Sagara pran talamalala with meaning by Shri Charudatta Aphale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2017
  • Sagara pran talamala with meaning by shri Charudatta Aphale

Комментарии • 480

  • @akshaysiddheshwar7498
    @akshaysiddheshwar7498 4 года назад +71

    वीर सावरकर! काय तो महान आत्मा होता, काय ती किर्ती, काय ते प्रेम, काय ते साहस,काय तो सय्यम. असा मनुष्य होणे नाही...

  • @gurudasnaik5002
    @gurudasnaik5002 3 года назад +14

    रात्रीचे 12.30 वाजलेत आणि मी आपले कीर्तन ऐकतोय.... एक नवीन अनुभूती गवसली असे वाटले कोटी कोटी धन्यवाद आपणास महाराज....

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 4 года назад +278

    एक प्रश्न: किती वेळा हे ऐकल्यावर मन भरेल???

  • @mandakiniatre4213
    @mandakiniatre4213 3 года назад +45

    कोणाच्याही आवाजांत ऐकले तरीं प्रत्येक वेळीं प्रथमच ऐकतो आहोत अशा रितीने डोळे आणि ह्रदय भरुन येते.

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 4 года назад +116

    दिल्ली स्थित काँग्रेस वल्याना, आणि बिचाऱ्या कमनशिबी, पवारसाहेबांनी हे ऐकावे, जर थोडी तरी उपरती झाली, तरी आफळे गुरुजी चे कवन सार्थकी लागले असे मी समजेन, विनायक दामोदर सावरकर..... कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 3 года назад +6

      त्यांना समजलं तर ना....

    • @virendrapande9060
      @virendrapande9060 2 года назад

      कुत्र्याला काय माहीत कोकिळा च गाणं.
      अरे या काँग्रेसवाले नालयकांना माय म्हणजे माहीत नाही तर सावरकर म्हणजे काय हे कसं कळणार...
      धन्य धन्य ते कर्ण ज्याने श्रवण केले सावरकर 🙏🙏🙏

    • @manishasakalkar9803
      @manishasakalkar9803 2 года назад +7

      ते सगळे कमनशिबी आणि अभागी आहेत ज्यांना सावरकर कळत नाहीत....त्यांची राष्ट्र भक्ती....त्यांचे दिव्य भव्य काव्य....आणि आफळे बुवांचे स्पष्टीकरण..... धन्य आहोत आम्ही..... व्वा व्वा व्वा

  • @bbhusari
    @bbhusari 3 года назад +13

    काय म्हणावे सावरकरां बद्धल, एव्हड्या हळव्या मनाचा असा कठोर कर्मयोगी पुन्हा या जगी होणे नाही ! एक संपूर्ण, अगदी संपुर्ण व समर्थ व्यक्तिमत्त्व ! आपण यांच्या मराठी भूमीत जन्मलो याच्यापेक्षा आणखी काय भाग्य पाहिजे ! सावरकरांचे व्यक्तिमत्त्व केव्हडे अभ्यासू व विद्वत्तापूर्ण होते याचा अंदाज ही लागत नाही असा भाषाविद तर पुन्हा होणेच नाही , नाही असा देशभक्त इतिहासकार ! ........ भावपूर्ण अभिवादन
    गुरुवर्य जी आफळे जी आज तुम्ही डोळ्यात अक्षरशः अश्रुधारा आणल्या

    • @rajmeshjogi5544
      @rajmeshjogi5544 5 месяцев назад +1

      काय म्हणावे पूजनीय सावरकर यांच्या बाबतीत असा हळव्या मनाचा असा कठोर कर्मयोगी या जगी पुन्हा होणे नाही देशभक्तास अभिवादन 🙏🙏🎑🙏🙏🌹🌹

    • @rajmeshjogi5544
      @rajmeshjogi5544 5 месяцев назад +1

      आणि आफळे गुरुजी डोळे यात पाणी आणले 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @user-qh2we1qg4k
      @user-qh2we1qg4k 2 месяца назад +1

      Bharat Mata ki jay

  • @ajinkyagijare9035
    @ajinkyagijare9035 5 лет назад +142

    गुरुजी फक्त तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समजला।।।। नमन तुम्हाला मनापासून।।।।

  • @somnaththorat4614
    @somnaththorat4614 3 года назад +10

    नमन तुम्हाला क्रांती भास्करा स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत🙏

  • @rushikeshkshirsagar5522
    @rushikeshkshirsagar5522 7 месяцев назад +4

    मातृभूमी साठी वेड लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत, अप्रतिम रचना, आणि तसेच अप्रतिम सादरीकरण

  • @anuprannaware115
    @anuprannaware115 3 года назад +29

    अशा कविता आताच्या अभ्यासक्रमात द्यायला हव्या. सध्याच्या काळाला अश्या जीवनमूल्यांची गरज आहे.

