रेशन कार्डला आधार लिंक करा अन्यथा रेशन कार्ड बंद | ration card online | ration card | ration cards

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2024
  • रेशन कार्डला आधार लिंक करा अन्यथा रेशन कार्ड बंद | ration card online | ration card | ration cards
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #youtube #viral #techmaharashtrian #aadharlink #ration #rationcard #reshan #aadharcard
    ------------------------------------------------
    * नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या youtube चॅनेल Tech_Maharashtrian मध्ये तुम्हाला आपल्या चॅनेल वर technical क्षेत्राबद्दल नवनवीन माहिती हवी असेल तर, आपल्या चॅनेल ला like आणि subscribe करायला विसरू नका,
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Join this channel to get access to perks:
    / @techmaharashtrian
    .
    .
    .
    .
    .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    * YOUR QURIES :-
    ------------------------------
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    या योजनेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    इंस्टाग्राम वर आमच्याशी संपर्क करा, खाली दिलेल्या लिंक वर
    / tech_maharashtrian
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ऑनलाईन क्षेत्रातील तुमचे प्रश्न विचारा आम्हाला टेलिग्राम वर
    t.me/Tech_Maharashtrian
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    * DISCLAIMER :- some Contents use for Educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for copyright material used in video goes to the respective owners.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • НаукаНаука

Комментарии • 190

  • @sanjaykeskar6618
    @sanjaykeskar6618 4 дня назад +1

    आमचे nph केशरी रेशनकार्ड आहे. १२ अंकी नंबर आहे. महाफुड‌ / rcms साईट वर १२ अंकी नंबर टाकला असता कुटुंबातील सर्वांची नावे / आधार वगैरे दिसते. पण मेरा रेशन app मधे हाच १२ अंकी नंबर टाकल्यास card not found असे येते. याचा अर्थ रेशन कार्ड online आहे की नाही काय समजायचे? कृपया मार्गदर्शन करा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 дня назад

      रेशन कार्ड ऑनलाईन आहे,, तुमचं ,,अँप चा डेटा लवकर अपडेट होत नाही,,, त्यामुळे वेबसाईट वर दिसतेय तर बरोबर आहे

    • @sanjaykeskar6618
      @sanjaykeskar6618 3 дня назад

      खूप धन्यवाद साहेब,🙏

  • @dattalondhe3191
    @dattalondhe3191 Месяц назад +14

    पूर्णपणे अगदी सुंदर मराठी भाषेमध्ये माहिती दिल्याबद्दल व समजून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @pradippratapsinghthakur8123
    @pradippratapsinghthakur8123 22 дня назад +2

    धन्यवाद भावा तुझा विडियो पाहुण मी आयुष्यमान भारत ची e kyc केली धन्यवाद भावा....

  • @eknathpore6020
    @eknathpore6020 Месяц назад +3

    धन्यवाद सर अप्रतिम माहीती मिळाली आभारीआहोत नमस्कार ❤❤

  • @pradippratapsinghthakur8123
    @pradippratapsinghthakur8123 20 дней назад +7

    आमचा केशरी रेशनकार्ड आहे पहिले PHH स्किम मध्ये होता आधार नावाचे शब्द मिस मॅच होते ते RC नंबर बंद झालं नंतर दूसरं RC नंबर दिले ते APL Farmer चं आणि तुमचा व्हिडिओ पाहुन पि एम व्हाईट रेशन सलेक्ट करुन आयुष्यमान कार्ड काढून घेतले

  • @sachinpatil8642
    @sachinpatil8642 12 дней назад +3

    भाऊ जुने रेशन कार्ड बंद होणार का?
    त्या बदल्यात धान्य मिळणार नाही का? आमच्याकडे बोलता आहे की जुने कार्ड वर रेशन नाही पैसे मिळतील तर तुम्हाला धान्य साठी नवीन कार्ड बनवाव लागेल........ हे खर आहे का

  • @hemaoswal8947
    @hemaoswal8947 29 дней назад +1

    .फारचं सुंदर माहीती दिली धन्यवाधद

  • @hanumantajagtap9022
    @hanumantajagtap9022 14 дней назад +1

    विडियो खूप छान आहे मित्रा.

  • @ramshinde3504
    @ramshinde3504 23 дня назад +2

    छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 19 дней назад +3

    धन्यवाद सर जी

  • @chhayakothimbire5868
    @chhayakothimbire5868 19 дней назад +2

    छान माहिती सांगितली जाते

  • @PrakashBharne-su9sq
    @PrakashBharne-su9sq 24 дня назад +6

    आमच्या कड़े राशनकार्ड नाही तर कार्ड बनवायचा आहे काय करावे लागेल

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  24 дня назад

      जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जा,,,तिथं तुमच्या फॅमिली चे सर्व आधार कार्ड,,, जेवढी नाव रेशन कार्डमध्ये टाकायची आहेत,,, ते,,करून देतील,,ऑनलाईन रेशन कार्ड apply

  • @rajumore7484
    @rajumore7484 24 дня назад +1

    खुप भारी माहिती

  • @shankaraswar
    @shankaraswar 27 дней назад +6

    ज्यांच्याकडे 4चाकी, त्याकटर वाहन,पेन्शन, 1प्लांट, यांच्याकडुन आजपर्यँत मोफत मिळालेले राशन चे पैसे वसूल करणार, असा 1व्हिडीओ बघितला, व 1जुलै 2024 ते सप्टेंबर 2024पर्यंत वरील प्रमाणे लाभ घेणारणी,कार्ड धारकांनी तहसील कार्यालयात कार्ड जमा करावे, अन्यथा दण्डत्मक कार्यवाही होणार ही माहिती खरी आहे का?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  27 дней назад +4

