Manoj Jarange - Dhangar | जरांगे धनगर आंदोलकांच्या भेटीला, मराठा धनगर एकत्र येणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • Manoj Jarange - Dhangar | जरांगे धनगर आंदोलकांच्या भेटीला, मराठा धनगर एकत्र येणार?
    #manojjarangepatil #Dhangar #marathareservation #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 354

  • @SureshGhate-sl7hl
    @SureshGhate-sl7hl 16 дней назад +182

    धनगर बांधवांच्या उपोषणाला मनोज दादांची भेट म्हणजे समाजामध्ये एक चांगला संदेश जात आहे जय मल्हार एक मराठा लाख मराठा आशिष सर्व समाजाची एकजूट राहू द्या

    • @redgamer7896
      @redgamer7896 16 дней назад +4

      तुमच्या भेटीची आम्हाला गरज नाही .

    • @shaileshpatil4946
      @shaileshpatil4946 16 дней назад +5

      धनगर जानकर साहेब यांनीच पराभव केला बळी पडु नका

    • @prad1951
      @prad1951 16 дней назад

      😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 16 дней назад

      ​@@shaileshpatil4946जानकारांचा पराभव त्यांनी स्वतःच केला कारन् जेथे आपला जनसंपर्क नाही तिथ उभे राहिले माढा मधून निवडून आले असते पण त्यांना मुद्दाम तिथे तिकिट न देता जिथे त्यांचा पराभव होईल या उद्देशाने पराभणीच तिकिट दिले

    • @Chagan.932
      @Chagan.932 15 дней назад

      ​@@redgamer7896
      समाजाला आरक्षण महत्वाचे आहे. पराभव आणि विजय होत राहतील

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 16 дней назад +153

    धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्याचा मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. .. उगाच धनगर समाजाने सरकारी हस्तक हाके च्या नादी लागून मराठा विरोध करू नये

    • @digambarkshirsagar8099
      @digambarkshirsagar8099 16 дней назад +5

      खरी गोष्ट आहे भाऊ

    • @kallyandahiphale9935
      @kallyandahiphale9935 16 дней назад

      To Get benefits to another 3.5% reservation for new obc

    • @Victory629
      @Victory629 16 дней назад

      एवढीच धनगर आरक्षणाची काळजी असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न नंतर मार्गी लावू ...
      आधी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा
      उगीच स्वतःच्या स्वारतासाठी दुसऱ्याच्या हातात केळ देऊ नका
      आधी मराठा ओबीसी संघर्ष पेटवला
      आता धनगर आणि एसटी संघर्ष पेटवायचा का?
      असे किती जनात भांडण लावणार तुम्ही
      अजून किती खालच्या पातळीचे राजकारण करणार आहे जरांगे, शरद पवारांच्या सांगण्यावरून

    • @shaileshpatil4946
      @shaileshpatil4946 16 дней назад

      धनगरांची एवढी काळजी वाटतेय तर मग एकमेव धनगर समाजातील उमेदवार ​ जानकरसाहेबांचा पराभव कसा झाला?@@kallyandahiphale9935

    • @sagarhk1508
      @sagarhk1508 15 дней назад

      Barobr.. Mi pn hake ahe pn support maratha motha bbau❤

  • @dayananddhaygude8553
    @dayananddhaygude8553 16 дней назад +109

    हि युती झाली पाहिजे. मराठा+ धनगर= एकहाती सरकार🚩🚩

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 16 дней назад +16

      चला सुरुवात बारामती मधुन करुयात..
      सर्व उमेदवार धनगर समाजाचे उभे करावे साहेबानी

    • @shital5405
      @shital5405 16 дней назад +5

      बरोबर

    • @shaileshpatil4946
      @shaileshpatil4946 16 дней назад +3

      धनगर समाजाचा स्वीकार करतील?

