चिमणराव पेपरवाला || Episode 1146 || Marathi comedy video 😂😂||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak RUclips
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.c...
    Instagram-
    appopener.com/...
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी

Комментарии • 310

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 3 месяца назад +70

    घनशाम ट्रेडरसाठी व त्यांचा उधोगात पुन्हा प्रगती साठी चिमनरावसारखा हुशार व मेहनीती माणूस योग्य आहे ❤❤❤

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 3 месяца назад +78

    आजची कंमेंट राऊत सर व त्यांच्या सहायक टीम साठी,आपण 15मिनिटात विडिओ पाहतो व मनोरंजन करून घेतो पण त्या मागे सरची मेहनत विषय निवडन्या पासून तर त्या पात्राचे आवाज 10सेकण्डच्या डोयलॉग साठी त्या मागे बॅग्राऊंड कोणते टाकायचे, लोकेशन शोधणे खूप कठीण आणि परिश्रम आहेत धन्यवाद सर तुमचे ❤❤❤

  • @kailasadhao6411
    @kailasadhao6411 3 месяца назад +268

    शिवल्या सोबत बबन्या ला टिपाई पाहिजे असं कोणाकोणाला वाटते😂

    • @mahadeokhupsare7709
      @mahadeokhupsare7709 3 месяца назад +4

      Babnya le tipari pahijet

    • @amitbhagat1344
      @amitbhagat1344 3 месяца назад

      Nahi rao khatarnaak carecter ahet te doge jan

    • @chetankhule1292
      @chetankhule1292 3 месяца назад

      Kuna kunala kuna kunala ..kuna kunala kuna kunala..kunalaaaaaaa lalalalalall

    • @avinashrase458
      @avinashrase458 3 месяца назад

      Mala pan vatate

    • @aniketdharmade2249
      @aniketdharmade2249 3 месяца назад +3

      कोनालेच नाही😂😂😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 3 месяца назад +70

    शिवलाल, बबन ला बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂😅

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 месяца назад +36

    चिमनराव म्हणजे सामान्य माणसाचा चेहरा होय, किती कष्ट किती मेहनत करावी लागते इमानदार माणसाला हे चिमणाराव च्या उदाहरतून गुरुजी आपल्या ला दाखवून देतात. पण चिमनराव च कौतुक करावे लागेन जिद्द असावी तर अशी 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @NandaArun-op3cx
    @NandaArun-op3cx 3 месяца назад +19

    बाळुभाऊ दुकानांत लाउन द्या चिमनराव चागला माणूस लहानसा बाळ आहे 😢🎉🎉

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 3 месяца назад +16

    चिमराव भारी माणुस आहे स्वभाव 1 number भारी माणुस आहे

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 3 месяца назад +9

    असे दिवस आम्ही पण बघितलेले आहे आपले व्हिडिओ नेहमीच सत्य परिस्थितीवर आधारित असतात गुरुजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 3 месяца назад +11

    चिमणराव च्या होम मिनिस्टर लयच करय आहे इचीन, त्यायच्या समोर चिमणराव ले हात बांधूनच बोला लागते, कठीण आहे पण काहीही असो त्यायची आई मात्र मयाळू आहे बिचारी 👌👌🙏🙏😀😀

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 месяца назад +7

    ❤जय भीम गुरुजी ❤ चिमन राव साठी लाइक मेहनती माणुस आहे

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 3 месяца назад +7

    बबन ले बत्ती सरपंचांना मुक्ती 😂😂❤❤

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 3 месяца назад +4

    चिमण राव भाऊ खूपच छान झाला व्हिडिओ पण तुमची महाराणीचे खूपच छान विचार आहे मस्त व्हिडिओ

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 3 месяца назад +9

    चिमण राव ख्या आई न पैसे कमावले तर ते चिमण राव ला च देतील न... थोडा सा सोभाव बदला पाहिजे सून बाई न
    जय गुरूदेव ❤😊