      नाही दादा,,,, सरासर खोट आहे ते,,,उलट आता रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडतायेत,,,आणि जर तुम्हाला निघायचं असेल,,तर,,, आपल्या चॅनेल वर,,, विडिओ आहे रेशन कार्ड GR चा,,,,शासनाचा सविस्तर GR आहे,,,त्यात कळून जाईल तुम्हाला दादा ,,,,

  • @RenukaYadav-yw8ts
    @RenukaYadav-yw8ts 9 дней назад +3

    ❤❤❤❤😅😅😅😅

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 6 дней назад +1

    NPH केसरी कार्ड मार्च मध्ये काढले आहे पण अजून ऑनलाईन मध्ये नाव दिसत नाही. ते लोक सांगतात आयुष्मान योजनेत नाव यायला 6 महिने लागतील.कृपया मार्गदर्शन करा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 дней назад

      तहसिल कार्यालयात जाऊन,,,,,पर्वत रेशन कार्ड ऑनलाईन झलकी नाही ते चेक करा,, नाही तर,, rcms पोर्टल वर जा,,, आपल्या चॅनेलकवर व्हिडिओवाहेत रेशन कार्ड सर्व ते बघा,,, त्यानंतर रेशन कार्ड ऑनलाईन झालं की नाही कळून जाईल

  • @prashantsheth8166
    @prashantsheth8166 23 дня назад +1

    घरातील सर्व जणांच आधार कार्ड लिंक एकच व्यक्ती करु शकतो हे लक्षात घेण गरजेच आहे

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 19 дней назад +1

    महाराष्ट्रात मराठी व्यक्तीला आधिवास/डोमिसियल प्रमाणपत्राची गरज काय? आम्ही पिढ्याणपिढ्या महाराष्ट्रात राहतो. आमच्या आडनावा वरुनच आमचा आधिवास सिध होतोय.
    जे परप्रांतिय महाराष्टात राहत आहेत आणि या योजनेचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. त्या व्यक्तीला आधिवास प्रमाणपत्राची गरज उदा. पंजाब, गुजरात, राजस्तान, उत्त्रर प्रदेश, बिहार, प.बंगाल, तामिलळ्नाडु, करनाटक इ. राज्यातील परप्राणतिय व्यक्तीलाच सक्ती करावी.
    साहेब या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  19 дней назад

      मग त्यांच्यासाठीच नवीन gr काढला शासनाने

  • @PriyankaShrirame-mi5wv
    @PriyankaShrirame-mi5wv 23 часа назад

    🙏🌹

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 10 дней назад +1

    माझ्या पत्नी चे नाव तिच्या माहेरच्या रेशनकार्ड वर टोपण नाव आहे आणि इतर कागदपत्रांवर तीच मूळ गाव आहे तर ते तहसील कार्यालयात नाही करून देत आहेत मग

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  10 дней назад

      सर,,,आधी,, ऑनलाईन रेशन कार्ड काढा,,, आणि त्यात काय नाव आहे ते चेक करा,,, त्यात जर बरोबर असेल,तर,, त्याची प्रिंट काढून,,,तहसिल कार्यालयात घेऊन जा,, तेव्हा करून देतील ते,,, काही तर पुरावा पाहिजे सर तुमच्याकडे,,, नाव change करायचा

  • @AlkaSalunke-iq7iv
    @AlkaSalunke-iq7iv 2 дня назад

    कधी येतील? आमच्या रेशन कार्ड ला RC नं पन नाही. जो 12अंकी असतो. आम्हांला धान्य पन मिळत नाही. काय करावे
    लागेल

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 дня назад +1

      reshan card online apply krav laagel tysathi aaplya chanel vr ration cardchaa latest video aahe

  • @user-wg4ot1ei3s
    @user-wg4ot1ei3s 9 дней назад

    Thanks

  • @jyotitarle4141
    @jyotitarle4141 25 дней назад +3

    मला स्वतंत्र रेशन कार्ड बनवायचे आहे त्याच्यासाठी काय करावे लागेल माझ्या नवऱ्याने मला सोडून दिले आहे मी एकटीच राहते त्याच्या रेशन कार्डात माझं नाव आहे ते मला धान्य देत नाही साधे बचत गटासाठी रेशन कार्डची झेरॉक्स सुद्धा देत नाही माझं नाव आहे रेशन मधून कमी करत नाही मला काय करावे लागेल कृपा करून सांगा राशन चा मला काहीच फायदा मिळत नाही

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  25 дней назад +1

      सर्वात आधी ताई,,, तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन,,, तिथं रेशन कार्ड मध्ये नाव कमी करणयासाठी अर्ज करा,,ऑनलाईन,,, आणि रेशन कार्ड लागलं तर,,ऑनलाईन डाउनलोड होऊन जाईल,,,, आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचे पूर्ण विडिओ आहेत,,, रेशन कार्ड मध्ये rc नंबर कसा काढायचा,,, रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं,,,सर्व माहिती आहे,,
      आणि,,,सर्वात महत्वाचं,,, आपले सरकार सेवा केंद्रात नाही झालं तर,,,तहसील कार्यालयात जाऊन,,ते सुद्धा करून देतील,,,,
      आणि एकदाच नाव कमी झालं,,की,, परत ऑनलाईन नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता,,,

