Friendships, Live-in, तेव्हाची-आत्ताची पिढी | Boys Talk with Aastad Kale | Aarpaar Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #Aarpaar #आरपार #AastadKale
    आस्ताद. त्याचं सगळच भारी. नाव भारी, गाव भारी, राग भारी आणि स्वॅगही भारी. परखडपणा त्याच्यातच भिनलाय. आणि हा परखडपणा परखडपणे मांडायलाही तो मागे पुढे बघत नाही. मग विषय कोणताही असो.. ट्रोलिंगचा असो, व्यसनांचा असो, जनरेशनचा असो, इंडस्ट्रीचा असो नाहीतर प्रेम किंवा ब्रेकअपचा असो. जे पोटात तेच ओठांवर.. आजच्या आपल्या गप्पाही अशाच आहेत. जे पोटात तेच ओठांवर!
    BoysTalk Credits:
    Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar.
    Creative Head (थांब, मी सांगतो) - Vinod Satav
    Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte.
    Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Aarya Gramopadhye, Maithily Apte.
    Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage.
    Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar.
    Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team.
    Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad.
    Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
    Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya

Комментарии • 28

  • @pasarwate
    @pasarwate 4 месяца назад +8

    अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता असलेला हरहुन्नरी कलाकार आस्ताद. काय रुबाबदार दिसतो, उत्तम बोलतो! Such a refined interplay of sensitivity and sensibility!

    • @manasidesai369
      @manasidesai369 4 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vrushalipatwardhan1787
    @vrushalipatwardhan1787 4 месяца назад +4

    आस्ताद, पुन्हा एकदा सिरियसली गाण्याचा रियाज करून गाणं सुरू कर. खूप छान आवाज आहे तुझा. Actor उत्तम आहेसच, गायक पण हो. GOD bless you 🙌🏻

  • @amoljoshi7203
    @amoljoshi7203 4 месяца назад +2

    मैथिलीचे प्रश्न जास्त तयारीचे नाही वाटले, जेवढा अस्ताद खोलीत जाऊन उत्तर देऊ शकला असता👍

  • @mayurajoshi2727
    @mayurajoshi2727 4 месяца назад +2

    Mast Astad... Bhari boltos tu...Agnihotra pasun tuzha fan ahe. Great...best luck.

  • @bhavanaprabhu4480
    @bhavanaprabhu4480 4 месяца назад +4

    खूप छान आणि सटल बोलणं आहे आस्ताद तुझं...

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 4 месяца назад +3

    काही ही म्हणा पण a नावाची माणसं, एक तर खूप भारी असतत नाही तर काही च नाही, आपल्या जगात जगणारी माणसं, समजून घेतले तर जग नाही तर भिकारी, असो
    अस्ताद सर तुम्ही नशीबवान आहात, समजून घेणारी मैत्रीण,( बायको ) मिळाली, बाकी असंभव पासून फॅन 😊😊

  • @leenakamble1498
    @leenakamble1498 4 месяца назад +3

    Multitalented Actor.....Astad Kale❤

  • @gandhalideshpande
    @gandhalideshpande 4 месяца назад +2

    खूप छान बोलला astad. खूप छान वाटले आणि खरंय बोलले काय घडते

  • @ankushudapure9866
    @ankushudapure9866 Месяц назад

    दूरदृष्टी हरहुन्नरी कलाकार astad kale

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 месяца назад +1

    आताचे मराठी कलाकार हॅणसम हुशार चांगल अभिनय करणारे आहे .माकङ चाळे करणारे नाहीत . तोंङ वेडीवाकडी करणारे अभिनय महणायचे तेव्हा जास्त कोणी नव्हते म्हणुन हयाना सुपरस्टार महणायचे .

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 4 месяца назад +4

    अस्खलित मराठी बोलणारा आजच्या पिढीतला रोख ठोक नट..
    उत्तम अभिनय superb personality
    नाटक असो मालिका असो १०० % काम देणारा अभिनेता
    नेहमी प्रमाणे मराठीतले अनेक छान शब्द ऐकायला मिळाले जे तुम्ही बोलत असतां तेव्हा अपेक्षित असते

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 4 месяца назад +1

    Astad tu gane shikaves Ase vatte.

  • @shilpapatil3566
    @shilpapatil3566 4 месяца назад +2

    Chan zali mulakhat

  • @urmilasheode
    @urmilasheode 4 месяца назад +1

    Bhavanda aslele kay asshi mothi adjustment kartat astaat, ani ek mul ahe mhanje tyach laad hotat hey gruhit dharna attyanta chukicha ahe, 2 mula asna mandatory nahi, evdha 2024 madhe pn hech prashna vicharle jatat

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 4 месяца назад +2

    Healing vibrations देणारा अनुभव आणि विचार ऐकून खूपच समाधान आणि उर्जा मिळाली.

  • @rushikeshdadage283
    @rushikeshdadage283 4 месяца назад +1

    Ekdm shant.. nivant.. ani sundar podcast zhala..BEST❤

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 месяца назад +4

    Aastad काळे यांचा अभिनय आवडतो त्यांचे मराठी उत्तम आहे अग्निहोत्र मालिकेतील अभिनय अप्रतिम होता

  • @ervaibhavkurumkar1154
    @ervaibhavkurumkar1154 3 месяца назад

    One of the favourite person not as an actor...as a person ❤❤

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 3 месяца назад

    अतिशय छान मुलाखत. मराठी खूप छान बोलतो ह्याचा खूप अभिमान आहे 👍🏼

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 4 месяца назад +1

    Bhari zala podcast ❤

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 4 месяца назад

    मैथिली बोल भिडू का सोडले?

  • @gandhalideshpande
    @gandhalideshpande 4 месяца назад

    Khuo awadto

  • @sanikatilak9735
    @sanikatilak9735 4 месяца назад

    Interviewer cha gaana ka nahi dakhavla??

  • @nitaukidwe6090
    @nitaukidwe6090 4 месяца назад

    ❤💗👌👌

  • @Prathamehsh
    @Prathamehsh 4 месяца назад

    Bolbhidu sodala ka?