्यकर्ते नव्हे
      कार्य कुत्रे

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 8 месяцев назад

      हे जर सर्वांना समजले असते तर महाराष्ट्रातील राजकारण इतके खालच्या थराला गेलेच नसते...जिथे तिथे आरक्षण भांडवल राजकीय धंद्यासाठी...असल्या नेत्यांचा नाद कधीच केला नसता.

  • @sushilpawar2501
    @sushilpawar2501 8 месяцев назад +6

    रागावण्यांचे कारणच नाही दादा आपण योग्य वक्तव्य केले आहे अगदी वास्तविक परस्तीथीला अनुसरून आपले विश्लेषण आहे!

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 8 месяцев назад +25

    "रोहित पवार " ची ऐवढी "टिंगल " उडवली त्या बद्दल धन्यवाद.

    • @madhusudanmokashi8182
      @madhusudanmokashi8182 8 месяцев назад

      😅😅

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 8 месяцев назад

      तुम्ही फक्त काड्या करू शकता भडव्यानो

  • @babulaldagliya7692
    @babulaldagliya7692 8 месяцев назад +126

    जरांगेंना प्रथम नवा पक्ष स्थापन करावा लागेल नंतर त्यांचे कमीत कमी १४५ आमदार निवडून आणावे लागतील.
    जरांगेंच्या मागे जर तीन कोटी मतदार असतील तर १४५ च काय २८८ आमदार निवडून येतील. कोणाचाही विरोध नसेल. पटकन मराठा आरक्षण घेता येईल. सोप्पय का नाही?

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 8 месяцев назад +5

      😄😄

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 8 месяцев назад +8

      एकदम सोप्प

    • @namdevzagade1198
      @namdevzagade1198 8 месяцев назад +10

      याला 4 पोर अहित😂

    • @user-dh5fy3yu2m
      @user-dh5fy3yu2m 8 месяцев назад +4

      😂😂😂😂😂😂😂

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 8 месяцев назад +14

      जरांगे ना मुख्यमंत्री काय करता पंतप्रधान करून टाका मांजर झुंडशाही गुंडशाही दादागिरी करून सगळ्यांचा आरक्षण काढून फक्त मराठ्यांचा देईल सगळी घटना व

  • @bhijit_
    @bhijit_ 8 месяцев назад +45

    मतदानच खूप छान विश्लेषण सर. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचं एकट्याच मतदान 5 कोटी आहे. तू होच एकदाचा मुख्यमंत्री आणि आरक्षणाचा विषय निकाली काढच.

    • @Love-Love200
      @Love-Love200 5 месяцев назад

      ते पहिल मुस्लिम आरक्षण काढतील म्हणजे परत मविआ सरकार😮

  • @Jocky008
    @Jocky008 8 месяцев назад +18

    जरांगेना विषेशाधिकार देऊन समिती वर घ्यावं आणि त्यांनाच सांगावं देरे बाबा आरक्षण कायदेशीर बाबी लक्षात घेऊन

  • @appasahebdarkunde862
    @appasahebdarkunde862 8 месяцев назад +4

    १०१% सर आपले म्हणणे बरोबर आहे आणि आमलात यायलाच पाहिजे.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 8 месяцев назад +69

    सध्याच्या परिस्थितीत फक्त जरागे हेच फक्त एकमेव मुख्यमंत्री पदाचे योग्य उमेदवार आणि त्यांच्या कडे सर्व खाती दिल्यास कुठलेच प्रश्न राहणार नाही.

  • @k.p.s.1994
    @k.p.s.1994 8 месяцев назад +62

    त्यासाठी जनतेतून मुख्यमंत्री निवडून द्यावा लागेल.... सरपंचासारखा...