    • @prad1951
      @prad1951 16 дней назад

      😂😂😂

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 15 дней назад

      ​@@shaileshpatil4946ते मराठा समाजाचा वापर तर फक्त निवडणुकीत करतात धनगर समाजाला काय विचारणार

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 16 дней назад +172

    या धनगर नेत्याला मानतो आपण...... सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 16 дней назад +149

    यालाच म्हणतात संस्कार सर्व धर्म समभाव एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 16 дней назад +148

    प्रामाणिक सामाजीक नेता. जय शिवराय. जय जरांगे पाटील. एक मराठा कोटी मराठा

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 16 дней назад +37

    धनगर समाज़ाच्या आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मनोज़ ज़रांगे पाटील यांचे धनगर बाधवांतर्फे कोटी कोटी प्रणाम व खुप खुप आभार.आमच्या धनगर समाज़ाचा मराठा समाज़ाच्या आरक्षणाला सशर्त पाठिंबा.ज़य मल्हार.

  • @rameshgundpatil6687
    @rameshgundpatil6687 16 дней назад +56

    जय मल्हार.. जय भवानी 🚩🚩जय शिवाजी.
    सर्व समाजाची काळजी करणारा योद्धा फक्त मनोज जरंगे पाटील 🚩🚩

  • @ganeshshelar7259
    @ganeshshelar7259 16 дней назад +51

    आता खरी पंचायत झाली या राजकारण्यांची....1 no

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 15 дней назад

      एक नंबर मराठा धनगर एकच आहोत

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 16 дней назад +29

    हे खरे धनगर नेते आहेत आणि मनापासुन उपोषण करतात त्यांचा आवाज बघा बारीक झालेला आहे हाक्या आणि वाघमाऱ्या यांचा आवाज उपोषण करतांना कडकडीत असायचा कारण ते दोघही दणकावून वडापाव हाणायचे कारण ते दोघेही स्वार्थी होते

  • @devsaske6927
    @devsaske6927 16 дней назад +52

    धनगर आणि मराठा समाजाने एकत्र येऊन एस सी/ एस टी सोडून उमेदवार द्यावे सर्व प्रस्थापितांना घरी बसवाव सर्व विधानसभा नविन उमेदिच्या आमदारांनी बघायला मिळणार.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 16 дней назад +45

    धनगर मराठा भाऊ भाऊ . हे पहिल्या पासुनच आहेत . सोयरे . पन .आहेत पुर्वीचे धन्यवाद मनोज दादा . अम्ही एक आहोत हे दाखवून दिले . जय शिवराय जय मल्हार

    • @Victory629
      @Victory629 16 дней назад +4

      एवढीच धनगर समाजाची म्हणजेच भावाची काळजी असेल तर आधी भावाचा प्रश्न सोडवा मग तुमचा बघू जमतंय का

    • @sks7620
      @sks7620 16 дней назад

      आपले रक्त एकच आहे फक्त राजकीय लोकं त्याच्या फायद्या साठी दुरावा निर्माण करत आहे हे गावातील सर्व समाज जाणतो आहे जय शिवराय जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏

    • @vaijnathkorade7532
      @vaijnathkorade7532 15 дней назад

      ​@@Victory629 त्यांचा प्रश्न अगोदर मार्गी लागला तरी आम्हाला आनंद आहे आमच्या पोटात दुखणार नाही

  • @balajimore9817
    @balajimore9817 16 дней назад +26

    ह्यालाच म्हणतात खरी महाराजांची शिकवण. सर्व जाती धर्माला सोबत घेवून चालायचे

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 16 дней назад +52

    जय शिवराय जय मल्हार

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 16 дней назад +27

    हेच आपले खरे भाऊ आहे 🙏🙏यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहा 🙏🚩🚩🚩

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 16 дней назад +38

    सर्व जाती साठी लडनारा व्यक्ती म्हणजे मनोज जरंगे पाटील आरे बघता काय सामिल व्हा जय शिवराय जय महलार

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 16 дней назад +16

    धनगर समाज़ाच्या आरक्षणाला केराची टोपली दाखवणार्या देवेन्द्र फडणविसचा ज़ाहिर निषेध.भाज़पला आम्ही धनगर बांधव विधानसभेत धडा शिकवेल.