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 25 дней назад

      धन्यवाद खूप छान समजावून सांगितला सर मला उत्तर मिळालं

  • @DevendraPatil-ik8zz
    @DevendraPatil-ik8zz 18 дней назад +1

    Nice vdo bhau

  • @sagars9507
    @sagars9507 13 дней назад +1

    भाऊ केसरी कार्ड आहे ऑफलाईन आई आणी वडिलांचे,आधार लिंक कसे करावे - कुठे करावे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  13 дней назад

      Offline jar roshan card aahe,, tr,, sarvat aadhi,,,tumhi online apply kra,,,, reshma card sathi,,,aani,,, online madhe,,, antyoday card madhe apply kra,,, tyamulech dhanya milel

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 10 дней назад +2

    सर आमचं कूपन केशरी आहे पण आम्हाला रेशन मिळत नाही तर kyc करावं लागते का

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  10 дней назад

      ऑनलाईन चेक करा,,,आधार रेशन कार्ड ऑनलाईन आहे का ते,,,आणि जर ऑनलाईन असेल,,तर,,, kyc करूनghya

  • @nanamhaske9913
    @nanamhaske9913 Месяц назад +1

    Nice bhava

  • @bharatambi-fh1jh
    @bharatambi-fh1jh 12 дней назад +1

    आमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे पण आमच्या कटुंबाचे नाव दारिद्र रेशेखालील यादीमध्ये आहे तर मला केशरी ऐवजी पिवळे रेशन कार्ड मिळेल का? व त्यासाठी काय करावे?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  12 дней назад

      तुमचं जे रेशन कार्ड आहे,,, तेच सर्वात महत्वाचं आहे,,, त्यालाच अपलोड करा

  • @kamaljagtap7721
    @kamaljagtap7721 5 дней назад

    Mi pension dharak ahe gavi rahato amche doghanche ration card ahe parantu gele 2 varsha pasun ration milat nahi ani atta k y c karaychi garaj nahi ase sangitale jate kay karave lagel pl pl guide me

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 дня назад

      ok sir,, online asel tumch ration card,,,aadhich tyat check kra,,, aaplya chanel vr ration cardchaa navin video aahe,, tumchya ration cardcha rc number kasaa kadhaycha sarv mahiti aahe,, aani ekdachaa rc number milala ki,, ration card download hoil

  • @rohinimore7046
    @rohinimore7046 Месяц назад +4

    Sir prdhane kutum sathi kay krave lagel aamhla rashan bhetat nai

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад +1

      तुमचं उत्पन्न जितकं असेल त्यावर,,,,कळेल ते रेशन धान्य मिळणार की नाही

  • @sidappmusic1183
    @sidappmusic1183 4 дня назад

    कुटुंब म्हणजे काय पती-पत्नी व लग्न न झालेली दोन मुले यांची वार्षिक उत्पन्न की इतर सदस्यांचे ही वार्षिक उत्पन्न त्यात मोजला जातो नेमकी कुटुंबाची व्याख्या काय कृपया याबाबत माहिती देण्यात यावी

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 дня назад

      दादा वरच जे तुम्ही सांगितलं,,कुटुंब तेच नासते,,, फक्त त्याच च उत्पन्न लागते,,, ते उत्पपन्न दाखल्यावर येतच बरोबर

  • @user-sf4mc6qn4e
    @user-sf4mc6qn4e 23 дня назад +3

    Vdil varale aahet rashan dukandar yanni vadilanche nav kami kale nahi. Vadilanche rashan aammhi band kele aahe tari pan kard vadilanche nave aahe.Mazya nave kard Karnes sangitale aahe .vadilancha mruttu dakhala pan dila aahe tari pan dukandar aadyap mazya nave kard karat nahit khup Varsh zhali .Adyap nav kami karun mazya nave kard karat nahit .Kay karave please sanga. Dukandar sangtat aapoaap hoil.Te kase?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  23 дня назад +1

      तहसील कार्यालयात जाऊन,,,करा,,,किंवा,, आता ऑनलाईन साईट वरून,,, सुद्धा नाव कमी करणे चा अर्ज करू शकता,,, वडिलांचा मृत्यू दाखला,,तिथं अपलोड करा,,,

    • @user-sf4mc6qn4e
      @user-sf4mc6qn4e 23 дня назад

      Dhanyawad

  • @tusharraut3810
    @tusharraut3810 12 дней назад

    माझे रेशन कार्ड बंद झाले आहे. आरोग्य मित्र कडे गेलो तर MJPJY मध्ये नवीन enrolment करा लागते मने

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  11 дней назад

      मग त्यांच्याकडेच नवीन enrollment असते,,,
      त्याशिवाय,,, आपल्या चॅनेल वर आयुष्यमान भारत चे सर्व व8देव आहेत,, त्यातून,,तुम्हाला योग्य माहिती मिळेल

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 29 дней назад +2

    आमचे पांढरेशुभ्र शिधापत्रिका आहे. व आम्हाला ते आधारकार्ड ला लिंक करायचे आहे. तर उपाय सुचवा सर.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  29 дней назад

