प्रथम पंडितजींना प्रणाम आणि सुंदर माहितीबद्दल धन्यवाद. पण मला वाटतं राजीव खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदीच बाळबोध प्रश्न विचारले.' तबलावादक केस का वाढवतात ' हा प्रश्न अप्रस्तुत होता. पंडितजींसारख्यांना अधिक प्रगल्भ आणि तबलावादनाशी सुसंगत असे प्रश्न विचारले जायले हवे होते. अर्थात पंडितजींनी त्यांची समर्पक उत्तरे दिली. खांडेकर आणि त्यांची टीम याबाबतीत कमी पडली , असं म्हणावं लागेल.
शेवटी शेवटी कार्यक्रमाच्या, पांढऱ्या सदऱ्यात असणाऱ्या पत्रकाराने सुसंगत असे प्रश्न विचारले. त्यामानाने येवढ्या मोठ्या taalyogi कलाकाराचा अभ्यासपूर्ण प्रश्नच विचारून यथोचित सन्मान व्हायला हवा होता. राजिवजींचे प्रश्न खूपच प्राथमिक स्वरूपाचे होते, त्यासाठी उत्तरे देण्यासाठी दुय्यम कलाकार चालले असते. परंतु पंडितजी सारखे कलाकार खूपच दुर्लभ. पण माझा कट्टाचे धन्यवाद.
"The play should be at meditation level, inward looking and uplifting for self, for making a lasting positive impact - A wonderful drishti given by Pt Talwalkar and hence a TAALYOGI !! Wah !!!
ABP माझा कट्टा चे खूप खूप आभार. खूप छान चर्चा झाली.आपण असेच कलाकार, सैन्यातील अधिकारी, समाजसेवक आणि खेळाडू यांना नेहमी बोलवावं हिच अपेक्षा.हेच आपले खरे हिरो आहेत. राजकारणी लोकांना कमी बोलवा.🙏
पंडित जी तबला निपुण आहेत हे वैशिष्ट्य त्यांना दिलं आहे ज्ञानदा ने म्हणजे काय बोलावं? ह्या लोकांना depth च कळत नाही कोणाशी बोलतोय? त्यांचं खरं कार्य काय आहे इत्यादी.
सगळ्या कॉमेंट्स माझा वाचतात कि नाही हे माहीत नाही पण पत्रकारांनी स्वत:ला सर्वज्ञ समजु नये, ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही किंवा कमी आहे त्या विषयी इतर तज्ञांकडून प्रश्न घ्यावेत. उगाच 'केस का वाढवतात' असले फालतू प्रश्न अपेक्षित नाहीत
ज्या क्षेत्रात आपल्याला गती नाही तिथे त्या क्षेत्रातील व्यक्तीने मुलाखत घेणे योग्य आहे. पंडितजी ना जे प्रश्न विचारले ते विचारताना त्याचा स्तर काय होता? काहीतरी माहिती घेऊन विचारले असते तर बर झालं असत अस वाटतं.
राजीव खांडेकर आणि टीम आपण पंडीतजींना मुलाखतीसाठी बोलावलं ही चांगली गोष्ट केलीत.. पण जे क्षेत्र नाही अशा ठिकाणी आपण थोडं बाजूला राहून एखादा तज्ञ माणूस मुलखत घेण्यासाठी बोलावला असता तर ही आपल्या पोरकट प्रश्नानी वाया घालवलेली वेळ कितीतरी होतकरू तरुणांना उपयोगाची झाली असती.. पुढच्या वेळी सुधारून घ्या.. कारण आपण पत्रकार असलात तरी सर्वज्ञ नाहीत..
फक्त गप्पा गोष्टी करण्यासाठी पंडित तळवलकर यांना बोलावून काय साध्य करायचे होते? त्यांच्या कडुन तबला वादन ऐकण्याची संधी आपण बिल्कुल दिलेली नाही, राजकारणी जनावराला बोलावून घेतले असं करू नका.
पंडित जी खूप छान मार्गदर्शन abp माझा चे खूप आभार सर्व टीमचे
प्रथम पंडितजींना प्रणाम आणि सुंदर माहितीबद्दल धन्यवाद. पण मला वाटतं राजीव खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदीच बाळबोध प्रश्न विचारले.' तबलावादक केस का वाढवतात ' हा प्रश्न अप्रस्तुत होता. पंडितजींसारख्यांना अधिक प्रगल्भ आणि तबलावादनाशी सुसंगत असे प्रश्न विचारले जायले हवे होते. अर्थात पंडितजींनी त्यांची समर्पक उत्तरे दिली. खांडेकर आणि त्यांची टीम याबाबतीत कमी पडली , असं म्हणावं लागेल.
