55 लाखाची कमाई! फक्‍त 500 रुपयाची गुंतवणूक/Money-Making ideas in Marathi language @TechSanMarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • 55 लाखाची कमाई! फक्‍त 500 रुपयाची गुंतवणूक/Money-Making ideas in Marathi language @TechSanMarathi
    Hi,
    Namaste
    Abut this video
    नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
    आपण या व्हिडिओ मध्ये अशी एक Money-Making ची जबरदस्त कल्पना बघणार आहोत
    या मध्ये फक्‍त 500 रुपयाची गुंतवणूक करून 55 लाखाची कमाई करता येणार आहे ही 55 लाखाची कमाई कशी करायची ते फक्‍त 500 रूपयात हे या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे
    आपला पैसा कसा वाढवायचा आणि पैशाची गुंतवणूक कशी करायची हे या मध्ये सांगितले आहे तसेच 55 लाखाची कमाई कशी होणार हे ही व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
    धन्यवाद!
    New business ideas video
    Business Ideas in Marathi: • Business Ideas in Marathi
    Wholesale Business Ideas video
    Wholesale Business Ideas in Marathi: • Wholesale Business Ide...
    खर्च न करता व्यवसाय करा
    Ziro investment Business in Marathi/खर्च न करता व्यवसाय करा: • Ziro investment Busine...
    होलसेल मार्केट व्हिडिओ
    Wholesale market in pune Maharashtra: • Wholesale market in pu...
    How To Increase Money In Marathi
    How To Invest Money
    Power of compounding in Marathi
    Money-Making ideas in Marathi
    How to earn 55 lakhs in just 500 Rupees
    Marathi Money-Making ideas
    55 लाखाची कमाई!
    How to earn money
    #Money-MakingideasinMarathi
    #PowerofcompoundinginMarath
    #Howto ncreaseMoney?
    #Money-Makingides
    Thanks for watching
    Tech San Marathi
    Maharashtra india

Комментарии • 542

  • @gautamorke836
    @gautamorke836 Год назад +8

    तू सुध्दा एक नवव आश्चर्य आहेस. कारण तू पाप ट पसारा जास्त सांगितला

  • @anilbait2699
    @anilbait2699 Год назад +4

    आज पर्यंत तु किती कमावले ते सुद्धा लोकांना सांग

  • @SwamiSamarth2672
    @SwamiSamarth2672 Год назад +16

    आपले महणणे थोडक्यात मांडा. धन्यवाद.🙏

  • @nandkumarshinde5188
    @nandkumarshinde5188 Год назад +17

    जेस्ट नागरीक36वर्षे जगणार का आणि त्याचा उपयोग तो कसा फायदा घेणार10वर्षाचा sip करा ना

  • @arifsayyed4296
    @arifsayyed4296 7 месяцев назад +2

    Jar 36 or 38 yrs period cha adhi investors expire jala tar kayhonar

  • @jalindarkumbhar2725
    @jalindarkumbhar2725 7 месяцев назад +2

    8वे आश्चर्य वगैरे काही नाही. Sip mfund माहिती आता सर्वाना जवळजवळ आहे

  • @tukarampatil6444
    @tukarampatil6444 Год назад +2

    एसबीआय म्युच्युअल फंड हा कमी जास्त होवू शकतो याच्यामध्ये अस होत काय

  • @seemapagnis937
    @seemapagnis937 3 месяца назад

    Dhanyavad chan mahiti dilit

  • @devidasingole3597
    @devidasingole3597 Год назад +5

    Mutual funds he share market (sensex up-down) var depend astat. Market crash zalyas 4 te 5 varsh kahich profit milat nahi
    va unit chi Amt. kami hote.

  • @samanyamanus3185
    @samanyamanus3185 Год назад +145

    मूळ मुद्दा सोडून अवांतर बोलण जास्त आहे.थोडक्यात विषय मांडला तर बर झालं असतं.

