Maharahstra Band: उद्धव ठाकरेंच्या 2 मागण्या मविआत सलग का नाकारल्या गेल्या? पडद्यामागे काय चालू आहे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 149

  • @chidanandswami736
    @chidanandswami736 2 месяца назад +8

    गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी कोर्ट एवढे तत्परत नाही पण बंद निर्णय करण्यासाठी किती किती तत्पर आहे

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 месяца назад +1

    👌

  • @ChandrakantGaikwad-i5x
    @ChandrakantGaikwad-i5x 2 месяца назад +53

    अवगुणी रत्नाला सदा कोणाची काळजी असते हे महाराष्ट्र जाणतो. बंद मागे घेण्याचा मविआची निर्णय योग्य आहे.

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 2 месяца назад +9

    शरद पवारांना आणि काँग्रेस ला मा.उद्धव ठाकरे ह्यांना मोठ होऊ द्यायचा नाहीय .

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 месяца назад +28

    गुणरत्न सदावर्ते त्या चिमुरड्यांच्या बाजूने अंदोलन कर्त्यांच्या बाजूने उभा राहिला असता तर जनतेने तुझे सारे अपराध पोटात घेतले असते.

  • @shrikrishnaraskar5485
    @shrikrishnaraskar5485 2 месяца назад +44

    चकना वकील....हानला पाहिजे...

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 месяца назад +45

    मिंधे घटनाबाह्य सरकारला सर्व राजकारण वाटते विरोधकाचा आवाज दाबने हेच मुळात सत्ताधारी याचे राजकारण आहे

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 2 месяца назад +52

    सदावर्ते अश्या केस करण्यापेक्षा त्या दोन चिमुकलीच्या बाजून केस लढ ना.

  • @vilasremje4502
    @vilasremje4502 2 месяца назад +4

    मला तुमचं कार्यक्रम खूप आवडतात
    तुम्ही कायम सत्याच्या बाजूने बोलता ,🙏

  • @MohanBomgane-lz6iu
    @MohanBomgane-lz6iu 2 месяца назад +29

    राजकारणाची पातळी घसरलेली आहे.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 2 месяца назад +3

    याचा वेल्डिंग चा चष्मा काढून ठेवा.

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 2 месяца назад +7

    Court यांचा आदर करून m v a नी हा निर्णय घेतला.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 2 месяца назад +2

    सरकार ला बंद साठी चिंपाट वकीलाची मदत घ्यावी लागली, यावरून सरकारची काय लायकी हे जनतेला समजली.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 месяца назад

    महाविकास आघाडीने आंदोलन मागे घेतला हे चांगलं केलं आहे असं वाटतं
    पत्रकार प्रशांत कदम साहेब आपलं विश्लेषण बरोबर होतं

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 2 месяца назад +5

    सत्ताधार्‍यांची भुमिका...
    मणीपुर बाबत चिडीचूप
    कलकत्ता बाबत..दिल्लीत जन अंदोलन.😢
    बदलापुर बाबत..विरोधकांच्या प्रतिक्रियेवर खोटे आरोप.
    गुनवते ...एसटी कामगारांचे सुध्दा तुम्ही राजकारण केले.

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 2 месяца назад +5

    St कर्मचाऱ्यांना गंडवणारा सांगतोय बंद केल्या वर काय होतय ते .

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar 2 месяца назад +1

    May Almighty God bless you.

  • @nitinkashidpatil1003
    @nitinkashidpatil1003 2 месяца назад +12

    राजकीय सामाजिक आर्थिक समस्यावर आवाज उठवणे विरोधी पक्षाचे काम आहे आदान, प्रदान ,प्रत्या दान ,या तत्वानुसार सत्तारूढ पक्षाने समस्या चं निराकारण केलं पाहिजे परंतु आपण सर्वजण २४/७ राजकारणातच व्यस्त झालो आहोत हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंताजनक आहे

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 месяца назад +2

    उध्दव ठाकरे यांच्या लोकप्रियतेला खिळ घालण्याची मित्र पक्षांची खेळी आहे.

