आमदार, खासदार, मंत्री यांना एवढा पगार दिला जातो शिवाय पाच वर्ष पाहीजे तेवढा जनतेचा पैसा हडप करूनही मरेपर्यंत पेन्शन. आणि ज्यांच रक्त पिवून हे गोचीड एवढे फुगतात ते शेतकरी आणि शासकीय कर्मचारी जे खरोखर देश चालवत असतात ते मात्र उपेक्षित ठेवले जातात. केंव्हा बदलेल हे?
असाच एक व्हिडिओ पेंशन वरही बनवा व कळुद्या जनतेला की, एक व्यक्ति सरपंच व आमदार, खासदार व मंत्री तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पेंशन मिळते का ? एकाच व्यक्ती ला किती पदासाठी पेंशन मिळते? मिळत असेल तर ती मळायला पाहिजे का ?
यांचे सर्वांचे पगार कमी करा तेच पैसे किराणामाल औषधे खते डिझेल पेट्रोल चप्पल बूट कपडे यांचे रेट कमी करून या पैशाचा वापर करा तेव्हा देश पुढे जाईल यांना एवढा पगार कशाला हवा शेतकऱ्यांच्या मालाचा भाव द्या तो तुमच्याकडे एक रुपया मागणार नाही
साहेब पंचायत संमती सदस्य ना मानधन फक्त एक हजार दोनशे रुपये आहे चुकीची माहिती देत आहोत तुम्ही .10 हजार रुपये असेल मानधन तर जीआर द्या 9665994000 माझा नंबर आहे
अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढवा. शेजारच्या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश तेलंगणा अंगणवाडी सेविकेला 18400 ईतके मानधन आहे. महाराष्ट्रात फार कमी मानधनावर काम करत आहेत. पत्रकारांनी अंगणवाडी सेविका मदत करावी. ! ! ! फक्त 6500 एक कुटूंब जीवन जगू शकते का? बर्याच महिला भूमिहीन, विधवा, .
ठिक आहे सर्व गोष्टी ची फळी बसवण्यासाठी ऐवढे पैसे तर लागतात लोक प्रतिनिधी ना बाजार तोडंगया खूप त्रास असतो वर्गणी मागणारे जयंतीनिमित्त मागणारे मोकाट वळू याचां त्रास आसतो
मला सांगा ग्रामपंचायत हद्दीमध्ये व्यापारी संकुल उभारायचा आहे आणि ग्रामपंचायत मिळकत ही महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी काय करावे लागेल कोणाची परवानगी लागणार आहे ते मला सांगा
शेतीकरी वर्गा वर पण वीडियो बनवा.. आमदार ला पेंशन बंद केले.. पाहिजे... वेतन पण कमी केले.. पाहिजे.. म्हणून हे एवढ्या party बदलतात.. Evm मशीन बंद केली पाहिजे..
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद...
कृपया .....आपण ग्रामपंचयतीचे कार्ये.... ग्रामपचायतीचे उत्पादनाचे साधन....ग्रामपंचायतीचा मिळणारा निधी ...त्याची वर्गवारी( कश्याप्रकारे मिळते).... सरपंच निवडणूक....त्यांची कार्ये.....याबद्दल माहीत द्यावी...
एकदम मस्त माहिती सांगितली दादा
मस्त माहिती दिली साहेब.....
माहिती दिल्याबद्धल धन्यवाद,अच्छे दिन या लोकांचे,चांगल आहे,
धन्यवाद साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल.
आवडला अगदी मनापासून अभिनंदन करतो
धन्यवाद
Khup chan Information Dilit aapan
Khup chan. Ashich information Det raha
ग्रेट माहीती भावा
किती फंड मतदार संघात खर्च करू शकतात। यावर एक विडीओ बनवा।
Barobr sir parantu te kadhun sudha ghetat 😊✌✌ mla video khup avdlay ❤
सुंदर माहीती सर
Khup chan mahiti dili tumhi yana yevdhe vetn tyat ghotale krtat te veglech aani nokri krnarana sadha bons pn mhinyachya vetn yevdha det nahi
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
चांगली माहिती
👍👍👍nice video sir 👌👌👌
एकच नंबर 1
कोणत्याही ग्रामपंचायत सदस्य आमदार खासदार मंत्री किवा पीएम याना फक्त जो पर्यंत पदावर कार्यरत आहे तो पर्यंत पगार द्यावा
बरोबर
@@adityathakare4541 धन्यवाद साहेब
Brobr aani mare parent penshan detat ky kartat hi lok jantesathi. Tya peksha jya lokanchi penshan band keli aahe tyachi suru kra na.