      तुमच्या गावातील किंवा,,,एरियातील,,,रेशन दुकांदाराशी संपर्क करा,,, ते करून देतील,,,अन्यथा,,,तहसील कार्यालयात जाऊन पण होईल,,,,, रेशन कार्ड आणि,,आधार कार्ड क्सएरॉक्स घेऊन जाणे

  • @abhichavan6469
    @abhichavan6469 24 дня назад

    Thank you दादा

  • @uttamraut5256
    @uttamraut5256 29 дней назад

    Dada te jar KYC Keli nahi tr mayat kele jate he khar ahe ka jar tyane mayat kele tr tya reation दुकानदार vr Kashi karvai karavi video banava

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  29 дней назад

      नाही दादा,, रेशन दुकांदारावर तुम्ही कसलीही कार्यवाही करू शकत नाही,,,कारण,,, बघा,,तो तुमच्या फायद्यासाठी करतोय,,, ekyc,,,हा,,, आणि जर त्याने,,मुद्दाम,,जर तुमची ekyc केली नाही,, तर,,,तहसील कार्यालयात एक अर्ज द्या त्यांच्या नावाचा,,, तो,तुमच्या घरी येऊन करून घेईल,,ekyc

  • @alkakapile2765
    @alkakapile2765 Месяц назад +5

    मी अलका कपिले जेलरोड नाशिक रोड सिध्देश्वर नगर सिध्दीविनायक कॉलनी नाशिक रोड जेलरोड माझे राशन कार्ड चालू झाले नाही त्याला १२अंकी नंबर कसा मिळेल ह्याची माहिती सागा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад +3

      रेशन कार्ड ऑनलाईन होते ताई,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

  • @smitamane8051
    @smitamane8051 5 дней назад

    सर माझे रेशन कार्ड केसरी आहे. पणऑनलाईन करायचे आहे काय करावे लागेल ते सांगा रेशन दुकानदार डोकमेण्ट देऊन खुप दिवस झाले डाटा नॉट फौंड असा मेसेज येतो plz मदत करा सर

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  5 дней назад

      उत्पन्न दाखला,,, सर्व फॅमिली मेम्बर्स चे आधार कार्ड,,, आणि जॉब कार्ड असेल तर,, त्याचा नंबर,,, नसेल तर गरज नाही,,,
      विडिओ मध्ये जी प्रोसेस केलीय सेम तीच प्रोसेस वापरा

  • @arvindwanjari1896
    @arvindwanjari1896 28 дней назад +2

    पांढरे शुभ्र कार्ड डिलेट झाले. अन्न पुरवठा अधिकारी तहसील कार्यालयात होईल का?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  28 дней назад

      हो तहसील कार्यालयात जाऊन होईल

    • @ramdasnarayanbagul865
      @ramdasnarayanbagul865 24 дня назад

      पांढरेशुभ्र काडऀ आहे तर बारा नंबर नाही तर काय करावे लागेल

  • @jagannathpatil9763
    @jagannathpatil9763 22 дня назад +1

    माझे पांढरे रेशन कार्ड आहे पण ते ऑफ लाईन आहे ते ऑनलाईन करणे व आधार लिंक करणे प्रोसेस सांगा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  22 дня назад

      जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जा,,,, तिथं करून देतील,,, रेशन कार्ड ऑनलाईन,,अन्यथा,,,तहसील कार्यालयात जाऊन,,,करा

  • @rahulcreations1081
    @rahulcreations1081 29 дней назад +1

    ❤ खूप छान

  • @balkrishnagaonkar5115
    @balkrishnagaonkar5115 20 дней назад

    Mala Navin Ration card banvayche Kay karave lagel mi dusrikade shift zalo aahe

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  20 дней назад

      ऑनलाइन rcms च्या साईट वर जाऊन पब्लिक लॉगग इन मधून ऑनलाइन अर्ज करू शकता

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 16 дней назад +1

    रेशनिंग कार्ड ऑनलाइन नाही hospital madhye chalel k

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  16 дней назад +1

      Ho महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत होईल

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 20 дней назад +1

    माझे रेशनिंग केशरी रेशन कार्ड आहेHospital madhye चालवायचे असेल तर काय करावे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  20 дней назад

      eljhadya hospital madhe dayrect reshancard aani aadhar card suddha chalte,,pn ,,kahi veles ayusancard magata,,,,te kadhun ghya

    • @vishvjitpatil4401
      @vishvjitpatil4401 19 дней назад

      हो पण ऑनलाइन नाही

  • @vedantfashion2352
    @vedantfashion2352 4 дня назад

    Sir mi single mother aahe mji 2 lahan mul aahet mi jobla hi jat nhi aahe mi agent kadun ration card banwun ghetlay 2 varsh zali tri mla ration milat nhi aahe online ration card disat nhi aahe agent ne NPL ration card banwun dil aahe tr plz sga apl ration made transfer karu dewu shakto ka karn income khich nhi aahe ration card online kas karyach he ti saga plz reply dya

