News & Views Live: Prithviraj Chavan आणि Manoj Jarange Patil यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Maratha Reservation News & Views Live: पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?
    #manojjarange #manojjarangepatil #prithvirajchavan #marathareservation
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 206

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 20 дней назад +37

    Micro ओबीसी मराठा समाज सोबत आहे . आणि धनगर समाज बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे मनोज दादा

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 20 дней назад +12

    2019 पर्यंत भाजप शिवसेनेला मत दिले होते आता त्यांना पण नाही आता काँग्रेस पण नाही राष्ट्रवादी पण नाही फक्त मनोज दादा हेच आमचे नेते

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 20 дней назад +32

    मराठा समाजाला सन्मानपूर्वक न्याय मिळवून देईल त्याचा मागे उभा राहील

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 20 дней назад +23

    ❤बस झाले छाप गेला काटा आला ❤ नशिबावर अवलंबून राहून बसणार नाही ❤ आदरणीय श्री मनोज दादा निःस्वार्थ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा यांच्या सारखे नेत्रुत्व लाभणे आमचे भाग्य ❤दादा अत्ता किंग मेकर

  • @m.k.7404
    @m.k.7404 20 дней назад +51

    मनोज जारंगे शिवाय या राज्यात सरकार स्थापन करू शकत नाहीय ❤❤❤

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 20 дней назад +71

    मनोज दादा सांगतील तोच आमचा उमेदवार

  • @gitap77777
    @gitap77777 20 дней назад +50

    आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 20 дней назад

      खुट्टा अडकवून घेतला वाटत तू

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 20 дней назад +28

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 20 дней назад +46

    संपूर्ण समाज मनोज दादा सोबत आहे . एक मराठा लाख मराठा

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m 20 дней назад +20

    मनोज दादा गरजवंतासाठी देव आहेत त्यामुळे सर्व मराठा समाज मुस्लिम समाज आणी वंचीत समाज आभारी आहे

  • @sandeeppatil2468
    @sandeeppatil2468 20 дней назад +11

    आशिष दादा जरांगेची सुरवातीपासून मागणी तीच आहे, त्यात काहीच बदल नाही, आपण लोकांची दिशाभूल करू नका

  • @PoojaBhure-e6v
    @PoojaBhure-e6v 20 дней назад +45

    आशिष राव तुम्हाला सांगतो मी . मराठा , दलीत , मुसलमान भाजपा ला मतदान नाही करणार कधीच

    • @anonymous-os5ne
      @anonymous-os5ne 20 дней назад

      तुझ्या मुळे मुंगीला घंटा फरक नाही पडणार मुंगीला😂 नीघ

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 20 дней назад +20

    एक मराठा लाख मराठा

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 20 дней назад +12

    सर्व पक्षांचे धाबे दणाणले ते मनोज jarange पाटील. उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 20 дней назад +50

    बाबांना लवकर समजले जरांगे पाटील काय आहे ते पटोले नाहीत

  • @satishkhosale1171
    @satishkhosale1171 20 дней назад +37

    पाथरी चा आमदार मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच होणार लावा ताकत... एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 20 дней назад +7

    द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 20 дней назад +12

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील 🚩

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 20 дней назад +15

    सुंदर माहिती.

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 20 дней назад +11

    पूरथीराज चव्हाण फार आभैसू नेत्रूत आहे आसा मूखेमंत्री होनार नाही बाबा यांना सलाम करतो

  • @kailaslondhe3690
    @kailaslondhe3690 20 дней назад +6

    आमच्या गावातील पुर्ण OBC समाज मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाटलांच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहतो

  • @Daya44
    @Daya44 20 дней назад +11

    सुपडा साफ करायचा अधिसूचनेची अमलबजावणी केली नाही

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 20 дней назад +17

    सदावर्ते कोणाचा आगलाव्या fdnvischa

  • @user-yl1ni8mn1x
    @user-yl1ni8mn1x 20 дней назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 20 дней назад +12

    काही असु द्या पण आम्ही सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत 🚩

  • @shrispeak
    @shrispeak 20 дней назад +8

    स्वतःच्या जाती साठी भेटले म्हणुन काय झाले.