  • @rameshjathar4300
    @rameshjathar4300 11 месяцев назад +3

    कमी रिस्क असलेले फंड कोणते आहेत ते पण सांगा विडिओ बनवा सर

  • @SanjayHatwar-zf6gy
    @SanjayHatwar-zf6gy Год назад +2

    मला एक सांगा साहेब तुम्ही कुठल्या कंपनी चे एड करत आहात की काय ?
    एल आयसीसी वीस वर्षे जास्त होतात तर छत्तीस वर्ष काय कमी आहेत काय?

    • @DilipThombare-vx7qv
      @DilipThombare-vx7qv Год назад

      Ho, aataa jama kele tar mala pudchya janmi 4karod milanar aahe.

  • @Yalsikam620
    @Yalsikam620 7 месяцев назад

    यावर किती इन्कमटॅक्स बसेल तेही सांगा?

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 Год назад +37

    थोडक्यात विश्लेषण माडा मूळ मुद्दा सोडून फाफट पसारा नका मांडू नका

  • @kedarchhatrapati
    @kedarchhatrapati Год назад +8

    तुमचा काय पॉईंट आहे तो सांगा भाऊ तुम्ही बाकीच्या गोष्टी खूप जास्त करता

  • @milindsalve2066
    @milindsalve2066 Год назад +7

    कसे मिळणार स्पष्ट करून सांगा.

  • @Sealink432
    @Sealink432 Год назад +6

    फक्त 36 वर्ष?
    खूप छान..
    धन्यवाद..

  • @HariGodbole-n3h
    @HariGodbole-n3h Год назад +1

    Barobar ahe

  • @anandamore8973
    @anandamore8973 Год назад +3

    SIPकेल्या नंतर कदाचित S IPकरणारा मध्यात मरण आलं तर त्याचा फायदा होनार का

  • @rajveersapkal-fq3fb
    @rajveersapkal-fq3fb Год назад +10

    सुरुवातीला सांगितले शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक नाही SIP हा शेअर मार्केट चा भाग आहे मुद्यच बोलणं ठेवा

  • @arunmahale109
    @arunmahale109 7 месяцев назад

    सरजी नमस्कार आपल्या एक विनंती, कंपाऊंडीगची किमया सांगितले परंतु ते मुद्दा न लांबवता देखिल सांगता आले असते, त्यात आपली विश्वासार्हता देखील वाढली असती, धन्यवाद.

  • @nitinthorat7355
    @nitinthorat7355 7 месяцев назад

    ३६ वर्षांनंतर ७२ वर्षाच्या म्हातार्याचे पैसे घेऊन तुम्ही विसाव्यावर येणार आहात का?

  • @gangadharmahanawar5780
    @gangadharmahanawar5780 Год назад +43

    🙏कमी बोला, एनर्जी वाचवा, थोडक्यात खरी माहिती सांगा😮

  • @omdeshmukh2911
    @omdeshmukh2911 10 месяцев назад +1

    खरी माहिती सांगा

  • @kanchankhandate2249
    @kanchankhandate2249 Год назад +35

    नको तेवढे अवांतर ऐकताना खूप खूप राग येतो

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +12

    अहो आठव आशचरय आठव आचरय किती एकूण आचरय झाली अडतीसच का दहा वर्षाच काही सांगा अजून छतीस वर्षे कोण जगणार आता साठ वर्षा चे आहोत तर आमच्या वयाच्या लोकांनसाठी माहीती दया

  • @suvarnapatil4185
    @suvarnapatil4185 23 часа назад

    Khop chaan

  • @suryakantraje266
    @suryakantraje266 Год назад +10

    Who is ready to wait for 36 years? What will be the inflation rate? Have you considered?

  • @rameshadagale2014
    @rameshadagale2014 Год назад +1

    36 वर्ष पेक्षा कमी वर्षात किती फायदा होतो ते सांगा

  • @GauriPampatwar-h9o
    @GauriPampatwar-h9o 6 месяцев назад

    मानसाचा क्षणाचा भरवसा नाही, कमी वेळात असेल तर खुप छान आहे, चामाझा मुलगा 10 वर्षाचा आहे पण सि्कम फार अवघड ु, धन्यवाद

  • @ashishraut9426
    @ashishraut9426 Год назад +20

    500 रूपयात 55 लाख ऐकून कान दुखले

  • @pritamsinghdhar1056
    @pritamsinghdhar1056 7 месяцев назад +1

    Discontinue zala tar Kay.....? Not explain....