  • @swapnilkhane9244
    @swapnilkhane9244 4 года назад +36

    चारुदत्त जी तुमचे उपकार खुप आहेत आमच्यावर
    तुम्ही नानाविध कीर्तनातून अनेक इतिहास आणि ह्या भारत भूमीची कथा आणि व्यथा साकारली आहे
    तुम्हाला साष्टांग दंडवत

  • @kamaleshbonavate6003
    @kamaleshbonavate6003 3 года назад +11

    सावरकर माझे देव,अन मी त्यांचा भक्त.

  • @shivam1223
    @shivam1223 4 года назад +94

    खरंच, डोळ्यातून अश्रू अनावर झाले, फारच सुंदर सादरीकरण
    या गाण्याचा अर्थही समजला.
    धन्यवाद !

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 3 года назад +19

    अप्रतिम! मृदुल आणि ओजस्वी दोन्ही भावना कश्या सुंदर मांडल्या आहेत. कुणी आठवो अथवा विसरो पण प्रत्येक मराठी माणसाने सावरकरांना कधीच विसरू नये ना कुणाला विसरू दे. त्यांच्या चरणी दंडवत, आणि कीर्तन कार ह्यांना प्रणाम.🙏🙏🙏🙏

  • @VKMakesOfficial
    @VKMakesOfficial 3 года назад +16

    एकदा डोळे बंद करून हेच गीत ऐका आणि डोळ्यात जर पाणी आले नाही तरच नवल !
    खूपच अप्रतिम 👌

  • @dnlagad3564
    @dnlagad3564 3 года назад +8

    भारतभुमीचे अतुल प्रेम व डोळ्यात अंजन घालणारा आहे. अजरामर कलाकृती निर्माण करून काव्यात उल्लेखनीय आहे.
    शैशणिक अभ्यासक्रमात थोरांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून आला पाहिजे.
    ज्ञानेश्वर लगड 👆

  • @vikasgurav2178
    @vikasgurav2178 3 года назад +10

    पायात कोमल घुंगरू बांधून श्री. सरस्वती माता जिभेवर हळुवारपणे padnyas करित आहे असेच हे कीर्तन ऐकून वाटते. धन्यवाद.

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 2 года назад +5

    माँ श्री चारुदत्त आफळे बुवा ह्यांसी आणि सर्व सादरकर्ते मान्यवर कलाकार ह्यांसी मनःपूर्वक आभार आणि मनःपूर्वक धन्यवाद, ही एक प्रथा म्हणून जरी असले तरी अशा सत्कार्याला धन्यवाद आणि आभार देण्यासही शब्द भांडारातील शब्द कायमच अपूरणच आहेत!!
    खूप छान सादरीकरण!!
    फक्त एक नम्र विनंती की हार्मोनियम वर अशी पदे बसविणे, त्याच्या सरावात सातत्य राहणेसाठी आपण नोटेशन्स देऊ शकलात तर त्याहून उत्तम!!
    सर्वाना शुभदिनरात!!🙏,, नमो नमो नमो नमः!!

  • @liladharmhatre7419
    @liladharmhatre7419 6 лет назад +53

    चारूदत्त आफळे सर मी आपणांस धन्यवाद देतो की, आपण या अनमोल कवितेचे सार आम्हा सामान्यांपर्यंत पोहोचविले.

    • @subhashnagacha1523
      @subhashnagacha1523 3 года назад

      Aphale.guruji.aapan.hi.kavita.sopa.bhaset.sagtili.manun.sat.sat.abhar

  • @yomanrichie
    @yomanrichie Год назад +16

    I sit on the Hudson waters listening to this song. What a mahakavi Savarkar is!!