    • @aazadhind...514
      @aazadhind...514 15 дней назад

      @@parthshinde1381 तुम्ही दिशाभूल करू नका कोणता पक्षी किंवा कोणता नेता जो आपल्याला आरक्षण देईल स्पष्ट करा मग ठरू कोणाला आणायचं कोणाला पडायचं

  • @sachinsalunkepatil96k
    @sachinsalunkepatil96k 16 дней назад +19

    मराठा , धनगर एकजुटीचा विजय असो 🚩 दोन्ही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे 🚩

    • @redgamer7896
      @redgamer7896 16 дней назад +1

      मग जानकर साहेबाना का पाडलं

    • @sachinsalunkepatil96k
      @sachinsalunkepatil96k 16 дней назад +1

      फेक अकाउंट वाल्यांना मी उत्तर देत नाही

    • @vaijnathkorade7532
      @vaijnathkorade7532 15 дней назад

      ​@@redgamer7896 अरे जाणकार धनगर समाजाच्या वतीने दिलेला उमेदवार थोडा होता तो bjp कडून उभा होता त्यामुळे इथे जातीचा काय संबंध

    • @Mahadev-uk1zz
      @Mahadev-uk1zz 15 дней назад

      Maratha seprate arkshan ghenar obc madhe gardit janar nahi

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 16 дней назад +36

    देश का नेता कैसा हो , जरांगे पाटील वैसा हो....

  • @user-lw9ob4jf9g
    @user-lw9ob4jf9g 16 дней назад +26

    जय मल्हार जय शिवराय

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 16 дней назад +26

    हके डोळे उघडे ठेवून पाहा धनगर समाज ST जाणयासाठी सकल मराठा समाजाचा पाठिंबा राहील दादा

    • @redgamer7896
      @redgamer7896 16 дней назад

      दुसऱ्याला काढ येड्यात आम्हाला नको काढू

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l 16 дней назад +27

    सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 16 дней назад +21

    संघर्षयोद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील 🚩

  • @devsaske6927
    @devsaske6927 16 дней назад +59

    अहो ते आंदोलक धनगर समाजाचे आहेत. धनगर आरक्षण साठी उपोषणाला बसले आहेत.

    • @bapumore5533
      @bapumore5533 16 дней назад +6

      मराठा समाजाचा जाहिर पाठिंबा

    • @shital5405
      @shital5405 16 дней назад +3

      पाठींबा आहे आमचा

    • @VidyaPatil-kd7wj
      @VidyaPatil-kd7wj 16 дней назад +1

      ​@@shital5405Are apun sobat yeut bhava

  • @Vishalchavan_3777
    @Vishalchavan_3777 16 дней назад +15

    आता हाके साहेब येणारं भेटायला भेटायला.... नुस्त मनोज दादा जरंगे याचं copy करताय हाके... दादा जे करणार तेच कॉपी करताय...

  • @MKGraphicsofficial
    @MKGraphicsofficial 16 дней назад +15

    जय मल्हार जय शिवराय ❤

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 16 дней назад +11

    धनगर समाजाला आरक्षण मागणी करणारे हे खरे उपोषणकर्ते कुठे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपोषण करणारे लक्ष्मण हाके कुठे 😊

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 16 дней назад +1

      परभणीत दाखवता आल नाही प्रेम म्हणून इकड दाखवायला आले प्रेम ... इवढे धनगर आदोंलन झाली तेव्हा कोणताही नेता नव्हता आता तुमची डाळ शिजेणा म्हणून त्यांना जवळ करताय