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 20 дней назад +6

    ५४ मोर्चे झाले जो कोण त्यावर solution काढण्याचा प्रयत्न करेल त्याला निवडून देणार मराठा समाज

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 20 дней назад +5

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @ranapatil180
    @ranapatil180 20 дней назад +3

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
    #मनोज_जरांगे_पाटील 👑

  • @rameshathare102
    @rameshathare102 20 дней назад +5

    पॉवर फुल jarange पाटील

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 20 дней назад +4

    ❤आशिष फक्त एकच सांग❤दादांचे मागणी आहे मराठा कुणबी एकच , हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट,मुंबई गॅझेट 1994 ची 82 नंबर कुणबी मराठा एकच इतके सगळे पुरावे आहेत ते का तू सांगत नाही ❤जर हे चुकीचे असेल तर सांग❤बाकी फालतू बातम्या बंद करा

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 19 дней назад +3

    अनेक जाती आरक्षणात कशाच्या आधारावर घातल्या.त्यांना कायमस्वरूपी आरक्षण मिळाले.ही वस्तुस्थिती.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 20 дней назад +3

    मनोज दादा यांच्याशिवाय कुणाची डाळ शिजणार नाही

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 20 дней назад +3

    मनोज जरांगे ची एकच मागणी वाढली मराठवाड्या ऐवजी महाराष्ट्र भर केली नंतर कोणतीही मागणी बदलली नाही फक्त सरकार सरसकट कुणबी करणे शक्य नाही तेंव्हा पर्याय म्हणून सगेसोयरे हि मागणी पुढे आली

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 20 дней назад +5

    पाटील 🚩❤

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 20 дней назад +5

    जरांगेलाच मुख्यमंत्री करा आणि सर्व सरसकट आरक्षण घ्या 5वर्षांनी pm बनव याना काय आनंदीआनंद होईलना देश परत एकदा सोन्याची चिडिया

    • @rahulshelke5332
      @rahulshelke5332 16 дней назад

      तुमच्या बापाला म्हणजे मोदी विचार 😂😂

  • @user-jp5fn3dd9n
    @user-jp5fn3dd9n 20 дней назад +3

    कुणबी म्हणून 57 लाख नोंदी मिळाल्या त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास कोण रोखू शकते. यावर आपण आपलं मत व्यक्त करावं.

  • @marutimane3856
    @marutimane3856 20 дней назад +3

    बाबा मी कराड दक्षिण चा मतदार आहे आणि काँग्रेसने obc मधून आरक्षणाला पाठींबा दिला तर तुम्हाला मतदान नाहीतर अतुल ला पण नाही आणि तुम्हाला पण नाही, तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणले जाईल

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 20 дней назад +2

    मनोज दादा योग्य निर्णय घेतील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩अंतिम शब्द दादांचा

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 20 дней назад +4

    अशिषरावांना आजुन खरी किंमत कळलीच नाही😂😂इ

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 20 дней назад +3

    मराठा हे.शेतकरी. आहेत.कुणबीआहेत.ओबीशी.आरक्षण. मिळालेच.पाहिजे

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 20 дней назад +7

    नमस्ते काय बोलतात पृथ्वीराजजी बोलतात की मुस्लिम मागासवर्गीय वेगळे आरक्षण? मागासवर्गीय मुस्लिम यांना ओबीसी मधे आरक्षण असतांना मुस्लिमांना वेगळे का? यासाठी मुस्लिम आरक्षण मराठा आरक्षणापेक्षा महत्त्वाचे? धन्यवाद 🎉🎉🎉

    • @kushaq1173
      @kushaq1173 20 дней назад

      Muslim la mahayuti ne obc madhun ka arakshan dile ? Uttar de bamna nahitar 12 cha

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 20 дней назад +5

    नमस्कार ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या सोबतच होते तर तेव्हा काय प्रयत्न केले? ऊगिचच समज गैरसमज पसरविणे सुरू झाले. हा त्यांचा स्वभाव नाही पण पक्षाने दबाव टाकला त्यामुळे हे नविन उपक्रम सुरू आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 20 дней назад +2

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @indrajitsankpal4843
    @indrajitsankpal4843 18 дней назад

    उत्कृष्ट आणि मुद्देसूद विवेचन

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 20 дней назад +3

    मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्यास जनतेच्या विरोध नाही,राजकीय नेते यांचा कडून विरोध दिसतो.