  • @seemababar1157
    @seemababar1157 3 месяца назад +10

    चिमणराव लय हुशार आहेत 😊चांगल काम मिळेल 😊❤

  • @seemababar1157
    @seemababar1157 3 месяца назад +7

    बबन्या ला एकदा टिपारी दिली पाहीजे 😂😂😂😂😂👌🤣🤣👌

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf 3 месяца назад +31

    खुप दिवस झाले चिमनराव आले नव्हते आता आले चांगले वाटले 😂😂😊

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 3 месяца назад +8

    जय गुरूदेव ❤😊

  • @insideelectrical2955
    @insideelectrical2955 3 месяца назад +6

    FINALLY CHIMANRAO IS BACK 🔥

  • @raviburale7112
    @raviburale7112 3 месяца назад +3

    या टीचर टकाटक मध्ये चिमणराव सारखा माणूस होणे नाही 👍 चिमणराव मस्त माणूस आहे..

  • @kunalbhagat5699
    @kunalbhagat5699 3 месяца назад +7

    चिमण राव की जय हो

  • @eshwarmahatme3516
    @eshwarmahatme3516 3 месяца назад +10

    आज लावलाल नंबर पहिला😂😂🎉🎉🎉

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 3 месяца назад +1

    Nice video sar 😊😂😊

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 3 месяца назад

    चांगलं रहा लागते चिमणराव बरोबर बोललात तुम्ही ❤❤

  • @rahuldevate9521
    @rahuldevate9521 3 месяца назад +6

    चिमन रावच्या बायकोच पोट दुखु रायल वाटते. सासु चे 50,000 हजार पाहुन

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 3 месяца назад +1

    सर चिमनराव 1. No. इमांदार आहेत सर 🌹👍🌹

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 3 месяца назад

    सर तुम्हाला माणसं जोडण्याची खूप कला आहे . तेही एका मताची 🙏🏼💯💯

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 3 месяца назад +1

    😂🎉

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 3 месяца назад +1

    👌👌👌👌👌

  • @gajananpangarkar6346
    @gajananpangarkar6346 3 месяца назад +3

    तरी मामा वेळोवेळी चिमनरावला मदत करतात . चिमनराव करता जिव तुटते गुरुजी .

  • @sharadkamble9725
    @sharadkamble9725 3 месяца назад +3

    Khub chan sar video

  • @HarshBasewar-z3k
    @HarshBasewar-z3k 3 месяца назад +2

    बबन आणि काशीनाथ आणि शिवलाल ले या तीघान ले एक धा चांगली आदल घडवा आता 😂

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 3 месяца назад +3

    चीमनराव सारखे भरपूर जण आहेत.बेराजगारी खूप वाढली.आता परत लाडकी बहीण.मेहतीचे काम करायला कोणी तयार नाही.

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 3 месяца назад

    Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke super 💯 sir

  • @dineshvingle9098
    @dineshvingle9098 3 месяца назад +2

    सर यावर्षी रामपूर गावचा एखादा पोलिस भरती करणारा मुलगा पोलिस झाला पाहिजेत सर 🙏

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 3 месяца назад +3

    चिमनरावचं चांगलं जमलं पायजे गुर्जी मानूस मोठा हरनकायच्या हाय नाव दुखोत नाई कोणाले .

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 3 месяца назад +1

    चिमणराव एकदम साधे सरळ व्यक्ति मत्व आहे.

  • @djsofnagpur1100
    @djsofnagpur1100 3 месяца назад +3

    Baban le ek zodpa dys lagte sir😂

  • @PradipMahorkar
    @PradipMahorkar 3 месяца назад

    चिमणराव चांगला माणूस आहे मेहनत पण करतो खुप काटकसरी पण आहे सर्व ठीक होईल चिमणराव चे

  • @SurendraIngle-eh8ku
    @SurendraIngle-eh8ku 3 месяца назад

    घनश्याम भाऊ चिमणराव एकच नंबर मानुस आहे ठेवा कामाला

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 3 месяца назад

    आज मातृ रक्षा दिनाच्या सर्व टीमला माझ्या परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा
    तसेच चिमनराव च्या विच्याराची दाद द्यावि लागणार धन्यवाद सर

  • @pramodbamborde3569
    @pramodbamborde3569 3 месяца назад

    अप्रतिम 🙏💙

  • @gajukhule
    @gajukhule 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @nandkishorrathod38
    @nandkishorrathod38 3 месяца назад +2