@Keshavjoshi
Tumhi atyanta yogya shahdat mulkhatiche vishaleshan kele aahe.
1000% sahmat.
अगदी बरोबर
शेवटी शेवटी कार्यक्रमाच्या, पांढऱ्या सदऱ्यात असणाऱ्या पत्रकाराने सुसंगत असे प्रश्न विचारले. त्यामानाने येवढ्या मोठ्या taalyogi कलाकाराचा अभ्यासपूर्ण प्रश्नच विचारून यथोचित सन्मान व्हायला हवा होता. राजिवजींचे प्रश्न खूपच प्राथमिक स्वरूपाचे होते, त्यासाठी उत्तरे देण्यासाठी दुय्यम कलाकार चालले असते.
परंतु पंडितजी सारखे कलाकार खूपच दुर्लभ.
पण माझा कट्टाचे धन्यवाद.
Barobar khandekar yedach aahe
Guruji 🙏
राजीवजी आणि तुमच्या सर्व टीमचे मनापसून खुपखूप आभार . पंडिजींनी खुप विस्तारीत आणि छान मार्गदर्शन केले . खुपखूप धन्यवाद🙏🙏
"The play should be at meditation level, inward looking and uplifting for self, for making a lasting positive impact - A wonderful drishti given by Pt Talwalkar and hence a TAALYOGI !! Wah !!!
सुरेशजी हे एक legend आहेत. त्यांची मुलाखत संगीत क्षेत्रातील जाणकार व्यक्तीने घ्यायला हवी होती. कृपया पुढील कार्यक्रमात काळजी घ्या.
ABP माझा कट्टा चे खूप खूप आभार. खूप छान चर्चा झाली.आपण असेच कलाकार, सैन्यातील अधिकारी, समाजसेवक आणि खेळाडू यांना नेहमी बोलवावं हिच अपेक्षा.हेच आपले खरे हिरो आहेत. राजकारणी लोकांना कमी बोलवा.🙏
Guruji ❤🎉👏🏼🙇🏻
❤️🙌
Apratim mulakhat thanks for ABP maza
पंडीत जींनी खूप सुदंर विवेचन दिले आहे. त्याचे शतशः आभार .......!! 💐💐💐💐💐💐💐
अति सुंदर!
ज्ञानतृष्णा गुरोर्निष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम्.
अप्रतिम
ABPमाझा चे खुपखुप धन्यवाद खुप अनमोल माहीती...!❤
Excellent discussion
खूप छान मुलाखत.तबल्याची भीती असते. ताल जमतो का अशी काळजी असते हे मात्र खरं आहे.
ABP माझा ने, कोणा एक्स्पर्ट कडून काही चांगले प्रश्न पंडितजींना विचारण्यासाठी काढायला हवे होते, फारच त्रोटक तयारी होती, राजीव आणि द्यानदा ची...
पंडित जी तबला निपुण आहेत हे वैशिष्ट्य त्यांना दिलं आहे ज्ञानदा ने म्हणजे काय बोलावं? ह्या लोकांना depth च कळत नाही कोणाशी बोलतोय? त्यांचं खरं कार्य काय आहे इत्यादी.
निपुण वगैरे अश्या शब्दांची वैशिष्ट्य आमच्या सारख्या विद्यार्थांसाठी वापरणे योग्य असत.
आजचा कट्टा ढासळला,
Abp चे प्रश्न खुप बाळबोध टॅबल्यातला 'त,'सुद्धा कुणाला माहीत नसताना एवढी मोठी 'बला' ओढवून घेतली
❤Salute!!!!
Wah ...khup chan margdarshan
खूप छान...
🙏🙏🙏
प्रणाम आद्यगुरू 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान!
खुप छान गुरूजी 🙏🙏🌺🌺
Very very important information. Thanks 🙏 गुरुजी
ABP माझा चे आभार
तळवलकर गुरुजींना मणापासून प्रणाम..🙏🙏
गुरुजी तुम्हाला खूप प्रणाम गुरुजी मी तुमचे कार्यक्रम ऐकलेले आहेत खूप बरे वाटले भेटण्याचा योग नाही खूप वर्षात जमेल तेव्हा नक्की येईन
सगळ्या कॉमेंट्स माझा वाचतात कि नाही हे माहीत नाही पण पत्रकारांनी स्वत:ला सर्वज्ञ समजु नये, ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही किंवा कमी आहे त्या विषयी इतर तज्ञांकडून प्रश्न घ्यावेत. उगाच 'केस का वाढवतात' असले फालतू प्रश्न अपेक्षित नाहीत
अगदी बरोबर
बिल्कुल सही
अत्यंत बाळबोध प्रश्न!! पंडितजींनी तरी ही खूप संयम ठेवून उत्तरे दिली आहे
शंभर टक्के बरोबर
सगळयात सुंदर झालेला सुसंवाद ... 👌👌👌
Khoopach Manbhawan Samarpak aanne sawistar susanwad Pndijin barobar zaala. Agadi Ghari Aajoba mana lawoon Goshta saantaahaet aanee aapanahi agadi Tallin ❤😊 howoon aiekalyachaa Anubha milaala Aanand Daaie Moolakhat Pandit jinchee moolakhat ghaetalyaa baddal Team chae Aabhar.