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 16 дней назад

      @@vinayakjadhav3601 महाराष्ट्रातील सर्व ओबीसी, धनगर, बंजारा घटकाला छत्रपती शाहू महाराज ते शरद पवार पर्यंत सर्व मराठा राज्यकर्त्यांनीच आरक्षण दिले पण देता देता स्वतःच्या समाजाच्या ताटातलेच देऊन बसले, पर्यायाने नेते मोठे झाले पण मराठा समाज उपाशी राहिला, त्यावेळी मराठा समाजाने आपला लहान भाऊ आहे म्हणून कधीही OBC, धनगर, बंजारा समाजाला विरोध नाही केला.
      छगन भुजबळ यांच्या नादी लागून कारण नसताना मराठा आरक्षणाच्या विरोधात महादेव जानकर यांनी राज्य भर आंदोलने, मेळावे केल्या, खुद परभणीत एल्गार सभा घेतल्या, त्याचा राग मराठा मतदारांच्या मनात होता, तसे एल्गार मेळावे घेतले नसते तर महादेव जानकर खासदार झाले असते, तरी सुद्धा परभणी लोकसभा निवडणुकीत 25 टक्के मराठा समाजाने स्थानिक नेत्या मुळे जानकर ला मतदान केले पण त्याउलट धनगर समाजा पैकी कोणीही बंडू जाधव ला मतदान नाही केले. तसेच बीड लोकसभा निवडणुकीत स्थानिक महायुती च्या मराठा आमदार मुळे तब्बल 20 टक्के मराठा मतदारांनी पंकजा मुंडे ला मतदान केले पण बजरंग सोनावणे ला कोणत्याही वंजारी मतदाराने मतदान नाही केले उलट बोगस मतदान केले तरी निवडणुकीत हरल्या, हा तर किती मोठा जातीवाद झाला, तसेच असू द्या.
      जरांगे पाटील यांचा नेहमी धनगर आरक्षण ला पाठिंबा आहे पण पडळकर, लक्ष्मण हाके, जानकर, प्रकाश शेंडगे हे धनगर आरक्षणाचे आंदोलन सोडून छगन भुजबळ चे ऐकून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत, याचा कोणी विचार करत नाही.
      त्याउलट मराठा समाजाचा एक पण नेता धनगर आरक्षणाला विरोध करत नाही

  • @user-xf3bw9xz2f
    @user-xf3bw9xz2f 16 дней назад +15

    धनगर समाजाला भाऊ मनतो आमच्या नेत्यांना विरोध करतो

    • @pavankanse2332
      @pavankanse2332 16 дней назад +4

      धनगर समाज आणि मराठा समाज हे भाऊ भाऊ आहे . आणि राहिला प्रश्न धनगर समाजाचया नेत्यांना कधीच विरोधक मानलं नाही.

    • @vaijnathkorade7532
      @vaijnathkorade7532 15 дней назад

      अरे बाबा तुमचे नेते म्हणजे धनगर समाज नव्हे. राजकीय नेते स्वार्थी असतात मग ते तुमचे असो की आमचे. पण मला एक कळत नाही स्वार्थी नेत्यांना विरोध केलेला तुला दिसतो परंतु हे आंदोलक समाजासाठी अन्नत्याग करून बसलेत आणि त्यांना तिथे जाऊन पाठिंबा दिलेला तुला दिसत नाही यावरूनच लक्षात येते की तुझ समाजासाठी काय योगदान आहे ते नुसती नेत्याची चाटूगिरी करायची बस

  • @Cops_pravinjadhav
    @Cops_pravinjadhav 16 дней назад +10

    जय शिवराय जय मल्हार 🚩🚩

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 16 дней назад +12

    आदिवासी समाजाने OBC च्या पाठीमागे खंबीर उभे रहावे याची वेळ आली आहे

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 16 дней назад +2

      Obc म्हणजे कोण 😄😄😄

    • @vpl001
      @vpl001 16 дней назад +2

      आज आठवला का आदिवासी समाज?? कोणतं नेतृत्व पुढें येऊं दिलं आदिवासी समाजातल ओबीसी नेत्यांनी? दोन चार जातींनी अख्खा ओबीसी खाल्ला आहे

    • @vaijnathkorade7532
      @vaijnathkorade7532 15 дней назад

      ​@@RaJaMaNuS2212😂😂

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 16 дней назад +4

    Jarange साहेब म्हणजे सर्व धर्म समभाव

  • @varunmundhe2362
    @varunmundhe2362 16 дней назад +9

    कृपया माफ करा मराठा माळी पाटील कुणबी वंजारी बंजारी आमक्या जाती डमक्या जाती यामध्ये न पडता आपण सर्व एक हिंदू आहोत हे ध्यानात ठेवा राजकारण बाजूला ठेवा व हिंदुत्वाच्या झेंडा हाती घ्या

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 16 дней назад

      बरोबर आहे भाऊ

    • @moryatech4
      @moryatech4 16 дней назад

      विरोध करणाऱ्यांना सांगा...