@@adityathakare4541 la
नक्कीच
Khup chan dhannyawad bhava
Ek number mitra..
चांगली माहिती दिली
सर बर्याच योजना कागदावर आहेत. कधी राबविल्या जातील. ! गरीब हा गरीबच. . ! भूमिहीन लोकांना न्याय कधी मिळणार. . !
आमदार व खासदार यांचा पगार ईतका कशासाठी मेहणत खुप लागते का त्याना आणी पाच वर्षानी पेनशण वा रे मेरे हीदुस्थान तुझे सलाम
Kasyla yawade Yana brastschar k ada yanca
सर तुम्ही देत असलेली माहिती ही खूप महत्त्वाची आणि उपयोगाची असते मी आपले सर्व व्हिडिओ न चुकता पाहतो.अशीच माहिती देणारे व्हिडिओ अपलोड करत जावे ....
धन्यवाद
नक्की येतील व्हिडिओ
Ha
Correct
आमदार, खासदार, मंत्री यांना एवढा पगार दिला जातो शिवाय पाच वर्ष पाहीजे तेवढा जनतेचा पैसा हडप करूनही मरेपर्यंत पेन्शन. आणि ज्यांच रक्त पिवून हे गोचीड एवढे फुगतात ते शेतकरी आणि शासकीय कर्मचारी जे खरोखर देश चालवत असतात ते मात्र उपेक्षित ठेवले जातात. केंव्हा बदलेल हे?
Gopal Chavan ===haa desh svatantra karnyaasaathi nete loakaanni swatache prawn gamavle ,tyaanchyaa sansaarachi pan rash raangoli jhasli, engrajaanchya golya chhaativar jhel lyaa aahe nete loak bomb sfot naksali hinseche Bali thhartaat
@@dipikaneware1659 Tai, netyanni deshadathi Pran dile te nete thode tri imndar hotech, ajachya Kalat ek neta dakhava jo corruption krt khat nsel.....
Ya sathi aap sarvani ak hoyala have
Barobar aahe tuzhe, Gopal
Khup chan
माजी आमदार खासदार हे काम करत नाहीत पण पगार मिळतो व वाढला हे चुकीचे धोरण आहे. पत्रकारांनी सहकार्य करावे.
Khup chan mahiti
Sir defence mdhe kam krnarya officers chya post ani salary vr ek video bnva 3 hi forces
1) ARMY
2) NAVY
3)AIRFORCE
छान माहिती 👌👌
असाच एक व्हिडिओ पेंशन वरही बनवा व कळुद्या जनतेला की, एक व्यक्ति सरपंच व आमदार, खासदार व मंत्री तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पेंशन मिळते का ? एकाच व्यक्ती ला किती पदासाठी पेंशन मिळते? मिळत असेल तर ती मळायला पाहिजे का ?
Chan mahiti dili
खूप छान
Very good vidio
Thanks Bhau 🙏🙏🙏
Thanx sir hi information dilya badal
Very good information.
Thanks bhau
Khup mst👍
Changla Knowledgeable 🤔Video aahe.Pagar kami hote thode wadhva.😁Dhanywad.
मस्त सर
ग्रेट दादा
छान माहिती
सरपंचाला,फक्त,6हजार,त्यांचाही,पगार,वाढवा,कारण,सगळयात,जास्त,ताण,सरपंचाला,असतो,कारण,सरपंच,गाव,पातळीवर ,काम,पाहतो
बरोबर आहे
बाकीची वर कमाई कशी करतात त्याचा पण विडिओ बनवा
Very useful.......sir
धन्यवाद
Very nice video sir 👌👌
Nice video sir
आमदार खासदार यांचे पगार पेन्शन बाद होयला पायजे
Very good knowledge
Nice video sir 🙏 yo
Very very nice
Thank you sir this is useful video
Nice व्हिडिओ
खूप छान माहिती दिलीत सर
यांचे सर्वांचे पगार कमी करा तेच पैसे किराणामाल औषधे खते डिझेल पेट्रोल चप्पल बूट कपडे यांचे रेट कमी करून या पैशाचा वापर करा तेव्हा देश पुढे जाईल यांना एवढा पगार कशाला हवा शेतकऱ्यांच्या मालाचा भाव द्या तो तुमच्याकडे एक रुपया मागणार नाही
साहेब पंचायत संमती सदस्य ना मानधन फक्त एक हजार दोनशे रुपये आहे चुकीची माहिती देत आहोत तुम्ही .10 हजार रुपये असेल मानधन तर जीआर द्या 9665994000 माझा नंबर आहे
खूप छान माहिती मिळाली आहे
Mast
माहिति दिल्या बद्दल धन्यवाद,
Good information
Nice sir video
१le ham sikhenge channel la shkavla pahije ki pradhanmatri yaanna kay mhantat te ani mag jagala shikva
Mast video banavla sir
I like it
वरचाच पैसा इतका लुबाडतात कि ह्यांना पगाराच्या पैशांना हात लावायची पण गरज पडत नाही
ऊत्तमदीली माहीती।
सर आपण शासकिय वेतन, मुळ वेतन, एकुण वेतन हे काय असत सांगाव.