  • @UmakantChounde
    @UmakantChounde 8 месяцев назад +10

    सुशील कुलकर्णी आज भाषणात छगन भुजबळ यांनी आपला उल्लेख केला.. भारी वाटलं राव. हे तुमच्या कामाची पावती आहे

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 8 месяцев назад +1

      तो किती खरा न् किती खोटा...हे सर्वांनाच माहित आहे अगदी सुशील जी ना सुध्दा 😅😂

  • @shivajideshmukh5461
    @shivajideshmukh5461 8 месяцев назад +3

    हे मुद्दे लक्षात आमच्या लक्षात आहेत तुम्ही सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @xxo27u
    @xxo27u 8 месяцев назад +14

    भारतीय वस्तूंचं तुम्ही प्रसिध्दी करताय ही खरोखर स्वागतार्ह व कौतुकास्पद बाब आहे. या गोष्टी मुळे प्रखर राष्ट्रवादाला चांगलीच चालना मिळते. तुमच्या या राष्ट्रीय उपक्रमास मनापासून धन्यवाद व अभिनंदन!

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 8 месяцев назад +76

    कुलकर्णी साहेब प्रथमतः तुम्हाला राम राम साहेब खरोखरच तुमच विश्लेषण ऐकदम पुन्हा पुन्हा ऐकाव वाटत कारण ते वास्तवाला धरून असते .खरोखरच मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री होवू शकतात.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 8 месяцев назад +1

      उर्मट व दादागिरी करणारा मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे छान भले होईल

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 8 месяцев назад +3

    खुप छान विश्लेषण केले सर

  • @chandansingmahajan1191
    @chandansingmahajan1191 8 месяцев назад +2

    नमस्कार सरजी सामान्य व्यक्तीला कळेल असे सुंदर विश्लेषण केले आहे सरजी

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 8 месяцев назад +92

    मुख्यमंत्री कोण होणार ह्यापेक्षा मुख्यमंत्री काम काय करून दाखवणार हे मतदारांनी पारखून बघायला पाहिजे.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 8 месяцев назад +7

      बरोबर बोललात तुम्ही.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 месяцев назад

      @@dipakvanikar6254 🙏 मराठ्यांनी हीच चूक केली, अन शरद पवार ला मुख्यमंत्री बनवलं. 😅 तेव्हापासून मी सावध झालोय.

    • @gokulkhambekar7788
      @gokulkhambekar7788 8 месяцев назад +1

      मुख्यमंत्री जनता नाही पक्ष ठरवतो

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy 8 месяцев назад +30

    आजच्या इंदापूरच्या सभेत भुजबळसाहेबांनी तुमचा दाखला (उल्लेख केला) दिला. म्हणजे तेही तुमचे व्हिडीओ पाहतात वाटतं. व्वा क्या बात है. आता मोठे राजकीय नेते सुद्धा मेन मीडिया सोडून युट्यूब चॅनेल फोलो करतात असे दिसते. पण हा बदल खूप छान आहे.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 8 месяцев назад +2

      होय ...भुजबळ नी सुशील कुलकर्णी यांचा उल्लेख केला

    • @Namo12479
      @Namo12479 8 месяцев назад +2

      Bhujbal la yach channel varache magache video bgh mhnaw . sarswati varche

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 8 месяцев назад

      अतिशय सुंदर

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 8 месяцев назад

      😊 आचरण होऊन समाज पुढे जाऊन आरक्षण नको म्हणेल का? का फक्त इधर से उधर...नुसती पळापळ😂

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 8 месяцев назад

      भ्रष्टाचारी छगन या भीक मागूचा उल्लेख करू शकतो याला पण बेसन खायला घेऊन जायचं म्हणत असेल ते थेर...