Panditji naa SAADAR VINAMRA NAMASKAR!
Bhavana.😊 ❤❤❤❤❤
( USA)
राजीव सर आणि सर्व टीम चे मनापासून आभार
Plz try to give interview in hindi
ज्या क्षेत्रात आपल्याला गती नाही तिथे त्या क्षेत्रातील व्यक्तीने मुलाखत घेणे योग्य आहे. पंडितजी ना जे प्रश्न विचारले ते विचारताना त्याचा स्तर काय होता? काहीतरी माहिती घेऊन विचारले असते तर बर झालं असत अस वाटतं.
बिल्कुल बरोबर
अगदी बरोबर.
उत्कृष्ठ माहिती पंडीतजींनी दिली.
पण अशा कलाकाराची मुलाखत घेण्यासाठी त्याच पात्रतेचा दर्दी हवा होता.
ABP टीम चे प्रश्न खूप बाळ बोध होते
शिक्षक कीर्तनकार कवी लेखक शिपाई असे सुद्धा लोक आपले अनुभव छान सांगतील याचा विचार करावा.
राजीव खांडेकर म्हणजे पत्रकारीतेच्या क्षेत्रातला " Jack of all and master of none " तसेच त्याचे सहकारी पण.
खूप छान गप्पा...
राजीव खांडेकर आणि टीम आपण पंडीतजींना मुलाखतीसाठी बोलावलं ही चांगली गोष्ट केलीत.. पण जे क्षेत्र नाही अशा ठिकाणी आपण थोडं बाजूला राहून एखादा तज्ञ माणूस मुलखत घेण्यासाठी बोलावला असता तर ही आपल्या पोरकट प्रश्नानी वाया घालवलेली वेळ कितीतरी होतकरू तरुणांना उपयोगाची झाली असती.. पुढच्या वेळी सुधारून घ्या.. कारण आपण पत्रकार असलात तरी सर्वज्ञ नाहीत..
काय प्रश्न विचारायला हवेत ह्या बद्दल जरा विचार केला तर प्रोग्राम चांगला होऊ शकतो.
मुलाखत घेणारे अज्ञानि वाटत आहेत😂
जरा तयारी करून प्रश्न विचारले तर बरे होईल असे वाटते नाहीतर चॅनेल बंद पडायचं एके दिवशी
16:12 ethe haglas khandekar
अरे वादक कुठल्या स्थितीचा, आणि प्रश्न कुठल्या दर्जाचे!!
वेगवेगळ्या विषयांवर मुलखात घेतात
लोक शोधून पण छान आणतात
पण राजीव व टीम यांचा विषयावर अभ्यास खूपच कमी आहे
ती हळू वाजावतेय का वाह😅😅 16:10
Rajiv ji... बर्याच वेळा Logic nasta...in music...or in abhijat kala...pan te aasta....anubhav ghya !!
विविध ताल ऐकायला मिळेले असते तर अजून आवडेले असते
Aajkal padvi n gheta online classes gheun aaplya gathdya bhartat aahet panditji sarkhe kuni sisksha ghet nahi aani amhi ashya mahan guru pasun wanchit aahot
Patrakar lokkkna sadhak tapsvi manse konti ha farak samjat asto he panditji mhanje koni nete abhinete nahi tyanchi mulakhat ghyanyasathi sangitachi far changli samaj pahije balish prashnna vicharnya sathi samor jase sagle basle vote tyanchyatch basayache hote asha aahe ki parat ashya chuka honar nahi
काही पत्रकार आणि सुप्रीम कोठ्यातले जज्ज
स्वतः ला सर्वज्ञ समजतात म्हणजे हा त्यांचा
गोड गैरसमज असतो.
Tablyacha parinam nischitpane hoto. Mhanje ekhadeveli aapanala mansik udasinta aali Ani thodavel jar Tabla,Harmonium vajavle tar nischit Thakkar jato.
फक्त गप्पा गोष्टी करण्यासाठी पंडित तळवलकर यांना बोलावून काय साध्य करायचे होते?
त्यांच्या कडुन तबला वादन ऐकण्याची संधी
आपण बिल्कुल दिलेली नाही, राजकारणी
जनावराला बोलावून घेतले असं करू नका.
Guruji🙏