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 дня назад +1

      धान्य मिळवण्यासाठी transfer ची प्रोसेस,,, तुमच्या गावातील रेशन धान्य वितरकांकडे जाऊन भेटा,,,ते काय प्रोसेस सांगतात ते बघा,,,
      आणि जर त्यांनी काहीच उत्तर नाही दिल,,, तर,,, तहसिल कार्यालयात पुरवठा शाखेत जाऊन भेटा,,, ते योग्य माहिती देतील,,,
      ट्रान्सफर आता होऊ शकते,,, कारण रेशन कार्डचा नवीन GR आलेला आहे,, की,,, ज्यांचं उत्पन्न 44 हजार ( ग्रामीण ) आणि 39 हजार ( शहरी ) भागासाठी,,, तर ज्यांना रेशन धान्य मिळत नाही,,, त्यांना आता PHH म्हणजे,,, प्राधान्य कुटुंब च्या यादीत समाविष्ट करावं,,,,,तर त्या योजनेतून होऊन जाईल ट्रान्सफर,,,,,
      या विषयी अधिक माहिती हवी असल्यास,,, आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचे सर्व विडिओ उपलब्ध आहेत,,,, रेशन कार्ड GR,, रेशन कार्ड यादी,,,
      एकदा बघा,,, सगळं कळून जाईल

    • @vedantfashion2352
      @vedantfashion2352 4 дня назад

      @@techmaharashtrian sir agent ne ration card madhe income 48000 lihale ani mi jobla pn jat nahi aahe khup problem hot aahet kay karu tech kalat nhi aahe ata agent call pn received kart nahi aahe mla phh mdhe ration card banwun detil ka sir source of income khich nhi aahe mi ata maheri rahte inlaws ne ghartun bher kadhl aahe khup problem ahe sir plz reply phh made banwun detil ka ration card mala address hi change karycha aahe ration card cha.
      Thanks for reply

  • @sanjanawasave7427
    @sanjanawasave7427 18 дней назад

    Amchyakde kahi pan nahiy swathche Ghar pan nahi bhadyachya gharat rahti amhi pan ek juni 4 chaki gadi ahe ti pan 15 varsh juni mhanun amhala kahi bhetat nahi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  18 дней назад

      ya yojnaet apply karu shakta.....tumcha fauyda houn jail

  • @akshaygawai1021
    @akshaygawai1021 26 дней назад +2

    Dada bager gavii je lok aahet tyana ks possible hoil plz yar ek video BNVA dada

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  26 дней назад +1

      kay mhantayet,,,,mla kalt nahiye,,, jra spashthoane sanga,,, mi banvto video...

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  26 дней назад +1

      mi samjel as...sanga...fakt dada

    • @akshaygawai1021
      @akshaygawai1021 26 дней назад

      @@techmaharashtrian baher gavi je lok ghar sodun rahtat job aslya karnane tr tyana ks shyakya hoil kyc krn tr tyasathi kahi prayay aahe ka?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  26 дней назад

      @@akshaygawai1021 dada,,,, ekyc karnyasathi,,, tumhi maharashtrat kuthe hi karu shaktay... fakt maharashtrachya baher jar asal,,, tr,,, tumhala adchan yeil,,, aani,,tyat,,,,ekyc krtana mobile otp send zala,,,tr,, purn bhartat kuthunahi kru shaktay,,,dada,,, ekyc

  • @pravinjagdale3870
    @pravinjagdale3870 29 дней назад +2

    माझा रेशन कार्ड ला नाव आहे पण ऑनलाइन दाखवत नाही

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  29 дней назад

      reshan card online nasel,,,aani jr tumch nav online reshan card madhe disat nasel,,,kinva,,,tumch reshan card online nasel,,tr,,,thsi karyalayt,,reshan card madhe jevdhi nav aahet,,te,, aani reshan card zerox gheun ja,,, tyanna sanga,,,te karun detil,,,dada

  • @manglabaibagul4594
    @manglabaibagul4594 12 дней назад

    भाऊ माझं नवीन रेशन कार्ड तयार झालं त्यावर 12 आकडी नो सुध्धा आला पण ते अजून ऑनलाईन नाही झालेले आहे त्या साठी काय करावे लागेल काही उपाय सुचवा प्लिज😅

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  12 дней назад

      Online kadhi kelay,,,,jar aata chalu kel asel,,ter,,, vel lagel

  • @offlinelife4093
    @offlinelife4093 6 дней назад

    मी माझ्या एकटा आहो परिवार कोणी नाही तरं एकट्याच्या नावाने राशन कार्ड निघणार का..???

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 дней назад

      हो निघणार की,,, फक्त रेशन कार्ड ऑनलाईन फॉर्म भरताना,,,बैयक्तिक फॉर्म भरा

  • @prakashrajput8784
    @prakashrajput8784 Месяц назад +1

    माझे रेशन कार्ड आहे पण 12 अंकी नंबर नाही आहे. उत्पन्न 60000 आहे रेशन पण मिळत नाही आणि ऑनलाईन पण होत नाही आहे या साठी काय करावे लागेल

    • @sonalisolunke9531
      @sonalisolunke9531 Месяц назад

      सेम प्राबलेम आहे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      रेशन कार्ड ऑनलाईन होते दादा,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      रेशन कार्ड ऑनलाईन होते दादा,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

  • @HIRALAL-kj3bm
    @HIRALAL-kj3bm 24 дня назад

    Aamcya ite tar gharatlya partekane kel pahije reshanvala sangto kay krave

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  23 дня назад

      नाही दादा,,, आमच्या जिल्ह्यात फक्त एकच व्यक्तीने केलेत,,,,घरातून,,, तुमच्या इथं,,,आधी आधार लिंक चे डोकमेन्ट आले नसतील,,त्यामुळे सर्वांना सांगतायत,,,,उलट चांगलं आहे,,, पूर्ण रेशन कार्ड अपडेट होऊन जाईल...