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 20 дней назад +2

    एक मराठा लाख खूप छान विश्लेषण

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 20 дней назад +9

    मनोजरावांना पंतप्रधान म्हणून उचलून धरा राव?🎉

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 20 дней назад +1

    अजून बी काही भ्रमात आहेत की, जरांगे पाटील ह्यांना हल्क्यात घेतात . आता पूर्ण तरुण वर्ग पाटलांच्या सोबत आहे . हे ज्याला कळले ते तरतील. नाहीतर न समजणारी खराटा फिरून घेतील .

  • @gopishinde7089
    @gopishinde7089 20 дней назад +1

    मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहेत

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 20 дней назад +1

    साम,दाम, दंड,भेद या नितीचा वापर करून यश मिळवायचं असत

  • @rajendramahajan2575
    @rajendramahajan2575 20 дней назад +10

    बाबाला पडण्याची भीती 😂😂

  • @dnyaneshwarkadam4545
    @dnyaneshwarkadam4545 20 дней назад +1

    आता सर्व जातीधर्मातीलआपल्या गरीबातील सुज्ञ तज्ञ अशा उमेद वाराची काही कमी नाही .
    सर्वच पक्षातील प्रस्तता पानी आपआपल ' घरं भरली आहेत . त्यांना त्यांची जागा दाखविण्याची योग्य वेळ आली आहे पुन्हा असा योग येणे नाही
    जागे व्हा . निस्वार्थी न ता लाभला आहे मनोजदादा जरांगे पाटील .

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba 20 дней назад +4

    Yes caste census is the only solution.

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 18 дней назад +1

    आरक्षणाची मर्यादाच वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे!!!!!!
    90% करा आरक्षणाची मर्यादा आणि ऊरलेले 10% हे जनरल वाल्यांसाठी ठेवा!! मग होईल सगळी आंदोलने बंद
    जिसकी जितनी संख्या भारी ऊसकी ऊतनी हिस्सेदारी!!!!!!

  • @omkartelang1
    @omkartelang1 20 дней назад

    आशिष जाधव मराठा समाजाची दिशाभूल करतायत..

  • @SarthakWagh-mt7nq
    @SarthakWagh-mt7nq 17 дней назад

    उच्च उच्च उच्च

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 20 дней назад +1

    हे आंदोलनाला सगळ्या मराठा नेत्यांचा पाठींबा आहे यांचे पण ओबीसी जागेवर जिप अध्यक्ष पंचायत समीती सभापती, नगर परिषद हे त्यांच्या मुलांसाठी मिळतील कुणाला फायदा नको आहे