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 месяца назад +13

    कदम साहेब तुम्ही किती दिवस घाबरून घाबरून भूमिका घेणार आहात.
    निखिल वागळे सारखी स्पष्ट भूमिका घ्या.
    जे सत्य आहे ते सत्य अशी भूमिका घ्या.
    समोर कोणीही असू

  • @narendravichare
    @narendravichare 2 месяца назад +21

    प्रशांत मित्रा, ह्या महायुती वाल्याना सरकार वाचविण्यासाठी एका टीनपाट वकिलाची व हायकोर्टाच्या न्यायाधीशांची मदत घ्यावी लागली. काय हा दैवदुर्विलास?

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 2 месяца назад

    Very nice video. Thanks a lot Kadamji.

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 2 месяца назад +6

    Udhav Thakare saheb zindabad 🙏

  • @rohitbhoir130
    @rohitbhoir130 2 месяца назад +3

    गुणरत्न नाही गू खानारा रत्न

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 месяца назад +10

    महाराष्ट्रातील आणि बंगाल मधील बलात्काराबाबत राजकारणी सोयीची भूमिका घेतात हेच घातक आहे

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 2 месяца назад +4

    सदावर्ते एस टी कामगारांबरोबर आझाद मैदानावर गोट्या खेळत होते का....

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 месяца назад

    कोर्टाचा झटका त्यांनीच समजून घेण्याची गरज आहे

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 месяца назад +3

    कदम सर ना हायकोर्टाच्या निर्णयानंतर शरद पवार साहेबांनी बंद करु नये असं म्हटलं आहे.

  • @republic980
    @republic980 2 месяца назад +8

    यांच्या वागणता बोलण्या वरून एकेरी शब्द उचरून समजते किती आणि कसले दुःख झाले ते समजते हाणत मूर्ख नाही

  • @kiranchahande6335
    @kiranchahande6335 2 месяца назад +2

    आतापर्यंत जे बंद झालेत त्यात कुणाचं नुकसान झालं नाही का?

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 2 месяца назад

    होय

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 2 месяца назад +3

    सरकारने कुणाकुणाला वापरलं, काय काय हाय हाय मोठी रत्ने कोर्टात पाठवली तेही जनतेसमोर आलं..

  • @tradervg8595
    @tradervg8595 2 месяца назад +20

    उद्धवसाहेब अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा आहे.....तुमच्यात महाराष्ट्राला आशेचा किरण दिसत आहे.....लवकरच मुख्यमंत्री व्हा 🚩🚩

  • @reshmamehta9163
    @reshmamehta9163 2 месяца назад +9

    शरदजी पवारांचा, आणि काँग्रेसचा आत्मविश्वास लोकसभेमुळे वाढल्यामुळे ते थोडे पुढे गेल्यासारखे वाटते त्यामुळे उद्धवजींना मागे सारणे बहुधा चालू असेल.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 2 месяца назад +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 2 месяца назад +1

    भाजपाने कोडगेपणाचा कळस गाठल आहे.

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 2 месяца назад +10

    S.t. cha samp karun pravashana vethis ka dharale

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 2 месяца назад

    One and only Prashant Kadam sirji

  • @dilipadhave7903
    @dilipadhave7903 2 месяца назад

    प्रशांत कदम सर आपण विश्लेषण करतांना अत्यंत साध्या सोप्या भाषेत व लोकांना समजेल अश्या पध्दतीने करतात. हे नक्की कौतुकास्पद तर आहेच. परंतु ते आपण अत्यंत अभ्यासपूर्ण सुध्दा असते. मी नेहमीच आपले चॅनल बघत असतो. सर एक विनंती आहे की, तुम्ही विडिओ करतांना तुमच्या पिठीमागे बुध्द व त्यांचा धम्म हा ग्रंथ सर्वात खाली न ठेवता तो सर्वात वर असायला हवे.

  • @vithalkolhal2659
    @vithalkolhal2659 2 месяца назад

    प्रशांत सर ऐकविडीओशेतविषयक बनवा

  • @pravinsingrajput1565
    @pravinsingrajput1565 2 месяца назад +2

    Bangladesh Varun band thevta तेव्हा नाही का विचार येत लोकांचा

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 месяца назад +3

    निषेधासाठी शांततापूर्ण मार्गच अवलंबला पाहिजे अशाने आपल्याला जे साध्य करावयाचे ते जनतेपुढेही योग्यरित्या पोहोचू शकते नाहीतर मूळ उद्देशच बाजूला फेकला जातो.

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 2 месяца назад +2

    सदा सर्वदा योग तुझा ना घडावा !

