सागरा प्राण तळमळला | Vinayak Damodar Sawarkar | Ketakee Mateygaonkar Marathi Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 279

  • @ketakeemateygaonkar
    @ketakeemateygaonkar  2 года назад +6

    ruclips.net/channel/UCEQ7GrssBLH1C0pl3vv4ZYAjoin

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 2 года назад +40

    या गाण्याला काँग्रेस सरकारने या साठी बंदी घातली होती की स्वातंत्र्य वीर सावरकर यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हे जनतेला माहीत होता कामा नये .

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 5 месяцев назад +5

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉💐🪷🛕🙏🚩🚩

  • @GautamBuddhaSiddarth
    @GautamBuddhaSiddarth 7 месяцев назад +4

    Veer Savarkar amar rahein. Must watch movie in theatre

  • @rajeshdighe2040
    @rajeshdighe2040 2 года назад +22

    हे गाणे सर्वजण त्यांच्या लहानपणापासून ऐकत आले आहेत.. ह्या गाण्याचे बोल अत्यंत सुंदर आणि काळजाला भिडणारे आहेत.. केतकीचे मनापासुन अभिनंदन.. ह्या गाण्याला न्याय दिल्याबद्दल..

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 6 месяцев назад +4

    सावरकरांचे गाणे आणि विचार सुद्धा अमलात आणले पाहिजेत आपण सर्वांनी ❤❤
    केतकी माटेगावकर मस्त गायले आहेस तू ❤❤
    सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा ❤❤

  • @sharadjadhav2681
    @sharadjadhav2681 4 месяца назад +1

    सुरेल गोड आवाजात काळजाला भिडणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मातृभूमीचे गुणगान🙏🙏👌👌👌👌

  • @paldopal3076
    @paldopal3076 2 года назад +8

    तुझ्या सर्वगुनांचा मीही एक भक्तं...प्रफुल..! तुजकडं पाहता पावीत्रतेची सौंदर्यता कशी असेल हि अनुभुती येते..! स्वरांची स्वररागीनी,सौंदर्याची स्वरूपीनी....सुसंस्कृत विचारभावाची खणी...अनुपम केतकी🌺🌼🌹

  • @suyogkuralkar848
    @suyogkuralkar848 2 года назад +19

    केतकी मी सुयोग कुरळकर , मी तुझा खूप मोठा फॅन आहे। आम्ही पूर्ण फॅमिली तुझे सर्व व्हिडिओ बघतो । 🥰🥰🚩🚩❣️

  • @b.g.naik-2170
    @b.g.naik-2170 2 года назад +5

    कर्ण मधुर आवाजात केतकी तू सावरकरांना दिलेली ही आदरांजली निश्चितच मंत्रमुग्ध करणारी आहे...!

  • @ajayashtul5508
    @ajayashtul5508 2 месяца назад

    हाच फरक आहे ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये....... ओरिजिनल भारी वाटतं ऐकायला... ह्याने काय feel पण होईना गाणं 🙏🏻🙏🏻

  • @suryodaysp
    @suryodaysp 2 года назад +22

    खूप छान..
    तात्यांना सुयोग्य स्वरांनी वंदन पावले.
    वीर सावरकरांना त्रिवार अभिवादन..
    'प्राण ' उच्चार सहज यावा..
    - सुनिल पाटिल

  • @vijaybendre7806
    @vijaybendre7806 2 года назад +10

    हे गाणं म्हणजे आता ... लता + हृदयनाथ + उषा + मीना + केतकी असं म्हणावं लागेल..!! अप्रतिम💐💐👏👏

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 Месяц назад

    सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली सुंदर अप्रतिम सौंदर्य आणखीनच भर पडली आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून अवाक झालो आहे खरंच नितळ प्रेमाची झालर लावली आहे सोज्वळ सुसंस्कृत देखणी मूर्ती अत्यंत रूपक आहे नितळ पारदर्शी भाव आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे अभिमान वाटेल असे सारे आयुष्य जगत आहेत जीव ओवाळून टाकावा अशी माहिती सूत्रांनी सांगितले आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे नेहमी आठवणी आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचली आहे सुमधुर वार्याची झुळुक आली आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे संपर्क साधावा लागेल