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 20 дней назад +1

    आता कसं पाटील म्हणतील तसं
    जय शिवराय

  • @BhalchandraG.
    @BhalchandraG. 17 дней назад

    सन्मानीय आशीष जाधव सर सस्नेह🙏🙏
    सर आपले बहुतेक विश्लेशण हे खुप परस्थिती दर्शक असते व निष्पक्ष ही असते .
    हे मी अनुभवले आहे .
    मात्र या विषया मध्ये आपले संदर्भ थोडे विसंगत होत आहेत.
    18आगस्ट 2 018 चे आरक्षण हे 29 नोव्हेबर 2018 च्या 102 व्या दुरुस्ती मुळे रद्द - होऊ शकत नाहीत . कारण ती 102 वी दुरुस्ती29 नोव्हेबर 2018 पासून लागू होते व मराठा आरक्षण हे त्या पूर्वी म्हणजे 18 आँगस्ट 2018 म्हणजेच 61 दिवस अगोदर दिले गेले होते . त्यामुळे ही घटना दुरुस्ती त्यावेळची परस्थिती पाहता त्या निर्णयास लागूच होनारी नाही .
    मग ते आरक्षण का गेले तर माझ्या मते त्याचे मुख्य कारण म्हणजे
    1 ) मराठा आरक्षण विरोधी गट तिथे सक्रीय होता व तो तेथे तो यशस्वी झाला .( तो कोण होता हे वेगळे )
    2) सदर गटाने षडयंत्र करून मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व पड़ताळताना मोठी घोडचुक / खोडसाळ चुक / नियम बाहय गणिती चुक केली .
    उदाहरण समजा 100 जागा असतील अन् त्यामधे13 मराठा उमेदवार असतील तर मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व आले 13% हे प्रतिनिधीत्व ठरवण्याची योग्य गणिती पद्धत असताना ,
    त्यांनी चुकीची खोडसाळ मुर्खपणाची व समाज द्रोही पद्धत वापरत जावईशोध लावत अगोदर 100 मधील अरक्षीत 52% आरक्षीत म्हणजे 52 जागा वजा केल्या व उरलेल्या 48 % म्हणजे 48 जागापैकी 48 मधे13 जागा मराठा उमेदवार आहेत म्हणजे 13x 48भागिले 100 म्हणजेच27.08 म्हणजेचप्रत्यक्ष जेवढे प्रतिनिधीत्व मराटा समाजाचे नौकरीत आहे त्याच्यापेक्षा दोनपटीहून अधिक मराठा समाजाचे शिक्षण व नौकरीत प्रतिनिधीत्व दाखवण्यात आले ते मान्य करण्यात आले . व गायकवाड आयोगचुकीचा ठरवला व मराठा आरक्षण ( 5मे 2021 रोजी ) नाकारले गेले .
    याला कोण जबाबदार म्हटले तर याला सारेच जबाबदार आहेत कारण चुकीचे घडताना कोणीही थांबवले नाही (तुम्ही लोकही पत्रकार मुग गिळून गप्प राहिलात व झोपा काढलात )पण एकच खरा दोषी तो म्हणजे तो न्यायधिस(जो असेल तो .) कारण युक्तीवाद ऐकून घेताना - तो कितीपत योग्य आहे हे विश्लेषण करून मान्य /अमान्य करूण न्याय दान करण्याचे काम / जबाबदारी /कर्तव्य हे त्या न्यायधीशांचे आहे . त्यामुळे गायकवाड आयोग मराठा समाज मागास असला चे सिद्ध करण्यास अयशस्वी ठरला नाही तर अंगुठेछाप आंधळया, बहिऱ्या सरन्यायधिशांनी तो जानीपूर्णक अयशस्वी ठरविला .
    105 वी दुरुस्ती करून 102वी दुरुस्ती रद्द केली तर मग 102 वी दुरुस्ती केलीच कशासाठी ? व कोणी ? हे कोण होते हे समाजाला माहीतच आहे. केद्रातही भाजप सरकार होते तर महाराष्ट्रात. फडनवीस हेच कटकारस्थानी होते हेही समाजाला व देशाला माहीतच आहे मग जरांगे पाटलांचे बरोबरच आहे ना .
    आरक्षण रद्द चे दुसरे कारण ते 50% च्या वर गेले होते हेही खरेच आहे पण फडनविस ,.शिंदे , भाजप हे मानायला तयार नाहीत . व जरांगे पाटील हेच सांगत आहेत तर ही मंडळी एकायला तयार नाहीत .
    टिकणारं 10% आरक्षण दिलो महणतात . सोंगाडे कुठले ....! अरे ज्या बिहार आरक्षणाचा 65% चा अधार (आशिष सर आपणही सांगीतलात) आपण दिलात ते बिहारचं आरक्षणाची पुंगी सुप्रीम कोर्टान वाजवली कि..! तेही देणारे नितीश कुमार केंद्रात सत्तेत असताना:.....!
    किती थापा माराल फडनवीस अन् नाव ठेवता सज्जन जरांगे पाटलांना ....😄
    जरांगे पाटील निब्बर खुंटा आहेत म्हणून बरं नाहीतर पून्हा एकदा मराठा समाजाच्या हातात भेंड देऊनसमाजाची पूर्री पाट लावायचं नियोजन फडनविस यांनी भुजबळ शिंदे हाके यांच्या मदतीने केलेले होतेच
    अन् हो साहेब सगेसोय -याचे अक्षेप वरचेवर वाढतच आहेत . आक्षेपाची तारीख संपली तेव्हा ते 6 लाख होते आता ते 8 लाख कसे .
    साहेब जरा बेतान हो . सगळ्या राष्ट्राला पोसनारा मराठा समाज खुप सोसलायहो अगोदरच मोठ्या भावाच्या भुमीकेत....