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 8 месяцев назад +5

    सहमत...
    जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे

  • @ashokkawade1130
    @ashokkawade1130 8 месяцев назад +5

    खर बोलतास साहेब सलाम तुम्हाला❤❤

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 8 месяцев назад +69

    सुशील जी पवार साहेब यांनी मराठा आरक्षणाला कधीच हातभार लावला नाही. आज पवार साहेब व उध्दव ठाकरे यांच्या पासून पक्ष कार्यकर्ते दूर गेले आहेत. त्यांना गॄहीत धरणे सोडा

  • @kurundfulchand9820
    @kurundfulchand9820 8 месяцев назад +20

    एकदम बरोबर आहे सर आपलं मत

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 5 месяцев назад +3

    सुशील कुलकर्णी किंवा भाऊ तोरसेकर यापैकी एकजन मुख्यमंत्री व्हायला आमचा पाठिंबा राहील.तूमचा हितचिंतक सकल मराठा समाज

  • @dnyaneshwarsawarkar5398
    @dnyaneshwarsawarkar5398 8 месяцев назад +33

    परवारवाद होऊ देईल का?हा पवार यांनीच जारांगेला आदोलन करण्यास सांगितले वाटते 😂😂😢

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 8 месяцев назад

      AASE KAME SHARAD PAWAR SHAKUNI MAMA HECH KARU SHAKTAT

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 8 месяцев назад +27

    अरे देवा
    ईतके बाकी राहीले होत😂😂😂

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 8 месяцев назад +24

    जरांगे पंतप्रधान होणारच 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 8 месяцев назад +14

    हो म्हणजे त्यांना कळेल की सरकार चालवणं कसं आणि काय असतं !!!

  • @Sudarshanam55
    @Sudarshanam55 8 месяцев назад +2

    आपण विचार मांडले ते एक मत आहे
    असे मत सर्वणे मांडले पाहिजे
    1)घराणे शही वाले मुख्यमंत्री होऊ शकतो
    2)भ्रष्टाचार करणारे होऊ शकतात( केश चालू आहे)
    3)मतासाठी राजकारण करणारे हाऊ शकतात
    4) खोटे आश्वासन देणारे होऊ शकतात
    5)समजा साठी काम करणारा का नाही होऊ शकत
    6)समाजाचे सोषण करणारे होऊ शकतात
    7) लोकशाही आहे जाच्या मागे लोकमत आहे ते का होणार नाहीत

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 8 месяцев назад +62

    होतील होतील.मतदार कोणालाही निवडून देतील.

  • @omsairamaurangabadnews921
    @omsairamaurangabadnews921 8 месяцев назад +19

    सर आपण जे बोले एकदम बरोबर आहे

  • @badrichatse2945
    @badrichatse2945 5 месяцев назад

    susil sar margdarsan changle केले थॅन्क्स जयभीम जयभीम

  • @poonamghag5458
    @poonamghag5458 8 месяцев назад +12

    😂😂😂😂😂😂😂😂 mla एवढ हसायला आल कुलकर्णी साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात सर ❤

    • @babu_moshya_
      @babu_moshya_ 8 месяцев назад +2

      अनेक लोक हे खरेच मानून विश्लेषण ऐकत आहेत. विनोद फक्त तुम्हाला कळला.

  • @savitapardeshi9994
    @savitapardeshi9994 8 месяцев назад +19

    ❤सुशीलजी खुपच सुंदर विशलेशन

  • @user-zb8mg4ry8h
    @user-zb8mg4ry8h 8 месяцев назад +12

    अगदी बरोबर बोललात मी भाऊंचे हे ऐकले होते महाराष्ट्र ला एक नंबर करायचे असेल तर?

  • @jalindargaikwad990
    @jalindargaikwad990 8 месяцев назад +2

    एकदम बरोबर आहे दादा 💪💪🚩

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 8 месяцев назад +49

    सभेला गर्दी हे मतदान समजणे मूर्ख पणाचे लक्षण आहे उदा: बाळासाहेब ठाकरे,राज ठाकरे,राहुल गांधी, इ. इ.