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 2 месяца назад +6

    या वेळचे तुमचे विश्लेषण पचनी पडत नाही. तुमची मांडणी सैरभैर वाटते. असे साधारण तुमच्या कडून होत नाही.
    बंद हा केवळ बदलापूरच्या घटनेमुळे जाहीर केलेला नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारां विरुद्दची जनभावना प्रदर्शित करण्यासाठी होता. स्त्री सन्मान, स्वतंत्र आणि संरक्षण याबाबतची जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीच हा बंद होता असा स्पष्ट उद्देश श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
    पण सत्ताधीशांना चटके सहन होणार नाहीत याची कल्पना आली आणि फसनविसने त्याच्या काण्या कुत्र्याला पुढे करून हवे ते करवून घेतले.
    स्त्री सन्मान, स्वतंत्र आणि संरक्षण याबाबतची जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीच हा बंद होता असा स्पष्ट उद्देश श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
    पण सत्ताधीशांना चटके सहन होणार नाहीत याची कल्पना आली आणि फसनविसने त्याच्या काण्या कुत्र्याला पुढे करून हवे ते करवून घेतले.

    • @git4710
      @git4710 2 месяца назад

      Political band hota...Ani Manipur karaycha daav hota....Fadanvis tumchya peksha hushar aahe...tyamule tumhi nivant zopa

  • @sandipp_34
    @sandipp_34 2 месяца назад

    महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी शक्ती कायद्याची तातडीने व कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तसेच पोलीस सुधारणे साठी सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकार खटल्यात दिलेल्या ७ मार्गदर्शक तत्वांची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे

  • @ytviewer275
    @ytviewer275 2 месяца назад

    Prashant you are forgetting something. Sharad Pawar did appeal to all to participate in the Bandh first. ONLY after HC decision he appealed otherwise. You are not even mentioning Pawar's first appeal.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 2 месяца назад +1

    हा गुंरत्ने फहजवीचा माणूस आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 месяца назад

    Good Reporting ❤

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 2 месяца назад

    Prashant saheb shirt kuthalya brandche vaprata please sanga I am your subsciber

  • @virajdavare4985
    @virajdavare4985 2 месяца назад

    @प्रशांत कदम दोन्ही बाजू चे विडिओ करा. संजय राऊत च्या ऑडिओ क्लिप वर पण वीडियो करा

  • @damodharwagh2547
    @damodharwagh2547 2 месяца назад +7

    ठाकरेंनी, मविआतुन बाहेर पडावे.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 2 месяца назад

      Kushal baher pada Shinde overtake karat aahe
      Eknath Shinde better option aahe

    • @user-pw2nh8ee1z
      @user-pw2nh8ee1z 2 месяца назад

      ​: tuza 1 mat milala nahi tari chalel. Dev tuza bhalla karo.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 2 месяца назад

      @@user-pw2nh8ee1z Thanks bhava 👍

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 месяца назад

      @@Confusious-cs5mg TU SWATACHE CONFUSED 😕😕 AAHE
      OVERTAKE KELYAVAR ACCIDENT HOTAT ..SAMAJALE KA BENAMI AULAD 😂😂 SWATACHYA NAVACHA PATTA NAHI AANI CHALALA DUSARYA LA SHIKAVAYALA...😁😁

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 2 месяца назад +1

    आरोपीला शिक्षा करायची ते आंदोलकाना काय पकड़तात दुःख असेल तर तुम्ही तेव्हाच त्याला अटक केली असती

  • @PrashantDike-uw1sg
    @PrashantDike-uw1sg 2 месяца назад +1

    Congress Aani NCP ne Thackare na pathimba dila pahije

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 месяца назад

    🙏👌👍👍💯

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 2 месяца назад +1

    महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एक दाखवा अन्यथा येणारी सत्ता पासून मुकावे लागेल. लोकसबेला वंचितने nda ला मदत केली तशी बु पवार गटातून येत आहे असे वाटते

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 2 месяца назад +1

    नको तिकडे लुडबुड करण्यापेक्षा त्या दोन चिमुकल्यांच्या बाजूने लढला वकिली केली तर बरोबर झाला असता

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 2 месяца назад

    काका व काँग्रेस त्याला माजु देणार नाही

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona 2 месяца назад

    We don’t care who is CM. What we want is BJP out.