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 Год назад +4

    अति लोभाचे फळ वाईटच

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Год назад +10

    Very good sir ji 💐🙏

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 Год назад

    Time pass zala

  • @sunilpatil6786
    @sunilpatil6786 Год назад +5

    उदाहरण सह कोणत्या SIP मध्ये व कोणत्या बँकेत असे गुंतवणूक करने योग्य व मुदती नन्तर IT ची काय परिस्थिती राहील पूर्ण उल्लेख केला असता तर आणखी योग्य, सामान्य माणसाला समजले असते, तरी विस्तृत माहिती कमी शब्दात मांडावी

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Год назад +1

      या बाबतीत लवकर नवीन व्हिडिओ प्रत्यक्ष पुराव्यासह येणार आहे

  • @veenatawade815
    @veenatawade815 Год назад +3

    आपण fd बद्दल न बोलता फक्त कमी शब्दात 500रू. बाबत माहिती दिली तर बरे होईल.

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 Год назад

    जरुरीपेक्षा जास्तं बोलण्याने व्हीडीओ स्किप करावासा वाटतो. आईनस्टाईन तुम्हाला कुठे भेटले?

  • @jagannathkamble1620
    @jagannathkamble1620 Год назад

    मित्रा, वेळ हा सुद्धा पैसा आहे. एक मुद्दा सांगताना तु इतका वेळ का घेत आहेस.

  • @anilbangar4357
    @anilbangar4357 Год назад +5

    😢 तुम्हीच कमवा.आम्हाला एखादा बाम द्या.

  • @vipulghate568
    @vipulghate568 11 месяцев назад

    इथ 36 दिवसाची माणसाची गॅरंटी नाही तुम्ही सांगता 36 वर्ष .........SIP

  • @rameshchaudhari3546
    @rameshchaudhari3546 Год назад +1

    अशा प्रकारची

  • @भु-सर्वेक्षक
    @भु-सर्वेक्षक 8 месяцев назад

    500 म्हणता पुन्हा महिन्याला 500 म्हणता काय चाललय राव?

  • @pradipfunde9262
    @pradipfunde9262 Год назад +31

    छोटा बनवा मूळ मुद्द्याला धरून कमीत कमी व्हायचा बनवा

  • @vivekanandgiri8159
    @vivekanandgiri8159 Год назад +3

    थोडक्यात सांगायचे

  • @sanjayakhade3284
    @sanjayakhade3284 Год назад +8

    वायफळ बडबड.लोक फार हुशार आहेत.

  • @harshajitsawantbhonsale5041
    @harshajitsawantbhonsale5041 Год назад +14

    आठव अश्रर्या 8 वेळा सांगितलस भावा

  • @machindragore2930
    @machindragore2930 Год назад +1

    Full timepass

  • @neelamshinde1291
    @neelamshinde1291 10 месяцев назад +1

    Incredible great wellness

  • @dnyaneswargarje1594
    @dnyaneswargarje1594 Год назад +1

    महत्त्वाचे सांगा

  • @anilghayawat3507
    @anilghayawat3507 10 месяцев назад

    500 रूपये किती वेळा आले ते सांगा

  • @bhagwatdudhate5513
    @bhagwatdudhate5513 Год назад +1

    8ve ashcarya kiti Vela bolto Kay ahe te lavkar sang

  • @balasuguru7646
    @balasuguru7646 9 месяцев назад +2

    very beautiful information. Thank you sir 🙏

  • @prakashparab3270
    @prakashparab3270 Год назад +7

    Lic kadihi intrest det nahi jyani lic ghetali aahe aani kahi unfortunately ghadal tyanche examples gheun return calculate kara udaharan

  • @gauravrawool9550
    @gauravrawool9550 Год назад +6

    कुठली SIP कुठला फंड याची काही माहिती तुम्हाला नाही आणि व्हिडिओ बनवत आहात.