    • @RAHULPATIL-zq8qh
      @RAHULPATIL-zq8qh 8 месяцев назад +7

      हे jarage पाटील आहेत आणि वरून मराठा आहे भावा

    • @chandrakantgoswami6905
      @chandrakantgoswami6905 8 месяцев назад

      मला आठवते,केज मतदारसंघात श्रीमान बाबुराव आडसकर यांचे विरूद्ध श्रीमान बापूसाहेब काळदाते होते.काळदाते यांच्या सभेला बरेचजण भाषण ऐकायला असायचे व ते नक्कीच निवडणूक येतील असे वाटत असतानाच आडसकर प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी झाले.तेव्हा सभेची गर्दी मत देईलच याचा भरोसा नसतो.

    • @vibesof5496
      @vibesof5496 8 месяцев назад +4

      मतदान नाही लोकप्रियता आणि त्यांच्या मागचे माणसं पहावे आणि या माणसांची दहशत पहावी

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 8 месяцев назад +1

      आज मराठा समाज जरांगे म्हणतील त्यालाच मतदान करणार हे मात्र नक्की,
      एक ओरिजनल मराठा मनोज दादा जरांगे

    • @kingentertainment8494q
      @kingentertainment8494q 8 месяцев назад

      उगाच इथ जातीवादी बनून स्वतःची घालवू नकोस तुम्ही पण marathyan मुळेच मोठे झाले

  • @madhukaraware4324
    @madhukaraware4324 8 месяцев назад +17

    एक दम बरोबर आहे साहेब

  • @drshamkanthiray2292
    @drshamkanthiray2292 8 месяцев назад +10

    Wa wa Sushil ji wa,superb analysis

  • @shrikantshewale3803
    @shrikantshewale3803 8 месяцев назад +9

    खरंय हे निस्वार्थी नेतृत्व आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे 🎉🎉🎉

  • @ananddesai4050
    @ananddesai4050 8 месяцев назад +8

    करुन टाकू, नाही तरी आपला आरक्षणाशी काय संबंध,आपण आपली ज्ञान प्राप्ती करावी,❤

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 8 месяцев назад +21

    आंदोलन जीवीचा फार्मुला महाराष्ट्रा मध्ये,छान वापर केला!😅

  • @kishorsatalkar9203
    @kishorsatalkar9203 8 месяцев назад +6

    उदाहरण फारच बोलके दिले, अप्रतिमच, (वारसाचे).

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 5 месяцев назад

    अगदी बरोबर आहे सर, मनोजदादा की जय हो आपण उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @swapnilkade2272
    @swapnilkade2272 8 месяцев назад +7

    शालीतुन जोडे मारणे यालाच म्हणतात😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 месяцев назад

      😂😂😂😂😂 जोडे मारुन टरबुज फोडले आहे😂😂

  • @milinddandekar964
    @milinddandekar964 8 месяцев назад +64

    तसें झाले तर खरा मुख्यमंत्री रोहित पवार असेल. जरांगे फक्त रबर स्टॅम्प म्हणून वावरतील 👍

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 8 месяцев назад +116

    असे अडानी मुख्यमंत्री झाले तर महारास्ट्राच खर नाही

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 8 месяцев назад

      हातात कटोरा घेऊन महाराष्ट्रातील जनतेला फिरावे लागेल . सगळ्यांनाच भोग भोगू दे . तेंव्हा अक्कल येईल

    • @user-fk3oj2nf2i
      @user-fk3oj2nf2i 8 месяцев назад +15

      शीकलेले चोर चालतात का

    • @brs5767
      @brs5767 8 месяцев назад +12

      शिकलेले चोर नसतात काय?

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 8 месяцев назад +10

      शिकलेल्या चोरांनी काय दिवे लावले.

    • @sureshramdhanjadhavjadhav5256
      @sureshramdhanjadhavjadhav5256 8 месяцев назад +10

      एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @sunilshelar5820
    @sunilshelar5820 8 месяцев назад +8

    साहेब तुम्ही एक नंबर बोलता लई भारी 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 8 месяцев назад +1

    सुशीलजी फारच छान करोडोंत एक नंबर एक विश्लेषण

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 8 месяцев назад +30

    सभेला गर्दी करणारे लोक तेच तेच असतात. फक्त काही लोक स्थानिक असतात.