Nice one sir thanks
Mast
7218317218 call
Apj Abdul Kalam rastrpati Astana pagar deshasathi Dan kela hota yala mhntat deshprem
अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढवा. शेजारच्या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश तेलंगणा अंगणवाडी सेविकेला 18400 ईतके मानधन आहे. महाराष्ट्रात फार कमी मानधनावर काम करत आहेत. पत्रकारांनी अंगणवाडी सेविका मदत करावी. ! ! ! फक्त 6500 एक कुटूंब जीवन जगू शकते का? बर्याच महिला भूमिहीन, विधवा, .
अहो अंगणवाडीतील तरी आठ हजार रुपये मिळतात पण आशाचे काय आशाना तर तीन हजारच मिळतात
Nice information thanks
Tnnq nice vidio.. 👌👌सर्वांचे पगार कोणा कोणाचा under होतात...?
Thank you sir.Ata talathi te IAS Adhikari lokancha pn video banva .kase deshala he lutatat te pn kalel
Best Information sir 👌👍Thanks
good
Very interesting video
Mi sadasya jhale ahe grampanchayat chi mla kiti pement milate
thank
हांच वेतन taxable असता का?
टॅक्स फ्री असते
लोक राज्य नाही , आता पक्ष राज्य आहे,
आता पर्यंत किती आमदार व खासदार नगरसेवक zp मेंबर्स झाले व किती जनतेला चा पैसा खर्च झाला यावर विडिओ बनवा
Nice info
Yachi paghar band hoyala pahije
Very Very Nice Video
मोदी साहेब ग्रामपंचायत सदस्य आहे आहे ते च द्या
Sir nagaradhyksha cha pagar kiti asta
Thank you sir
जय शिवराय
Good.
Very nice goods
ठिक आहे सर्व गोष्टी ची फळी बसवण्यासाठी
ऐवढे पैसे तर लागतात
लोक प्रतिनिधी ना बाजार तोडंगया खूप त्रास असतो वर्गणी मागणारे जयंतीनिमित्त मागणारे
मोकाट वळू याचां त्रास आसतो
Sarvat garib mansacha pagar kiti pahije he mahagai bagun decide karala pahije ani minimum tevda pagar kontya pn field mdhe pahije
Very goods
konta pratinidhi kiti paise kharch karu shakto ......matdar sangahat to hi ak video banvava
shivay sarpanchana aata direct bank ac madhe paise yetat te kiti parynt kharch karu shaktat
मोबाईल डेटा 350/ ते400 रुपये प्रति महिना आहे मग एवढा सुंदर शानदार फोन भत्ता
यांचा पगार बंद केला पाहीजे मग हे पहा कसे काम करतात
Ekdam baribar
नवीन ग्रामसेवक आणि नियमित ग्रामसेवक वेतन याचा व्हिडीओ बनवावा सर
मला सांगा ग्रामपंचायत हद्दीमध्ये व्यापारी संकुल उभारायचा आहे आणि ग्रामपंचायत मिळकत ही महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी काय करावे लागेल कोणाची परवानगी लागणार आहे ते मला सांगा
nice
Sabhapati, upsabhapati, Jilha parishad adhyksh, Tahsildar. Yanchi salary aani facilities pn sanga..... 👍
शेतीकरी वर्गा वर पण वीडियो बनवा.. आमदार ला पेंशन बंद केले.. पाहिजे... वेतन पण कमी केले.. पाहिजे.. म्हणून हे एवढ्या party बदलतात.. Evm मशीन बंद केली पाहिजे..
मला राष्ट्रपती बनवा......5 लाख वेतन नको..... फक्त 1 लाख वेतन द्या....लेखी..बाँडवर लिहीन देतो..,...फक्त डोळे झाकुनच सही करावी लागते...
वर कमाई कशी मिळवतात त्याचा व्हिडीओ बनवा. खूप फेमस व्हाल व जागृती होईल