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 16 дней назад

      Ani ajun ek dandu ghya Ani ghala tya chagyachya gandit 😂

  • @a.s.4774
    @a.s.4774 16 дней назад +3

    छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर आमचं कोणी असेल तर मनोज जरांगे पाटील❤❤❤❤❤

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 16 дней назад +5

    जय शिवराय,जय मल्हार,जय शंभूराजे ,❤

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 16 дней назад +7

    भाऊ म्हणायचं आणि धनगर नेत्यांना पाडायंच पवार पॅटर्न चालवत आहेत जरांगे

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 16 дней назад +7

    अरे बाप रे काय ऊर्जा बारामतीचा

  • @Dms11122
    @Dms11122 15 дней назад +1

    एक धनगर लाख धनगर❤❤ जय हो जरांगे पाटील❤❤

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c 16 дней назад +15

    एक मराठा लाख मराठा

  • @Reddys-77
    @Reddys-77 16 дней назад +4

    आता SC ST पण सूखी राहणार नाहित ....
    हि आराजकतेची वाटचाल म्हणजे आरक्षण मुक्त भारत बनविण्याच्या दिशेने पाऊले आहेत असे वाटते .

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 16 дней назад +3

    अरे तो हाके , पडळकर, शेंडगे कुठाय...😂

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s 16 дней назад +5

    Obc मधून काही भेटत नसते

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k 16 дней назад +1

      मग जगा खाली करा ओपण मध्ये जा

  • @tusharpadol6067
    @tusharpadol6067 16 дней назад +2

    लोकसंख्या मध्ये महाराष्ट्र मध्ये 2 नंबर ला असलेला समाज सत्तेपासुन आज पर्यंत राजकारण्यांनी वंचीत ठेवला आहे जरांगे पाटलांसोबत या मराठा धनगर मुस्लिम दलित एक हाती सत्ता येईल

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 16 дней назад +4

    भावनीक बनवून एकञ आणतोय खरा पण तुतारी वाजवनार तर नाही पटत पाटील आपल्याला

  • @anandgade6095
    @anandgade6095 16 дней назад +2

    कुठे गेले पडवळ? बघा म्हणावं. जनतेला विरोधाची नाही तर विकासाची गरज आहे.

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 16 дней назад +11

    जानकरांना कुणी पा डलं..😅

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 16 дней назад

      जाणकर हा जातीवादी आहे, आणी त्याला पाडलाच पाहिजे 😂😂

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 16 дней назад

      जानकराना आम्ही परभणी करानी पाडले तर त्यानी मराठा आरक्षणाला ओबीसी तुन देण्यासाठी विरोध केला मनुन पाडल हे विसरु नका विणाकारण कोणी पाडत नसतय