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 8 месяцев назад +4

      Ky dialogue marla re 😂

    • @chatrapatikajale1186
      @chatrapatikajale1186 8 месяцев назад +1

      तुम्ही किती ठिकाणी गेले होते
      प्रामाणिक पणे खर सांगा?

  • @vithalpatil9379
    @vithalpatil9379 8 месяцев назад +49

    सर, मुख्यमंत्रीपद तर सोडून द्याच,सरपंच तर होऊन दाखव म्हणाव....जय श्रीराम

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 8 месяцев назад +14

      सरपंच होण अवघड पण महाराष्ट्राच मुख्यमंत्री होण सोप्प.निवडून न येता मुख्यमंत्री आपण पाहिलाय फार दिवस नाही झाले.

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 8 месяцев назад +3

      येणारा काळ दाखवेल

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 8 месяцев назад

      GAWAT ZADU
      ARNYACHUA LAYKICHA TO KAY SARPANCHA HOIL.

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 8 месяцев назад +5

    योग्य नियोजनातून विजय होईल ही मराठ्यांची अपेक्षा आहे मनःपूर्वक धन्यवाद पाटील

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 5 месяцев назад +1

    100% टकके खरे आहे असेच व्हायाला पाहिजे

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w 8 месяцев назад +12

    😂😂😂 त्या बिचाऱ्याला itk नका chadwu रे झाडावर 😂😂
    तो बिचारा रस्ता भटकेल

  • @ujvalaharamkar8302
    @ujvalaharamkar8302 8 месяцев назад +17

    सुशील दादा लवकर ते आणा हजारे होतील..

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 8 месяцев назад +2

      होतील म्हणजे,? आॅलरेडी झालेत

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 8 месяцев назад +4

    गावठी अनील कपूर!!

  • @hanumantphadtare440
    @hanumantphadtare440 8 месяцев назад +2

    साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे

  • @satishsoman66
    @satishsoman66 8 месяцев назад +34

    रोजंदारीवर काम करणाऱ्याला मुख्यमंत्री करता येते का.

    • @ganeshphapal8811
      @ganeshphapal8811 8 месяцев назад +7

      रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री होतो भाजी विकणारा उपमुख्यमंत्री होतो चहा विकणारा पंतप्रधान होतो

    • @sharadbedekar1464
      @sharadbedekar1464 8 месяцев назад +1

      का नाही?

    • @user-rc9ih9pc9d
      @user-rc9ih9pc9d 8 месяцев назад

      का नाही भाजी विकणारे भुजबळ गृहमंत्री होऊ शकतात तर😂

    • @mohan1795
      @mohan1795 8 месяцев назад +1

      बहुमत हवे

    • @mohan1795
      @mohan1795 8 месяцев назад

      ​@@ganeshphapal8811तुमचा धंदा काय?

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f 8 месяцев назад +6

    100%झालेच पाहिजे एक गरीब शेतकरी आणि मराठा

  • @babasahebtarte5414
    @babasahebtarte5414 8 месяцев назад

    एकदम बरोबर आहे सर जरांगे पाटलाच्या मागे जेवढी जनता आहे तेवढी जनता सर्व नेत्यांच्या मागे सुद्धा नसेल

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 8 месяцев назад +2

    भन्नाट अंकगणित! सुशील जी हा उपहास मस्त

    • @jonam6
      @jonam6 5 месяцев назад

      कळण्याची शक्यता शून्य😂

  • @sandipsasane3462
    @sandipsasane3462 8 месяцев назад +13

    जांग्या चा जांग्या अक्षरशः फाडला सुशिल 😂😂😂👍👍👍

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 8 месяцев назад +3

      तूमचं काय काय फाटणार आहे ते बघा😅😅

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 8 месяцев назад

      ​@@rameshkale9787बरोबर

  • @vinaytonape3620
    @vinaytonape3620 8 месяцев назад +3

    यशवंतराव चव्हाण हे एलएलबी होते. त्यांचे शिक्षणाबाबत आपली माहिती दुरुस्तीसाठीचा प्रयत्न....