  • @gkeducation6573
    @gkeducation6573 3 года назад +9

    आफळे बुवांच्या आवाजात ही कविता ऐकून साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर गात असल्याचा भास होतो.तीच उत्कटता आणि तेच भाव..

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar 3 года назад +13

    स्वातंत्रवीर सावरकरांची लेखणी आणि आपटे गुरुजीं चे कथन....
    सारेच अप्रतिम... 🙏🙏🙏🙏🙏

  • @mangesh4725
    @mangesh4725 4 года назад +11

    किती सोप्या शब्दात कवितेचा अर्थ स्पष्टीकरण ... खूपच छान

  • @ranganathkachave8144
    @ranganathkachave8144 5 лет назад +200

    काही राजकारण्यांनी सावरकरांना विरोध केला पण सुर्य कधीच तळ हाताने झाकता येत नाही.

    • @sudhiradawadkar9404
      @sudhiradawadkar9404 5 лет назад +2

      क्या बात है |

    • @bhushanchaudhari.36
      @bhushanchaudhari.36 4 года назад +1

      हिंदू तेज सूर्य विर सावरकर 🚩

    • @38xlbomgharde73
      @38xlbomgharde73 4 года назад +1

      Brilliant

    • @prateekj.5151
      @prateekj.5151 4 года назад

      🚩ll जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ll 🚩

    • @archananagawade9351
      @archananagawade9351 3 года назад +1

      होय.. सावरकर माझे दैवत! ते तर स्वंयप्रकाशीत तारा होते..

  • @prajjukanake4619
    @prajjukanake4619 2 года назад +8

    या उत्कृष्ट कवितेे मागील भाव आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल महाराजांचं मनापासून आभार .. 🙏🙏
    वीर सारकरांच्या चरणी नतमस्तक.. 🙏🙏
    🚩🚩अखंड हिंदुराष्ट्र 🚩🚩
    🚩🚩जय श्री राम 🚩🚩

  • @prakashsharbidre280
    @prakashsharbidre280 2 года назад +7

    हे ऐकताना अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
    खूप सुंदर अर्थ समजावलात आपण.
    धन्य आहेत सावरकर.

  • @ganeshrathod2265
    @ganeshrathod2265 5 лет назад +51

    आदरणिय आफळेजी असा आवाज आणि अर्थ प्रथमच मी ऐकतो आहे..आपणांस सलाम खुपच ह्रदयस्पर्शी आवाज....

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 5 лет назад +36

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे व्यक्तिमत्व या भारत मातेलाच नाही तर या संपूर्ण विश्र्वाला लाभलेले अनमोल रत्न आहे. 🙏🚩

    • @gkeducation6573
      @gkeducation6573 3 года назад +4

      पण ते लोकांना समजत नाही हे दुर्दैव

  • @dattuchavan5049
    @dattuchavan5049 4 года назад +21

    सावरकरांनी देशासाठी केलेले महान कार्य नविन पिढीला नक्कीच प्रेरणा दायी आहे धन्यवाद सर

  • @akashdeepsingh-ek2fk
    @akashdeepsingh-ek2fk 2 года назад +22

    What a composition by Svatantryaveer .. His Poems should be in the school books..Charu jees citation is heart touching. inspiring and touching..

    • @sash9371
      @sash9371 2 года назад +2

      I am surprised because we had this poem when I was in school in 50’s.

    • @narrativewarnw323
      @narrativewarnw323 2 года назад

      @@sash9371 in which school

  • @nishipat537
    @nishipat537 3 года назад +9

    ऐकताना डोळयात पाणी येते
    स्वा . सावरकरांना शतःश नमन

  • @sunilpanat
    @sunilpanat 3 года назад +7

    शत शत: नमन अश्या अप्रतीम काव्याला जन्म देणाऱ्याला आणि त्याचा भावर्थ एवढव्या सुंदर रित्या प्रस्तुत करणाऱ्याला

  • @sunilrajaput7326
    @sunilrajaput7326 Год назад +10

    ಗುರುಗಳೇ, ನನಗ ಮರಾಠಿ ಬರಲ್ಲ ಆದರೆ ನೀವು ಹೇಳುವ ಒಂದೊಂದು ಮಾತುಗಳು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅಚ್ಚಳಿಯದೆ ಉಳಿಯುವಂತದ್ದು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯರತ್ನ ಸಾವರ್ಕರ್ ಅವರ ಒಂದೊಂದು ಕವನವೂ ಕೂಡಾ ಭಾರತಭಕ್ತನಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದ್ದಂತೆ. 🌹💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @niteshjoshi3689
    @niteshjoshi3689 5 лет назад +67

    धन्य आहे मी कि माझा जन्म स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत भगूर येथे झाला. तात्या तुमच्या नाखाचीही सर आम्हाला नाही.