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 2 дня назад

      Aamchya pun same all family members per head 20 rs charge gheto aahe

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 дня назад

      @@SK-xo4hy माही कोणत्याच रेशन दुकानदाराला परवानगी नाहीये,,, अशी,,, मोफत करायचे आहेत ते,, तुम्ही तक्रार करू शकता

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 2 дня назад

      @@techmaharashtrian सर आणि ही EKYC केली तर मग Aadhar आपोआप लिंक होईल ना ?? आधार ऑनलाईन ला 800 घेतो दुकानदार

  • @ashrubachate.123
    @ashrubachate.123 20 дней назад +1

    दादा आधार कार्ड वरूनच थंम लावून राशन मिळते तरी आधार लिंक करायचे का

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  20 дней назад

      हो,,,एकतरी व्यक्तीला करावं लागेल,,,माझं व निघते धान्य,,,अंगठा देऊन,,तरी सुद्धा मी दिलाय

  • @kiranshinde5233
    @kiranshinde5233 2 дня назад

    सर Ration card ऑनलाईन करायला दिले आहे. आधारकार्ड दिले आहेत .किती दिवसांनंतर POS Machine ला चेक करावे म्हंजे ekyc करता येईल .

  • @dattatrayjadhav6523
    @dattatrayjadhav6523 29 дней назад +1

    माझ रेशन कार्ड बंद आहे काय करावे हे सांगा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  29 дней назад +1

      तहसील कार्यालयात जाऊन संपर्क करा

  • @vishalgaikwad2675
    @vishalgaikwad2675 18 дней назад +2

    Fakt ekalach e kyc karayachi ahe ka purn family madhun please reply

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  18 дней назад +2

      Fakt eka व्यक्तिला familytun

    • @jameerpatel5839
      @jameerpatel5839 17 дней назад

      रेशनकार्ड मधील सर्व नाव असलेल्या व्यक्तीला

    • @jameerpatel5839
      @jameerpatel5839 17 дней назад

      PHH आणि AAY या योजनेतील कार्डधारकांना Ekyc कंप्लसरी आहे, रेशनकार्ड वरील,कुटुंबातील सर्व सदस्यांना Ekyc कंप्लसरी आहे..

    • @jameerpatel5839
      @jameerpatel5839 17 дней назад +1

      ​@@techmaharashtrianहे चुक आहे, कुटुंबातील सर्व सदस्यांना Ekyc कंप्लसरी आहे

  • @gopalmalandkar4905
    @gopalmalandkar4905 Месяц назад +2

    रेशन कार्ड 12 अंकि नाही तर ते ऑनलाईन होत नाही त्या साठी म्हणजे 12अंकि करण्यासाठी काय करावे लागेल हे सांगा.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      रेशन कार्ड ऑनलाईन होते दादा,,, फक्त वेळ लागतो,,,,तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर्स यांचे आधार कार्ड झेरॉक्स,,,, जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड,,,आणि हो गावातील रेशन धान्य विक्रेते यांच्याशी संपर्क करा धान्य सुद्धा मिळेल.

  • @dattanaiknawale
    @dattanaiknawale 21 день назад +2

    राशन कार्ड विभक्त करणे ऑनलाइन प्रोसेस आहे का सर नासिक जिल्हा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  21 день назад

      हो,,ऑनलाईन पण आहे,,,आणि,,,ऑफलाईन पण आहे,, तहसील कऱ्यालायत जाऊन,,फॉर्म भरून द्या,,,नाव कमी करणेबाबत,,,ते करून देतील

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  21 день назад +1

      ऑनलाईन करायचं असेल,,तर,,,सेवा केंद्रावर जाऊन करा

  • @krishnapokle3516
    @krishnapokle3516 2 дня назад

    भाऊ राशन कार्डल आधार व्हेरिफाय कसे करावे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 дня назад

      aaplya chnael vr navin video taklela aahe reshan card chaa

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 13 дней назад

    । लाडकी बहिण योजने ला रेशनकार्ड ऑनलाईन असायला हवेका ।

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  13 дней назад

      हो,,, रेशन कार्ड नसेल तर,,, मतदान कार्ड टाका,,, क8नवा अन्य कागदपत्र सुद्धा आहेत

  • @user-em6gd1jf6d
    @user-em6gd1jf6d 6 дней назад

    Bhau video Aadhar Card online Kaise Kare

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 дней назад

      बर,, दादा,, आधार कार्ड ऑनलाईन अस होत नसते,, त्यासाठी आधार सेंटर ला च जावं लागतं,,, youtube वर आता काहीही टाकायला लागलेत,,, हा फक्त जर आधार कार्ड मध्ये अड्रेस चुकला असेल तर,,दुरुस्त करता येतो ऑनलाईन

  • @shashikanttambe7473
    @shashikanttambe7473 11 дней назад

    आमच्या अगोदर आधार लिंक केलेला आहे परत करावं लागेल का

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  11 дней назад +1

      नाही,,,,rcms च्या साईट वर जाऊन,,, स्टेटस चेक करू शकता ,,आधार लिंक च

  • @user-em6gd1jf6d
    @user-em6gd1jf6d 6 дней назад +1

    Majha Muli online Aadhar Card kaise karen card madhe Nav hai

  • @ashoklole7077
    @ashoklole7077 Месяц назад +2

    awaj yet nahi nit karat ja

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад +1

      sir aawaj jast vadhvla,,, tr,, ecomule,, tumhala kahich aiktaa aal nast,,,tyasathi dada,,,tri suddha,,,mafi asavi,,,yapudhe laksh deu,,,
      aani ho,,,kharach manapasun dhanywad,,,,,aaple,,,