  • @preciladmello7854
    @preciladmello7854 10 месяцев назад

    13.50 इतक intrest कोणचदेत नाही

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Год назад +7

    Saheb आपला फोन नंबर दिलात तर बरे होईल कारण आम्हाला आपल्या कामात इंटरेस्ट आहे

  • @sujatametkar7705
    @sujatametkar7705 10 месяцев назад

    सर मला पाच हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे माझ्या मिस्टरांना नावावर काय करु कशी करु .

  • @hemlatarajkumar3148
    @hemlatarajkumar3148 Год назад +3

    Come to the point

  • @padmachangedia6995
    @padmachangedia6995 9 месяцев назад

    Please appoint above person financial minister

  • @pritiwagurmekar555
    @pritiwagurmekar555 4 месяца назад

    Come to point

  • @arunharibhaudahiwal8435
    @arunharibhaudahiwal8435 Год назад

    तुम्ही किती रूपये गूंतवनुक केली तेही सांगा आणि मुध्याच सांगा

  • @dreamlandfilmsproductionsm1511

    Short Statements , Thoughts. REDUCED.

  • @rajendrathakkar4921
    @rajendrathakkar4921 7 месяцев назад

    Nice

  • @mahadeoedke8267
    @mahadeoedke8267 Год назад +2

    परत परत तेच तेच

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 8 месяцев назад +1

    Are itk lamb kashale dukan madl bava

  • @solomonjadhav579
    @solomonjadhav579 Год назад +2

    thanks for sharing .. waiting for 36 yrs.its just fooling yourself and to people's too.

  • @narayanpedgaonkar8179
    @narayanpedgaonkar8179 7 месяцев назад

    Midday che sanga icstitine Dar veli
    Sangu naka

  • @shwetaingale1297
    @shwetaingale1297 Год назад +6

    आणि 36 वर्ष ,जगत तर पाहिजे मुळातच 40 वर्ष उलटलेली असतात त्यात अजून 36 वर्ष 😮😳

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Год назад +2

      ज्यांचे वय 50 ते 60 असेल ते आपल्या मुलांसाठी करू शकतात

  • @shahulwaghmare24
    @shahulwaghmare24 10 месяцев назад

    आपले म्हणणे अगदी थोडक्यात सागा

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Год назад +4

    मस्त 👍👌👌👌👍👌

  • @vikashkarande269
    @vikashkarande269 7 месяцев назад

    महागाई महागाई करून डोक्यावर परिणाम होईल

  • @gauravrawool9550
    @gauravrawool9550 Год назад +22

    आइस्टनच्या काळात SIP नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती. 8 वे आशर्य 😂😂😂

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Год назад

      कंपाऊङिंग नुसार व्याज किती जास्त मिळते हा त्यांचा सिध्दांत आहे कंपाऊङिंग ला त्यांनी आश्चर्य म्हटले आहे

    • @anantadude2168
      @anantadude2168 Год назад

      😂😅😅😅

  • @dilipwakchaure2689
    @dilipwakchaure2689 Год назад +6

    पैसे जिवन्त असताना मिळेल की मेल्यावर

  • @sadashivbambardekar9590
    @sadashivbambardekar9590 10 месяцев назад +1

    Hi

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    साहेब जरा पटापट सांगा एक शब्द खूप वेळा बोलता महागाई वाढते हे जगाला माहीत आहे पण याला उद्धव ठाकरे साहेब यांनी उलट केले आहे दर महा पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चालले असताना बसची तिकीटे किती कमी केली आहेत टाटा नंतर उद्धव साहेब यांचच नाव घेता येईल या तिकीटावर गोर गरीब प्रवास करतात पण कधी कधी हेच गरीब आमच्या या देव माणसाला नाव ठेवतात ना तेव्हा या माणसांच काय कराव हा प्रश्न पडतो

  • @navnathbhise9906
    @navnathbhise9906 Год назад +4

    लवकर सांगा

  • @swatiwarik9335
    @swatiwarik9335 Год назад

    पुन्हा कुठला ही व्हिडिओ दाखवाल तेव्हा अवांतर कमी बोला. मुळ मुद्दा थोडक्यात सांगावा. तेच तेच वारंवार बोलून लोक कंटाळून व्हिडिओ पाहणे अर्ध्यावर सोडतात. ज्याची नोंद घ्या.