  • @kalpeshsawai9166
    @kalpeshsawai9166 4 месяца назад +1

    Very nice song

  • @subhashpatodkar4510
    @subhashpatodkar4510 2 года назад +8

    .....डोळ्यात पाणी आणलस..... मंगेशकर बंधु भगिनिंनी गायलेल ऐकत होतोत... तेवढ्याच ताकदिन गाईलस..... एकटा ताणपुरा .....आर्तता...भक्तिभाव....देशप्रेम...... एकेक शब्दांमधला अर्थ पुर्णांशान अंत:करतात पोचवलास

  • @babasahebtorkadi8980
    @babasahebtorkadi8980 Год назад +1

    भगवान सबका भला करे लेकीन शुरुवात आपसे करे
    प्रणाम केतकी ताई

  • @madhavkulkarni9676
    @madhavkulkarni9676 2 года назад +29

    फार छान केतकी. ह्या गाण्याचे शब्द ज्यांना समजले त्यांना स्वातंत्र्याचे सार समजले.

  • @kiranbhavsar122
    @kiranbhavsar122 2 года назад +3

    केतकी माटेगावकर आपला आवाज खूपच छान आहे परमेश्वराने खूप गोड गळा दिलाय तुम्हाला खूप छान👍👍

  • @nitinbendre9801
    @nitinbendre9801 2 года назад +15

    उच्चार सूर आणि भावना यांचा सुरेख त्रिवेणी संगम!👌
    मातृभूमीबद्दल इतक्या उत्कट भावना सध्याच्या उठसुठ आईचा उद्धार करणाऱ्या पिढीत अभावानेच दिसतात।
    तुझ्या या सादरीकरणाने थोडासा फरक पडो हीच आशा।

    • @avinashjadhav7853
      @avinashjadhav7853 2 года назад +1

      खूप छान आवाज व सादरीकरण 👌👌👌👍👍👍

  • @vijaypalaye7914
    @vijaypalaye7914 Год назад +1

    Ketaki, bala tuzya avajacha me fan ahe, khup chhan gan uchalalas. Tula khup shubhechha.

  • @vishwasdhundhale9315
    @vishwasdhundhale9315 2 года назад +4

    केतकी,
    हे गीत जिथे क्रांती वीर वि. दा. सावरकर यांनी
    लिहिले, गायिले अंदमान वर गाऊन व्हिडिओ बनवा, गाणे गातांना संपुर्ण जेल चित्रीकरण, तसेच त्या समुद्राचे साक्षीने गा
    जिवंत व्हिडिओ होईल, त्यांचे (वि. दा. सावरकर यांचे )आवाज सदृश गायककडून
    गाऊन घ्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prabodhdeshmukh3545
    @prabodhdeshmukh3545 Год назад +1

    खूप छान गायलीस केतकी
    अशीच गात रहा
    माझे तुला अशिर्वाद आहेत

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 2 года назад +3

    केतकी माटेगावकर तु आमची खुप आवडीची गायिका आहेस आणि रहाणार

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад

    Khup Chan gaayiles ketaki sarvach gaani tu Chan gaates .tula sangu mi tujhe bolava vitthal he song nehamich aikate . Aani mi bolat asate . Tyamule positive anrgi khup yete . Ashich pudhe ja beta .🌹🌹👌👌👌👌🎸🎺🎉

  • @Jaihindustan17
    @Jaihindustan17 Год назад +2

    JAI VEER SAVARKAR MAHAN KOTI KOTI PRANAAM BHARATH MAA KE VEER PUTHRA

  • @ashokpatil9013
    @ashokpatil9013 2 года назад +3

    Great work aapn अस video 📸 बनवावेत aapla आवाज़ without music ऐकला छान

  • @lalitasamant8353
    @lalitasamant8353 6 месяцев назад +1

    Ketki apratim gayles, khoop khoop sunder

  • @nishantjoshi9109
    @nishantjoshi9109 Год назад +2

    केतकी तुझ्या गळ्यातून सतत असेच स्वर येऊ दे. तुझ्या मुखातून येणारे उच्चार स्पष्ट आहे. खूपच छान..