  • @jyotiparvatrao5214
    @jyotiparvatrao5214 3 года назад +7

    अनंत आभार मानतो मी आपले
    महाराज नुकतीच ही कविता वाचून झाल्यावर तुम्हाला ऐकायला मिळाले 🙏🏻🙏🏻 कोटी कोटी धन्यवाद माऊली

  • @avadhutredekar
    @avadhutredekar 5 лет назад +33

    सावरकरांच्या सारखे देशभक्त, प्रज्ञावंत व्यक्तित्व पुन्हा होणे नाही..
    इतकं छान समजावलत आपण महाराज..नमस्कार

  • @ddkp2950
    @ddkp2950 2 года назад +13

    महान आत्मा। सावरकर जी म्हणजे अमृत फक्त अमृत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogesh.nanote
    @yogesh.nanote 5 лет назад +16

    कविता ऐकून स्वातंत्र्यवीरच उलगडले आमच्यासमोर,
    कविता ऐकून आमचाही प्राण तळमळला

  • @aru753
    @aru753 3 года назад +8

    खुप अप्रतिम ...... कीतीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 5 месяцев назад +2

    😢😢😢 गदगदलो. स्वातंत्रवीरांना त्रिवार वंदन. 🙏🙏

  • @amitghodake23
    @amitghodake23 3 года назад +7

    निःशब्द..🙏डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा यांचा अद्भुत संगम एकाच वेळी..

  • @gohokar
    @gohokar Год назад +2

    धन्यवाद वीर सावरकर
    धन्यवाद आफळे गुरुजी

  • @milindbasarkar2027
    @milindbasarkar2027 5 лет назад +13

    अप्रतिम ।।बुवांना साष्टांग दंडवत ।।समाजात अनेक प्रकारची माणसे जन्माला येतात ।। समाजाला आनंद आणि देश भक्ती उजळून देण्यासाठीच फक्त आणि फक्त देवाने याना पाठवले आहे ।। सादर प्रणाम ।।।।मिलिंद बासरकर ।।

  • @sanjaydahale6231
    @sanjaydahale6231 5 лет назад +21

    जाजवल्य देशभक्ती ,भावोत्कट अप्रतिम सादरीकरण साक्षात सावरकरच समोर असल्याच जाणवले.

  • @basavarajpadatare6032
    @basavarajpadatare6032 Год назад +3

    ಭಾರತ ಮಾತಾ ಕೀ ಜೈ.

  • @dhairyashilbabasaheblad1968
    @dhairyashilbabasaheblad1968 4 года назад +13

    अप्रतिम आफळे गुरुजी
    सावरकर तुमच्याच वाणीतून ऐकत रहावे असं वाटतं

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 месяца назад +1

    अप्रतीम व हृदयस्पर्शी
    श्री चारूदत आफळे बुवा तुम्हाला ही नमस्कार इतक्या सुंदर रितीने तुम्ही या गाण्याचा अर्थ छान समजावून सांगितला आहे.
    आमचे देशभक्त वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @ameyshirodkar7480
    @ameyshirodkar7480 4 года назад +24

    मंत्रमुग्ध केलंत आपण गुरुजी, डोळे पाणावले. शाळेत असताना बरेचदा ऐकली ही कविता पण तिचा खरा अर्थ तुम्ही सांगितला......🙏🙏

  • @ashwinigokhale6310
    @ashwinigokhale6310 4 года назад +3

    किती वेळा जरी ऐकले तरी प्रथमच ऐकल्यासारखे मन आणि डोळे दोन्ही भरून येतात. आणि आजच्या जगात मनाला हे महाकाव्य वाळवंटातील ओयासिस सारखे प्रसन्न वाटते