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 18 дней назад

    जरांगेच राजकीय लाॅबीच तयार करणे आणि प्रस्थापित धनदांग्यांच मराठ्यांच्य लांबीच्या विरोधात जावू नये ऐवढाच ऊध्देश आहे

  • @sandipavhad2306
    @sandipavhad2306 20 дней назад +2

    Jadhav ji vidhay Kai ahe ugach topic ak dhakvtay ani ani history sangun bhand krtay topic vr bolat ja ki.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 18 дней назад

    सर्वात प्रभावशाली कॉग्रेसचा देशातील नेता.भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ स्वच्छ प्रतिमा असलेले प्रृथ्वीराज जी चव्हाण साहेब उगाच तर जाणार नाही हे अगदी बरोबर आहे.

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 20 дней назад +1

    Jay Maratha Jay Patil Saheb 🔥🚩🙏🚩🔥💯

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 20 дней назад +2

    ढाण्या वाघाशिवाय महाराष्ट्र आता चालु शकत नाही वोनली मनोज दादा जरांगे पाटील

  • @user-ke1if5ii9d
    @user-ke1if5ii9d 18 дней назад

    पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबतआहोत

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 20 дней назад +1

    आशिष सर माझा एक प्रश्न, ज्या माणसाने PMO ऑफिस सांभाळ आहे, त्याला कसं माहीत नव्हते की आरक्षण साठी राज्य मागासवर्ग आयोग ची भूमिका महतत्वपूर्ण होती.

  • @rutujakhandejod5844
    @rutujakhandejod5844 20 дней назад +1

    कोणी कितीही खेळी केली तर आम्ही मतदानातून खेळीत तुम्हाला दाखवू

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 20 дней назад

    102 ही घटना दुरुस्ती केवळमराठा आरक्षन रद्द करण्यासाठी होती !

  • @user-cu7vz3df9b
    @user-cu7vz3df9b 16 дней назад

    स्वच्छ प्रतीमा असलेले बाबा.

  • @user-vr1pc3gt2b
    @user-vr1pc3gt2b 20 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा परभणी

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 20 дней назад +1

    काय दिवस आले राव ,,,, पृथिराज चव्हाण ,,,,,

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 20 дней назад +3

    Manoj dadala vinti ki konasi uti karu naye aapalech umedwar ubhe kara aapli takt dhakhwa

  • @PujaKaarkar-nd7ch
    @PujaKaarkar-nd7ch 20 дней назад +1

    आशिष जी फडणीस एवढे राजकारणी नाही पृथ्वीराज चव्हाण

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 19 дней назад

    मनोज दादा महाविकास आघाडीला पाठिंबा दया महायुती सरकार पाडलच पाहिजे ते काही आरक्षण देत नाही

  • @user-tt4hn1sd4n
    @user-tt4hn1sd4n 20 дней назад

    सर कर्ज माफी मागावी या विषयावर बोला

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 20 дней назад

    माझ्या मते जरांगे पाटील यांची मदत घेऊन काँग्रेसचे मिळाला निवडून आणून पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करावी आणि नाना पटोले यांचा पत्ता कट करावा अशी माझी शक्यता आहे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 18 дней назад

    मराठा समाजाला इतर मागासवर्गीयाच्या ५०% आतमध्ये आरक्षण दिलेशिवाय कोणालाही पाठींबा नाही लोकसभेला महाविकास आघाडीला 30 पेक्षा जास्त जागा दिल्या मराठा समाजाच्या ताकदीचा केंद्रिय मंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी हा निर्णय घेतल्याचे दिसून येते

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 18 дней назад

    पण चव्हणसाहेब हे मला तरी वाटतय मराठ्यांबाबत सकारात्मक आहेत!!!!!

  • @studycentre3984
    @studycentre3984 20 дней назад +1

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या पहिल्यापासून त्याच आहे तुम्ही उगाच काहीतरी वायफळ बडबड करत चर्चा वगैरे काही करू नका.
    तुम्हाला तेवढी अक्कल पण नाहीये प्रत्येक गोष्टीवर स्वतःच ज्ञान पाजळत कार्यक्रम घेण्यात काय अर्थ आणि भाजपाची चमची गिरी बंद करा

  • @subhashchavan9114
    @subhashchavan9114 20 дней назад +1

    सवछ प्रतिमेचा माणुस

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 20 дней назад

    चव्हाण साहेब बोलतात ते खरं आहे. ज्याववेळी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं त्यावेळी राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नव्हता. राज्यांना अधिकार 105 व्या घटना दुरुस्ती नंतर 2021 साली प्राप्त झाला.