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад

    Ketaki tu khup lahan asatana mi tujhe gaane aikale hote . Kiti choti hotis ata tujhyat khup badal jhala aahe .ata tar khup Chan disastes . 👌👌😘😘

  • @aksharjale1
    @aksharjale1 2 года назад +6

    केतकी तुमचा आवाज अप्रतिम आहे, या कवितेची सुंदरता अजून निखळतेने कानी पडली ,त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад

    Ketaki tujhya aaichi pan mi fan aahe .kadhitari aai barobar sudha tu akhade gaane gaaves ase mala vatate . Pl 🙏🌹

  • @jeetendrajadhav4240
    @jeetendrajadhav4240 5 месяцев назад +1

    You should have sung this with Andaman cellular jail in background! अप्रतिम!

  • @mrkiran1577
    @mrkiran1577 2 года назад +7

    तुझं गायन नेहमीच हृदयाला भिडते....!!!
    Awesome....!!!👍👍👍

  • @shaileshvedpathak1893
    @shaileshvedpathak1893 2 года назад +6

    excellent
    पंडित हृदनाथ मंगेशकर यांच्या स्वरांची आणि गायकीची आठवण झाली, बारीक सारीक जागा तंतोतंत घेतल्यात
    वा फरच छान

  • @मातृभूमि-र2ढ
    @मातृभूमि-र2ढ 2 года назад +7

    ईश्वर आपल्याला समृद्ध आणि संपन्न जीवन देवो
    अती सुंदर !

  • @anilamundkar
    @anilamundkar 2 года назад +12

    You are blessed with divine voice..👍👍 ईश्वरी कृपेचा वरदहस्त सदा तुझ्यावर राहो 🙏🙏

  • @lavanyaarora714
    @lavanyaarora714 2 года назад +27

    Mam Actually am frm delhi nd I dont understand marathi language but still ur voice has so muchh soothing that I cant stop listening to uh❤❤ ...
    I have completed visharad poorna frm gandharav mahavidhaylay nd I know uh had completed alankar frm there uh are a true inspiration for me mam😇😇 ... lots of love frm delhi I wanteddd too meet uh once in my life🙃💞

    • @smitashrisakhare
      @smitashrisakhare 2 года назад

      Plz visit my channel

    • @dineshjitkar2957
      @dineshjitkar2957 Год назад +2

      First you read Savarkar then will understand the depth of meaning of this song which Savarkar wrote this poem when he was in jail in Brahmadesh in memory of our mother Bharatmata

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 2 года назад +1

    तुझं बोलवा विठ्ठल हा अभंग मी रोज ऐकते मला खूप खूप खूप मनापासून आवडतो

  • @mangeshgurav5794
    @mangeshgurav5794 2 года назад +1

    केतकी जी,,,,,आपल्या आवाजाने व आपल्या स्वरान मधलया भावनेने माझ्या काळजाला स्पर्ष केला,,,,तुमच्या साठी खुप लिहावे वाटत आहे,,,,परंतु येवढे एकुण या क्षणी निशब्द झालो आहे,,, ऐवढच म्हणेल ,
    तुमच्या आवाजाने मृत मन हि जागे होतील
    श्वासाच्या लहरीत सुगंध ही दरवळून उठतील.
    खुप छान गायलात केतकी जी.

  • @SureshKhankal-x2g
    @SureshKhankal-x2g 11 месяцев назад

    मै अभी पुणे मे हू.मन शिवाजी पार्क मे है.केतकी माटेकर की जय हो.

  • @tgfshashikanta.2234
    @tgfshashikanta.2234 2 года назад +4

    केतकी , खूपच छान गायलीस. तुझी सगळी गाणी नेहमीच परत परत ऐकतो.

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 2 года назад +1

    काव्यातील आर्तता स्वरात दिसते
    केतकी खूप खूप धन्यवाद😘💕

  • @nikhilsaswadkar2392
    @nikhilsaswadkar2392 Год назад +5

    She handled it patiently. Wasn't easy to sing slow... Bless you...

  • @anuradhaghatnekar8637
    @anuradhaghatnekar8637 2 года назад +3

    केतकी,तुझा आवाज फारच गोड आहे. स्पष्ट उच्चार व मनापासुन गातेस त्यामुळे मनाला तुझे गाणे भिडते.