  • @premnathkumthekar7200
    @premnathkumthekar7200 3 года назад +4

    प्रखर व्याख्याने ,स्पष्टता ,तुमच्या सारखे तुम्हीच साष्टांग दंडवत

  • @poorvajadhav8322
    @poorvajadhav8322 4 месяца назад +1

    सात वर्षानंतर ही तुमचे कीर्तन ऐकून असे वाटते की असेच आयुष्य भर ऐकत रहावे इतके अमृत मय आहे. शतशः प्रणाम 🙏🙏🙏🌹

  • @yogeshjoshi2835
    @yogeshjoshi2835 5 лет назад +36

    गुरुजी हे चरित्र फक्त आपल्या कडुनच आयकाव 🙏🙏🙏

  • @gz7682
    @gz7682 2 года назад +4

    महाराज, आपल्या प्रवचणातील शब्द अन शब्द मन तृप्त करतात

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 5 лет назад +8

    असे किर्तनकार फक्त महाराष्ट्रातच आहेत.

  • @allinonestudypointshubham9675
    @allinonestudypointshubham9675 3 года назад +5

    Great aaphale sir...

  • @vandanakulkarni9901
    @vandanakulkarni9901 4 месяца назад

    माननीय आफळे तुमचे देशभक्त सावरकरांच्या कवितेवरील निवेदन ऐकून अंगावर शहारे व डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहिले नाही मनापासून धन्यवाद!!! अतिशय छान!! अशा महान देशभक्त सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!!! 🙏🙏

  • @VishPatil1857
    @VishPatil1857 4 года назад +7

    भारतरत्न विनायक दामोदर सावरकर यांनी पुन्हा एकदा या भूमीत पुन्हा जन्म घ्यावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो ़
    वंदे मातरम् 🙏

  • @preetibadve5262
    @preetibadve5262 Год назад +4

    अप्रतिम अप्रतिम गुरुजी 🙏🙏 आपण समजावून सांगितल्या मुळे हे गाणं अगदीं हृदयाच्या जवळच झालंय आता 💖 हे महा काव्य ऐकून ज्याचे डोळे भरून नाही आले तो भारत मातेचा लेक नाहीच 😭😭

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 Год назад +3

    Goosebumps on body. Atisundar kavy guruji. Pranam to Veer Sawarkar.

  • @vaishalighodekar135
    @vaishalighodekar135 2 года назад +3

    ग्रेट खूप सुंदर

  • @manishpinjarkar9018
    @manishpinjarkar9018 4 года назад +4

    खुपच सुंदर व़ सहज भाषेत वीर सावरकरांचे चरित्र वर्णन केले. सदर किर्तन महोत्सव मी स्वतः अनुभवला, खुप रोमांचीत झालों ,
    सागरा प्राण तळमळला, खूप अर्थपूर्ण काव्य.,
    धन्यवाद बुवा, आपले मुखातुन कविता एूकविली, धन्य झालों,
    खुपच सुंदर.

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 4 года назад +3

    वंदन या भुगुर पुत्रास सहस्त्र तेजोमय
    सूर्यास। 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @arundixit5355
    @arundixit5355 3 года назад +7

    True love for india,also thankhs गुरुजी,दिल से

  • @sudhiradawadkar9404
    @sudhiradawadkar9404 5 лет назад +50

    मला तर शब्दच सुचत नाही मी फक्त लहान आज्ञाधारी मुलासारखा फक्त शीर साष्टांग नमस्कार करतो.

    • @nivasmane311
      @nivasmane311 3 года назад

      खऱ्या देशभक्तास स्वर्गीय सुख म्हणजे काय ते हे आहे याची अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही

  • @ajinkyacoating5916
    @ajinkyacoating5916 Месяц назад

    कमाल केलीत आफळेबुवा ! किति वेळा ऐकले ह्याची गणती नाहि. प्रत्येक वेळा ऊर भरून आल्याशिवाय रहात नाही. नमन आहे आपणाला 🙏

  • @raghuvirdeshpande4137
    @raghuvirdeshpande4137 2 года назад +2

    अप्रतिम. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.अर्थपुर्ण शब्द ऐकुन मन तृप्त होते.

  • @vidyahandigol5771
    @vidyahandigol5771 2 года назад +14

    जेव्हा जेव्हा आपले आयुष्य कठीण व प्रश्न न सुटणारे वाटतात, तेव्हा तेव्हा सावरकर आठवावे.