  • @bhikanjadhav6712
    @bhikanjadhav6712 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे

  • @reshmakarmbalkar
    @reshmakarmbalkar Год назад +8

    म्हणून मी स्पीड वाढवून व्हिडिओ पाहते 😅😅😂😂

  • @AnkushMeshram-i8r
    @AnkushMeshram-i8r Год назад +1

    For the age limit how ❤

  • @chandrakantbarde5238
    @chandrakantbarde5238 8 месяцев назад

    फापटपसारा जास्त. मूळ मुद्दा थोडक्यात स्पष्ट करा.

  • @Sandippawar-d7b
    @Sandippawar-d7b 7 месяцев назад

    9 ve wonder your video

  • @sudhirmadan3735
    @sudhirmadan3735 4 месяца назад

    sir mudyace bola ek mudda 3 -3 vela sangu naka athavan theva

  • @SantoshPawar-yk4vd
    @SantoshPawar-yk4vd 7 месяцев назад

    🙏

  • @rajkumarjambhale4569
    @rajkumarjambhale4569 Год назад +6

    लांबण लावू नका. मोजक्या शब्दात सांगत चला ही विनंती

  • @nagnathmhetre6026
    @nagnathmhetre6026 6 месяцев назад

    सर छोटा 10 वर्षाचा पाच वर्षाचा प्लांट असा काय प्लांट आहे का सांगा ना

  • @prakashdobole8903
    @prakashdobole8903 Год назад +4

    भाऊ चांगली करमणूक केली जय श्रीराम

  • @girishnarkhede7850
    @girishnarkhede7850 Год назад +6

    36 वर्ष म्हणजे भावाला काहीच वाटना गेल , म्हणजे वयाच्या 14 व्या वर्षापासुन कामाला लागले पाहिजे.

  • @vinodtangle4364
    @vinodtangle4364 Год назад

    कमी वषाॅची sip नाही आहे का सर,

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Год назад

      आहे जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेत संपर्क करा

  • @balukurhe9251
    @balukurhe9251 8 месяцев назад

    Is it practical ?
    Give calculation of invested amount and return. How it comes and what is the security ?
    हल्ली बॅंका सुध्दा बंद पडतात

  • @prakashpanchal4598
    @prakashpanchal4598 Год назад

    थोडक्यात माहिती सांगा, अवांतर बोलतो ते कमी करा.

  • @swarapanchal887
    @swarapanchal887 Год назад

    Yedd banvach soda aata

  • @maheshjadhav6802
    @maheshjadhav6802 Год назад +4

    आईनस्टाईन चा व तुमच्या आठव्या आश्चर्याचा काही संबंध नाही, अभ्यास करून माहिती सादर करायला हवी

  • @malatipatil9854
    @malatipatil9854 Год назад

    Time pass

  • @arundhapse1680
    @arundhapse1680 Год назад +2

    Thanks ❤🙏🌹

  • @anitadethe7715
    @anitadethe7715 6 месяцев назад

    मला isp मध्ये 500 रूपये भरायचे आहे पण ते कसे भरायचे ते सांगा

  • @mohanpekhale8563
    @mohanpekhale8563 Год назад

    मुद्दा कमी कालावधीत सांगितले जाणेचांगले तेचतेच बोलणे टाळले पाहिजे.कंटाळवाणे स्पष्टीकरण दिले

  • @dattawaghmare639
    @dattawaghmare639 Год назад +1

    लोणचं पोळी खाल्ल का ?

  • @maheshgaikwad7362
    @maheshgaikwad7362 Год назад +4

    Video cha wall la 500 rupees lihunaka , Pratek mahina liha 500 rupees liha ,