    Sir Chimanraoalae Kapdyachya Dukanat Lavun Dya Balu Bhau Sobat Khoop Mast Jamte ❤❤❤

  • @nileshshendre7017
    @nileshshendre7017 3 месяца назад +1

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 3 месяца назад +1

    जय श्री राम

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande7561 3 месяца назад +3

    शाम बंधू पेक्षा सुरेश बंधू नाव ठेवायचं असतं कंपनी चं 😂😂

  • @arunjadhav4829
    @arunjadhav4829 3 месяца назад +3

    पहीली कमेंड आपलि सर

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 3 месяца назад

    चिमणरावच जमवुन द्या हो बाळुभाऊ ❤❤
    MH 29 ❤❤ दिग्रस

  • @PurshottamIngolebhau
    @PurshottamIngolebhau Месяц назад

    Zimbar cha voice khupch Bhari ahe ❤

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 3 месяца назад

    चिमणरावनं मस्त गावाकडे जावं आणि शेतीवाडी करावी . बायकोनेही मदत करावी....... चिमणराव च्या बायकोची
    सोयमोडी करा लागते सरजी 😂😂😂😂😂😂

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 3 месяца назад

    चिमणराव❤❤

  • @manishughade3900
    @manishughade3900 3 месяца назад

    हिरो पुक गाड़ी मस्त आहे चिमणराव ची

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 3 месяца назад +1

    👌🏻❤❤👍🏻😂😂😂👍🏻❤❤👌🏻

  • @anandanarwade5185
    @anandanarwade5185 3 месяца назад

    चिमणराव आणि बाळगाव खूप चांगले कॉमेडी म्हणजे बोलणे भाषण चांगले आहे त्यांचे नाव ला कुठे काय मिळू द्या❤❤❤

  • @dilipjambhule1006
    @dilipjambhule1006 3 месяца назад +4

    बबन जास्त बोलते... याला आणि शिवलाल लाल ला चांगली बत्ती पाहिजे....

  • @sanjaypunde8811
    @sanjaypunde8811 3 месяца назад +2

    मामाची कृपा आहे ही चिमणराव वर 😂

  • @Bhushanshravane
    @Bhushanshravane 3 месяца назад

    Sir zabru kothe Gela 😅😮❤❤❤😂🎉

  • @nitindhage5959
    @nitindhage5959 3 месяца назад +1

    जय खाकी ❤❤

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 3 месяца назад +10

    शिवल्या बबन्या आणि काश्या या तीघानां बिलाला साहेबांच्या हातानं टीपारी पाहिजे अस कोणा कोणाला वाटते

  • @Shriram14350
    @Shriram14350 3 месяца назад +1

    पाणी पुरी चा ठेला लावा हो चिमणरावं

  • @varshakhobragade8185
    @varshakhobragade8185 3 месяца назад +1

    Chiman rao khup chan aahe

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 3 месяца назад

    जय माता दी❤

  • @diliphamane8914
    @diliphamane8914 3 месяца назад +2

    चिमणराव हे चांगला उद्योग लावून

  • @NitasatishambadeAmbade
    @NitasatishambadeAmbade 3 месяца назад

    Baloo bhau chimanrao le kamale lava ho raja😂😂😂

  • @AtulPakade
    @AtulPakade 3 месяца назад

    Chimanrao khupch hushar aahe very good video Raut sir

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 3 месяца назад

    चिमणराव सारखे जर माणस असलेकी जग हे सुंदर बनेल

  • @AnataPatil-v9w
    @AnataPatil-v9w 3 месяца назад

    चिमणराव.लयच.चागला.मानुस.आहे.सर

  • @akshayjadhav1259
    @akshayjadhav1259 3 месяца назад +1

    1 no.

  • @NayanMeghare-cq8qq
    @NayanMeghare-cq8qq 3 месяца назад

    👌👌👌

  • @ramakantpatil7200
    @ramakantpatil7200 3 месяца назад +1

    सुरेश भाऊ, शिवल्या ची ठोक पिट दाखवून आमची समाधानी करा हो.