  • @adityachande3287
    @adityachande3287 7 лет назад +62

    चारुदत्त आफळे तुमचा आवाज ऐकून चांगल वाटत

    • @prabhakarbhosale9484
      @prabhakarbhosale9484 6 лет назад +4

      As vatat swata savarkarch bolat ahet

    • @sudhiradawadkar9404
      @sudhiradawadkar9404 5 лет назад +2

      आफळे भक्त आहात खूप खूप आनंद झाला.

    • @gkeducation6573
      @gkeducation6573 5 лет назад +3

      ही कविता मी नेहमी ऐकतो.काय शब्द आहेत एका देशभक्ताचे !!काय ते प्रेम मातृभूमीवर सावरकरांचे!! कोटी कोटी नमन अशा वीर महापुरुषास !!
      ही कविता अत्यंत जिवंत करण्याचं काम आफळे महाराजांनी केलंय .अप्रतिम !!!!

  • @amitsonar7450
    @amitsonar7450 3 года назад +3

    खूपच छान...
    सगळ्यात सुंदर कीर्तन सावरकरांवर

  • @jayashreebhalerao8529
    @jayashreebhalerao8529 3 года назад +8

    Excellent!🥲Ati sundar!no words very emotional!👌👌great!🙏🙏🙏

  • @sumit123sam
    @sumit123sam 3 года назад +3

    स्वातंत्रवीर सावरकर यांस विनम्र अभिवादन💐

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 4 года назад +37

    वाह वाह ..... करण्याची गरज नाहीये... आता गरज आहे ती जास्तीत जास्त share करण्याची.... कारण लोकांपरेंत सावरकर पोहचविण्याची गरज आहे...👍

  • @sandeepjagdale8967
    @sandeepjagdale8967 10 дней назад

    खुप छान आदरणीय वंदनीय श्री चारुदत्त आफळेकर महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे स्फूर्ती गीत मी आजपर्यंत अनेक वेळा ऐकले होते खूप प्रेरणा मिळायची पण त्याचा इतका सखोल आणि सुंदर असा अर्थ मला कधीच माहीत नव्हता, तुम्ही खूप छान अप्रतिम पद्धतीने तो सांगितला. आपल्या मधुर प्रतिभा संपन्न गायिकीने तो मनापर्यंत हृदयापर्यंत पोहोचला. खूप खूप धन्यवाद सर🎉❤ साष्टांग दंडवत

  • @user-zv3hv1bl7u
    @user-zv3hv1bl7u 4 месяца назад

    🙏🙏🙏🌹🌹🌹 रसाळ वाणी, उत्तम गायकी उत्कट, भाव वीभोर स सादरीकरण भावविभोर कीर्तन. त्रिवार वंदन.

  • @simpleperson5364
    @simpleperson5364 3 года назад +6

    Farach Sundar… Aphale ji explained very well .. veer savarkar shatasha pranam 🙏🙏🙏

  • @Ambewadkar
    @Ambewadkar 4 года назад +3

    अप्रतीम !
    निशब्ध... साष्टांग दंडवत....

  • @Moviegyan5555
    @Moviegyan5555 4 года назад +4

    एक भविष्याला भव्य भीषणाला ।कोटी कोटी हिन्दु जाती चालली रणाला ।

  • @akutb9413
    @akutb9413 3 года назад +2

    Thanks sir tumchya mule Artha samajla dhanyavad🙏

  • @Shorts_corner7
    @Shorts_corner7 Месяц назад

    देशा साठी प्राण देणारे मोठे वीर *स्वातंत्र वीर सावरकर*

  • @Estimation_costing_mithun
    @Estimation_costing_mithun 6 лет назад +29

    अप्रतिम......... शब्दच सुचत नाही......नमन तुम्हाला गुरुजी.

  • @user-oy2un2cm3x
    @user-oy2un2cm3x 3 месяца назад

    स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी-कोटी नमन

  • @trashmail2177
    @trashmail2177 3 года назад +6

    Most misunderstood person in India history. Sad that no one understood this great man and his vision for India.

  • @shivajiraopatil699
    @shivajiraopatil699 Год назад

    देश भक्त, प्रभु ने ऐसे ऐसे रत्न भारतभुमी में दिए हैं इसलिए मानवता दिखाई देती है...

