Maitra He Taal Suranche | HD | Ujawal Appa | पं. उज्वल अप्पा वढावकर | मैत्र हे ताल सुरांचे | Ep 14

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 23

  • @bhadrakalimusicentertainme2168
    @bhadrakalimusicentertainme2168 9 месяцев назад

    अप्पा वढावकर फार मोठे कलाकार आहेत उत्कृष्ट मुलाखत धन्यवाद दूरदर्शन

  • @nlg2097
    @nlg2097 7 месяцев назад +1

    अतिसुंदर , श्रवणीय संगीत 👌👌👌👌👌👌

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 20 дней назад

    अप्पा वढावकरांची मुलाखत सुंदर च झाली.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Год назад

    Waaaaa...
    Waaaaa...🙏

  • @bhadrakalimusicentertainme2168
    @bhadrakalimusicentertainme2168 9 месяцев назад

    खूप छान मुलाखत आणि तितक्याच छान आठवणी मजा आ गया अप्पा यू आर ग्रेट 🙏
    - दीपक म कांबळी

  • @purutoke
    @purutoke 6 месяцев назад

    अप्रतिम सादरीकरण!

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 года назад

    आदरणीय आप्पाना विनम्र प्राणम.. मी इयत्ता चौथी पासून दूरदर्शनवर पहात आलोय फार मोठे वादक आहेत.......!!

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 3 года назад +2

    अप्पा वढावकर हे बहु आयामी व्यक्तिमत्त्व आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanjaychavan1175
    @sanjaychavan1175 6 месяцев назад

  • @sachinrv1
    @sachinrv1 Год назад

    Khup chaan mulakhat

  • @sunilsawant3316
    @sunilsawant3316 Год назад

    खुप खुप छान मुलाखत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 2 года назад +2

    खूप छान मुलाखत... 👌👌👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @milindmohare1808
    @milindmohare1808 Год назад

    नमस्कार. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे.
    माझ्या गुरूंनी पण हेच सांगितलेले आहे.o.p.nayyar हे आपले गुरु. चाली लावताना ते सांगायचे की चाल महत्त्वाची.

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 Год назад

    Appa wadhawkar yana barech wars durdarshan war penile tyanche wada eikale, ya karyakrama mule tyanchya vishayi adhik mahiti samajali. Ty badhal durdarshsnche abhaar.

  • @rahulpathak2980
    @rahulpathak2980 2 года назад +5

    प्रत्येक क्षेत्राच्या आपापल्या विशिष्ट काही सादरीकरण पद्धती आहेत , 33:00 एक फार महत्वाची गोष्ट अप्पांनी सांगितली की वाद्यवृंद संगीत हे संगतीस असून ते मुख्य झोतात येता कामा नये , मुख्य झोत हा शब्द , भाव आणि गायन शैली यांनी भरलेला असायला हवा , आजकाल नवीन कलाकृतीत या गोष्टीचा प्रचंड अभाव जाणवतो कसबी गायकी , समर्पक संगीत एवं अर्थपूर्ण शब्द सगळेच हळू हळू लोप पावत चालले असल्याच जाणवते .

  • @vinodjoshi3021
    @vinodjoshi3021 2 года назад

    Aapa is very nice musician.

  • @wasudeowadikar3796
    @wasudeowadikar3796 2 года назад +4

    काय वर्णन करायचे ? अमृताची गोडी असलेला कार्यक्रम.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @yashacharya7425
    @yashacharya7425 2 года назад

    Was pleasantly surprised to know that Appa is an alumnus of Da Silva High School!😁

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 3 месяца назад

    बोलणे जास्त होतेह.