  • @narayansawant7882
    @narayansawant7882 2 месяца назад

    KON HEY

  • @Vinod_Thorat_official
    @Vinod_Thorat_official 2 месяца назад +5

    बंद वगैरे करून काही उपयोग नाही होत आजकाल.. लोक उलट नाराज होतात

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 месяца назад +1

    🌧️🌧️🌧️ VARUN RAJA ALSO SUPPORTED IN PROTEST....JOB FULL DAY/ EARNfull DAY...in JOBLESS growth 📈 Economy

  • @ptllogic
    @ptllogic 2 месяца назад

    आणि म्हणून ..... 22 वेळा बोलला

  • @sunilpatole7485
    @sunilpatole7485 2 месяца назад

    Sarkar dhikkar

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 2 месяца назад +5

    शरद पवार BJP सोबत गेले तर नवल वाटून घेऊ नका😢

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 2 месяца назад

    The victory of MVA in lok sabha was purely becoz of Uddhavji leadership. He was there with Congress, NCP pawar, and shivsena ubt. Pls do not be little and undermine his contribution now. Also, he was victorious becoz of decent stature and sensitivity towards people.,
    Sahanubhuti was a minor element. Trustworthiness, transparency in speech and conduct, and honesty always wins. Mr Uddhavji is upheld by the people of Maharashtra for these virtues. The reason some seats were not won are confusion between symbols, money distributed, and other technical concerns planted during elections.
    We need a sensible and people welfare oriented government in Maharashtra, so would request to raise right questions and dissolve though which are baseless.

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 2 месяца назад

    हेकणा सुपारी घेऊन खुप बोलतोय

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 месяца назад

    PROTEST/Bandh for spreading Consciousness.... Responsibility as a Citizen of Nation in Constitution...... against GOVT agency / Governance

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016 2 месяца назад

    , नाही.झाली

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 2 месяца назад

    टूल कीट आणि नेरेटिव हे BJP चे फेवरेट शब्द आहेत या दोन शब्दांचा आधार घेऊन च BJP वाले विरोधकांना बदनाम करतात

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 месяца назад +2

    हायकोर्टाने मनाई केली।।

    • @Ashutoshtilaklive
      @Ashutoshtilaklive 2 месяца назад +2

      हायकोर्ट विकलं गेलं आहे माहीत नाही का तुम्हाला

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 2 месяца назад

      Sadavarte nehami BJP sobat rahila khuleaam Sharad pawar war tika karato
      Modi chi tareef karto

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 месяца назад

    बेअक्कल कोण तुम्हीच सांगा

  • @arjunwaje9810
    @arjunwaje9810 2 месяца назад

    Prashantji ajche vishleshan patat nahi sharad pawaranchi bhumika rast murrabi matured ahe tunji ceglia raju Nandu naka

  • @viththaldhangar3053
    @viththaldhangar3053 2 месяца назад

    व्हिडीओ करायला विषय नव्हता म्हणून मग मविआ मध्ये सहज काड्या म्हणून व्हिडिओ केला 🤣🤣🤣

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 2 месяца назад

    High Court decision cha respect thevla tyat chukiche kay aahe

  • @subhashchavan2307
    @subhashchavan2307 2 месяца назад

    संजय राऊत का नाही बोलला सदावर्ते च्या भूमिकेबाबत

  • @pzende
    @pzende 2 месяца назад

    Sadavarte kon ahe

  • @elitetalkin
    @elitetalkin 2 месяца назад

    Sharad Pawar adani cha gulam...!

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 месяца назад

    प्रशांत कदम आपली पत्रकारिता नरो वा कुंजरो वा पद्धतीची वाटते. निखिल वागळे कडून शिका अस्सल पत्रकारीता काय असते ती.

  • @OmkarLondhe-e1t
    @OmkarLondhe-e1t 2 месяца назад

    Namaskar. saheb..