  • @ssurwase6155
    @ssurwase6155 20 дней назад +7

    आशिष जाधवला शेट कळत नाही आणि जाधव हा मराठा द्वेशी आहे

    • @raps9858
      @raps9858 20 дней назад

      मराठाद्वेषी नाही अजिबात पण मविआप्रेमी आहे

  • @nikhilthorat3412
    @nikhilthorat3412 19 дней назад

    Jarage पाटील सागतील तो आमदार

  • @devrajsanade
    @devrajsanade 18 дней назад

    साहेब निखिल वागळे ऐक तरी गुण घ्या तुमचा सिनियर आहे. किती लाचारी आपल. घर चालवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माफ करणार नाही माणू

  • @anamikadharmadhikari4967
    @anamikadharmadhikari4967 17 дней назад

    रावसाहेब दानवे यांच्या शब्दात हे सरकार मराठा आंदोलनाच्या समोर वाकले पण झुकले पण आणि.........

  • @moviestomanoranjan
    @moviestomanoranjan 20 дней назад +3

    40 , 50 वर्ष, सर्वात जासत मराठा मुख्यमंत्री....काय दिवे लावले ?...इलेक्शन आलेय ...राजकारण चालु..... फडणवीस भारी पडलाय या सर्व संथीसाधुना ...

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 20 дней назад

    जरागे हें जर विधानसभा मध्ये निवडणूक मध्ये कधी ही उतरणार नाही

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 20 дней назад +1

    Only Jarange patil manatil tech honar ❤

  • @amitbhosale95
    @amitbhosale95 20 дней назад +1

    जरांगे पाटलाच्या उंबऱ्यावर नाही जरांगे पाटलांच्या उंबऱ्यावर असे लिहा व्हिडिओ च्या सुरवातीला.. अरे तुरे करू नका.. बाकी लोकांना कसा जपून शब्दा लिहिता १० वेळा विचार करून.. तुमच्या टीम ला सांगा व्हिडिओ बनवताना काळजी घ्या म्हणून..

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 13 дней назад

    पृथ्वीराज चव्हाण शक्ती हिन नेतृत्व आहे.दखल घ्यावी लागेल असे नेतृत्व नाही

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 20 дней назад +1

    फक्त मनोज दादा

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 19 дней назад

    मराठयाच्या साठी कॉग्रेस राष्ट वादी यांनी काय केले तरीही गव ठी मितून त्याच्या बाजू न🎉🎉🎉😂😂😂 एक मराठा🎉

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 19 дней назад

    नवीन जातीनिहाय जनगणना व खरे सर्वेक्षण करण्याची मागणी का करत नाही. त्या मुळे कोणाला कीती आरक्षण असावे ? हा प्रश्न सुटणार आहे. विधानसभा सभा निवडणुक झाली की येणार सरकार योग्य निर्णय घेऊ शकेल.

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 14 дней назад

    राजकारणी । सर्व संपत्ती जमविण्याचे न मागे लागले । यांना जमाजाचे । देणे घेणे काही । नाही फक्त ' याना । रुपये पाहता लोचणी । एकच . कार्यक्रम चालू आहे

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 20 дней назад +1

    Only one jarange patil ❤️🔥💯💪. latur jilha

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z 20 дней назад +1

    पाहिली का सर्व बहुजन समाजाची ताकत

  • @kishorkulkarni192
    @kishorkulkarni192 20 дней назад

    जारंगे यांनी स्वतः निवडणूक लढवावी

  • @devrajsanade
    @devrajsanade 18 дней назад

    साहेब माझी मुखमंत्र कोणाच्या पायाशी ही हेड लाईन बरोबर आहे काय

  • @BhalchandraG.
    @BhalchandraG. 18 дней назад

    मनोज जरांगे पाटलांची मागणी कधीच बदलली नाही त्यांची मागणी
    "मराठा व कुणबी एकच असल्याने मराठा समाजास ही आरक्षण द्यावे "
    ही एकच मागणी कायम आहे .
    बाकी सारे फाटे फोडून दिशाभुल करत आहेत . व पाटलांची बदनामी होतआहे .