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 2 года назад +1

    खूपच सुंदर केतकी तुझा आवाज मला खूप आवडतो खूप सहज गाते मंत्रमुग्ध केले

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 года назад +2

    केतकी तुझा आवाज गोड सुरेल तरआहेच ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी येते

  • @nitinbhandare8348
    @nitinbhandare8348 2 года назад

    Ketki Tumhche Abhar Manave Tevdhe Kami Ahet Bhavishamdhe Tumhala Chan Sandhi Uplad Hoil Kalave Lobh Asava 🙏 BHANDARI 💫 CIRCLE 🙏

  • @maheshtribhuvane3988
    @maheshtribhuvane3988 Год назад

    ते खरंच सुंदर गाणं, गोड गळा आहे.. अप्रतिम ़़ंखूप शुभेच्छा ❤🎉😅

  • @kiranmane3824
    @kiranmane3824 2 года назад +1

    khup khup dhyanwad....me mazya bhavana vakt nhi kru shakt ...but thank u so much didi 🙏🚩❤️

  • @kirandeshpande6364
    @kirandeshpande6364 2 года назад +1

    फार छान गायलं आहेस केतकी तू. शुभेच्छा.

  • @swarzankar7994
    @swarzankar7994 2 года назад

    केतकी मी अजय पिंपळे मी तुझा खूप मोठा फॅन आहे मी तुझे सगळे व्हीडीओ बघत असतो मी पण ऐक तबला वादक आहे.🙏🌹🙏

  • @swarmagnpravasi7136
    @swarmagnpravasi7136 2 года назад

    Nakyavar ubhe rahun he ajramar geet gaNe tumha Sarvanna dhanywad

  • @pradeepkorade1052
    @pradeepkorade1052 2 года назад +5

    फार सुंदर आवाज आहे 😍

  • @sachinb1028
    @sachinb1028 2 года назад +5

    केतकी खूप सुंदर गायलास...डोळे बंद करून मंत्र मुग्ध केलंय..💐👌👍

  • @smitashrisakhare
    @smitashrisakhare 2 года назад +2

    या गाण्याचे मला पण फरमाईश आली पण माझी हिम्मत होत नव्हती की मी याला न्याय देऊ शकेल की नाही आता मला मदत होईल 😘😘😘 धन्यवाद 🙏

  • @vtproduction6816
    @vtproduction6816 2 года назад +3

    Wa ketki tumhi kiti simple ahat. Ajun kiti hi jri prasiddhi milali tri ashyach rha. Maz swapn ahe tumhala bhetnyach pn vatatay maz swapn apurn ch raht ki Kay

  • @nitinbarve2192
    @nitinbarve2192 2 года назад

    एकदम.भारी.नासिक.भग़ूर.कप.नितिन.बर्व

  • @RealPropertiesRealVideos
    @RealPropertiesRealVideos 2 года назад +1

    Khup chaan gaane mhatale aahey...

  • @babasahebgadekar7243
    @babasahebgadekar7243 Год назад

    काव्य तर अप्रतिमच आहे त्यासोबत तुमच्या आवाजात ऐकताना म्हणजे भान हरवल्याशिवाय राहत नाही.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 2 года назад +4

    केतकी अप्रतिम.. शब्द अपुरे आहेत इतक सुंदर गायले आहेस.. अनंत आशीर्वाद...

  • @rahulsalunkhe8756
    @rahulsalunkhe8756 2 года назад +2

    वंदे मातरम !!

  • @may2817
    @may2817 2 года назад

    खूप छान झालय गायन मनापासून अभिनंदन

  • @diptidixit4
    @diptidixit4 2 года назад

    Fakta tanpuryasobat itka Khulun aala Gana… ek ek jaga shuddha ani poorna… wah… Apratim…dole Banda Karun aikla… khup varshanni kahitari awadla

  • @mangeshsawant7734
    @mangeshsawant7734 8 месяцев назад

    केतकी...तुझ्या आर्त स्वरांची आदरांजली खरंच खूप हृदयस्पर्शी...👌👌👌

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 Год назад

    हिंदू विरोधी गँग ने या⛳🙏केतकी चा आदर्श घ्यावा
    थँक्स केतकी जी 🙏

  • @suhasjatkar5746
    @suhasjatkar5746 2 года назад +1

    Ketaki khupach chaan.

  • @manojkhonde2788
    @manojkhonde2788 2 года назад

    Khuapch Chan Gayale tai 💯💯🍫🍫☺️☺️☺️🙏🙏

  • @vedantiofficial7900
    @vedantiofficial7900 2 года назад

    🥲😌👌👌🙌🙏हृदयस्पर्शी....खुप छान ताई

  • @shailaruikar2508
    @shailaruikar2508 2 года назад +1

    wa ketakikupach sundar.