  • @electricalrocks1816
    @electricalrocks1816 2 месяца назад

    Yanchya band la koni sath dili nasati nusta rajkaran chalu

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 2 месяца назад +2

    भगव्या सहा महिने एसटी बंद ठेवली तेव्हा आठवल नाही का

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 2 месяца назад

    भाऊ शरद पवार यांनी जेव्हा कोर्टाचा निर्णय आला तेव्हा बंद मागे घेतला. तुझ्याकडे माहिती नसली तर जरा माहिती घेत जा आणि त्याच्यानंतर बातम्या पेरत जा

  • @mangeshpawar
    @mangeshpawar 2 месяца назад

    Lawker jag aali Sada yula

  • @meenapatil6473
    @meenapatil6473 2 месяца назад

    Courtane stay analay

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 2 месяца назад

    ती पाटील बाई कोण आहे.ती कधीही बोलली नाही.नुसते मागे उभे राहून मान हलवत असते.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 месяца назад

    First correct your title spelling to Bandh and not Band.
    Secondly, Maha Bhakas Aghadi thought this opportunity to show their parties might.
    These netas are not known for their clean record or character for people to truly believe them.
    They thought that their emotive and subtle coercive appeal will put the ruling party in a fix.
    But the court has rightly struck the bamboo where it hurts most.
    Having blackened their face, the oposition had to think of face saving device.

  • @narayansawant7882
    @narayansawant7882 2 месяца назад

    Coat ghalun Bolanare

  • @patilparkshit121
    @patilparkshit121 2 месяца назад

    Sadvarte mg s t karmchryala band ka krava lavlas

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 2 месяца назад

    EVM chya 100 % VVPAT Slip count cross-check karun transparency aana .. Bagha kashi BJP gayab houn jate Maharashtra mdhn.. EVM set karun Sattet yeta.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 месяца назад

    फोडणवीस चा लाडका सदावरते...

  • @vhraut
    @vhraut 2 месяца назад

    @sharad ha Adani cha manus aahe.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 месяца назад

    Pdtus नी प्रत्येक ठिकाणी आपली कुत्री पाळून टेवलि आहे

  • @pareshnarvekar7956
    @pareshnarvekar7956 2 месяца назад

    Sada sarvana tula fatkav nya cha yog jantela milava

  • @santoshdhobale7007
    @santoshdhobale7007 2 месяца назад

    GUNRATNA SADAVARTELA SABHYATA KY
    MAHIT AHE KA B.ADKHAU

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 месяца назад

    प्रशान्त कदम, आपली पत्रकाराची समज फार कमी आहे. शरद पवारांनी हायकोर्टाच्या आदेशानंतर ट्वीट केलं. बाकी मतभेद आणि इतर बाबींकारिता उद्धवजींची संध्याकाळी 7 ची पत्रकार परिषद बघा, सर्व कळेल.

  • @jadhavnagesh1159
    @jadhavnagesh1159 2 месяца назад

    Aare bhava courtacha nirnay aalya var, pawar Bolale,

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 2 месяца назад

    Sadavarte la pahila tudavayala pahije

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 2 месяца назад +2

    जसं तु म्हणतो तसं काही नाही,तुझं विश्लेषण मूळ विषय सोडून भलतीकडेच जातय.ही घटना तुला कमी महत्वाची का वाटते?
    तुझ्यात आणि सदावर्तेत काहीच फरक नाही मग.तो येडा चिमुकल्याना ताई म्हणतो,त्यांचं दुःख त्याला कळतच नाही.हा गुणी बाळ एसटीच्या कर्मचार्‍याना सात महिने संप करायला सांगतो,त्यावेळी लोकाना झालेला त्रास याला दिसला नाही? आणि न्यायालय पण विसरतं यानं काय दिवे लावलेत ते.आता हा बंदच्या विरोधात हा न्यायालयात जातो कसा? यावर चर्चा व्हायला पाहिजेत. एक दिवस अशा घटनेबाबत कोणीही बंदला पाठींबा देतंच,
    एक दिवसाच्या रोजगारापेक्षा घटनेचा निषेध महत्वाचा आहे.
    या घटनेतीन तुला दाखचय की ऊद्धना काॅंग्रेस महत्व देत नाही हेच ना,मग तुझ्यात आणि सदावर्तेत काय फरक आहे? यात आघाडीमधे बिझाडी आहे हे तुला दिसतं? हे या चर्चेतुन दाखवतोस हे ठिक नाही,शरद व काॅंग्रेसच्या चमच्या.
    असं पण म्हणतो तु अशा घटना दररोज घडताता,म्हणून काय दररोज बंद करायचे?अरे भावा,असं नव्हे हे आधीच्या सर्व घटनासाठी बंद होता.

  • @ganeshgejage5629
    @ganeshgejage5629 2 месяца назад

    😂pawar's dog😂

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 2 месяца назад +1

    😜🤣ठाकरे, खूर्चीसाठी,,, भाजप सोबत जातील २०० %