    • @ashoklole7077
      @ashoklole7077 Месяц назад

      ok

    • @ashoklole7077
      @ashoklole7077 Месяц назад

      @@techmaharashtrian nice information

  • @ramchandrasarudkar1444
    @ramchandrasarudkar1444 24 дня назад

    he kadhi paryant karane aahe

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  24 дня назад

      जेवढ्या लवकर लागलं तेवढ्या लवकर लाभ मिळेल.

    • @ramchandrasarudkar1444
      @ramchandrasarudkar1444 24 дня назад

      @@techmaharashtrian kuni mhanatat 30 jun last date aahe mhanun vicharale

  • @ManishaChaudhari-ey9hu
    @ManishaChaudhari-ey9hu 14 дней назад +1

    Dada ayushman nighat nahi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  14 дней назад

      रेशन कार्ड ऑनलाईन झालं नसेल त्यामुळे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  14 дней назад

      आणि जर रेशन कार्ड ऑनलाईन असेल तर,,, आपल्या चॅनेल वर आयुसं भारत ची पूर्ण प्लेलिस्ट आहे,, त्यात योग्य माहिती मिळेल

  • @hanumantajagtap9022
    @hanumantajagtap9022 14 дней назад +1

    मित्रा माझं रेशनकार्ड ऑफलाईन आहे तर आयुष्य मान कार्ड निघेल का ???

  • @avinash3249
    @avinash3249 15 дней назад

    Sarvani link kel tr

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 25 дней назад

    ज्याचा फोनच नसेल तर मग? कसे करायचे,

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  25 дней назад +1

      मग दुसर्या व्यक्तीचा नंबर द्या, पण,, आधार update करा,,, नाहीतर भरपूर पश्चाताप होईल

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 25 дней назад

      Aabhari aahe

  • @uttamraut5256
    @uttamraut5256 29 дней назад +2

    Dada १ महत्वाच आहे की जे रेशन कार्ड असुन १२अंकी nbr nahi तर काय करावे। ऑनलाइन साठी खुप पैसे वसूल केले जातत tr कस सोप jail sanga रिप्लाई में

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  29 дней назад

      रेशन कार्ड ऑनलाईन दिसत नसेल, तर, तहसील कार्यालयात जाऊन,,, तुमचे सर्व आधार कार्ड,,जे रेशन कार्ड मध्ये नाव आहेत,,,ते,, आणि,,रेशन कार्डची झेरॉक्स,,,ही कागदपत्र पुरवठा शाखेत जमा करून,,, त्यांना सांगा,, की,, हे रेशन कार्ड ऑनलाईन करायचं आहे,, ते करतील प्रोसेस,,, आणि हो,, fee काय जास्त लागत नाही,,, 100 रु,, कमीत कमी घेतील,,, आणि जर जास्त मागितली तर ,,,तक्रार करा,,,

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 2 дня назад

      ​@@techmaharashtrian aamchya kade Ration dukandar 800 gheto aahe . Per member 200 rs online saathi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 дня назад

      @@SK-xo4hy ऑनलाईन करण्यासाठी,,, चलन भराव लागत शासनाला,,,
      50, 100,,,अस आणि बाकी त्यांचे काम करायचे चार्जेस आहेत,,, त्यामुळे per pserson घेत असेल

  • @sachinnaik7309
    @sachinnaik7309 Месяц назад +1

    Nph ration card ,aadhar link karayache aahe Kay pl sanga

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      तहसील कार्यालयात करून देतील

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      रेशन कार्ड आणि सर्व आधार कार्ड झेरॉक्स जमा करून द्या,,,आणि त्यांना सांगा,,,ऑनलाईन करायचं आहे रेशन कार्ड

    • @SavitaBendbhar
      @SavitaBendbhar Месяц назад

      सर घरातील जेवढे मेब्मर असतील त्यांचे पण आधार कार्ड ची झेरॉक्स द्यायची का

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      @@SavitaBendbhar रेशन कार्ड मध्ये जेवढी नाव आहेत,,,त्यांची सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      @@SavitaBendbhar आणि तहसील मध्ये पुरवठा शाखेत जाऊन होईल

  • @pravinpancholi6291
    @pravinpancholi6291 11 дней назад

    Please link my aadhar

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  11 дней назад

      मेरा शन app डाउनलोड करा,,,लिंग तुमच्या गावातील रेशन धाय वितरक असतील त्यांच्याशी संपर्क करा

  • @ramdasnarayanbagul865
    @ramdasnarayanbagul865 24 дня назад

    आमच रेशनकार्ड पांढरेशुभ्र आहे तर बारा अंकी नंबर नाही तर बारा अंकी नंबर साठी काय करावे लागेल

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  23 дня назад

      आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचे सर्व विडिओ आहेत,,, त्यात रेशन कार्ड ची यादी काशी काढावी,,,अथवा,, रेशन कार्ड चा rc नंबर कसा काढावा,,, हे दोघे विडिओ बघा,,,,ढकलून जाईल,,,