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा 16 дней назад +4

      राजकारणी नेता म्हणजे जात न्हवं ☑️

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 16 дней назад +1

      @@संघर्षयोद्धा आपण अधिपासून फितूर आहात..समजलं का..तुमचं उकरून काढायला नका लावू

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 16 дней назад +3

      @@prashantshinde4477 जाणकर हा जातीवादी आहे म्हणून पडला, कोल्हे कस काय निवडून आले

  • @VishalKadam-tq1hj
    @VishalKadam-tq1hj 16 дней назад +9

    हाके सरांना मुख्यमंत्री करा..🔥

    • @ravijagtap277
      @ravijagtap277 16 дней назад +7

      Hake la direct USA President kel pahije khup Dnyani manus ahe 😂😂

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 16 дней назад +6

      राष्ट्रपती करु की 😄

    • @jivangaikwad3797
      @jivangaikwad3797 16 дней назад +1

      ​@@RaJaMaNuS2212. पंतप्रधान

    • @ravimote8217
      @ravimote8217 16 дней назад +1

      हाकेला पंतप्रधान करा

    • @Sp71407
      @Sp71407 16 дней назад +1

      वडापाव फ्री 😂😂😂
      मिळणार 😂

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 16 дней назад +7

    कुणबी दाखले दया त्यांना ते obc तुन

  • @Vk07413
    @Vk07413 16 дней назад +2

    कुठे आहेत स्वतःला ओबीसी म्हणवणारे नेते...
    सरकार ह्यांच्या कडे लक्ष देणार नाही त्यांना फक्त राजकारण करायचय....कोणताच निर्णय घ्यायचा नाही आणि लोकांना एकमेकांच्या अंगावर घालायचा आहे.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 16 дней назад +6

    Maratha samajala obc madhun Ani dhanagar samajala st madhun tatkal reservation dya

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 16 дней назад +2

    महाराष्ट्र मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे जय जिजाऊ जय मल्हार 🔥✊🚩🙏

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 16 дней назад +1

    हिंदू धर्माचा असल्याचा आज काहीतरी अभिमान वाट तो कधीतरी दोन मोठे समाज एकत्र आले. आपल्याला एकच राहावं लागेल तेव्हाच काहीतरी होईल.

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 16 дней назад +3

    पाटिल समोर गोड बोलता आणी मागे जानकरांना पाडा म्हनुन सांगता. ....

  • @kamalakarpatil1484
    @kamalakarpatil1484 16 дней назад +1

    जयसिंग रूबा जय शिवराय

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 16 дней назад +2

    Jay shivray 🚩 full support jarange patil 💪🚩 ani full support dhanagar Aarakshan ❤

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 16 дней назад +1

    धनगर समाजाने, ताकतीने अशा माणसांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे, सरकारला कनेक्ट असलेल्या नेत्यांना पहिलं बाजूला करा, धनगर बांधवांना विनंती, जय शिवराय

  • @s.j.motivation8105
    @s.j.motivation8105 16 дней назад +2

    मराठा काल पण सर्वांना घेऊन चालणारा होता.
    आणि आज पण आहे.
    🙏❤️😊👍🏻

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 16 дней назад +2

    या भेटीमुळे बर्याच लोकांच्या पोटात दुखेल बघा... पण मराठा समाज धनगर बांधवांच्या सोबत आहे... जय शिवराय जय मल्हार

  • @apex-xgpat867
    @apex-xgpat867 16 дней назад +4

    Jay mahlar

  • @abhijeet60
    @abhijeet60 16 дней назад +1

    Good political move

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 16 дней назад +1

    याला म्हणतात प्रामाणिक मराठा
    मराठा समाज मरेपर्यंत धनगर समाजाला विरोध करणार नाही
    धनगर समाज हा आमचा लहान बंधू आहे

  • @prad1951
    @prad1951 16 дней назад +1

    मी पण बसाव म्हणतोय उपोषणाला😂

  • @DadasahebJankar
    @DadasahebJankar 15 дней назад

    धनगर आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मनोजदादा जरांगे पाटलांचे मनःपूर्वक आभार.

  • @pearlvineinternational1200
    @pearlvineinternational1200 16 дней назад +15

    Are बाबा तुलाच भेटणं तू दुसऱ्याच राहूदे😂😂

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 16 дней назад +1

    जरांगे दादा सदैव तुमच्या सोबत

  • @kailaschaudhari3065
    @kailaschaudhari3065 16 дней назад +2

    Only jarange पाटील

  • @RamDhangar6981
    @RamDhangar6981 16 дней назад +3

    Dhangar maratha ✌

  • @komalwagh25
    @komalwagh25 16 дней назад +11

    नाटक करतोय आता माहिती आहे आरक्षन भेटत नाहि मनुन ,,

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 16 дней назад

      Mala kalat nay tumhla konti gost sahan hoteki nay jarange tumchya virodhat nay tari ashi comments karta laja tari ka nay vata are Kay Mitra kadhitari sotachi khar bol

  • @appasahebnijave4689
    @appasahebnijave4689 16 дней назад +1

    नंबर 1🎉🎉

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 16 дней назад +1

    एक मराठा सात कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 16 дней назад

    अप्रतिम छान..
    मनोज दादा जरांगे पाटील...
    🏵️🙏🏵️

  • @apex-xgpat867
    @apex-xgpat867 16 дней назад +1

    Nice work

  • @rrb9691
    @rrb9691 16 дней назад +1

    शरद पवरसाहेब जिंदाबाद....काय राजकारण जोरात चालू आहे...

