काळोखात पकडले "काळुंदर" मासे | खाडीतली पारंपरिक मासेमारी | Pearspot Fish Catching
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते हडी गावातील एका व्यवसाईकाला जो खाडीतील खेकडे विकुन आपला उदरनिर्वाह करतो. होडीने आज आपण जिताडा आणि काळुंद्रीं मासे पकडायला जाणार आहोत.नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #fishing #seabass #pearspot #seabass #creekfishing #kokan #sindhudurg #malvan
Srushti's vlog
/ @srushtisvlogs
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
मला खुप आवडतात तुझे वीडीयो
लकिदा ❤ खूप छान.आपकि जिताडेकी ख्वाहिश जरुर पुरी होगी ❤
खूप छान, मासेमारी, लक्की दादा दोघांना नमस्कार 🌹🙏
लकी दादा हा व्हीडीओ बघताना मेन्स वर्सिस वाईल्ड वेअर ग्रिल ची आठवण झाली काय भारी आहे तुला खूप शुभेच्छा आपला जीव सांभाळून व्हीडीओ कर आमच्या शुभेच्छा देव बरे करो 👌👌🙏🙏👍👍
दादा तुझे रात्रीचे वीडीयो खुप आवडता मासेमारी कीवा कुरले पकडने असेच वीडीयो बनवत रहा कायम
सचिन दादाची मेहनत आणि आणि लकी दादा तुझ्या मेहनतीला एक सलाम ❤❤❤❤
भाऊ तुमची व्हिडिओ खूप चान अस्तो मी कुवैत वरना बगतो आहे गावत ली आठवन आली धन्यवाद
लकी खराच लकी आहेस,keep it up,सचिनदादांना धन्यवाद God bless you both.
Nice caching fish very nice video 👌👌👍👍
काय मित्रा खूप दिवसानी वीडियो खूप छान
❤❤ लय भारी वीडीयो
Best of luck 🎉luckydada
जेऊक येऊक हव्या छान मासे एक नंबर विडीयो
First time i am seeing this fishing technique. 🙏
Some bait should have been put to attract the fish.
Khup chan Vlog! ❤
Bhari lucky 🎉 ekda khekdyala pn ja😊
Msta lucky da 👌👌👍👍
Etroplus Suratensis, mast!!
Lai bhari
दादा जिताडा मिळालाच पाहिजे लवकरच
❤❤❤दादा ह्यो जो कोण मासे आणि खेकडे पकडता तो माझ्या सर्खौ डेंजर म्यान हां .माका कधी ही वीडियो येता मी वाटच बघीत हूतय.❤❤❤दादा लवकर खाऱ्या खेक्ड्यान ची वीडियो कर .तुजा एक मालवणी फ्यान.🙏🙏🙏🙏
खूप छान, मासेमारी ची माहिती हवी असेल तुझे व्हिडीओ म्हणजे माहितीचा खजिना, मालवणी लाईफ ला काही दिवसानी लोक मासेमारी लाईफ म्हणाले तर नवल वाटायला नको
Mast re itke mothe mase tu nhelas ki nahi
Ha video kurlyanchya video peksha tharark hota
Very very nice & hard working video
❤❤
दादा तु रात्रीचे कुरले पकडायल जा मजा येते वीडीयो बगायला सचीन दादा सोबत जा पकडायल नाहीतर तु आणी यम्या सोबत जा
एव्हर..लकी..कोकणातलो...झिल..🐠🦐🐟🦀
Wow
2nd ♥️ 👍 me
Mast
लकी आम्ही ह्या काळुद्राला चिलापी मासा म्हणतो
❤
गोव्याला पन कधी तरी ये मित्रा
In ratanagi/sindhurg it's not jeetada it's call kanaya and ghor in malvan belt
Zabardast
Bhau hi baygan kurli kay ahe
Are lucky bhai tula tya hodichi daya yet nahi ka?😃
अश्या होडीत बसायला भाग्य लगत 😀
@@MalvaniLife ho ho barobar ase sukh kuthech milnar nahi.👍
(pan tya hodichya bhagyache kay?)😅😅😅😅
👍👍
Also check fishing video link below
जीताडा गेला पळून
झोपलो नाही मी
असे व्हिडिओ बघायला बर वाटत
Masala pahije
Pls contact on 9405739161
दादा मला नंबर दे तुझा
Gol pani che mase aahe ka ?
❤❤
❤❤❤