  • @vinayak6893
    @vinayak6893 5 месяцев назад

    कुलकर्णी साहेब अत्यंत अभ्यासू विश्लेषण केलात. सध्या जरांगे पाटला मध्येच सर्व समाजाला न्याय देण्याची क्षमता आहे. जरांगे पाटला मुळे सर्व कायापालट होऊ शकतो. जरांगे पाटील मुख्यमंत्री होणे सध्याची अत्यंत गरज आहे. कुलकर्णी साहेब एक एक कोटी shalut तुम्हाला❤❤❤

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 8 месяцев назад +5

    जरांगे साहेबांनी फक्त एक वेळा मुखमंत्री बनावे महाराष्ट्र राज्याचे , सगळे प्रश्न सुटून जातील राज्यातले .

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f 8 месяцев назад +5

    दिड कोटी मराठा बांधव आंतरवाली येथे आले होते तर घरी आजुन किती असेल याचा अंदाज बांधता आला तर एक मराठा बांधव मागे जर दहा मराठा बांधव असेल तर दिड कोटी गुनीले दहा म्हणजे जरांगे साहेब 101%. मुख्यमंत्री होतील

    • @balajisangle3499
      @balajisangle3499 8 месяцев назад +2

      आमदार लागनार की नहीं मुख्यमंत्री बनवा ला अर पहले आमदार त बन अबड मधुन मग कळन obc पावर

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q 8 месяцев назад

    खूप छान साहेब ❤❤❤❤

  • @BhausahebBhadake
    @BhausahebBhadake 8 месяцев назад +2

    बरोबर आहे भाऊ

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 8 месяцев назад +12

    फक्त जय श्रीराम

  • @ASIHSH
    @ASIHSH 8 месяцев назад +4

    २० ₹ च्या ४ संत्री, ४ संत्रींचे ६४ बी, ६४ बियांपासून ६४ झाडं, ६४ झाडांना ४००० संत्री, ४००० संत्रींचे ६४००० बी... ६४००० झाडं..
    २० ₹ मध्ये अब्जाधीश... असंच गणित आपण मांडलं.. जरांगे मुख्यमंत्री होणारचं... ( आणि आम्ही अब्जाधीश सुध्दा.. आत्ताच संत्री आणली आहे.. )

  • @vijaypunase6144
    @vijaypunase6144 8 месяцев назад +3

    मी तर म्हणतो भाजपाने जरांगेला तिकीट देऊन प्रचंड मताने निवडुन आणा व मुख्यमंत्री बनवा. बाकी पक्षाला कोणीही विचारणार नाही. मराठा प्रश्न ही मिटुन जाईल व सगळी कडे शांतता नांदेल. जय हिंद, वंदे मातरम्।

  • @kashinathchavan9675
    @kashinathchavan9675 8 месяцев назад +1

    बरोबर आहे 👍👍

  • @nageshant5633
    @nageshant5633 8 месяцев назад +44

    सगळी सत्ता मराठ्यांच्या ताब्यात आहेत तरी रडतात

    • @mohan1795
      @mohan1795 8 месяцев назад +1

      मग घ्या की तुम्ही ताब्यात!
      ओवेसी शी यूती करून!

    • @nageshant5633
      @nageshant5633 8 месяцев назад +4

      @@mohan1795 ऐक वेळ ओवीसी परवडले पण तुम्ही नको कारण तुम्ही आताच असं वागताय आरक्षण भेटल्यावर काय खरं नाही बाकी समाज्यांचे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 8 месяцев назад +4

    उत्कृष्ट टिकात्मक विश्लेषण 👌👌👌

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un 8 месяцев назад +1

    खरं आहे आपलं म्हणणं!