  • @djsofnagpur1100
    @djsofnagpur1100 3 месяца назад +2

    Babnya Le payjes ek dav 😂

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 3 месяца назад

    मस्त एपिसोड 👌🙏

  • @amolwani5466
    @amolwani5466 3 месяца назад

    Market la jib dhya sar chimbrav ka😊❤

  • @vishvjitgawande2265
    @vishvjitgawande2265 3 месяца назад

    sham bandhu msala 😂😂

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 3 месяца назад

    Mast 😀😊

  • @pratiktayde6400
    @pratiktayde6400 3 месяца назад

    चिमणराव ला उद्योगात यश येऊ द्या सर , चांगला श्रीमंत माणूस बनवा त्याला....

  • @RajuBansode-fd6mg
    @RajuBansode-fd6mg 3 месяца назад

    ❤❤❤😂😂

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 3 месяца назад

    Sir chimanrao yekdam emandar manus aahe kontehi kam yekdam emandarine krto kra sir tyala tyachya payawarti ubhe aani swtachi kahitr astitv nirman krun moth houdya sir chimnrao la khup gribi bhigli chimanrao ne dhnywad sir 😊😮😢

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 3 месяца назад +2

    पहलि कमेंट गुरूजी 😂😂

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds 3 месяца назад +1

    Hajar guru ji

  • @PravinMisar-w8z
    @PravinMisar-w8z 3 месяца назад

    😂😂

  • @CaAMOLSATPUTE
    @CaAMOLSATPUTE 3 месяца назад

    Wellcome again chimanrao …..❤

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 3 месяца назад

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @SureshParchake-m3o
    @SureshParchake-m3o 3 месяца назад

    Suresh,parchake❤

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 3 месяца назад

    शिवलाल, बबन आणि खादोडे यांना टीपारी दिली पाहिजे राऊत सर👍👍👍🌹🌹🌹 🙏🙏🌹🌹❤❤❤❤🎉🎉🎉

  • @kailaswaykar871
    @kailaswaykar871 3 месяца назад +1

    शिवलाल न माया डवरा नेला आणि मोडला भरपाई कोण देणार आता 😂राऊत सर

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ 3 месяца назад +1

    सर चिमणराव च्या बायको ला गुंफा बुढी च्या ऊधड्यात पाठवाणा गंज तिन चारशे रोज पडतो बाळ चिमणराव संभाळते खुद 😅

  • @BhagwatIngle-vo8tv
    @BhagwatIngle-vo8tv 3 месяца назад

    ❤❤❤❤❤👌👌👌👌

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 3 месяца назад

    धन्यवाद गुरुजी कल मी मठलं चिमनराव च्या आई चा विडिओ बनवा आणि तो तुम्ही बनवला मी आभारी आहो ❤❤❤

  • @ShyamKharode-y4f
    @ShyamKharode-y4f 3 месяца назад

    गुरुजी चिमणराव ले काम द्या चांगला मानुस आहे

  • @abhisheksayankar7761
    @abhisheksayankar7761 3 месяца назад

    Sir tumchya video ni divas khub chhan❤

  • @aniketdharmade2249
    @aniketdharmade2249 3 месяца назад

    बर झाले ईत चीमनराव आले ईकडे

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 3 месяца назад

    गुळ तिथं माशी असते 😂😂

  • @nileshgaikwad8670
    @nileshgaikwad8670 3 месяца назад

    🙏jay lahuji jay savidhan❤

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 3 месяца назад

    सरपंच यांच्या दुकानांवर ठेवा सर. चिमणरावले

  • @SachinMadhankar-kb6sk
    @SachinMadhankar-kb6sk 3 месяца назад

    🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏

  • @gauravmore1811
    @gauravmore1811 3 месяца назад

    Very nice

  • @krishnagadwe9310
    @krishnagadwe9310 3 месяца назад

    🎉

  • @sunilkale6302
    @sunilkale6302 3 месяца назад

    बबन भाऊ ले चागली टिपणारी दया गुरुजी

  • @AnilPatil-ro2su
    @AnilPatil-ro2su 3 месяца назад +3

    सर चिमणराव चा बायकोले आणि सासराले चागली घळवा लागते सर