  • @PihuKoli07
    @PihuKoli07 14 дней назад

    Hi bhai meri dadi ka name hatana hai unki death ho unki death certificate nahi h hamare pass to kuch ho nahi raha koi solution hai kyuki ration card unhike nam par hai bohot problem h koi solution ho to batao 🙏

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  14 дней назад

      Uske liye,,, aapka ration card online hai,,,,to,,, koi bhi sewa kendra centre wala apply kr dega,,, ya phir,,, tahsil karyala me kalat unhe batao,,,wo ek form denge,,,,,wo bhar ke,,,jama kra do,,,ho, jayega,,,, nam kam ration card me

    • @PihuKoli07
      @PihuKoli07 14 дней назад

      @@techmaharashtrian ration card online nhi hai usko karane ke liye death certificate mang rahe hai bohot kuch kar liya paise bi diye fir bi nhi hua hamara family issue h ishly certificate nhi mil Raha bohot pareshan ho Gaye ishke liy

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  14 дней назад

      @@PihuKoli07 are yr,,, ek kam kro,,,,, sabse pahle ,,,dadi ka nam rahne do,,, ek dado ke baad jo bhi head of family hoga,,, uske name ka,,, income certificate bana lo,,, aur phir,,, rcms portal par,,,public log in me,,, registration karake,,,,, new ration card apply kro,,, dhyan rakhna,,, jiske nam ka income certificate bandha unke nam se hi ration card apply karna,,,aur ration card ki process ghar pe hi ho jayegi,,,, online,,,,
      Ahe ha,,,dadi ka kuch mat dena ya karna usme,,,,

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  14 дней назад

      Ya phir,,, sadi kki jaha death hui,,,waha se phir ek naya death certificate banwa lo,,, wo bhi ho sakta hai

    • @PihuKoli07
      @PihuKoli07 14 дней назад

      @@techmaharashtriandada new ration card pehle hi apply kar dete waha mere mom n dad ka birth certificate mang rahe h joki nhi h ishly to ab tk ration card nhi h itna sab kuch bataya aapne thank u koi or solution hoga to bata Do

  • @manglabaibagul4594
    @manglabaibagul4594 12 дней назад

    भाऊ मी जळगांवला राहतो माझं नअविन रेशनकार्ड तयार झालं 12 आकडी नो सुध्धा आ

  • @rajupardeshi6671
    @rajupardeshi6671 26 дней назад

    साहेब मला धान्य भेटत नाही रेशन वाला सांगतो आपल्याला गरज नाही लिंक करण्याची तर काय करावे.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  26 дней назад

      म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नाहीये,,,,तहसील कार्यालयात जाऊन ऑनलाईन करून घ्या,,,

  • @user-mi7zs4im9k
    @user-mi7zs4im9k 12 дней назад +1

    माझे रेशन कार्ड हरवले आहे मला झेरॉक्स वरून नविन रेशन कार्ड का मिळत नाही. पैसे मागतात.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  12 дней назад

      Reshma card tr milte,,, 100 rupat tayar hote navin reshan card

  • @alg84
    @alg84 24 дня назад

    रेशन कार्ड ला kyc झाली आहे ते कस समजायचे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  23 дня назад +1

      rcms पोर्टल वर,,,रेशन कार्ड डाउनलोड करा,,,त्यात समजून जाईल,,,आधार लिंक आहे की नाही,,,ते,,,
      आपल्या चॅनेल वर सविस्तर विडिओ अपलोड केलेले आहेत,,,रेशन कार्ड चे सर्व,,,तुम्ही माहिती घेऊ शकता

    • @alg84
      @alg84 23 дня назад

      @@techmaharashtrian धन्यवाद भाऊ

  • @bharatambi-fh1jh
    @bharatambi-fh1jh 12 дней назад

    माझे रेशन कार्ड हे ऑनलाईन झाले आहे व सर्वांचे आधार लिंक आहे सगळ्यांची नावे बरोबर आहेत पण HOF माझी आई तिच्या आडनावात मराठी मध्ये आंबी ऐवजी ऑबी असे झाले आहे व पब्लिक पोर्टल वरून HOF चे नाव edit करून त्याची request पाठवता येत नाही तर कृपया याच्यावर उपाय सांगा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  12 дней назад

      Reshma card madhe nav badal sathi कार्यालयात जाऊन,,, अर्ज करा,,,नाव बदल करणेबाबाबत,,,

  • @PitambarNale-ry7bx
    @PitambarNale-ry7bx 26 дней назад +2

    Aamche Padhare Cared Aahe Ratin milatnahi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  25 дней назад +1

      त्याला ऑनलाईन करा लवकरात लवकर,,, आता रेशन कार्ड ची नवीन यादी तयार करतायेत,,, त्यात समाविष्ट होऊन जाईल,,,,

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  25 дней назад

      म्हामजे तुम्हाला ही मिळेल धान्य

  • @DhanajiChavan-kq7cu
    @DhanajiChavan-kq7cu 24 дня назад

    हलो.सर.विनंति.आहे.की
    आपला.मो.नंबर.देणे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  23 дня назад

      सॉरी दादा,,,विडिओ description मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेल ची लिंक दिलेली आहे,,, त्यावर या,,,सविस्तर माहिती मिळेल

  • @user-wg4ot1ei3s
    @user-wg4ot1ei3s 25 дней назад

    Thanks