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 8 месяцев назад +1

    छान विश्लेषण केले आहे

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 8 месяцев назад +36

    मराठा आरक्षण हा एकच प्रश्न आहे का? मतदान ह्या एकाच मुद्यावर होणार आहे का?

    • @uttampisal2565
      @uttampisal2565 8 месяцев назад +1

      कोणाला पण कळणार नाही फखत ढोके
      फोड़ून रळा

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 8 месяцев назад

      मग तोच तर सध्याचा महत्वाचा मुद्दा आहे

    • @thelearningwaves317
      @thelearningwaves317 8 месяцев назад

      ho ekch aahe vishay aahe

    • @namdeodeotkar5079
      @namdeodeotkar5079 8 месяцев назад

      पाचवी नापास येडपाट?

  • @deepakwani7697
    @deepakwani7697 8 месяцев назад +13

    छान टिकात्मक विश्लेषण सुशिल जी,शाल जाेडी तून याला म्हणतात,साप भी मरा और लाठी भी न टुटी।

  • @mohansable3708
    @mohansable3708 8 месяцев назад +1

    बरोबर आहे

  • @akashbetode7853
    @akashbetode7853 8 месяцев назад +1

    Correct bolale tumhi

  • @atulagharkar7395
    @atulagharkar7395 8 месяцев назад +50

    What I have started liking is that you tubers like you and Bhau are being g quoted by advocates, politicians in Maharashtra to confirm the truth giving your video as evidence. This is a great achievement. I will be happy when one day some reporters asks a question to Sanjay Raut giving reference given by you

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 8 месяцев назад +3

      HMV reports will not ask !!!

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 8 месяцев назад +3

      HMV पत्रकार नाहीं विचारणार अशे प्रश्न राजकारण्यांना !!!

    • @manava166
      @manava166 8 месяцев назад

      La and the📕 pat and I love❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ji

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 8 месяцев назад +19

    जरांगे यांचे सभेच्या ठिकाणी स्वागत समारंभ बघता मराठे यांना आरक्षनाची गरज नाही, कारण, मराठे एवढे सदन आहेत कि त्यांचे स्वागत जेसीबी मधून पुष्प उधळून करताना दिसत आहे, अशा लोकांना कशाला आरक्षण, सोंग आहे,

    • @paramb8750
      @paramb8750 8 месяцев назад

      आज काल् प्रत्येक समाज त्यांच्या माहपुरुषा च्या जयंतीला फटाके लावतात ,त्यांच्या नेत्याच जंगी स्वागत करतात मग् सगळे समाज् सधन् झाले मग् कोणालाच आरक्षण नको

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 8 месяцев назад

      HI AARAKSHANACHI NAUTANKI TURANT BAND KARUN TAKA

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 8 месяцев назад +3

    वसंतदादा तर तिसरी पास होते असं ऐकलं आहे. त्यांनी कारभार नीट केला पण कुणीतरी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणे. जरांगे पण पाटीलच आहेत की!!!

  • @shreedharclassicalmainkar7055
    @shreedharclassicalmainkar7055 8 месяцев назад +4

    आत्ता भीती वाटते की आसपासची लोक जरांगेंचा अण्णा हजारे करतील.

  • @SamsungA-fd6uv
    @SamsungA-fd6uv 8 месяцев назад +11

    Ranu Mandal navachi ek singer aali hoti ti kon hoti madhye kay zal aani aata kuthe

  • @SudarshanKhadse-lg7fo
    @SudarshanKhadse-lg7fo 5 месяцев назад

    आगदी बरोबर आहे सर जय जिजाउ जय शिवराय

  • @dilipsalunke7406
    @dilipsalunke7406 5 месяцев назад

    साहेबांनी खूप काम केलं पूर्ण अर्ध्या महाराष्ट्राला ऊस तोडी लावलं

  • @arvindmuleymaharaj6080
    @arvindmuleymaharaj6080 8 месяцев назад +10

    काय हाणलंय राव