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 2 года назад +3

    केतकी , अप्रतिम स्वर साद रीकरण भावपूर्ण गायन 🚩🚩🚩 खूप खूप शुभेच्छा

  • @milindgirdhari6643
    @milindgirdhari6643 2 года назад +3

    नेहमीप्रमाणेच खूप सुंदर गायन !🌹🌹👏👏

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 года назад +5

    गाण तर सुंदर च गायल केतकी माटेगावकर यानी पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय शब्द रचना केली आहे किती अर्थ दडलेला आहे गाण्यात सावरकर खरच शब्दांचा भाषेचा किती अभ्यास होता त्यांचा

  • @yashwantaglawe2409
    @yashwantaglawe2409 2 года назад +2

    Waa ...अप्रतिम 👌👌 तुझ्या गायनाने शब्दांना न्याय भेटल्या सारखे वाटते....👌👌

  • @aparnajoshi5014
    @aparnajoshi5014 2 года назад +1

    Itka God ani suralit👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️💯💯💯💯💯💯😍😍😍😍😍

  • @shilpadhargalkar5135
    @shilpadhargalkar5135 2 года назад

    Khup sunder gane and gayale hi Chan

  • @shardulshinde7
    @shardulshinde7 2 года назад +7

    Goosebumps guaranteed 💯💯....
    Your voice is absolutely amazing 👏
    Eagerly waiting for `JAYOSTUTE '.......

  • @rameshwakharkarwakharkar4221
    @rameshwakharkarwakharkar4221 2 года назад +1

    अतिशय सुरेख आवाज आहे

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 2 года назад +2

    खूपच छान केतकी...👌👍
    Love from BELGAUM.(KA22)

  • @shriharikale2503
    @shriharikale2503 2 года назад +3

    Nice Ketaki Tai....❤❤👏👏

  • @epicgamershree6719
    @epicgamershree6719 5 месяцев назад

    , अप्रतिम 👌👌

  • @vishwanathbagalkot4323
    @vishwanathbagalkot4323 2 года назад

    Excellent Raag Mishra Khamaj song

  • @rohitchavan9214
    @rohitchavan9214 7 месяцев назад +2

    After watching movie ❤

  • @santoshgaonkar1620
    @santoshgaonkar1620 2 года назад +1

    Jhitki Sundar diste tevdach tuji aawaj sweet aahe❤️🤘

  • @Gaurjain
    @Gaurjain Год назад +1

    🫡 for the creator of this song and the melodious singer

  • @SuperAvinashtripathi
    @SuperAvinashtripathi 2 года назад

    Vaar savarkar
    Real hero of hindus

  • @ManojMaistry
    @ManojMaistry Год назад

    खूप खूप 👌 आपल्या आवाजातुन सावरकर यांना मान्वंदना पोच्याल्यात हे खरंच.. 👌👌👌🙏

  • @latatambe2724
    @latatambe2724 Год назад

    Khurach touching ati sundar dhanyvad

  • @KishorBhagwat
    @KishorBhagwat 2 года назад +1

    केवळ अप्रतिम !

  • @rameshgoratheshiriramjayrambha
    @rameshgoratheshiriramjayrambha 7 месяцев назад

    🚩अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @बारगीरशिवशंभुंचा

    जय भवानी जय शिवाजी

  • @yogen_desai
    @yogen_desai 2 года назад +1

    Khup chan song aahe, tu pan khup chan gayle aahes. 👍🙏

  • @kalpeshsawai9166
    @kalpeshsawai9166 7 месяцев назад

    Very good and beautifulketak

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 2 месяца назад

    अती सुंदर !❤

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 2 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @skystars5743
    @skystars5743 2 года назад +2

    Savarkar kay hero ahe ka... British samor jhuknara.... Jai hindu.. Jai hind... Jai maharahtra

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 10 месяцев назад

    सुंदर, अप्रतिम

  • @sachin_waghya10
    @sachin_waghya10 2 года назад +7

    I love this song from school days... Always gives me goosebumps 🙌🙏🙏
    It shows love and emotions towards Matrabhoomi (BHARAT) 🇮🇳

  • @gopalchomwal2386
    @gopalchomwal2386 2 года назад

    अप्रतिम। सादर प्रणाम

  • @shivoham-e2y
    @shivoham-e2y 2 года назад

    Ajun hi लहानच वाटतेस☺️😍