  • @digamberhadap1401
    @digamberhadap1401 Год назад +3

    स्व. वीर सावरकर ह्यांचे हे देशभक्ती पूर्ण गीत अजर अमर आहे. ऐकल्यावर शरीरात शरारे फुटतात. अभिनंदन तुमच्या प्रवचन आणि गायन बद्दल.🙏🇮🇳👍🕉️🚩

  • @vishalyeole9586
    @vishalyeole9586 4 месяца назад

    धन्य ते आफळे गुरुजी... शिवाजी, शंभू राजे, सावरकर, बोस, गांधी , वगैरे खरा इतिहास शिकायचं तर यांच्या किर्तनृपी व्याख्यानात.... शंभू राजे च ऐकताना डोळ्यातून पाणी येते. किती सखोल आणि शुध्द माहिती देतात...
    धन्य 🙏🙏🙏 साष्टांग वंदन गुरुजी 🙏🙏🙏

    • @jaketherattlesnake2385
      @jaketherattlesnake2385 2 месяца назад

      बोस, गांधी????? काय म्हणताय राव

  • @chinmayshetye3
    @chinmayshetye3 3 года назад +6

    He has done justice to the song! Hats off!

  • @harshadkale692
    @harshadkale692 5 лет назад +4

    Guriji dhany amche bhagy je tumhi amchya jwl ahe khup sunder awaj.. Man bharun aal

  • @mayakinhikar214
    @mayakinhikar214 3 года назад +1

    Kay sangawe kitti wela aikawe nkiti wela nahi ase zaley aafle buwa apnas koti koti pranam prachand abhyas n sunder awaj ..waaa appratim 🙏🙏🙏

  • @prasadvaidya8612
    @prasadvaidya8612 7 лет назад +37

    वीर सावरकर🙏
    पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ स्वातंत्र्यवीर

    • @prasadvaidya8612
      @prasadvaidya8612 7 лет назад +3

      i was share with many people

    • @vinodharale4657
      @vinodharale4657 7 лет назад +3

      excellent epic by swatantraveer savarkar

    • @prasadvaidya8612
      @prasadvaidya8612 7 лет назад +3

      I have lot of collection for VEER SAVARKAR💪 and many other freedom fighter

    • @gkeducation6573
      @gkeducation6573 5 лет назад +1

      One of the best Creation by veer savarkar !! Awesome !!!👌👌👌👌👌

  • @sushamachaphalkar39
    @sushamachaphalkar39 Год назад +1

    अप्रतिम.. पाषाण पाझर फुटतो अशी काव्यानुभुती..देवत्व.. 🙏🏽

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar 4 года назад +3

    ‘O God! Bless all with Health and Wealth,
    Bless all with Money and Harmony,
    O God! Bless all with Peace and Bliss,
    Bless all with Wisdom and your Devotion.’
    - Satguru Shri Wamanrao Pai

  • @gajanankulkarni1450
    @gajanankulkarni1450 6 лет назад +9

    जय परशुराम

  • @sanjaykulkarni7085
    @sanjaykulkarni7085 10 месяцев назад

    Great Savarkar,Great Afle Maharaj.....Dhanya .....

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 4 месяца назад +1

    मन भरून आले गुरूजी

  • @NavdurgaMandal
    @NavdurgaMandal 2 месяца назад

    वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 👏👏👏

  • @shankarcg786
    @shankarcg786 2 года назад +2

    The greatest son of the soil "na bhutho na bhavishyatee" my head bow 🙇‍♂️ before his patriotism devotion and sacrifice for the motherland known as Bharatvarsha🕉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KokniManus22
    @KokniManus22 5 лет назад +28

    क्वालिटीला पर्याय नसतो ....
    साष्टांग दंडवत गुरुजी !

  • @maheshwaikar3836
    @maheshwaikar3836 2 года назад +1

    *खरोखरच या गीताचा अर्थ आज छान समजला*

  • @b.jadhavjadhav5494
    @b.jadhavjadhav5494 5 лет назад +35

    आफले बुवांना आदर्श शिक्षक पुरस्कार ही द्यावा............

  • @sachinb5245
    @sachinb5245 4 года назад +4

    No words for you guruji ... your students are blessed to have you as master 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