  • @sagarpatil610
    @sagarpatil610 16 дней назад +2

    मराठा+धनगर 💪

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 15 дней назад

    मनोज जरांगे पाटलांचे कौतुक करावं तेवढं कमीच पडेल!❤

  • @tejal5710
    @tejal5710 16 дней назад

    👌👌👌

  • @DattaJadhav-el5nt
    @DattaJadhav-el5nt 15 дней назад

    जय शिवराय जय मल्हार पाटील जिंदाबाद

  • @satishkale298
    @satishkale298 16 дней назад

    ❤❤

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 11 дней назад

    जय मल्हार ❤

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 16 дней назад +5

    साहेब परभणी काय केलं

  • @santoshnalawade5258
    @santoshnalawade5258 16 дней назад

    या आंदोलनात जाऊन हाकेचा गेम केला दादा तुम्ही ❤

  • @amoljanjire149
    @amoljanjire149 16 дней назад

    ❤❤❤❤

  • @mrxyz0001
    @mrxyz0001 16 дней назад +13

    मराठा आणि धनगर एकच आहेत पहिल्यापासून हि दुसऱ्या २-३ जाती आहेत ती काडी लावत आहेत दोघात

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 16 дней назад

      कोणत्या जातीत भांडण लावत आहेत

    • @konkan145
      @konkan145 16 дней назад +1

      Bhamte😂😂😂​@@Parmeshwarbd08

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o 16 дней назад +2

    ❤❤ Dhangr to ST .❤❤manoj jarqnge

  • @Vpt507
    @Vpt507 16 дней назад

    आमचा धनगर समाज मराठ्यांसोबत

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 16 дней назад

    जय शिवराय जय मल्हार ❤❤❤

  • @user-yq1wj2ob6w
    @user-yq1wj2ob6w 16 дней назад

    🙏🙏🙏🙏

  • @Paratiya
    @Paratiya 16 дней назад

    💛🧡🔥

  • @kailaschaudhari3065
    @kailaschaudhari3065 16 дней назад

    जय शिवराय

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 16 дней назад +1

    Khanderao Maharaj apl donhi samajach Kuldaivat Ahe ....Apli Naal khup juni jodleli ahe.....Maratha-Dhangar ❤

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 16 дней назад

    Good👍

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 16 дней назад

    खरं तर मराठा समाजाचे व धनगर समाजाचे ऋणानुबंध फार ऐतिहासिक आहेत . आणि मनोज दादा म्हणाले प्रमाणे हे दोन समाज एकत्र आले तर महाराष्ट्रात एक हाती सत्ता हातात राहणार परंतु दोन मनातून एक होणे महत्वाचे आहे . जय शिवराय , जय शिवमल्हार !

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 16 дней назад

    🚩🚩

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b 15 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 16 дней назад

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभुराजे जय श्रीराम. जय malhar

  • @vikasp454
    @vikasp454 16 дней назад

    🧡🚩

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 16 дней назад +1

    मला गर्व आहे मराठा असल्याचा 🚩

  • @sandiptayde4737
    @sandiptayde4737 16 дней назад

    जय मल्हार मनोज दादा

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 15 дней назад

    Jay malahar ek maratha lakh maratha

  • @amolyadav8018
    @amolyadav8018 16 дней назад

    Correct 💯

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 16 дней назад +2

    किती दिवस आणखी समाजाचे वाटोळ करायचे काय माहिती

    • @bhausahebpatil6714
      @bhausahebpatil6714 16 дней назад

      काही होत नाही गप्पा बंद करा निवडणूक लढवा